प्रतापगडावरील चक्रव्यूह : अफजलखानाचा वध

Ойын-сауық

दिनांक ६ जून १६७४ रोजी रायगडावर शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला। राजे छत्रपति झाले सम्पूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटनारी ही घटना, आणि आज या घटनेला ३४६ वर्षे पूर्ण होतयेत. राजे इथपर्यंत सहजा सहजि पोहचले नव्हते यासाठी त्याना पराक्रमाची परकाष्ठा करावी लागली होती. प्रसंगी जिव धोक्यात घालून अतुलनीय पराक्रम गाजवून राजे मराठ्यांचे छत्रपति झाले होते.
या शुभदिनचे औचित्य साधुन आम्ही राज्यांनी गजवालेल्या पराक्रमाना पुन्हा उजाळा देवुन अभिवादन करत आहोत.
।।जय शिवराय।।

Пікірлер: 6

  • @smitawalunj2592
    @smitawalunj25924 жыл бұрын

    Jay shivaji Jay Bhavani💥💥💥🙏

  • @ketannanoskar6809
    @ketannanoskar68093 жыл бұрын

    खूप खूप छान

  • @shankarpatil7320
    @shankarpatil73204 жыл бұрын

    जय शिवराय...🚩🚩🚩🚩

  • @sagarsuresh3473
    @sagarsuresh34734 жыл бұрын

    Khup chaan varnan. Ani khup chaan animation. 👏👌🙏

  • @anandakamble9177
    @anandakamble91773 жыл бұрын

    खानाने तुळजापूर ची मूर्ती फोडली नाही ती पुजाऱ्याने लपवून ठेवली होती असे म्हणतात अधिक माहिती मिळावी ही विनंती

Келесі