एप्रिल महिन्यामध्ये जांभळीला जांभळं पाहून थक्क व्हाल.. 🧐😂

एप्रिल महिन्यामध्ये जांभळीला जांभळं पाहून थक्क व्हाल.. 🧐😂
मित्रांनो आज आपण माझ्या शेतातील जांभळीला पिकलेली जांभळे खाणार आहोत. मित्रांनो एप्रिल महिना चालू असतानाच जांभळीच्या झाडाला जांभळे लागलेली पाहून मी सुद्धा आश्चर्यचकित झालो.
मित्रांनो जांभूळ खाण्याचे अनेक फायदे असतात त्यामुळे निसर्गाच्या वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे फळे खाण्यासाठी मिळतात. त्याच प्रमाणे उन्हाळ्याच्या शेवटी म्हणजेच पावसाळ्याच्या सुरुवातीला जांभूळ खायला मिळतात. पण आज माझ्या शेतातील जांभळी ला खूप लवकर जांभळे लागलेली आहेत.
मित्रांनो आपण जर माझ्या यूट्यूब चैनल ला जर नवीन तर सबस्क्राईब बटणावर क्लिक सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ चा आनंद घ्या.. धन्यवाद.. 🙏🙏
#जांभूळ
#jambul
#marathi
#marathivlog
#maharashtra
#vijayvlogs
#godavaririver
#india
#nanded
#nanded_news
#parbhani
#parbhaniaajtaknews
#latur
#beed
#trnding
#mohitevijay
#vlogs
#youtube
#travelvlogs
#travel
#tourist
#parbhaniturizome
#nandedtourist
#latestnews
#pune
#punekar
#mumbai
#nagpuri
#nagpurkarnishant
#vidharbha_comedy_video
#vidharbh
thanks for watching my videos 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🇮🇳🇮🇳 Copyright Disclaimer: Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use"
Copyright Disclaimer: Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
mohitevijay1999...
profile.php?...

Пікірлер: 13

  • @vikasbhalerao0100
    @vikasbhalerao01002 жыл бұрын

    Bhari

  • @shrinidhiravande767
    @shrinidhiravande7672 жыл бұрын

    Mast

  • @Epicnarya
    @Epicnarya2 жыл бұрын

    💥💥💥💥

  • @SachinChavan-di8kn
    @SachinChavan-di8kn Жыл бұрын

    मो no

  • @sumitp.waghmare6103
    @sumitp.waghmare61032 жыл бұрын

    💥💥💥💥💥

  • @sumitp.waghmare6103
    @sumitp.waghmare61032 жыл бұрын

    ✌✌✌✌✌

  • @gajanangaikwad863
    @gajanangaikwad8632 жыл бұрын

    जांभळ घेऊन या कि मग कॉलेज वर विजु भाऊ नुसतच तोंडाला पाणी आणून राहिले राव...

  • @pruthvirajghorpadepalam
    @pruthvirajghorpadepalam2 жыл бұрын

    😘😘😘

  • @sandipmohitepatil7706
    @sandipmohitepatil77062 жыл бұрын

    As ekat ekat khato ka🤗🤗🤗

  • @sumitp.waghmare6103

    @sumitp.waghmare6103

    2 жыл бұрын

    😁😂🤣🤣

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Жыл бұрын

    1acre mdhe kiti jambhul lagwad hoil? ..

  • @adityajagdale1438
    @adityajagdale14382 жыл бұрын

    जांभळे कधी पिकतात, कोणत्या महिन्यात

  • @madhukarwadankar1491
    @madhukarwadankar14912 жыл бұрын

    किती वर्स लागतात फळ येण्यासाठी

Келесі