Prakash Ambedkar । Exclusive । 'मराठे मागास झाले आहेत' | Marathi News
#Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharashtranews.com/
What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Пікірлер: 83
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे अभ्यासू ग्रेट विश्लेषक आहेत ❤❤❤❤❤
खुप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सत्य परिस्थिती वर बोलतात जय शिवराय, जय भीम साहेब
@siddharthshahare65
2 ай бұрын
Kashacha abhyasu vyaktimatv ahe yachyamadhe...lok hastat yala
@maheshkhandagale423
2 ай бұрын
@@siddharthshahare65स्वतः अभ्यासू आहातका जर असेल तर आरक्षण कसे मिळेल याच काही नियोजन केले असेल किंवा जातीव्यवस्था कशी बंद होईल याच काही नियोजन असेल तर कळवा
@anandgaikwad9524
2 ай бұрын
@@maheshkhandagale423तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा अधिकार त्यांना आहे ज्यांना 75 वर्षी तुम्ही निवडुन देत आलेले आहेत.ज्याला तुम्ही निवडून दिले नाही तो फार तर रस्त्यावरची लढाई लढत असतो.
@Mr.AmolTayade
2 ай бұрын
हे तुम्ही सत्ताधाऱ्यांना विचारलं पाहिजे त्यांना का विचारू शकत नाही तुम्ही असे प्रश्न येवढं वर्ष त्यांनी काय केलं मराठा आरक्षण का मिळत नाही त्याच कारण काय किंवा कस मिळेल हे तुम्ही निवडून दिलेल्या नेत्यांना विचारा साहेब @@maheshkhandagale423
आंबेडकर हे नेहमी शोषणाविरुद्ध उभे आहेत राहतील राहणार❤
@chandanthakur424
Ай бұрын
Lead kadhi karnar....pudhe kadhi janar
खरी परिस्थिती साहेबांनी सांगीतली जय शिवराय जय भिम
खरे विचारवंत बाळासाहेब आंबेडकर जय शिवराय जय वंचित बहुजन आघाडी
अतिशय सुरेख आणि पद्धतशीर संशोधात्मक मांडणी केली बाळासाहेबांनी 👌👌👌👌👌✌️
आपले विश्लेशन अगदी बरोबर आहे साहेब
सर्व वंचित मराठा बहुजन समाजाला विनंती आहे की प्रकाश आंबेडकर जी सोबत रहा , पवार,गांधी ठाकरे हे घराणेशाही वाचवण्यासाठी प्रस्थापितांना घेऊन आहे तर , आंबेडकर वंचित समाजासाठी
खूपच छान विश्लेषण साहेब जय शिवभीम 🙏🏻🚩🚩🚩
होय बाळासाहेबांना खुप विद्वामन. ...🎉🎉🎉
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
Great leader ❤
Vba❤❤
अगदी बरोबर विश्लेषण मा.प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
जय वंचित बहुजन आघाडी विजय असो
Only vba ✌️
वैयक्तिक सामाजिक आर्थिक राजकीय सामाजिक आर्थिक न्याय स्थापन करण्यासाठी अधिष्ठान पूर्वक प्रयत्न केला पाहिजे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत
Great
वंचित मराठा व मुघली मराठा ह्या दोन जाती आहेत आत्ता
Only vba
या देशाला सण उत्सव समारंभ यांची गरज नाही मनुष्य सुसंस्कृत सुशिक्षित झाला पाहिजे चारित्र्यसंपन्न माणसांची समाजाची गरज आहे , बौद्धीक विकास करणे आवश्यक आहे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला पाहिजे
🎉🎉🎉येस् sir thx ❤❤❤ u. .
शैक्षणिक अधिकार आणि शिक्षण धोरण विज्ञानवादी विचार गरज आहे आधुनिक भारत निर्माण करणे मिशन आहे
Jay shivray Jay bhim
Only Balasaheb ambedkar saheb
VBA
एकच साहेब बाळासाहेब ❤❤❤
जातिनिहाय जनगणना करून प्रत्येक समुहास त्यांच्या संख्येनुसार आरक्षण द्यावे ...100% आरक्षण लागू करा.. सर्व ठिकाणी जागा भरताना सर्वांना न्याय मिळेल.
गरीब कष्टकरी व तमाम भारतीयांचे अभ्यासु नेतृत्व संविधान रक्षक प्रकाश आंबेडकर साहेब
बाबासाहेबांच्या रक्ताला साथ दिली पाहिजे
❤❤ Jay bhim ❤ Jay vanchit bahujan Aaghadi ❤❤Ad, prakash Ambedkar powerful leadership of India ❤❤
एकच फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त, ओन्ली वंचीत बहुजन आघाडी, काँग्रेस पक्ष यांनी जर evm मशीन आणली नसती तर भारतात बहुजन समाजाचे राज्य असते,
❤❤❤
जय भीम जय हिंद
तुच्छते विषयी जे मत मांडल आहे ते अत्यंत अचूक आहे. सर्व अन्याय, शोषणा च मूळ ह्या भ्रामक श्रेष्ठ /कनिष्ठ ते मध्ये आहे.
@mangalameshram1612
2 ай бұрын
तू अभ्यास शून्य आहे.
@jagdishnikose6690
2 ай бұрын
Only. Ambedker. Brand
🎉🎉
Nice
देशावरती अन्याय अत्याचार होत असेल कुनाचही शोसन होत असेल तर आंबेडकर कधी कुनाचाही जात धर्म न बघता ़ मानवता वादाला अंगि स्विकारुन त्यांच्या पाटीशी खंबीर पणे ऊभे राहतात ़ हाच आंबेडकर ब्रॉड व आंबेडकर आहे
झ्यात्यानो कॉमेंट करताना विचार करून करत जा. सहेबांबदल नीट बोलत जा. आमचे नेते आहेत
मराठ्यांच्या अंगावर किती पुढारी थुंकलेत ते पहा. प्रकाश आंबेडकर साहेबच गरीब मराठ्यांना न्याय मिळवून देतील.
Yalach Manthat Don vicharvant chi vachar Mulakat han Jo vishleshan kelela aahe aachavar vichar krne garjeche aahe ash pudari akhay India madhe nahi hi charcha punha punha aykusha vatthe jay bhim
निवडणूक काळात बाळासाहेबांची मुलाखत या न्यूज चॅनल नी का घेतली?मुद्दामहून राज्यातील वातावरण खराब कसे होईल या करीता हे पत्रकार महाशय प्रश्न उपस्थित करताना दिसून येत आहे.बाळासाहेबांना विनंती आहे अशा पत्रकारांना मुलाखती देऊ नये
nmo bufhay
तू फक्त जातीय समीकरण बग राजकारणासाठी हा माणूस कोणाचाच होऊ शकत नाही
विरतंम्भाला मानताच ना तुम्ही तो इतिहास का चांगळता मग फार चिकीच वक्तव्य आहे आंबेकर साहेब तुमचं
Jyana reservation milale aahe tyani shikshan ghetalyanantar aani aartharjan eka maryadepeksha jast milayala lagalyanantar te aarakshan sodun te itarana dile tar adhikadhik lokana lavkarat lavkar aarthik daridryareshebaher kadhta yeil. Jase ki ase samju ki Prakash sahebana aarakshanacha labh milala aahe, te doctor zale aahet aani changlya padhhatine aarthik kamai sudhha hot asel tar tyani pudhil pidhila aarakshanachya labhacha fayda gheu n deta itaransathi sodava. Dusare mhanaje pratyek kutumbamadhe fakt 1 kinva 2 jananach ashya prakarcha labh thevla tar aapoaap loksankhya vadhilahi aala basel.
प्रकाश आंबेडकर तु औरंगजेबाची आरती कर
Awarang jeb topi shiun pot bharat hote sawta raja asun
Josh mein akar hosh khokar kisi aise dal ko vote na dena ki uska fayada ruling party ko ho hamara laksh sirf Samvidhan ki raksha karna hai -Jai Bhim Jai Samvidhan
Lalach Mantar Don Vichar
patrakar brahmin asava
स्वतःची संपत्ती लुटवायची आणि नंतर सरकार है आपल्या साठी नेते तर आहेच .जमीन सगळ्यांची दुभांगली
Aurangzeb ha जुलुमी, अत्याचारी, होता. तो कधीही विकृत,
patrakarala changlech samjle asnar, to abrahmin asava
घे राशन कर भाषण
@SentinelBlaze
2 ай бұрын
Asse majlepna mule tumhla arakshan kahi bhetat nhi ani bhetayla sudhha nhi pahije
Ha, kathya maratha virodhi aahe
हा सुपारी बाज आहे
आंबेडेकर साहेब तुम्ही गोल गोल फिरून बोलत आहेत
@cricketkekrazylover
2 ай бұрын
Nako samjun gheu tu ambedkar saheb khar boltat..
@akshaypol2164
2 ай бұрын
Yachya sagalya mulakhati madhe prashn ek asato yach dusar explanation ast
निजामी मराठा म्हणजे काय?
काहीही बोलतो.
मराठा मतदान झालं नाही vanchitla
@chandrakantrokadesir
Ай бұрын
नको करू गरज नाही
आंबेडकर ने संविधान वाचले आहे का? हा प्रश्न आहे ज्या जाती जमाती वर शोषण झालय त्यांना आरक्षण संविधान मध्दे तरतूद आहे। आर्थिक आधार आरक्षण दिलेल आहेच की
@healthwealth3537
2 ай бұрын
त्याच्याच आजोबांनी संविधान दिले आहे
@vikrantingale3866
2 ай бұрын
Je magas siddha hotil Tyana reservation bhetat Itihasacha kahi sambandh nahi
@sweetsweet6880
2 ай бұрын
का आता जागा झाला तुम्ही , याआधी आरक्षणावर बोलायला फक्त आंबेडकरवादी असायचे तेव्हा कोणत्या बिळात होता बरं तुम्ही ?? तुम्ही बाबासाहेबांचं खाऊन त्यांना गद्दार झालात
@LEGEND_6070
2 ай бұрын
संविधान वाचल्याशिवाय वकील होता नहीं येत नाही भाऊ कारण 99% प्रश्न हे संविधान आणि कायद्यावर कलमेवर असतात 😂 प्रश्न तरी नीट करा थोडाफार अभ्यास झाल्यासारखे 🤣
@cricketkekrazylover
2 ай бұрын
😂😂😂😂😂😂 geleli kes aahe tu .konala boltoy sanvidhan jyachya gharat zhal tyana
प्रस्थापित सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील पेशवाईच मराठासाम्राज्यच चे मालक शेतकरीवर्ग साठ वर्षां पुर्वी शेतकरी सक्षम होता यांत्रिक शेती रासायनिक खत उपलब्ध झाल्यावर ऊत्पदन वाढल सरकारी घोरण कारणी भूत जातीयता सवर्ण समजणे चाळीस वर्ष पासुन शेतकरीवर्ग आथिर्क आडचणीत आले शेतमजूर शेती ऊत्पन्न पाऊस निसर्ग साथ देत नाही प्रस्थापित धनदांग्यांच मराठ्यांच्य लाॅबीच सत्तेवर सत्तर वर्ष सत्तेवर आसुन शेतकरीवर्ग मराठा आरक्षण फक्त कुणबीच. समाजालाच ओबीसींमधील आरक्षण आहे मागासवर्गीय मराठा नाही म्हणून आरक्षण मिळत नाही