No video

पुण्यातील 'रमणबाग' नेमकी कशासाठी ओळखली जायची?; जाणून घ्या| गोष्ट पुण्याची भाग-९५ | Ramanbaug History

पुण्यातील 'रमणबाग' नेमकी कशासाठी ओळखली जायची?; जाणून घ्या| गोष्ट पुण्याची भाग-९५ | Ramanbaug History
'रमणबाग' हा शब्द पुणेकरांसाठी नवीन नाही. या शब्दावरून आपल्याला वाटत असेल की पूर्वीच्या काळी पेशव्यांची करमणूक करण्यासाठीची किंवा मन रमवण्याची जागा ही रमणबाग असेल. 'रमणबाग' शब्दाचा शब्द:श अर्थ तसा होत असेलही, पण त्यावेळी रमणबागेचा खरा वापर झाला तो वेगळ्याच कारणासाठी. पुण्यातील ही रमणबाग त्यावेळी नेमकी कशासाठी ओळखली जायची.? चला जाणून घेऊ 'गोष्ट पुण्याची'च्या या भागातून...
What exactly was 'Raman Bagh' in Pune known for?; Find out Story Pune Episode-95 | Ramanbagh History
The word 'Raman Bagh' is not new to the people of Pune. From this word we may think that Raman Bagh was a place for entertainment or amusement of Peshwas in earlier times. Although the literal meaning of the word 'Ramanbagh' is that, but the real use of Ramanabagh at that time was for a different reason. What exactly was this Ramana Bagh in Pune known for at that time? Let's find out from this episode of 'Gosh Puni'...
#ramanbagh #ramanbaug #ramanbaugpune #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
.
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 20

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal367511 ай бұрын

    धन्यवाद लोकसत्ता >>>> सुंदर माहितीसह सादरीकरण. नानासाहेब पेशवे पुण्याच्या आधुनिकीकरणाचा ध्यास घेतलेले दूरदर्शी कुशल प्रशासक होय!!. त्यांच्या स्मृतिस विनम्र नमन!!. 卐ॐ卐

  • @narayanalissuhasitrajkavir3017
    @narayanalissuhasitrajkavir301710 ай бұрын

    माझी शाळा रमणबाग

  • @dnyaneshwarawad6932
    @dnyaneshwarawad693211 ай бұрын

    खूपच छान

  • @abhishekk1981
    @abhishekk198111 ай бұрын

    Very nice 👍

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar593 ай бұрын

  • @dilippathak6333
    @dilippathak633311 ай бұрын

    I am proud to be student of N.E.S. Ramanbaug.

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp11 ай бұрын

    नमनाला घडाभर तेल.. माहिती किती आणि विनाकारण वाजवलेल्या शिट्टीसह पुन्हा पुन्हा दाखवलेली दृश्य मुख्य विषयाचं महत्व कमी करतात..

  • @ramkulkarni972
    @ramkulkarni97211 ай бұрын

    आजच्या रमणबाग शाळेमधून अनेक नामंवत,सुसंस्कृत हुशार विद्यार्थी घडत गेले आताही घडत आहेत.

  • @drvazarkar2193
    @drvazarkar219311 ай бұрын

    हा निवेदक नक्की पुण्याचाच आहे ना?कारण पुणेरी दिडशहाणेपणाचा दीखावा त्या च्या निवेदनात आढळला नाही. 😊😊😊

  • @swanandkhandge6440

    @swanandkhandge6440

    11 ай бұрын

    दिखावा

  • @vijaykhedkar8312

    @vijaykhedkar8312

    11 ай бұрын

    त्याचा दिदशहाने पना फक्त पूनेकरच ओळखू शकतात😅😅

  • @rajusathe5700
    @rajusathe570011 ай бұрын

    Loksatta Ke Kafiro Maharshi Raman Pe Bhi Ek Video Banao

  • @ramchandramore8053
    @ramchandramore805311 ай бұрын

    रमण बाग नावातच सारं आल् दुसरी बुधवार पेठ असेल

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.720511 ай бұрын

    આભાર 🙏🙏🙏🙏

  • @vijaykulkarni3965
    @vijaykulkarni396511 ай бұрын

    Pavsat bhijale ki lokancha pathimba milto he nanasaheba pasun chalu ahe tar....😂😂 ..

  • @rarjun100

    @rarjun100

    11 ай бұрын

    Pan Nanasahebani 1 lakh koticha ghotala karun lokana 1 paiasa madat n karata pawasat bhijale nahi bhashan karayla

  • @NaieemTamboli
    @NaieemTamboli3 ай бұрын

    Tya kali 40000 b. Hoteka

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya112711 ай бұрын

    माझ्या माहिती प्रमाणे ऊठसुठ कुणालाही रमणा वाटला जायचा नाही.ज्या ब्राम्हणाला रमणा द्यायचा त्याच ज्ञान पारखून त्यानुसारच त्याला रमणा देत. त्यासाठी बरेच दरवाजे तेथे असत. प्रत्येक दरवाजातून वेगवेगळे ब्राह्मण येत ऊदा. एका दरवाजातून फक्त चार वेद पाठ असलेले ब्राह्मण येत. दुसऱ्या दरवाजातून तीन वेद पाठ असलेले ब्राह्मण..... अशा प्रकारे क्रम असायचा आणि त्याच्या ज्ञानाप्रमाणे म्हणजेच त्याच्या लायकीनुसार त्याला रमणा ( मानधन ) दिला जायचा. ह्यावर ईतीहाससंशोधक अधीक प्रकाश टाकू शकतील

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev701411 ай бұрын

    वैद्य नाव आहे म्हणजे ब्राह्मण असला तरी वैदिक परंपरेचे ज्ञान आहे असेल नाही

Келесі