No video

Pudhari News | जरांगेंची शांतता रॅली!जालना रोड पूर्णपणे राहणार बंद | Jarange Patil | Jalna News

#pudharinews #marathinews #manojjarangepatil #jarangepatil #marathareservation #marathaaarkshan #obcreservation #jalna | mvc
Pudhari News | जरांगेंची शांतता रॅली!जालना रोड पूर्णपणे राहणार बंद | Jarange Patil | Jalna News
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 23

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v21 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा

  • @a.s.4774
    @a.s.477421 күн бұрын

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @manojmete277
    @manojmete27721 күн бұрын

    7कोटी मराठा समाचाच नेतृत्व आदरणीय मनोज जरांगे पाटील

  • @yogeshwanje
    @yogeshwanje21 күн бұрын

    90%राजकारण सुरु झालं आणि आरक्षण 10%टक्के विषय राहिला.... हे नक्की

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf21 күн бұрын

    ओबीसी घरे हॉटेल जाळली त्याबद्दल एक शब्द नाही

  • @Divyakumar452
    @Divyakumar45221 күн бұрын

    ही शांतता रॅली नाही ही भांडण लावण्याची रॅली आहे

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw21 күн бұрын

    जरांग्याच्या बोलण्यातून वंजारी समाजाविषयी किती तिरस्कार आहे हे दिसून येतंय

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv21 күн бұрын

    जरांगै... पहिल्यांदा आरक्षण म्हणजे ते समजून घ्या......जो समाज मागासलेला नाही,जो समाज राज्य करतो, सर्वांना पोसतो महाराष्ट्र त 80%जमिन तुमच्या कडे......... तुम्ही कसे मागास

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap831321 күн бұрын

    🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav1221 күн бұрын

    बुक्कीत दात नंतर पाढा पाटील आधि सलाईन लावून या

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav84821 күн бұрын

    महाविकास आघाडी शरद पवार साहेब चालवतात हे त्यांना कळत नाही. कालच्या सर्वपक्षीय मीटिंग साठी का आला नाही हे विचारण्याचं धाडस दाखवायला पाहिजे होतं. नाहीतर तुमचे आमदार पाडतो सांगायला पाहिजे होतं.

  • @YashwantKhode45
    @YashwantKhode4521 күн бұрын

    भुजबळ नाव घेतल तरच यांना भाव मिळतो

  • @SummitBhargav
    @SummitBhargav21 күн бұрын

    पाटील तुम्ही आता जे बोलता ते समाजात तेढ निर्माण होईल असंच बोलता

  • @komalwagh25
    @komalwagh2521 күн бұрын

    भुजबळ साहेबांचे नाव घेतल्याशिवाय सभा झाल्यागत वाटत नाही😜

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc21 күн бұрын

    छगन भुजबळ, फडणवीस, मुंडे यांचे नाव घेतल्याशिवाय तुला भावच नाही.

  • @pratiktaywade7
    @pratiktaywade721 күн бұрын

    तुतारी ला मतदान देण्यासाठी गर्दी जमवून भाषण करीत आहेत

  • @akash_wagh123
    @akash_wagh12321 күн бұрын

    ही शांतता रॅली आहे.. .. 🤣 महाराष्ट्र पेटवूनच थांबल हा

  • @KIRAN_GAWALI123
    @KIRAN_GAWALI12321 күн бұрын

    आधुनिक कायदे तज्ञ आहे हा भिंगरी

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg21 күн бұрын

    दंगल झाली ना पहिला तू आत आहे बहू. कोण नसत कायाद्य पुढे समजा तुजा

  • @sumeetavhaad77
    @sumeetavhaad7721 күн бұрын

    जातीवाद चे जनक

  • @YogeshRajput_67
    @YogeshRajput_6721 күн бұрын

    त्या छगन भुजबळ चे नाव कशाला घेतात ते आरक्षण देणार आहे का?

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd21 күн бұрын

    काही नाही. तुम्ही पवारांचे प्यादे आहात. महा विकास आघाडी सरकार मध्ये असताना तुमचा आवाज गप्प होतात. तुमचे जवळचे तुमची पोल खोल करत आहेत. पवारांचे प्यादे. हाच शब्द लागू पडतो. त्यांनी तुम्हाला पेरलय. कलाकार कला दाखवतोय.

Келесі