पुण्यातील सर्वात स्वच्छ व मोठे ड्राय फिश मार्केट .| Dry fish market Pune.

Ойын-сауық

पुण्यातील सर्वात स्वस्त आणि सर्वात मोठे असे ड्राय फिश मार्केट शुक्रवार पेठ येथील मार्केट.आज हे मार्केट बोंबील मार्केट म्हणून ओळखले जात आहे ज्या मार्केट मधून संपूर्ण महाराष्ट्र भर सुक्या मासळीे ची विक्री केली जाते. 1930 मध्ये इंग्रजांकडून या मार्केट ची स्थापना केली होती आणि आजुन पण हे मार्केट एकदम व्यवस्थित पणे चालू आहे. सुरवातीच्या काळात फक्त ग्रामीण भागात असलेल्या लोकांकडून येथे खरेदी केली जायची पण आता हळूहळू शहरी भागातून देखील मागणी वाढत आहे. आणि हेच पाहून काही दुकानदारांनी घरपोच ची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. एकदा नक्की या मार्केट ला भेट द्या धन्यवाद.
आपल्या भावाला instagram वर फॉलो करा👇👇
https.// fishingwithkalu
pune ka sabase bada dry fish market
pune ka sabase sasta or clean dry fish market
सुक्खी मासळी बाजार पुणे
बोंबील मार्केट
पुण्यातील सर्वात जुण आणि सर्वात स्वच्छ सुक्या मासळीचा बाजार
dry fish market in pune
बोंबील
सुकट
वाकट
खारा मासा
सोडे
मासल्या
नदीची सुकट
खारा वाम मासा
खारी सुरमई
वेगवेगळ्या सुकट
स्वच्छ आणि कट केलेले बोंबील
खारा बांगडा
Which dry fish is best?
6 Most Popular Dried Fish in the World
Dried Fish. Mojama de Barbate. Barbate. Spain. ...
Dried Fish. Mojama de Isla Cristina. Isla Cristina. Spain. ...
Dried Fish. Kusaya. Kanto Region. Japan. ...
Stockfish. Norwegian Dried Cod (Tørrfisk fra Lofoten) Nordland County. Norway. ...
Stockfish. Boknafisk. Nordland County. ...
Preserved Sardine. Niboshi. JAPAN.

Пікірлер: 27

  • @nandkumaryewale4643
    @nandkumaryewale4643 Жыл бұрын

    माझी दुसरी पिढी या मार्केट मध्ये नित्य जात आहे.प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूला श्री.जाधव यांचे दुकान आहे.माझे वडील त्यांच्या वडिलांकडून माल घेत.मी सध्या सत्तर वर्षांचा आहे अजूनही तिथूनच माल घेतो.

  • @sushmadevang8398
    @sushmadevang83987 ай бұрын

    नमस्ते खुप सुंदर मस्त मस्त सुंदर व्हेरी नाईस 👌 बाय बाय

  • @monalichavan1287
    @monalichavan1287Ай бұрын

    मी पण घेतली सुकी मासे ,गाळा नं 10 मधून .चांगले मिळाले

  • @maddygammer4759
    @maddygammer4759 Жыл бұрын

    bestt service mk dry fishh👍

  • @sakharamambekar5535
    @sakharamambekar5535 Жыл бұрын

    Nice 👌👌

  • @umeshvengurlekar3174
    @umeshvengurlekar3174 Жыл бұрын

    While drying use old sarees(clothes) plastic so that flies,dust can't sit,.pack in plastics

  • @faiyyazshaikh8446
    @faiyyazshaikh8446 Жыл бұрын

    Fish 🐠 market showing

  • @aashikagabhale
    @aashikagabhale Жыл бұрын

    Very nice video 👍

  • @sagarmaid6703
    @sagarmaid6703 Жыл бұрын

    सोड्याचे भाव नाही सांगितले दादा पहिल्या दुकानात

  • @fishingwithkalu

    @fishingwithkalu

    Жыл бұрын

    सोड्याचे भाव हे सगळ्या दुकानांत सारखेच आहेत 400 रुपयंपासून ते 650रू पाव किलो. आणि हे भाव सारखे बदलत असतात. नविन मालं आला की रेट बदलतो 🙏

  • @BaBaR-yx8td
    @BaBaR-yx8td Жыл бұрын

    Language kya he ye

  • @fishingwithkalu

    @fishingwithkalu

    Жыл бұрын

    Marathi (मराठी)

  • @aakashjadhav9577
    @aakashjadhav9577 Жыл бұрын

    Hi

  • @fishingwithkalu

    @fishingwithkalu

    Жыл бұрын

    Hello 👋

  • @o.jaspect9140
    @o.jaspect9140 Жыл бұрын

    Sukat madhe nemaka kay farak aahe te sangave

  • @fishingwithkalu

    @fishingwithkalu

    Жыл бұрын

    शक्यतो 4 प्रकारची सुकट असते 1 सफेद - जी नवीन असते तिचा रेट पण जास्त असतो 2 गुलाबी - नॉर्मली थोडे दिवस ठेऊन ठेऊन ती गुलाबी रंगाची होते पण चव मात्र बदलत नाही ही पण चांगलीच असते 3 लाल - आता लाल सुकट ही जुनी सुकट असते ही थोडी स्वस्त असते आणि हीचा वास जास्त येतो 4 पातळ - ही सुकट पातळ पणांनीच असते त्यात खूप छोटी सुकट मिक्स असते आणि हीचा रेट पण सर्वात कमी असतो. सुकट घेताना शक्यतो वर पैकी 1आणि 2 यामध्येच घ्यावी. 🙏

  • @o.jaspect9140

    @o.jaspect9140

    Жыл бұрын

    @@fishingwithkalu dhanyavaad dada

  • @aartichandne2450
    @aartichandne2450 Жыл бұрын

    Dada.. address dila nhi exact

  • @fishingwithkalu

    @fishingwithkalu

    Жыл бұрын

    Nehru chouk shukarwar peth pune 2 Chowk, Shukrawar Peth - Mahatma Gandhi Rd, Pune, Maharashtra 411002

  • @ellaa9351
    @ellaa9351 Жыл бұрын

    पुण्यात कुठे आहे पत्ता सांगा

  • @fishingwithkalu

    @fishingwithkalu

    Жыл бұрын

    Bombil Market maps.app.goo.gl/?link=www.google.com/maps/place/Bombil%2BMarket,%2BNehru%2Bchouk%2Bshukarwar%2Bpeth%2Bpune%2B2%2BChowk,%2BShukrawar%2BPeth%2B-%2BMahatma%2BGandhi%2BRd,%2BPune,%2BMaharashtra%2B411002/data%3D!4m2!3m1!1s0x3bc2c16c94f77f99:0x7518f0f2a683b638?Dmstt_1%26entry%3Dgps&apn=com.google.android.apps.maps&afl=www.google.com/maps/place/Bombil%2BMarket,%2BNehru%2Bchouk%2Bshukarwar%2Bpeth%2Bpune%2B2%2BChowk,%2BShukrawar%2BPeth%2B-%2BMahatma%2BGandhi%2BRd,%2BPune,%2BMaharashtra%2B411002/data%3D!4m2!3m1!1s0x3bc2c16c94f77f99:0x7518f0f2a683b638?Dmstt_1%26entry%3Dgps&ibi=com.google.Maps&ius=comgooglemapsurl&isi=585027354&ifl=www.google.com/maps/place/Bombil%2BMarket,%2BNehru%2Bchouk%2Bshukarwar%2Bpeth%2Bpune%2B2%2BChowk,%2BShukrawar%2BPeth%2B-%2BMahatma%2BGandhi%2BRd,%2BPune,%2BMaharashtra%2B411002/data%3D!4m2!3m1!1s0x3bc2c16c94f77f99:0x7518f0f2a683b638?Dmstt_1%26entry%3Dgps

  • @sachinbhor491

    @sachinbhor491

    Жыл бұрын

    Barobar

  • @sudeshthorat7925
    @sudeshthorat7925 Жыл бұрын

    Address

  • @fishingwithkalu

    @fishingwithkalu

    Жыл бұрын

    maps.app.goo.gl/VgokvTfUc5uZB9Ei6

  • @user-mo7ih9st4e
    @user-mo7ih9st4e Жыл бұрын

    मला व्यवसाय करायचा सुक्या मासळी चा

  • @fishingwithkalu

    @fishingwithkalu

    Жыл бұрын

    Best of luck 🤞👍

  • @fishingwithkalu

    @fishingwithkalu

    Жыл бұрын

    Kahi बोलायचं असल्यास kalu gabhale 93 ya instagram account vr msg kra

Келесі