कल्याण कोनगावाचं सुकी मच्छी मार्केट | Dry Fish Market Kalyan Kongaon | कोनगावाचं ड्राय फिश मार्केट

कल्याण कोनगावाचं सुकी मच्छी मार्केट | Dry Fish Market Kalyan Kongaon | कोनगावाचं ड्राय फिश मार्केट
#dryfishmarket #सुकीमच्छी #MachhiMarket #Dryfish #WholesaleFishMarket
कल्याण कोण गावाचा आठवडी बाजार आणि ड्राय फिश मार्केट
कल्याण कोनगाव च्या सुकी मच्छी मार्केट मध्ये तुम्हाला सर्व प्रकारची सुकी मच्छी मिळेल. येथे सुखे बोंबील, सुखी सुरमई, सुखी टेंगली सुखट, सुखी माकली, सुखी ढोमी आणि अजून खूप काही मिळत म्हणून हा व्हिडीओ पूर्ण बघा. जर तुम्हाला ही व्हिडीओ आवडतोय तर या व्हिडीओ ला तुमच्या फॅमिली, मित्र - मैत्रिणींना नक्की शेअर करा.
हेय सुकी मच्छी मार्केट फक्त मंगळवारी असते सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत किंवा सुकी मच्छी संपे पर्यंत
कल्याण कोनगाव सुकी मच्छी मार्केट मध्ये जाण्यासाठी
कल्याण वेस्ट वरून तुम्ही शेअर रिक्षा ने कोनगांव सुकी मच्छी मार्केट पर्यंत येऊ शकता Rs. २० प्रत्येकी किंवा बस ने पण तुम्ही येथे येऊ शकता
Address- Kongaon Kalyan Dry Fish Market
Take Auto from Kalyan (west) sharing auto Rs. 20/- per person, Bus RS.10/- per person
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच.
चला मग Channel ला Subscribe करून Bell button प्रेस करा आणि Like/Share करायला विसरू नका.
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lifewithantara
Thank you for watching this video..! Please like, and subscribe to my channel!
/ @lifewithantara
►►Follow Our Social Media
Instagram : Lifewithantara
Facebook : Lifewithantara
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship
Email: sanjali21@gmail.com
1) Swast Mast Shopping - • Swast Mast Shopping
2) Swast Shopping - Dombivli - • Swast Shopping - Dombivli
3) Women’s Shopping - • Women's Shopping
4) Fish Market - • Fish Market
5) Shopping Vlog - • Local Market Shopping
6) Festival Shopping - • Festival Shopping
7) Kids Shopping - • Kids Shopping
8) Home Town & Travel Vlog- • Hometown & Travel Vlogs
9) Family Vlog - • Family Vlogs
10) Antara Video - • अंतराची गाणी आणि फक्त ...
11) भांडीकुंडी - • भांडीकुंडी
Thanks For Watching... Life with Antara
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
#dryfish #MachhiMarket #DryfishMarket #WholesaleFishMarket #Lifewithantara
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
dry fish wholesale market in mumbai
dry fish market in thane
dry fish wholesale market in india
dry fish wholesalers

Пікірлер: 89

  • @adityahaldankar6733
    @adityahaldankar6733 Жыл бұрын

    मी इथूनच घेऊन जातो सुक्की मच्ची दर मंगळवारी मार्केट असतो आणि खूप स्वस्त दरात आणि चांगली मच्ची इथे मिळते चांगला व्हिडीओ बनवला आहे .मनापासून अभिनंदन 🙏

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 🙏😊

  • @jyotimhatre8253

    @jyotimhatre8253

    Жыл бұрын

    Timing kai asto

  • @raissheikh1161

    @raissheikh1161

    Жыл бұрын

    Add sanga

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Please व्हिडिओ पूर्ण पहा व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @shahajiwaghmare7150
    @shahajiwaghmare7150Ай бұрын

    थँक्स माहित नव्हते padaga बाजार माहित होते 👌

  • @GDD_30
    @GDD_302 ай бұрын

    सुंदर

  • @rokhthokpanchnama
    @rokhthokpanchnama Жыл бұрын

    खूप छान... व्हिडीओ.....

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 🙏😍 व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @balasahebarsule
    @balasahebarsule24 күн бұрын

    🌹🌹👍👍🙏🙏🌹🌹🚘🚘 ,,very good information,, Thankyou,,🌹

  • @nishigandhakurne1846
    @nishigandhakurne1846 Жыл бұрын

    Chan ahe video

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 🙏😍 व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @andrewcorreia4795
    @andrewcorreia4795 Жыл бұрын

    Khup chhan vedio

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 😍🙏 अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @veenashinde2343
    @veenashinde2343 Жыл бұрын

    .mast maja Ali market magun , sode tar😋

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 🙏😍 व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @sunilmagire8870
    @sunilmagire8870 Жыл бұрын

    Thanku mam

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    मी सांगितलं होतं ना की व्हिडिओ येईल 😊

  • @sunildeshmukh2053
    @sunildeshmukh2053 Жыл бұрын

    जबरदस्त बाजार आहे .खूप वरायटी आहे.

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 😍🙏 अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Жыл бұрын

    ताई फार छान माहिती मिळाली तुमच्या व्हिडियो मुळे

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 😍🙏 अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @balumehere6051
    @balumehere6051 Жыл бұрын

    खुप छान

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 😍🙏 अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @surekha659
    @surekha659 Жыл бұрын

    Tai khop chan mahiti sagitali 👌

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 🙏😍

  • @manjushreepatil8758
    @manjushreepatil8758 Жыл бұрын

    Hi ekdam mast tai asch Thane district madhil market video takat ja jyana mahiti nasate tyana ti milate thanks for this.

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 🙏😍 व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @sujatakadam4106
    @sujatakadam4106 Жыл бұрын

    Hi , thanks for sharing this video,I want this video

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 🙏😍 व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @subhashtamse2448
    @subhashtamse2448 Жыл бұрын

    👌👍👌 Great Tai

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 😍🙏 अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @siddharthjadhav8874
    @siddharthjadhav8874 Жыл бұрын

    Tai Namaskar, kase aahat tumhi sagale Tai khup chaan & mast , + swast dry fish market madhe dekhil amhala tumchya utube chanel through gheun gelat , tumhala dhanyawad, Tumche utube videos khupach chaan aahet Tai, God bless you always 🙏

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 😍🙏

  • @FaizuddinShaikh-yk1pk
    @FaizuddinShaikh-yk1pk Жыл бұрын

    Khoop changli mahiti dili beta .

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 😍🙏 अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @rajeshovhal3109
    @rajeshovhal3109 Жыл бұрын

    Very nice

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 😍🙏 अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 Жыл бұрын

    भाईन्दरला सगळ्यात स्वस्त भेटते त्या तुलनेत हे खूप महाग आहेत.

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    लवकरचं त्या मार्केट ला पण विसीट देईन तेव्हा कळेल 😍🙏

  • @maheshsawant9201
    @maheshsawant9201 Жыл бұрын

    Ok vlog

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 🙏😍 व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @swatimayekar1668
    @swatimayekar1668 Жыл бұрын

    छान माहिती दिलीत... आज चा video pan छान झालाय👌.. video कुठेही blur वगैरे झाला नाही.. keep it up👍👍👍

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 🙏😍 व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @devikamhatre8280
    @devikamhatre8280 Жыл бұрын

    1 no , aamhi konkar

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Mast na tumhala ekdam javal market 🙏😍

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 Жыл бұрын

    मस्त आहे की👌👌

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 😍🙏 अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @shantarampatil8775
    @shantarampatil8775 Жыл бұрын

    Madam padhge machhi market Sunday la asto swast machhi market ahe

  • @vijetashirsat6545
    @vijetashirsat6545Ай бұрын

    ताई काल पाऊस झाला खूप,, आज मंगळवार आहे,, आज असेल का ते मार्केट मला जायचं होत,, बोंबील आंबाड घ्यायला,, plz sanga🙏

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Ай бұрын

    Ho asel

  • @shamalbandivadekar9570
    @shamalbandivadekar9570 Жыл бұрын

    प्लास्टिकची सुटी फुलं ,हार बनवण्याचे सामान कुठे मिळते मुंबईत ? त्यावर व्हिडिओ करा

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    नक्की 🙏😍

  • @harishchandraghare2914
    @harishchandraghare29142 ай бұрын

    Tumhi kuthe rahata

  • @rajeshsapat9401
    @rajeshsapat9401 Жыл бұрын

    सर्वात मोटा मारकीट पडघा आहे ठाने जींल्यातला कोनगावचा नाही मी कोनगावचाच आहे

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    लवकरच पडघा येथील पण व्हिडिओ येईल 🙏😍

  • @nileshpatale9661
    @nileshpatale9661 Жыл бұрын

    Bhiwandi kongaon taka kalyan naka taku.......

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Nakki 😍🙏

  • @jyotimhatre8253
    @jyotimhatre8253 Жыл бұрын

    Kdhi asto ha bazhar Ani timing kai ahe

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    मी व्हिडिओ मध्ये सर्व सांगितल आहे please व्हिडिओ पूर्ण पहा व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @darshanpatil4456
    @darshanpatil4456 Жыл бұрын

    रविवार चा बाजार असतो.... कोन 😊चा आमचा कोळी लोकांचा बाजार

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    नाही मंगळवारी असतो ना अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @briyasandesh1163

    @briyasandesh1163

    4 ай бұрын

    Roz nasthe ka?

  • @vijetashirsat6545

    @vijetashirsat6545

    Ай бұрын

    आज ते मार्केट चालू असेल का,, pavsach

  • @vishalchandivade1570
    @vishalchandivade1570 Жыл бұрын

    Market kadi asto ani taiming

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    मी व्हिडिओ मध्ये सर्व सांगितले आहे please व्हिडिओ पूर्ण पहा 🙏😍

  • @tejasvivlogs8207
    @tejasvivlogs8207 Жыл бұрын

    Tai sangyche na mala bhetyche ahe mi kqlyanchi ahe

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 🙏😍 व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @vamannaik7771
    @vamannaik7771 Жыл бұрын

    रविवारचा नाही मंगलवारचा असतो

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    मी पण तेच सांगितलं अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @moryaestateagencydombivli6676
    @moryaestateagencydombivli6676 Жыл бұрын

    दररोज भरतो का हा मार्केट

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    नाही फक्त मंगळवारी असते हे मार्केट व्हिडिओ मध्ये सर्व सांगितलं आहे please व्हिडिओ पूर्ण पहा 😍🙏

  • @dhanrajbhandibale1012
    @dhanrajbhandibale10124 ай бұрын

    ताई कोनगाव ला भाडे कंपनी आहे वीडियो काडा

  • @dineshgaikar1673
    @dineshgaikar1673 Жыл бұрын

    Bajar kadhi asto ithe

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    मंगळवारी असतो अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @sunitarathod6414
    @sunitarathod6414 Жыл бұрын

    बाजर कधी असतो

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    मी व्हिडिओ मध्ये सर्व सांगितल आहे please व्हिडिओ पूर्ण पहा व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @ranisonawalerani940
    @ranisonawalerani940 Жыл бұрын

    ताई कोनत्या दिवशी हा बाजार भरतो कोनता वार असतो

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    मी व्हिडिओ मध्ये सर्व सांगितले आहे please व्हिडिओ पूर्ण पहा 🙏😍

  • @sameerthakare2965
    @sameerthakare2965 Жыл бұрын

    कोणगाव भिवंडी मध्ये येतो आणि ह्या पेक्षा कमी दरात सुकी मच्छी पालघर च्या सातपाटी,दांडी,अर्नाळा,वसई मध्ये मिळते

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    Thank you 😍🙏 लवकरच या पैकी एका मार्केट ला विसीट करेन अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @loopvideo26

    @loopvideo26

    Жыл бұрын

    वसई ला कुठे? व वसई रेल्वे स्टेशन वरून कसे जावे

  • @akshaymhatre6940
    @akshaymhatre6940 Жыл бұрын

    मी पन राहतो कोन मदे

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    मस्त ना 😍🙏

  • @AB-vd7zm
    @AB-vd7zm Жыл бұрын

    कधी भरतो हा बाजार? दररोज असतो का?

  • @anitamokal6685

    @anitamokal6685

    Жыл бұрын

    मंगळवार सकाळी7 ते1

  • @lifewithantara

    @lifewithantara

    Жыл бұрын

    मी व्हिडिओ मध्ये सर्व सांगितल आहे please व्हिडिओ पूर्ण पहा व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @balirathod83
    @balirathod83 Жыл бұрын

    Mst mobile phone number patva.. Mast mahiti

Келесі