Pratibha Aani Pratima | बा. भ. बोरकर - पु.ल.देशपांडे | प्रतिभा आणि प्रतिमा | Ep 17

Ойын-сауық

PRATIBHA AANI PRATIMA - P L DESHPANDE - B BORAKAR Ep.17
प्रतिभा आणि प्रतिमा... हा विशेष कार्यक्रम.. काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा....
PRATIBHA AANI PRATIMA - प्रतिभा आणि प्रतिमा
PRATIBHA AANI PRATIMA (Ep.17)
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : प्रतिभा आणि प्रतिमा (भाग - १७)
Artist : पु.ल.देशपांडे / बा. भ. बोरकर

Пікірлер: 64

  • @sandeepborker6642
    @sandeepborker6642 Жыл бұрын

    मी संदीप बोरकर बोरी goa पहिलं माझं वाचन श्री b b borkaaranche घरी घडलं त्यांच्या घरासमोर आमची बेकरी वजा ghàr होते👍 माझ्या आईच्या हातचे तूप लावलेले पाव त्यांनी खाल्ले 😎मी भाग्यवान, आज मी पण लहान मोठ्या कविता करितो, नव्हे आपोआप येतात🙏❤️

  • @sindhu2382
    @sindhu23824 ай бұрын

    बा भ बोरकर यांची मुलगी माझ्या शाळेत होती. तिच्या बाहुली चे लग्नाला त्यांच्या पुण्याच्या घरी आम्ही सगळ्या मैत्रिणी गेल्याचे आठवते. खूप थाट केला होता.

  • @--varshasidhaye5984
    @--varshasidhaye59844 жыл бұрын

    मुलाखत घेणारा ही तितक्याच ताकदीचा असेल तर मुलाखत अमर होऊन जाते त्याचे उत्तम उदाहरण आहे हे !

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade32732 жыл бұрын

    "दुग्धशर्करा" योग, हा शब्दप्रयोग फक्त ऐकून होतो. आज "अनुभूती" अक्षरशः कुणा म्हणावे दुग्ध आणि कुणास हो शर्करा !! 👌👌

  • @manojkumarmore3075
    @manojkumarmore3075 Жыл бұрын

    आजकालच्या मुलाखतीत दर शब्दाआड इंग्रजी येते. ते नसूनही शांत आणि अजिबात उथळपणा नसलेली वजनदार मुलाखत. कान, मन तृप्त करणारी आणि अनुभव समृद्ध करणारी कलाकृती.

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare299 күн бұрын

    शब्दाला चैतन्याचा प्रसाद देणारा कवी म्हणजे बाभ आणि त्यांची तेवढ्याचं प्रतिभेनं मुलाखत घेणार महाराष्ट्र लाडक सारस्वत पुल. मस्त मैफल फुलून आली. आम्ही दोंघाही महान विभूतीला पाहिलं नाही हे खरे असले तरी हि रुखरुख दूरदर्शनने भरून काढली. मनापासून आभार ❤

  • @swarajphanse33
    @swarajphanse33Ай бұрын

    १०० नंबरी सोनं...🙏

  • @akshaysangoram7159
    @akshaysangoram71593 жыл бұрын

    Two Legends. कीती नशीबवान त्या पीढ्या ज्यांना या आणी अशा कलासुर्यांच्या कीरिणांचा परिसस्पर्श झाला. येथे कर माझे जुळती 🙏

  • @hihellohowrumfine

    @hihellohowrumfine

    Жыл бұрын

    Very well said Akshay

  • @yashasreepolytechnicmaths8430
    @yashasreepolytechnicmaths84303 жыл бұрын

    क्लिओपात्रा च्या सौंदर्याचे वर्णन पुलंना पण लागू होते दरवेळी नवीनच प्रतिभा दिसून येते ..आश्चर्य म्हणजे गणितातील एक सिध्दांत पण इतके सहज पणे बोलून जातात (converse has no proof) वरवर बघितले तर पु ल नास्तिक होते पण निर्गुण परमेश्वराचा उल्लेख आला की ते आस्तिक वाटतात ..!! मराठी तील सर्व रसांचा रसरसून आपल्याला सर्वाना आनंद दिला या दोघांनी !! सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार

  • @cslambkane473

    @cslambkane473

    2 жыл бұрын

    Very nice

  • @shrivardhantakalkar7723

    @shrivardhantakalkar7723

    2 ай бұрын

    अचूक observation, पुलंनी भरपूर ज्ञान गोळा केलं आणि ते त्यांच्या बोलण्यातून वाहतं अगदी

  • @neelkasar5044
    @neelkasar50447 ай бұрын

    असे लोक सिद्ध करतात की देव अस्तित्वात आहे. तुझ्या चरणी सदैव वंदन

  • @DocShriniwas
    @DocShriniwas3 жыл бұрын

    भाषा मोहवते. शब्द तालावर डोलाय लावतात. एक कमालीचा आनंददायक अनुभव. पुनःपुन्हा चवीनं घेत रहावा असा....

  • @user-eh9wq2ti3g
    @user-eh9wq2ti3g Жыл бұрын

    वा वा वा अप्रतिम असे कवि आणि असे निवेदक परत होणे नाही बोरकर साहेब आणि पू ल देशपांडे दुग्ध शर्करा योग असा आता कधी होणे नाही अवश्य पहावी अशीच ही क्लिप फार सुंदर वय वर्ष ७० चे आणि ६० चे हे तरुण तिशी तील तरुणांना लाजवतील असेच आहेत

  • @hihellohowrumfine
    @hihellohowrumfine Жыл бұрын

    Pure gold!

  • @ShabdsakhiGitanjaliShimpi
    @ShabdsakhiGitanjaliShimpi Жыл бұрын

    अहाहा..अप्रतिम कार्यक्रम..दोन्ही ही दिग्गजांनी मराठी साहित्याची खऱ्या अर्थाने सेवा केली..दोन्हीही मराठी साहित्यातील सूर्य.. बा.भ.बोरकरांचे कविता सादरीकरण ,संगीताची त्यांची जाण अति उत्तम आणि पु.लं.नी घेतलेली अभ्यासपूर्ण मुलाखत ही खरचं आमच्यासाठी मेजवानी... रूप,रस,गंध साऱ्यांची जणू सप्तरंगी उधळण...सारं काही शब्दातीतं...

  • @vishalbaravkar3420
    @vishalbaravkar34203 жыл бұрын

    बोरकर यांची कविता म्हणजे निर्झराचे मंजूळ गाणे.

  • @vaidehiathalye8373
    @vaidehiathalye8373 Жыл бұрын

    येथे कर माझे जुळती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏

  • @yogubhau1
    @yogubhau13 жыл бұрын

    कवितेची साधना ही “आत्मा-विष्काराची आणी आत्मविस्ताराची साधना आहे” 🙏🏻

  • @vishnuji8530

    @vishnuji8530

    2 жыл бұрын

    सर्वासाठ प्रशिक्षण दिले जाते ,,शिक्षण घेतले जाते ,,,परंतु कवी होण्यासाठी कुठलेही प्रशिक्षण नसते,,,,,,,आत्मा, अंतःकरणाचा भाव अविष्कार आहे,,,ॠषिच्या अंतःकरणात वेद प्रकट होतात ,,,त्याप्रमाने ,,कविता ,,गीत प्रकट , होते

  • @devidasborkar7402

    @devidasborkar7402

    Жыл бұрын

    @@vishnuji8530 , so true. P L had mentioned before,” In this one needs intuition, a tuition won’t help. Totally agree. Namaskar.

  • @ashokbedekar1664
    @ashokbedekar16643 жыл бұрын

    प्रासादिक मराठीतुन दिली घेतलेली मुलाखत. गोव्याच सौंदर्य सुंदर शब्दांत व्यक्त केलं ते ही स्वतः कवींनी.

  • @abhijitrashinkar
    @abhijitrashinkar4 жыл бұрын

    Really do not understand how to express my feelings, how profound MARATHI language is, indeed this should reach to all... Many thanks to Doordarshan Sahyadri.

  • @vrundakelkar4732

    @vrundakelkar4732

    Жыл бұрын

    🌺kk lo 0

  • @sandeepbharswadkar479
    @sandeepbharswadkar4798 ай бұрын

    Dhanya Zala Jeev 🙏🙏

  • @prasadchavan2811
    @prasadchavan2811 Жыл бұрын

    Treasure..simply great

  • @sachinwagh6474
    @sachinwagh64743 жыл бұрын

    हा खजिना सर्वांसाठी खुला केल्या बद्दल आपले मानावे तेवढे आभार , उपकार कमीच ....

  • @RuchiPPardeshi
    @RuchiPPardeshi4 жыл бұрын

    Thanks for uploading this episode,🙂

  • @prakashbagewadikar3237
    @prakashbagewadikar32372 жыл бұрын

    काय ती प्रतिभा, बा.भ.बोरकर.शतशः नमन.

  • @devidasborkar7402

    @devidasborkar7402

    Жыл бұрын

    So true Sir.

  • @adventureisland7049
    @adventureisland70493 жыл бұрын

    mulakhat 1978 chi ahe.. khup mast

  • @ravindrajoshi7921
    @ravindrajoshi79213 жыл бұрын

    अवीट अनुभव

  • @Sourabh_Bhosale
    @Sourabh_Bhosale3 жыл бұрын

    This is Gold

  • @snehadesai1720
    @snehadesai1720 Жыл бұрын

    Waa किती सुंदर आहे👌👌

  • @suhaswajge4750
    @suhaswajge475010 ай бұрын

    प्रतिभा अणि प्रतिमा,,,,हे सदर रसिकांना एक मेजवानी आहे,,,,अणि,,,अक्षरशः पूल देशपांडे अणि कवीवर्य बोरकर,,,,मात्रं संबंधित अधिकाऱ्यांना एक सूचना करावीशी वाटते की,,,,आवाज जवळ जवळ नाहीसा झाला आहे,,,,कृपया विचार करावा

  • @ragsini
    @ragsini3 жыл бұрын

    Atishay sunder

  • @tusharthakur5602
    @tusharthakur56022 жыл бұрын

    अमुल्य ठेवा 🙏

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pinoshpatankar8289
    @pinoshpatankar8289 Жыл бұрын

    तिसऱ्या वाक्याला हशा आलाच पाहिजे , हा नियम पुलं नी इथेही मोडला नाही......

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare34923 жыл бұрын

    खुप छान 🙏🏻🌹 अप्रतिम

  • @pranavchavan333
    @pranavchavan3334 жыл бұрын

    Treasure found.. thanks for uploading

  • @abcreative1826
    @abcreative18263 жыл бұрын

    Thank u for this

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 Жыл бұрын

    Two Gems 🙏

  • @meeghate-khedkar7694
    @meeghate-khedkar76943 жыл бұрын

    मस्तच 👏👏👏

  • @vaibhav19mahajan
    @vaibhav19mahajan4 жыл бұрын

    Sundar thanks for uploading

  • @sudhir88able
    @sudhir88able3 жыл бұрын

    सुंदर

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi41623 жыл бұрын

    👌👌👌🙏🙏

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle68603 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @prashantborkar8726
    @prashantborkar87263 жыл бұрын

    👍👍👍

  • @tusharthakur5602
    @tusharthakur56022 жыл бұрын

    ५.११ 👌

  • @madhukarpendse5034
    @madhukarpendse50343 жыл бұрын

    Weighted rasgrahan of poems of bakibab.

  • @vaidyavinayak
    @vaidyavinayak3 жыл бұрын

    व्हिडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद. बाकि काय बोलू ...

  • @mr_dreamerskies
    @mr_dreamerskies3 жыл бұрын

    Thanks for uploading. Can you provide date of original broadcast? Does anyone know?

  • @shubhadarandive116

    @shubhadarandive116

    18 күн бұрын

    The year was 1978

  • @sushrurtjoshi9903
    @sushrurtjoshi99033 жыл бұрын

    कार्यक्रमाच्या फितीखाली बोरकराचे नाव इंग्रजीत बोराकार असें टाकले आहे.असे होऊ नये. बा. भ. बोरकर सारखा कवि पुन्हा होणे नाही.पु.लं तर मराठीला पडलैले स्वप्न आहे

  • @devidasborkar7402

    @devidasborkar7402

    Жыл бұрын

    In Goa, many Borkars spell their name as “Borcar”. Think, due to the Portuguese influence. I belong to the place. My cousin retired as a Station Director of Panjim AIR.His visiting card mentioned his last name as’Borcar”.Just felt like letting you know. Anyway, “ what’s in name?” Bakibab was one of the best as far as the poetry is concerned.

  • @pruthvirajpatankar4194
    @pruthvirajpatankar41942 жыл бұрын

    'Bt

  • @bhaimahadeshwar898

    @bhaimahadeshwar898

    2 жыл бұрын

    फारच छान, अप्रतिम 🌹 वयाच्या सत्तरीत एवढे उत्तम सादरीकरण! बा. भ. बोरकर तुमच्या स्मृतीस वारंवार अभिवादन 🌹🙏

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava29425 ай бұрын

    any languages of the world have alphabets andvgrammer ofits own but shabd bramha hai kavita either admire o sattire o.ka.sarv ras tumhala i dnt dislike but dont loose your cultured lands like mahan rastra either be abhed or decency .

  • @rajeevbhide8429
    @rajeevbhide84292 жыл бұрын

    Doghehi dev.aahet

Келесі