प्रतिमाला दिलेले वचन मोडून पूर्णाईने सायलीला दिली तन्वीची जागा Tharla tar mag next episode review

ठरलं तर मग मालिकेत प्रतिमाला दिलेले वचन मोडून अखेर पूर्णाईने सायलीला दिली तन्वीची जागा.पुढे काय घडणार ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत.
#tharlatarmag
#marathinati

Пікірлер: 4

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni59772 күн бұрын

    पूर्णा आजीने एकदा प्रियाला ( तन्वी ले ). घराची सर्व दरे बंद केल्यावर आता तिला परत प्रतिमेला दिलेले वचन कशाला पाळायला पाहिजे ? प्रियाशी लग्न झालं तर सायली वर अन्याय होईल.❤❤❤❤❤

  • @geetanjalidangat9801
    @geetanjalidangat98012 күн бұрын

    आज काय भाजी, उद्या काय नाश्ता?खायचे चोचले

  • @archananagdeve3858
    @archananagdeve38583 күн бұрын

    अर्जून ची बायको तर होऊ दया पहिले

  • @geetanjalidangat9801
    @geetanjalidangat98012 күн бұрын

    Boaring zaali serial

Келесі