सुंदर मुलाखत,वस्तुस्थिनि आहे. आध्यात्माचा वारसा लाभलेले,शेतीवर भरभरून प्रेम करणारे कुठुंब अशी ओळख आहे. शांत ,संयमी, व्यक्तीमत्व ,सध्या त्यांचे लहान बंधु आमचे सहकारी असुन ते बरळवाडी गावचे पोलिस पाटील आहेत. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे.
@ajitjadhav7857 Жыл бұрын
खुप कष्टाळू व प्रेमळ कुटुंब त्यांचे आभार मानावे एवढे कमीच❤
@PradipJadhav-ns1wz2 ай бұрын
Chan mahiti
@padambele346411 ай бұрын
Waaa naman ya shetkaryana...sasusaryancha aashirwad.... Khupch chan vatla mavshi.... Khup stuti karavi vatati tumchi pn shabbda nahit...
@harshwardhanrupanawar1055 Жыл бұрын
Chan mahiti dili👌
@appasahebhagare8832 Жыл бұрын
खूप छान
@dnyaneshkute3230 Жыл бұрын
जांभूळ विक्री व्यवस्थापनात नवी दिशा देणारे बरळ कुटुंब. छान.
@swatibansode6183 Жыл бұрын
आदर्श शेती and शेतकरी
@vitthalsavant7181 Жыл бұрын
Nice.
@GulabJagtap-ds2mvАй бұрын
रोप .कोठे.मिळतात कोणती.जात
@FarmersSon Жыл бұрын
❤👍👌👌
@sachinyeralkar1102 Жыл бұрын
बरळ पाटील एकच नंबर
@sagarholkar5460 Жыл бұрын
Nice information
@prasadwagh60195 ай бұрын
Ekdam sadhya manachi manas❤❤
@dattatraygorule890729 күн бұрын
खूप मेहनत . करून सोन केल🎉🎉
@vijaykulkarni47302 ай бұрын
Back ground music kadha
@nitinzende3514 Жыл бұрын
कष्ट हिच पुजा साधी मानसं पण मनाने मोठी आहेत नमस्कार
@vithobapatil94922 ай бұрын
चालू सीजन कधी सुरु होनार
@vasantgawade6717 Жыл бұрын
बरळ काका रोपे कोठून आणली आपण खूप छान माहिती दिली
@jantaexpressmarathi
Жыл бұрын
दापोली कृषी विद्यापीठ
@subhashshinde8377
Ай бұрын
@@jantaexpressmarathiशेतकर्याचा संपुर्ण ऐड्रेस आणि फ़ोन नंबर टाका वीडियो मधे
Пікірлер: 28
सुंदर मुलाखत,वस्तुस्थिनि आहे. आध्यात्माचा वारसा लाभलेले,शेतीवर भरभरून प्रेम करणारे कुठुंब अशी ओळख आहे. शांत ,संयमी, व्यक्तीमत्व ,सध्या त्यांचे लहान बंधु आमचे सहकारी असुन ते बरळवाडी गावचे पोलिस पाटील आहेत. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे.
खुप कष्टाळू व प्रेमळ कुटुंब त्यांचे आभार मानावे एवढे कमीच❤
Chan mahiti
Waaa naman ya shetkaryana...sasusaryancha aashirwad.... Khupch chan vatla mavshi.... Khup stuti karavi vatati tumchi pn shabbda nahit...
Chan mahiti dili👌
खूप छान
जांभूळ विक्री व्यवस्थापनात नवी दिशा देणारे बरळ कुटुंब. छान.
आदर्श शेती and शेतकरी
Nice.
रोप .कोठे.मिळतात कोणती.जात
❤👍👌👌
बरळ पाटील एकच नंबर
Nice information
Ekdam sadhya manachi manas❤❤
खूप मेहनत . करून सोन केल🎉🎉
Back ground music kadha
कष्ट हिच पुजा साधी मानसं पण मनाने मोठी आहेत नमस्कार
चालू सीजन कधी सुरु होनार
बरळ काका रोपे कोठून आणली आपण खूप छान माहिती दिली
@jantaexpressmarathi
Жыл бұрын
दापोली कृषी विद्यापीठ
@subhashshinde8377
Ай бұрын
@@jantaexpressmarathiशेतकर्याचा संपुर्ण ऐड्रेस आणि फ़ोन नंबर टाका वीडियो मधे
शेतात नव नवीन प्रयोग करणारे कुटुंब
इतर kontya बागा आहेत त्यंचकादे
Adarsh shetkari
शेतकऱ्याचा पत्ता मिळेल का..?
मला पण पाठवा मामा जांभूळ .खूप सुंदर शेती करताय .
Dada...शेतकऱ्याचा फोन नंबर देत चला....