प्रिझर्वेटिव्ह न वापरता फ्रिजशिवाय 2 वर्ष टिकणारा आंब्याचा रस How to store mango pulp without fridge

#howtostoremangopulpwithoutfridge
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#kokanirecipe
#fridgeshivaytikanaraaambyacharas
#aambyacharas
#aambyacharaskasasathavava
#वर्षभरासाठीआंब्याचारसकसासाठवावा
#aamrasrecipemarathi

Пікірлер: 195

  • @aryanmore738
    @aryanmore73821 күн бұрын

    मी गेला 5 वर्षा पासुन ही रेसिपी शोधत आहे यू ट्यूब वरती... ही रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379Ай бұрын

    तुम्हीही दाखवलेली पद्धत अतिशय योग्य आहे मी 75 वर्षाची महिला आहे ही रेसिपी दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप कौतुक कारण आजवर कोणीही प्रक्रिया दाखवली नाही पण मी कोकणातच कोकणातली असल्यामुळे मला ही प्रक्रिया माहीत आहे आणि या पद्धतीने केलं होतं रंग चव टेक्सचर काहीही बदलत नाही आणि खूप छान वर्षानुवर्षे तसाच रस राहतो माझी मुलगी परदेशात राहते तिच्यासाठी मी कायम असाच रस बनवून परदेशी सुद्धा पाठवते तसेच ती इकडे आल्यानंतर तिला सुद्धा आमरस पुरीचा बेत करून खायला घालते

  • @nehapatil737

    @nehapatil737

    Ай бұрын

    माझे पण तेच होते जेव्हा मला प्रियाने सांगितले की असे करायचे तेव्हा मला ही समजले मी पण माझ्या मुलाला परदेशात हाच रस करून पाठवणार आहे

  • @latabhore7838

    @latabhore7838

    Ай бұрын

    Khup chan mahiti ahe Tai pn ya kachechya botal kote miltat mi Hadapsar pune yethe rahate tr jrur ptta sanga plase

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    @@latabhore7838 डी मार्ट मध्ये मिळतात

  • @anjanaghate5501

    @anjanaghate5501

    Ай бұрын

    Mixer madhoon kadhayalach paheejay ka?

  • @vrundanarkhede6268

    @vrundanarkhede6268

    Ай бұрын

    Tai dusari barali use keli tar chalate ka

  • @anuradhapatil3707
    @anuradhapatil3707Ай бұрын

    प्रिया तुझ्या सगळ्याच रेसिपी छान असतात.सगळ्यांना सहज समजतील अश्या सोप्या पद्धतीने सांगतेस. आंब्याचा रस टिकवण्याची रेसिपी खूपच छान आहे. खरंच हे आतापर्यंत माहित नव्हतं. परदेशी राहणाऱ्या मुलांना अशा प्रकारे तयार केलेला रस पोहोचवता येईल. नक्की करून बघते. ही रेसिपी दाखवल्याबद्दल तुझं अभिनंदन!!!

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद काकू🙏🙏

  • @JadhavVatsala
    @JadhavVatsala24 күн бұрын

    मी नक्की करते फारच सोपी छान पद्धत आहे

  • @meenapawar4943
    @meenapawar4943Ай бұрын

    Wow 😲 super khup chhan पद्धत आहे. खूप खूप धन्यवाद ताई.

  • @user-gm1yg5cq7i
    @user-gm1yg5cq7iАй бұрын

    तुमच्या रेसिपी अतिशय उत्कृष्ट असतात मी बऱ्याचदा करून पाहते जरा सुद्धा चुकत नाहीत भरपूर टिप्स देता त्यामुळे रेसिपी जरा सुद्धा चुकत नाही व रेसिपी करताना कॉन्फिडन्स वाढतो❤

  • @user-gm1yg5cq7i
    @user-gm1yg5cq7iАй бұрын

    खूप उपयुक्त रेसिपी आहे.

  • @stavanchakranarayan5933
    @stavanchakranarayan5933Ай бұрын

    Khup sunder mahiti dilit tai ...thank u so much

  • @vimalnikam4700
    @vimalnikam4700Ай бұрын

    खुप सुंदर रेसिपी आहे धन्यवाद

  • @vishwanathvarpe9007
    @vishwanathvarpe9007Ай бұрын

    सुंदर माहिती दिलीत धन्यवाद

  • @SurekhaSarode-pf9hn
    @SurekhaSarode-pf9hnАй бұрын

    Khup chan mahiti milali aaj thanks tai

  • @roshanijadhav7646
    @roshanijadhav7646Ай бұрын

    Very nice thank you l first time tumhi dakvle he aamras recipe

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551Ай бұрын

    खुपच सुन्दर पद्धतीने आंब्याचा रस साठवता येईल.

  • @user-zp8kv5nb2e
    @user-zp8kv5nb2eАй бұрын

    Thank you very much for this informative recipe ❤

  • @user-qn6pz7fj4o
    @user-qn6pz7fj4oАй бұрын

    खूप Chan soppi paddhat dakhawali 👍👍👍

  • @suvarnakshirsagar1481
    @suvarnakshirsagar1481Ай бұрын

    Khup chan Thank you

  • @user-fb5ry6fd3w
    @user-fb5ry6fd3w12 күн бұрын

    Chan aahe video

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641Ай бұрын

    खूप छान रस टिकतो मी पण असाच काढून ठेवते धन्यवाद प्रिया ताई ❤

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई 🙏 कृपया तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती🙏

  • @quzarsanchavan4423
    @quzarsanchavan442321 күн бұрын

    खुप छान ताई

  • @pikacool1232
    @pikacool1232Ай бұрын

    I will definitely try this recipe 💯💯💯👍

  • @pikacool1232
    @pikacool1232Ай бұрын

    Thank you for new recipe ❤

  • @rajanigharat3756
    @rajanigharat3756Ай бұрын

    Very nice resepi ❤

  • @user-qn6pz7fj4o
    @user-qn6pz7fj4oАй бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई ❤️

  • @ashvinichavan2508
    @ashvinichavan2508Ай бұрын

    खुप छान पद्धत आहे

  • @ujwlaj3438
    @ujwlaj3438Ай бұрын

    Khupch chhan

  • @shailaagarkar9207
    @shailaagarkar9207Ай бұрын

    Khoopch chan recipe

  • @sarojkale1204
    @sarojkale1204Ай бұрын

    रस अटवण्याची खूप छान पध्दत आहे.समजावुन खूपच छान पध्दतीने सांगितलं आहे. सांगतांना कुठली ही घाई गर्दी न करता सावकाश योग्य रितीनी आंब्या बद्दल,बाटली बद्दल, शिजवण्यासाठी लागणारी कढई चमचा सगळंच छान सांगितले आहे.आवाज ही छान स्पष्ट आहे.मी नक्की च ह्या पध्दतीने आंबा आटवुन ठेवण्याचा प्रयत्न करीन.

  • @pikacool1232
    @pikacool1232Ай бұрын

    Really nice recipe

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251Ай бұрын

    Khupchan mast

  • @user-zp8kv5nb2e
    @user-zp8kv5nb2eАй бұрын

    Useful recipe

  • @binitakakitchen2974
    @binitakakitchen2974Ай бұрын

    Wow yummy 😋

  • @user-nd7fr3ut8j
    @user-nd7fr3ut8jАй бұрын

    Khupch chan ,Priya.....tuzi recipe khup aahe,me karun baghen

  • @user-di2wq4dd9u
    @user-di2wq4dd9uАй бұрын

    Thanks, namaskar

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282Ай бұрын

    खूपच छान

  • @user-mz7xz4uy6q
    @user-mz7xz4uy6q27 күн бұрын

    Koop koop chan Thanks

  • @manishakulkarni686
    @manishakulkarni686Ай бұрын

    मस्तच

  • @pratikshakelaskar7096
    @pratikshakelaskar7096Ай бұрын

    Superb ❤

  • @user-mi7hv4ht8f
    @user-mi7hv4ht8fАй бұрын

    Khup chan

  • @lalitahajare5798
    @lalitahajare5798Ай бұрын

    Khoop mast

  • @ritulade5546
    @ritulade5546Ай бұрын

    Very amazing trick 👌👌

  • @vaishalimali9529
    @vaishalimali9529Ай бұрын

    व्हेरी नाईस❤❤❤❤

  • @atulsawantsawant5182
    @atulsawantsawant5182Ай бұрын

    Very Nice 👌👌👌

  • @sangeetarasmairashoi5168
    @sangeetarasmairashoi5168Ай бұрын

    Beautiful testy yammi mango recipe ❤ outstanding new friend

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    Stay connected

  • @sanjaykale7654
    @sanjaykale7654Ай бұрын

    Very nice

  • @madanshah6774
    @madanshah677428 күн бұрын

    Tai far chan mahiti

  • @prajaktaawate-bhor8867
    @prajaktaawate-bhor8867Ай бұрын

    Khrch khupch sunder tai kiti sadhya sopya bhashet ani kiti god samjun sngta

  • @prafullabhanushali5344
    @prafullabhanushali5344Ай бұрын

    Khupach chan recipe Priya

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई 🙏 कृपया तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती🙏

  • @anilkumarumathe8929
    @anilkumarumathe8929Ай бұрын

    खुप छान मोलाची माहिती .

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    kzread.info/dash/bejne/ZKqWr9yuetrJlLA.htmlsi=cbjXgMibQfUhRWLk ही खास ट्रिक वापरून बनवा खुटखुटीत आंबा नारळ वडी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @meeraamin4310
    @meeraamin4310Ай бұрын

    Mast

  • @manjirivaidya4542
    @manjirivaidya4542Ай бұрын

    मस्त

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosaleАй бұрын

    छान ❤️

  • @user-zp8kv5nb2e
    @user-zp8kv5nb2eАй бұрын

    Mala hi recipe havich hoti 💯💯💯💯👍👍👍👍🙏🙏🙏

  • @ujjwalakumbhar2702
    @ujjwalakumbhar2702Ай бұрын

    प्रिया ताई आज सकाळीच मी अशीच रेसीपी बघितली,फक्त त्यांनी मशीनने झाकणे बंद केले..मी आता थोडाचं रस ट्राय करुन बघेल..👌

  • @user-gm1yg5cq7i

    @user-gm1yg5cq7i

    Ай бұрын

    मी सुद्धा या पद्धतीने ट्राय करून पाहणार आहे

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    हो आपल्याकडे बिल्याचं मशीन नसतं पण कोकणामध्ये बिल्ला लावून घरगुती आमरस साठवण्याचा व्यवसाय करतात पण बिल्याचा मशीन नसल्यामुळे आपण पुन्हा बॉटल उकळवून घेतो मी मागील दोन वर्षापासून या पद्धतीने रस साठवते अगदी जसाच्या तसा राहतो खात्रीशीर रेसिपी आहे नक्की करून पहा कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती🙏

  • @anantathombare9520
    @anantathombare9520Ай бұрын

    छान

  • @shubhambhanusghare7304
    @shubhambhanusghare7304Ай бұрын

    Khup chan priya

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद मनीषा ताई🙏

  • @rkcreations7218
    @rkcreations7218Ай бұрын

    Super super 💯😍❤❤❤❤❤

  • @vinitapatil9148
    @vinitapatil9148Ай бұрын

    Nice

  • @quzarsanchavan4423
    @quzarsanchavan442321 күн бұрын

    मी बनवले आहे आताच पटकन रिप्लाय केल्याबद्दल धन्यवाद❤

  • @asw7309
    @asw7309Ай бұрын

    Wow, he mast ahe 😋, thanks Priya 😊

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई 🙏 कृपया तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती🙏

  • @mrudulabokil6114
    @mrudulabokil6114Ай бұрын

    Khup mast priya 👌👌

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद वहिनी🙏

  • @ashwinirawool7100
    @ashwinirawool7100Ай бұрын

    Chan

  • @saraswatidevadasan5864
    @saraswatidevadasan5864Ай бұрын

    ❤khup chaan ......

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई 🙏 कृपया तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती🙏

  • @Inayashah999
    @Inayashah999Ай бұрын

    Italian lokanchi tomato sauce baavnyachi padhat tumhi ithe aamras banvayla waparlit , mast

  • @truptikothavale5737
    @truptikothavale5737Ай бұрын

    नक्कीच तरी करणारं

  • @gayatrideo4404
    @gayatrideo4404Ай бұрын

    खुप छान अगदी बारीक सारीक टिपा पण संगितल्या आहेत.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई🙏

  • @dhanashreenesarikar1474
    @dhanashreenesarikar1474Ай бұрын

    खुप खुप छान माहिती दिली आहे. तुमच्या सगळ्या रेसिपी खुप छान असतात. मी करुन पहाते. मी तुमची सबस्क्रायबर आहे.

  • @amrutadharap2775
    @amrutadharap2775Ай бұрын

    नक्की

  • @yogeshsonvne6022
    @yogeshsonvne60229 күн бұрын

    Tai me kalach anlya 2 bottle d mart madhun 29 la 1tai hapus amba nasel tr dusra konta ghyaycha

  • @amrutabhawalkar5656
    @amrutabhawalkar5656Ай бұрын

    नमस्कार ताई 🙏🙏 मी या रेसिपीची वाटच पाहत होते. खूप नेमकी प्रक्रिया तुम्ही सांगितली आहे. तुम्ही स्वतः आधी प्रयोग करून पाहता आणि मगच रेसिपी शेअर करता हे मला माहीत आहे.नेमकी प्रक्रिया तुम्ही सांगता, त्यामुळे माझेही पदार्थ खूप सुंदर होतात. म्हणूनच तुमच्या रेसिपी मी डोळे झाकून करते. ही रेसिपी शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई🙏 मागील दोन वर्षापासून मी ही रेसिपी करून पाहते वर्षभर आंब्याचा रस साठवून पाहिला स्वतःला खात्री झाल्यानंतरच मी तुम्हा सगळ्यांसोबत ही रेसिपी शेअर केली आहे. त्यामुळे बिनधास्त तुम्ही हा रस साठवून ठेवण्याची ही प्रक्रिया करू शकता🙏👍

  • @user-on7mz1cw1l

    @user-on7mz1cw1l

    Ай бұрын

    Ha ras use kartana directly use karayacha ki yat milk takun vaparayacha

  • @vedkumariyadav6170
    @vedkumariyadav6170Ай бұрын

    Nice Didi❤

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    Thank you 😊

  • @sandhyasinkar9304
    @sandhyasinkar9304Ай бұрын

    खूप छान रेसिपी ताई खरोखरच फक्त तुम्हीच ही रेसिपी दाखवलीय धन्यवाद मी करून पहिली आहे पाहू छान टाकतोय का रस

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    घट्ट झाकण लावून चांगलं चार-पाच मिनिटं पाण्यामध्ये बॉटल उकळली की थंड झाल्यानंतर पुन्हा कधीही बॉटलच झाकण उघडायचं नाही थोडं जरी सैल झालं किंवा बाहेरच्या हवेशी आतल्या रसाचा संपर्क आला तर रस खराब होऊ शकतो, त्यामुळे बॉटल चे झाकण घट्ट असायला हवं आणि तुम्ही जेव्हा बॉटल उघडाल त्यानंतर लगेच फ्रीजमध्ये ठेवा व पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये रस लगेच संपवा

  • @VinayaShirgaonkar-si3kb

    @VinayaShirgaonkar-si3kb

    Ай бұрын

    9​@@PriyasKitchen_

  • @asima6284
    @asima6284Ай бұрын

    तुमच्या रेसिपी नेहमीच खूप छान असतात , ही आंब्याचा रस साठवण्याची पद्धत मस्तच आहे , आंबा जर साखरेसारखा गोड असेल तर किती प्रमाणात साखर घ्यावयाची?

  • @nehapatil737
    @nehapatil737Ай бұрын

    खुपच छान👏✊👍 डियर❤मी तर करणारच आहे😅

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई 🙏 कृपया तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती🙏

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946Ай бұрын

    ❤❤❤❤

  • @ujwlaj3438
    @ujwlaj3438Ай бұрын

    Mhtvachya Teeps👏👏👌👌👌👌

  • @remidsouza5212
    @remidsouza521225 күн бұрын

    Brix level kiti asava?

  • @sunetrakulkarni6424
    @sunetrakulkarni6424Ай бұрын

    आम्ही पूर्वीपासून हीच पद्धत वापरतो

  • @kshamahatwalne4793
    @kshamahatwalne4793Ай бұрын

    गरम पाण्यात काचेची बाटली फुटत नाही..है पहिल्यांदाच पाहिले..नवला वाटले..तसा रस टिकविण्याचा उपाय छान आहे

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187Ай бұрын

    खूप छान 👌आंब्याचा रस टिकवून ठेवण्याची पद्धत आवडली ❤❤ नक्की करून बघेन. काचेची बाटली उकळल्याने तडकणार नाही ना?

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    अजिबात तडकणार नाही काळजी करू नका

  • @madhurakumar5426
    @madhurakumar5426Ай бұрын

    Khup chan ras garam astana bottle madhe bharayache ka?

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    Ho

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527Ай бұрын

    dhayanvad like🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @manishasalunkhe9364
    @manishasalunkhe9364Ай бұрын

    Recipe mastch ahe ❤ keshar ambaycha karu shakto ka plz riplay mi

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    Ho 👍

  • @manishasalunkhe9364

    @manishasalunkhe9364

    Ай бұрын

    ​@@PriyasKitchen_thnks ☺️

  • @vaishalipotdar5687
    @vaishalipotdar5687Ай бұрын

    Kach uklyane futat nahi ka

  • @anitagokule7382
    @anitagokule7382Ай бұрын

    Thanks for sharing.. मला परदेशातील मुलासाठी करायचा असतो. मी फक्त बाटली परत उकळत नव्हते. आता करीन.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    मी सुद्धा परदेशात देण्यासाठी या पद्धतीने तयार करून ठेवते अगदी वर्षभर जसाच्या तसा राहतो फक्त बॉटलच झाकण कधीही उघडायचं नाही जेव्हा उघडाल त्यानंतर लगेच फ्रिजमध्ये ठेवायचे व दोन ते तीन दिवसात रस संपवायचा

  • @rekhakale1253
    @rekhakale1253Ай бұрын

    Bottle फुटणार nahi ka

  • @godsmagicalgift3784
    @godsmagicalgift3784Ай бұрын

    Tai garam ras bharlyamule kinva panyat bottel ukalyane futnar nai na nakki

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    नक्की फुटणार नाही .काळजी करू नका 🙏

  • @creativeclothesmaker6731
    @creativeclothesmaker6731Ай бұрын

    ताई नाचणी पिठाचे पापड कसे करायचे... सोपी पद्धत असेल तर सांगा ना ..तुमची छान पद्धत आहे सांगण्याची .

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    मी तांदळाचे पापड कसे करायचे त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच पद्धतीने नाचणीचे पापड करू शकतो फक्त नाचणी स्वच्छ धुऊन मग तिला भिजत घालायची मोड आणले की मग वाळवायची आणि त्यानंतर नाचणी बारीक दळून आणल्यानंतर वस्त्रगाळ करून घ्यायची बाकी सगळी पुढची प्रक्रिया तांदळाच्या पापडा सारखीच करायची

  • @rajashreedeepakamrutkar3734
    @rajashreedeepakamrutkar3734Ай бұрын

    खूप छान पद्धत आहे ताई पण जर दोन तीन महिन्यांसाठी आमरस साठवायचा असेल तर एअर टाईट झाकणाच्या काचेच्याडब्यात ठेवला तर चालेल का आणि चालेल तर गरम भरायचा की गार करून मं फ्रीजारला ठेवायचा प्लीज सांगाल ताई

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    फ्रिजरला ठेवणार असाल तर थंड करून मग काचेच्या डब्यामध्ये ठेवून एअरटाईट झाकण लावा आणि फ्रिजरमध्ये ठेवा

  • @anjanaghate5501
    @anjanaghate5501Ай бұрын

    Mixer madhoon kadhayalach paheejay ka?

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    नाही काढला तरीही चालेल फक्त रवीने घोटून घ्या

  • @seemsjosh-zq6qq
    @seemsjosh-zq6qqАй бұрын

    मस्तच रेसिपी. पण ही काचेची बाटली उकळत्या पाण्यात टाकल्यावर आणि जेव्हा गरम रस बाटलीत ओतला तेव्हा तडकणार नाही का?

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    अजिबात तडकत नाही किंवा उकळल्यानंतर सुद्धा तडकत नाही काळजी करू नका🙏

  • @bhavanasuryawanshi9443
    @bhavanasuryawanshi9443Ай бұрын

    ras shijvun ghetlya mule taste madhe badal hot asel na ???

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    अजिबात होत नाही उलट या मधलं पाण्याचा अंश कमी होतो त्यामुळे रस आणखीन छान लागतो

  • @sanjivanichincholkar3490
    @sanjivanichincholkar3490Ай бұрын

    काचेच्या बाटल्या फुटत नाही का उकळत्या पाण्यात

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081Ай бұрын

    खूप छान 👌 साखर नाही घातली तर चालेल का?

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    हो चालेल ताई पण थोडीशी घाला म्हणजे ते प्रिझर्वेटिव्ह च काम करतं म्हणून थोडीशी घाला फार जास्त घालू नका

  • @janhaviapte8081

    @janhaviapte8081

    Ай бұрын

    धन्यवाद प्रिया ताई 😊

  • @sandeepshinde4752
    @sandeepshinde4752Ай бұрын

    Bottle garam houn futat nahi ka?

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    अजिबात फुटत नाही काळजी करू नका

  • @quzarsanchavan4423
    @quzarsanchavan442320 күн бұрын

    नक्की टिकेल ना वर्षभर मी मोठ्या प्रमाणात बनवलाय तुमची रेसिपी पाहून

  • @user-ft1ut8ws2h
    @user-ft1ut8ws2hАй бұрын

    ताई काचेच्या भरणीत.ठेवल तर चालेल का?🙏🙏

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    Ho chalel

  • @prajaktakulkarni3026
    @prajaktakulkarni3026Ай бұрын

    गरम रस काचेच्या बॉटल मध्ये आणि नंतर बॉटल उकळत्या पाण्यात टाकल्यावर तडकणार नाही का?

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    अजिबात बॉटल तडकत नाही किंवा फुटत नाही काळजी करू नका👍

  • @sulbhagulve3653
    @sulbhagulve3653Ай бұрын

    काचेची बाटली फुटन्याची शक्यता आहे का ?

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    अजिबात फुटत नाही काळजी करू नका बिनधास्त करा 👍काहीही मनात शंका असेल तर कमेंट करून जरूर विचारा🙏

  • @asmitakelkar8980
    @asmitakelkar898026 күн бұрын

    बाटली झाकणा सहित मिळते का.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    25 күн бұрын

    Ho 3o ₹ ला डी मार्ट ला मिळेल

  • @shraddhashirodkar8328
    @shraddhashirodkar8328Ай бұрын

    Kanch Ki Botal foot sakti hai

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    Naahi futati

Келесі