भुनेश्वरीने अडवलं अधिपती सटकला | review

भुनेश्वरीने अडवलं अधिपती सटकला | review

Пікірлер: 15

  • @subhashkambli7237
    @subhashkambli72378 күн бұрын

    जो मुलगा आपल्या जनमदत्याचा सन्मान करण्यात कमीपणा समजतो असा मुलगा जगात भेटणे नाही,

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar91299 күн бұрын

    खरतर अधिपतील बाबांची किंमत कळत नाही तोवर सिरीयल बघायला काही अर्थ नाही,आणि हे सिरीयल संपताना होईल😂😂😂😂😂😂😂😂

  • @kundasamant6137
    @kundasamant61378 күн бұрын

    भुवनेश्वरीला घरातुन बाहेर घाला ते व्हाच अधीपतीचा संसार चांगला होणार आहे

  • @subhashkambli7237
    @subhashkambli72378 күн бұрын

    एक समजत नाही, अधीपति व अक्षरा दहा दिवस एकाच कपड्यात कसे काय रहातात समजण्याच्या पलीकडचं आहे

  • @neelampokharkar5734
    @neelampokharkar57348 күн бұрын

    अधिपतीला भुवीची. कारस्थानं कधी कळणार त्याला कसं समजत नाही तिचा कपटीपणा उघड करा

  • @kundasamant6137
    @kundasamant61378 күн бұрын

    अधिपती फारच लहान मुल असे वागतो वडीलांना कोणी असे वागतो का

  • @change9929
    @change99299 күн бұрын

    Interest nighun gela aahe.Tumhi parat juni naukri chalu kara.😮

  • @swatisakhadeo8389
    @swatisakhadeo83898 күн бұрын

    Adhipati adani mhanje swarthi aahe matlabi aahe. Estate bapachi ani man khotya aaila..saral margavar serial ana.

  • @vijaykulkarni5789
    @vijaykulkarni57898 күн бұрын

    अक्षराच काम करणारी व्यक्ती सोडून बाकी सर्वानी छान काम केली आहेत. पण अक्षराची काम करणारी व्यक्ती अत्यंत ठोकळा आहे. अभिनयाचे र का ठ कळत नाही. फक्त थोबाड वाकड करणे तिरप्या नजरेने बघणे व साडीवर नको त्या ठिकाणी सारखा हात ठेवणे या शिवाय तिला कसलाच अभिनय करता येत नाही .चेहर्‍यावर कुठलेही हावभाव नसतात. नुसता ठोकला आहे

  • @rayagondapatil9778
    @rayagondapatil97788 күн бұрын

    Bhuneshwri cha kat karastan khola ata. Adhipatil dudh khula avdha kalat nahi. Charuhas cha doctor ani dukandar Bhuneshwri cha kat charuhas la ani Adhipati la sangun parda fash karava.

  • @snehamadhikar7083
    @snehamadhikar70838 күн бұрын

    Agdi kharay adhipati agdi murkha dakhawla ahe kavita lad cha role la faltu jasti bhaw dila ahe ata serial baghwat nahi

Келесі