Prakash Ambedkar । Exclusive । 'इतिहासातला औरंगजेब विसरू नका' | Marathi News

#Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharashtranews.com/
What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Пікірлер: 503

  • @zaheeroddinshaikh6707
    @zaheeroddinshaikh67072 ай бұрын

    पत्रकार साहेब हे सरकार ची भाषा नुसार विचरत आहेत मा. अंबेडकर सरानी खुप संयमी पनाने उत्तरे दिली 🙏🙏✅✅💐💐

  • @PatilMore-tf4ln

    @PatilMore-tf4ln

    16 күн бұрын

    Krantikari Jay bhim saheb

  • @aryansakhare8592
    @aryansakhare85922 ай бұрын

    महाराष्ट्र च्या इतिहास मधे औरंगजेब च पण इतिहास आहे तो विसरता येणार नाही भारतीय मुस्लिम बांधव हे पण भारतीयच आहेत

  • @satishsakpal5496

    @satishsakpal5496

    2 ай бұрын

    अरे भाऊ मुघल अणि मुसलमान मध्ये फरक आहे

  • @aryansakhare8592

    @aryansakhare8592

    2 ай бұрын

    @@satishsakpal5496 पण आज टार्गेट तर मुस्लिम लोकांनाच केलं जातंय 🤔

  • @whagnakha4799

    @whagnakha4799

    2 ай бұрын

    ​@@aryansakhare8592 कारण ते औरंग्याला त्यांचा आलमगीर मानतात, तो मुघल बाहेरून आलेला, आत्ताचे सर्व बाटलेले आहेत, तरी त्यांना तो प्रिय आहे.

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav57652 ай бұрын

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ‘जो स्वत:चा इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही.’ हे आंबेडकर साहेब म्हणतात इतिहासात रमू नका.

  • @prashantvispute3
    @prashantvispute3Ай бұрын

    आंबेडकर जे बोलले ते सत्य_न्याय_नीति सांगत होत ❤

  • @veermarathe
    @veermarathe2 ай бұрын

    नीच पणे ची पण हद्द असते या पक्या ने ती हद्द शुद्दा पार केली.😒 आणि काही लोकं याला सपोर्ट करतात जो औरंग्या ची पूजा करतो. वाहा रे समाज.👌 रक्तात गद्दरी🙏🏻

  • @amaanpansare9296
    @amaanpansare92962 ай бұрын

    आत्ताच्या जनतेवर बोला आज जनतेवर अत्त्याचार होत नाही आहे का

  • @ManojPawar-hi3qc
    @ManojPawar-hi3qc2 ай бұрын

    सवरणाने दलितांवर्ती किती अत्त्याचार केले ते दिसत नाही का

  • @amarpatil1910

    @amarpatil1910

    2 ай бұрын

    आरे मग तुमचा बाप कोण आहे. ...भावा

  • @jakirpathan2960

    @jakirpathan2960

    2 ай бұрын

    Ourangjeb,kalin,sarv,nyay,vyavastha,hi,savarnanchya,haati,hoti,savarnanni,Dalitanvar,kiti,aattyachar,kele,he,sangat,nahi,he,mahashay,Prakash,jinni,sadetod,uuttare,dili,keval,muslim,dvesachya,hetune,eitihasachche,vidrupi,Karan,karun,chalnar,nahi,khara,ietihas,sangana,ouranjebane,jantevar,zijiya,laadla,hota,ticha,GST,kar,modijini,laadla,aahe,tya,baddal,bolana,

  • @CaptainPatil

    @CaptainPatil

    2 ай бұрын

    काल्पनिक अत्याचार

  • @ss-gq2xn

    @ss-gq2xn

    2 ай бұрын

    Tu khula aahes😂😂😂😂

  • @jayantwankhede8170
    @jayantwankhede81702 ай бұрын

    हा पत्रकार आहे..?? परंतू याच्या डिबेट शो मध्ये त्याची भाषा नेहमी एका पक्षाचा प्रवक्ता असल्यासारखी असते .....तो पक्ष कुठला आहे?? हे कुणीही समजू शकेल..

  • @ANILRANSHUR

    @ANILRANSHUR

    2 ай бұрын

    भाजप प्रवक्ता आहे तो

  • @varunvarma-im2lq

    @varunvarma-im2lq

    2 ай бұрын

    he is hindutva vadi simple bjp OR shinde shivsena

  • @user-oy2yt5nu3c

    @user-oy2yt5nu3c

    2 ай бұрын

    Balasaheb correct

  • @amolm7710

    @amolm7710

    2 ай бұрын

    Dusre log aahe te Aurangzeb premi aahe taymn mahit bharta made Manus karmane mota hota Aurangzeb sarkhe bhadkhav kiti tari houn gele Maharashtra fkt Shivaji Maharaj sambhaji maharaj , babasaheb ambedkar Yana manto

  • @sachindulam9258

    @sachindulam9258

    2 ай бұрын

    Are yrvde prem aurangya var jo shivaji maharaj na maryla ala hota swarajya sampavnya sathi ala hota. Maharaj hote mhanun tumchi pidhi vachli... Yevda afhar ka aurangya cha

  • @vidhyadharkadam5862
    @vidhyadharkadam586213 күн бұрын

    आदरणीय ॲड. बाळासाहेब यशवंत आंबेडकर यांनी खुप छान विश्लेषण केले आहे. मस्तच. कडक.

  • @sanjaywagmare3203
    @sanjaywagmare32032 ай бұрын

    बापरे किती खोलवर अभ्यास, बाळासाहेब खरच ग्रेट आहात.

  • @Ok69omi

    @Ok69omi

    2 ай бұрын

    😂hindu ni pakdun dil mhanun aurangzeb changla uptyno sudra

  • @nishantkautkar7325

    @nishantkautkar7325

    2 ай бұрын

    ​@@Ok69omihindu ha dharm ni,brahmin dharm ahe

  • @tusharbachche1509

    @tusharbachche1509

    2 ай бұрын

    खोटं सांगितलं जातं की पुजाराने शिक्षा द्यायला सांगितले औरंगजेबाने स्वतःच्या भावांना पुजारी लोकांना विचारून मारलं 😂😂😂 हा अभ्यास ह्यांचा का अरे फक्त मुस्लिम धर्म गुरुंना विचारुन शिक्षा देत होता आणि हा म्हणे पुजारी च ऐकून शिक्षा केली .

  • @shrutimeshram9106

    @shrutimeshram9106

    2 ай бұрын

    मारण्याचा प्रकार हा कोणत्या प्रकारात मोडतो, हे लक्षात आणून दिले.

  • @Ok69omi

    @Ok69omi

    2 ай бұрын

    @@nishantkautkar7325 br mg maratha dhangar vanjari yancha Dharm konta🤣

  • @user-kl2fr4ox1p
    @user-kl2fr4ox1p2 ай бұрын

    अगदीं बरोबर साहेब

  • @rahulbhise7268
    @rahulbhise72682 ай бұрын

    पत्रकार भाऊला सलाम औरंग्या म्हटल्या बद्दल😅

  • @WasemskSk

    @WasemskSk

    2 ай бұрын

    Awrgjeb almgir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @zaheeroddinshaikh6707

    @zaheeroddinshaikh6707

    2 ай бұрын

    त्या कळातला राजा नियंमांच पक्का काही चुका केले असेल (स्वताच्या वडीलांना नजर कैदेत ठेवला) पंरतु स्वताची उपजीवीका स्वतःच्या कष्टा च्या पैस्या ने करत आसे . असो ईतीहास , ईतीहास आहे.

  • @subhashmore6949

    @subhashmore6949

    2 ай бұрын

    ​@@WasemskSkछक्का Awrgjeb

  • @manishawasatkar-in3zi
    @manishawasatkar-in3zi2 ай бұрын

    हाय गर्मी.. आम्ही आज परंत तुम्हला सपोर्ट केला.. लाज वाटत आहे....

  • @vishaldanake2792

    @vishaldanake2792

    27 күн бұрын

    हो खरच भाजपची टीम काम केलं आमच्या औरंगाबाद जिल्ह्यात प्रकाश आंबेडकर ने

  • @vishalyeshwantraonetragaon2572
    @vishalyeshwantraonetragaon25722 ай бұрын

    बहुजनहृदयसम्राटआदरणीय श्रध्देय बाळासाहेबजी आंबेडकर..!!🙏❤️

  • @sayyadalisayyad3994
    @sayyadalisayyad39942 ай бұрын

    सलाम बाळासाहेब तुम्हाला, ह्याला म्हणतात रोखठोक निर्भीड, जे जसे आहे तसेच्या तसे मांडणे, एक्स्ट्रा मिटमसाला न लावता सांगणे... कुणाचीही तमा न बाळगता खरे मांडणे सडेतोडपणे सध्याघडीला दोनच नेते लोक आहेत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि मा.वामन मेश्राम साहेब.....!!

  • @MilindKoshambi

    @MilindKoshambi

    2 ай бұрын

    तुम्ही लोक अल्पसंख्य आहेत तोपर्यंत तुम्हाला ईतर लोकांची गरज आहे

  • @ashwajitgaikwad6749
    @ashwajitgaikwad67492 ай бұрын

    साध्या शब्दात सांगायच झालंतर संभाजी महाराजाना जे शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती,त्याचे शिक्षण त्यानी घेतले,चांगल लिखाण केलं, त्याचा राग म्हणून त्याना तेवढी क्रूर शिक्षा देण्यात आली आणि ते पण ज्याच्या हातात सत्ता आहे त्याला हाताशी धरून..भयंकर सगळं..महाराणी ताराराणी याना कोटीकोटी प्रणाम त्यानी त्याचा वचपा काढला आणि इथेच औरंगजेबाचा मृत्यु झाला. जिजाऊनी शिवरायांना राम कृष्णाच्या गोष्टी सांगून मोठ केल आणि स्वराज्य स्थापन झालं..ईतिहासात वाईट चांगल्या दोन्ही गोष्टी असतात,आपण काय घ्यावं आपल्यावर आहे...आंबेडकरांच बरोबर आहे ईतिहास जसातसा मांडावा आणि भारतात भेळमिसळ चालुच असते ईतिहासात..टिप- इथे महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर आहे,तो महाराणी ताराबाईंचा गौरवशाली ईतिहास आहे, त्यानी या मातीतच त्याला इतका त्रास दिला की तो परत जावून शकला नाही, कबर उखडून फेका म्हणणं पण गाढवपणा आहे,ईतिहास पुसण्यासारखं आहे.

  • @bapparawal9709

    @bapparawal9709

    2 ай бұрын

    छत्रपती संभाजी महाराजांना शिक्षण देणाऱ्यांची नावे सांगा.

  • @bapparawal9709

    @bapparawal9709

    2 ай бұрын

    आर्यधर्म. शूद्राणामदुष्टकर्माणामुपनयनम् ॥ १ ॥ पारस्कर गृह्यसूक्त० कां० २। शूद्राणां ब्रह्मचर्यत्वं मुनिभिः कैश्चिदिष्यते ॥ १६ ॥ याज्ञवल्क्य ० योग० अ० २ “सदाचरणी शूद्रांनां उपनयन करण्याचा अधिकार आहे. " व तसेंच " कित्येक मुनी म्हणतात कीं, शूद्रांनों ब्रह्मचर्य व्रतहि धारण करावें.” तसेंच जसा दुष्टकर्म करणाऱ्या शूद्राला उपनयनाचा अधिकार नाहीं तद्वतच दुराचारी ब्राह्मणालाहि उपनयनाचा अधिकार नाहीं ( पहा. आपस्तंव सू० १|१|५ ) याप्रमाणे पूर्वी विद्या प्रसाराबद्दल आज्ञा होती. तसेंच ब्रह्मचर्येण क॒न्या॒ युवा॑नं वि॑द॒ते॒ पति॑म् ॥१८॥ अथर्व० ११।३।१९. "ब्रह्मचर्यव्रत समाप्तीनंतर कन्येला पण पति मिळतो" या अथर्ववेद मंत्रावरून कन्यांनाहि ब्रह्मचर्य विहित आहे असें होतें. समानं ब्रह्मचर्यम् || २४ ॥ अपस्तं. सू. ४|१५|| स्त्री व पुरुष यांनीं “एकसारखेंच ब्रह्मचर्यव्रत धारण करावें. " ही आज्ञा वेदांच्या आधारांवरून आहे. जसें ऋग्वेद मं. १।२३।१७९ ) या सूक्ताची मंत्रद्रष्टी लोपामुद्रा व ( ऋ० ८।९।९१) या सूक्ताची अपाला ही सूक्तप्रचारिका या नीया होऊन गेलेल्या आहेत. ( पहा ऋग्वेदानुक्रमणिका व सायणभाष्य. ) तसेंच - अथ हैनं गार्गी वाचक्नवी पप्रच्छ याज्ञवल्क्येति होवाच ..... गार्गी मातिमाक्षीरिति ततोह गार्गी वाचकव्यु- परराम ॥ १ ॥ वृहदा ० ५/६ ( १ ) येथवर दिलेल्या आधारांवरून शूद्राला उपनयन संस्कार व वेदाध्ययन वगैरेचा अधि- कार आहे असे ठरतें खरें पण त्यांत " चरितत्रतः " हें पद सर्वांनीं लक्ष्यांत ठेवण्यासारखें व्याद्दे. वरील वचनांचा " पाहिजे त्याणें इवें तेव्हां उपनयन करावें व वेद वैदिक पद्धतीप्रमाणे शिकावे ” असा अर्थ नाहीं. ब्राह्मण, शत्रिय व वैश्य यांच्या कुलांत उत्पन्न होणान्यांनां उप-नयनाचा उपजत व्यधिकार प्राप्त झालेला असतो व शूद्रादिक जातींत उत्पन्न झालेल्यांनां विशेष प्रकारचे आचरण पूर्वी करून तो अधिकार आणतां येतो. हाच भेद “ चरितव्रतः" या पदानें दाखविला आहे.

  • @bapparawal9709

    @bapparawal9709

    2 ай бұрын

    चत्वारो वर्णा यज्ञमिमं वहन्ति ॥ ११ ॥ भार० वन० १३४ ॥ नीलकंठी टीका - यज्ञे ज्ञानयज्ञे शूद्रस्यापि अधिकारः । ज्ञानयज्ञ चारहि वर्णीन करावा. ज्ञानयज्ञ करण्याचा शूद्रालाहि अधिकार आहे - तसेंच ब्राह्मणः क्षत्रियो वैश्यः शूद्रो वा चरितव्रतः गायत्री मम वा देवीं सावित्रीं वा जपेत् ततः ॥ वृद्ध गौतमस्मृ० अ० १६. स्वाहाकारः नमस्कारमन्त्रः शूद्रे विधीयते इति भारते । संस्कार मयूख १/२ अनुज्ञातोऽस्य नमस्कारो मन्त्रः पाकयज्ञैः स्वयं यजेत । गौतमस्मृति अ० १०. नमस्कारेण मन्त्रेण पञ्चयज्ञान्न हापयेत् ॥ याज्ञवल्क्यस्मृ० १२१ । वलिकर्मस्वधाहोमस्वाध्यायातिथिसत्क्रियाः ॥ भूत पित्र्यमरब्रह्ममनुष्याणां महामखाः ॥ याज्ञव० स्मृ० १०२ आचारा० ५ "ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व सदाचरणी शूद्र यांणीं गायत्रीचा जप करावा.” “स्वाहाकार व नमस्कार मंत्र हे उच्चारण्यास शूद्रासहि अधिकार आहे." "नमस्कार मंत्रानेंहि पंचमहायज्ञ करावे.” “बलि-वैश्वदेव, पितृयज्ञ, हवन, वेदाध्ययन व अतिथिसत्क्रिया हेच ते पंचमहायज्ञ होत. " तसेंच - विद्यार्थं ब्रह्मचारी स्यात् सर्वेषां पालने गृही ॥ २ ॥ शुक्रनीति. ४४ ॥ “विद्याध्ययन करण्यासाठीं चारहि वर्णानां ब्रह्मचर्य धारण करावें व सर्व मनुष्यांच्या पालनासाठी गृहस्थाश्रम स्वीकारावा.”

  • @muntajarkhan7865
    @muntajarkhan78652 ай бұрын

    रोखठोक... अभ्यासू विद्वान् व्यक्ती ❤

  • @anantpawar892
    @anantpawar8922 ай бұрын

    मा. बाळासाहेब आंबेडकर अभ्यासू व्यक्ती व स्वाभिमानी नेते आहेत. जय शिवराय जय भिम जय संविधान

  • @amolm7710

    @amolm7710

    2 ай бұрын

    Manun Aurangzeb var khup Prem aahe ajun lakshyat tevlay

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv2 ай бұрын

    औरंगया नी महेमान नवाजी साठी नाही पकडला होता संभाजी राजे ना, औरंगया के आदेश पर ही तो सजा दी गई कुछ भी हिंदुओ से नफरत की पराकाष्ठा देखो कितने चतुराई से औरंगजेब को बचाने के कुतर्क दिया है हिंदू पुजारी को सामने करके,जय शिवराय

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht61102 ай бұрын

    रोखठोक adv प्रकाश आंबेडकर ❤❤❤❤❤

  • @ankushpolekar6761
    @ankushpolekar676118 күн бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांना त्रिवार वंदन मुजरा ❤

  • @varunvarma-im2lq
    @varunvarma-im2lq2 ай бұрын

    खुल्या चर्चेसाठी धन्यवाद प्रकाश आंबेडकर जी मला आशा आहे की हिंदुत्ववादी खुल्या मंचावर तुमचा प्रतिकार करतील आणि चर्चा करतील

  • @opgamer6913
    @opgamer6913Ай бұрын

    Very nice sir ji thanks

  • @komalgedam9085
    @komalgedam90852 ай бұрын

    Rokhthokh Aabedkar 🔥

  • @user-bw1ls3zj1u
    @user-bw1ls3zj1u2 ай бұрын

    Kasab suddha ek mahan engineer hota 🥵

  • @blabla3846
    @blabla38462 ай бұрын

    Sambhaji maharaj mhan re tyala kay mhanto 🤬🤬🤬😡

  • @harshadrathod1192
    @harshadrathod11927 күн бұрын

    Salute to interviewer

  • @kunalmisalmisal7009
    @kunalmisalmisal70092 ай бұрын

    औरंग्या बद्दल बोललं तर लगेंच आवाज वाढला ... इतकाच् क्लेयर राहा इथले असल्यावर ...

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz2 ай бұрын

    परंतु धर्मांधर म्हणतात.... छत्रपती संभाजी राजा हे,, धर्मवीर होते😅😅😅😅😅 शोकांतिका आहे.... ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

  • @tusharbachche1509

    @tusharbachche1509

    2 ай бұрын

    खोटा इतिहास सांगणारी लोक आंबेडकर चे वंशज

  • @Hallaukabar
    @Hallaukabar2 ай бұрын

    आम्ही सर्व बौद्ध ...मुसलमान होणार आहोत कारण बाबासाहेब इतिहास जमा झाले आहेत आता प्रकाश आंबेडकरांचे ऐकणार😂😂❤

  • @PatilMore-tf4ln

    @PatilMore-tf4ln

    16 күн бұрын

    Bhai tu ambedkar nava mule ahe

  • @actively-passive7119
    @actively-passive71192 ай бұрын

    असे वाटते की प्रत्येक प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक अभिजात वर्गात इतिहासावर मॅरेथॉन डेबेट असणे आवश्यक आहे .समोरासमोर

  • @user-kj1sy3sh3f
    @user-kj1sy3sh3f2 ай бұрын

    देशातील विद्वान नेता फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब ❤❤💪💪 साहेबांचा नाद खुळा अन् वेडझवे बाकीचे नेते आहेत सेटलमेंट राजकारण करतात पोट भरण्यासाठी

  • @ravindrapadulkar9327
    @ravindrapadulkar93272 ай бұрын

    इसलिए वंचित हमेशा सत्ता से वंचित ही रहेगी जो लोगो की भावनाएं दुखेगी

  • @sagarpatare3240

    @sagarpatare3240

    2 ай бұрын

    सच बात सबके सामने आना चाहिए । हम देश तोड़नेका राजकरण नही करते। झूठ बोलके हम भी सत्ते में आ सकते है पर बाबासाहेब के औलाद है सत्य की राह पर चलते हैं

  • @aadityaaadi4651

    @aadityaaadi4651

    2 ай бұрын

    @@sagarpatare3240 स्वराज्य को लुटणे वाला, स्त्रियों को लुटने वाले कबसे पूजनीय वंदनीय होणे लागे

  • @overtaker3295

    @overtaker3295

    2 ай бұрын

    येणाऱ्या काळात समजेल विंचीत कशी सत्तेत बसेल

  • @mukhatiyarpagarkar128
    @mukhatiyarpagarkar128Ай бұрын

    Salute sir

  • @nkts-nwonknu
    @nkts-nwonknu2 ай бұрын

    *Aaj shivaji maharaj aste tar regret zhala asta tyana ki ashya bhadwya generation sathi tyani swarajya nirman kela ani tyanchya jivlagani balidan dila* *Ani shambhurajani he sagla baghitla tr tyana tr prashna padla asta ki jya Aurangazebane tyana marla tyala justify kartayet ya deshamadhe* *Maaf kara aamhala donhi devtano tumchi legacy pudhe nahi chalvu shaklo*

  • @bhagwangajarmal5805
    @bhagwangajarmal58052 ай бұрын

    Right saheb

  • @shirishsabale4114
    @shirishsabale41142 ай бұрын

    अभ्यासू नेते❤

  • @manishjadhav8874
    @manishjadhav88742 ай бұрын

    रोखठोक आंबेडकर🔥💪

  • @rohitmane4680
    @rohitmane46802 ай бұрын

    VBA 👍

  • @actively-passive7119
    @actively-passive71192 ай бұрын

    अगदी, आजच्या पाकिस्तानी सिंधी, बलूच, पश्तून पंजाबी आणि अनेक बुद्धिजीवींना हे समजले की औरंजेब, आणि अनेक घुसखोरांनी त्यांचा धर्म आणि संस्कृती बदलली आहे.

  • @rajeshpatil7239
    @rajeshpatil72392 ай бұрын

    H Manuwadhi patrakaar hai

  • @rajushaikh2163
    @rajushaikh216321 күн бұрын

    जय भीम

  • @rajeshmanohare4272
    @rajeshmanohare42722 ай бұрын

    द ग्रेट बाळासाहेब

  • @sureshchandramisale307
    @sureshchandramisale30714 күн бұрын

    बाळासाहेब बाबासाहेबांचा ऊल्लेख माझा आजा असा करु नये. बाबासाहेब हे वैश्विक आहे.

  • @user-eh9dq7px5p
    @user-eh9dq7px5p25 күн бұрын

    VBA❤ Jay Bhim ❤

  • @dilipjagtap7498
    @dilipjagtap74982 ай бұрын

    वी आर सो प्राऊड थाट वी आर बुद्धिस्ट

  • @bandukhobragade3764
    @bandukhobragade37642 ай бұрын

    Right sir only VBA sathiyo

  • @dharmendrabhalerao0401
    @dharmendrabhalerao04012 ай бұрын

    रोखठोक नेतृत्व श्रध्येय अॅड बाळासाहेब आंबेडकर फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जयभिम

  • @sunilshinde5545
    @sunilshinde55452 ай бұрын

    नेता असावा तर असा प्रकाश आंबेडकर साहेब जय जिजाऊ

  • @gorakhnathpatil7139
    @gorakhnathpatil71395 күн бұрын

    बाळासाहेब आपण बाबा साहेब वशज आहात म्हणून तुम्हाला महत्व आहे

  • @user-Umair497
    @user-Umair4972 ай бұрын

    Prakash Ambedkar saheb 💚💙

  • @imranpathan3505
    @imranpathan35052 ай бұрын

    Well educated person ambedkar saheb...

  • @veerkajale6010
    @veerkajale601011 күн бұрын

    Jay bhim saheb

  • @harshalwaghmare9146
    @harshalwaghmare91462 ай бұрын

    Saheb speaks straight to the point with unbiased approach with logical reasoning.

  • @user-xc4ny3yf8u
    @user-xc4ny3yf8u2 ай бұрын

    VBA ❤❤

  • @amarpatil1910
    @amarpatil19102 ай бұрын

    पत्रकारांना सलाम ❤❤

  • @isayasin2281
    @isayasin22812 ай бұрын

    Great man bada sahab

  • @Neeharsha
    @Neeharsha2 ай бұрын

    Aaurangya la samarthan kara dukranno👍👍👍

  • @anantbhagat4716
    @anantbhagat47162 ай бұрын

    The greatest leader after Dr Babasaheb Ambedkar.

  • @adityamaribashere8449
    @adityamaribashere84492 ай бұрын

    Right sir 💯🚩

  • @narayankhandizod3
    @narayankhandizod32 ай бұрын

    अगदी बरोबर आहे साहेब

  • @ankushshirwadkar7732
    @ankushshirwadkar77322 ай бұрын

    पण लक्षात ठेवायचाच कशाला तो आपोआप लक्षात राहील त्याच्या क्रूर कर्मा करीता पण तुम्ही त्याच महत्तव वाढवुन औदार्य का सजवता त्याच

  • @mangalameshram1612

    @mangalameshram1612

    2 ай бұрын

    लक्ष्यात याच्यासाठी ठेवायचे आहे की,एका हिंदू पुजार्‍याने आपल्या वैदिक ग्रंथा नुसार संभाजी महाराज यांची हत्या केली हे आम्हाला माहीत असावे म्हणून.

  • @sunilsapkal9404

    @sunilsapkal9404

    2 ай бұрын

    मग सवर्णानी, शुद्रावर केलेल्या अन्याय अत्याचारापयी शुद्रानी आता सवर्णांना या देशातून हाकलून काढावे का.... की झाले गेले विसरून एक भारतीय नागरिक म्हणून सर्वांनी बंधुभावाने राहावे सांगा.... हे तुम्हाला पटत नसेल तर, तुमच्या म्हणण्या प्रमाणे शुद्रानी आज सध्यपरिस्थितीत दररोज दोन सवर्नांना झोडपून काढले पाहिजे.....किंवा सवर्णांची शतकानू शतके शूद्रास अवामाणित करणारी सांस्कृतिक बिरूदे, केंद्रे उध्वस्त करून बदला घेण्याचे चक्र चालू ठेवले पाहिजे ते सांगा. 🙏

  • @siddhantkamble8840

    @siddhantkamble8840

    2 ай бұрын

    घंट्याच महत्व वाढवल खर सांगितल की तुम्हाला झोंबत तो काय लुटपुट राजा होता काय त्यावेळी लाखाच सैन्य पाळणारा राजा होता अस संगितल तरी उदात्तीकरण सोडा रे धर्मंाधता

  • @ankushshirwadkar7732

    @ankushshirwadkar7732

    2 ай бұрын

    @@siddhantkamble8840 परत एकदा सत्य झालं कंमेट करून तुम्हाला देव धर्म नाही पण बामणांना पुढं करून धर्मावर टिका करायची संधी सोडत नाही आणी औंरगजेब ला बोल्लयावर तुम्हाला मिरची लागते पण संभाजी महाराजानां हाल हाल करून मारणार्याला उदार मनाचा बोलतात इथं आपल्या आई वडीलांना उलट बोलत नाही पण औरंगजेब ने स्वतःच्या बापाला भावाला मारले त्याला मोठ्या मनाचा बोलुन जसी लगेच सहानुभुती जागी पण होते तसी तसी तत्परता छत्रपती शाहु महाराजा बद्दल दाखवा ज्यांनी आंबेडकरांच्या शिक्षणासाठी कोल्हापुर संस्था खुलं केलं पण तसं करणार नाही

  • @user-wo4qk9qc7n
    @user-wo4qk9qc7n2 ай бұрын

    Jay jijau Jay shivray ❤️‍🔥🚩 Jay shree Ram ❤️‍🔥🚩

  • @sabbysabby4049
    @sabbysabby40492 ай бұрын

    Ambedkar Sir you always speak the truth no matter what & that to on every topic 👏 ❤❤❤

  • @hiraruke3445
    @hiraruke34452 ай бұрын

    *साहेब* *हे लोकं आपल्या पूर्वज्यांचा आपल्या बापजाद्याचा नाकर्तेपणा लपवता.*

  • @sandeshpanmand1855
    @sandeshpanmand18552 ай бұрын

    प्रकाश आंबेडकर हा औरंगजेबाचा वारसदार आहे.😮😮😮

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram6642 ай бұрын

    One and only leader prakash Ambedkar saheb 📚📘🖊️ all time right 💯

  • @ajaymane2224
    @ajaymane22242 ай бұрын

    JayBhim NamoBudha JaySavidhan JayBharat 💙💙💙

  • @rajushaikh2163
    @rajushaikh2163Ай бұрын

    Jai bhim

  • @rahulsgalaxy8650
    @rahulsgalaxy86502 ай бұрын

    right....👍

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar29862 ай бұрын

    हा पत्रकार मुद्दामहून खोडसाळ प्रश्न उपस्थित करत आहे

  • @ajjum6121

    @ajjum6121

    2 ай бұрын

    Bjp chi godi media ahe

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane24772 ай бұрын

    ❤❤ Jay bhim ❤ Jay vanchit bahujan Aaghadi ❤Ad, prakash Ambedkar powerful leadership of India ❤❤

  • @user-nw9or5ru3k
    @user-nw9or5ru3k2 ай бұрын

    जय भिंम

  • @user-bt7ix5hp1c
    @user-bt7ix5hp1c2 ай бұрын

    पत्रकार साहेब साहेब काय म्हणतात त्याच्या बोलण्यावर खोलवर अभ्यास करा

  • @puse3497
    @puse34972 ай бұрын

    शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य अभिषेकला विरोध करणारे कोण या रिपोर्टर सांगाव 😊

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande94192 ай бұрын

    औरंगजेबा मुळे आबा भट कळला छत्रपती संभाजी महाराज मुळे -----अणाजी सुरनीस कळला अफझलखाना मुळे कृष्णाजी भाष्कर कळला आपण घेऊन बसतो औरंगजेब .मोहन भागवत कडे लक्ष द्या!

  • @damankatre6127

    @damankatre6127

    2 ай бұрын

    राहुल गांधींमुळे किंवा शरद पवार, यादव ममता अखिलेश उठा आठा यांचे मुळे आ. भागवत कळतील तुमचं मत योग्य वाटते😂

  • @maheshnipunge4892

    @maheshnipunge4892

    18 күн бұрын

    प्रकाश आंबेडकर हे कुठुन आले😊😅

  • @MusaaliPathan
    @MusaaliPathan2 ай бұрын

    Nice balasaheb mama पत्रकार गोंधळात❤

  • @ameyamandke1731
    @ameyamandke17312 ай бұрын

    Good to see that Prakash Ambedkar is a follower of Lokmanya Tilak's ideology!

  • @Vikas_vk05
    @Vikas_vk052 ай бұрын

    शहाजी राजे भोसले हे सुध्दा मुगलबादशाह साठी काम करीत होते तेंव्हा शिवाजी महाराज चे वडील सुद्धा मुगलबादशाह च राज्य मान्य करीत होते ... पहा इतिहास वाचा इतिहास. शहाजी राजे काय काम करीत होते. मग प्रकाश आंबेडकर यांना दोष द्या. इतिहास जगता तर इतिहास सुद्धा माहीत असणे गरजेचे...

  • @ajayjadhav1356

    @ajayjadhav1356

    2 ай бұрын

    Tithe kam karta kartach shahaji maharaja ni swarajya chi sankalpana mandli aadhi tumhi itihas vacha

  • @Vikas_vk05

    @Vikas_vk05

    2 ай бұрын

    @@ajayjadhav1356 पण काम केले ना. मुघल बादशहा साठी. हा पण इतिहास आहे . जसा शिवाजी महाराज Cha इतिहास आहे.

  • @amolm7710

    @amolm7710

    2 ай бұрын

    शहाजी राजे नी काम केले तेव्हा त्यांना पर्याय उपलब्ध नव्हता पण यांना औरंगजेबान शिवाय पर्याय नाही Muslim votes kashe bhetnar

  • @siddhantkamble8840

    @siddhantkamble8840

    2 ай бұрын

    हो पन धर्मांध मानसा काम केल ना का एवढ पन समजत नाही का ? मग मुगलांनी त्यांना का मारुन टाकल नाही हिंदु म्हणून का पकतोय धर्मांधता सोडून तुम्ही कधीच खुली चर्चा करू शकत नाही

  • @-user-9jpkthshdyekb

    @-user-9jpkthshdyekb

    2 ай бұрын

    Shahaji Rajenni Adilshahi madhe kam kele hote mughala madhe nahi

  • @truthalwaysgoingtohurt8904
    @truthalwaysgoingtohurt89042 ай бұрын

    श्रीमंत, महान राजे, हिंदू हृदय सम्राट, वेद रक्षक, स्वराज्य स्थापक, महाराष्ट्र भूषण औरंगज़ेब साहेब महाराज आलमगीर जनाब ज़िंदाबाद😂

  • @ansarmaniyar295
    @ansarmaniyar2952 ай бұрын

    सब का बाप एक प्रकाश अंबेडकर

  • @maheshbhalerao-md8uo
    @maheshbhalerao-md8uo2 ай бұрын

    जय परशुराम

  • @vinodkamble275
    @vinodkamble2752 ай бұрын

    अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर

  • @SonuKurashi-cj1jb
    @SonuKurashi-cj1jb2 ай бұрын

    Nice information jay bhim

  • @rahulkale4782
    @rahulkale47822 ай бұрын

    Patrkar ahe tu nit bol aurngya bolto

  • @rajushaikh2163
    @rajushaikh2163Ай бұрын

    Great leader Dr. Ambedkar

  • @user-do4jc6pu5v
    @user-do4jc6pu5v2 ай бұрын

    एक मात्र खरं की प्रकाश अंबेडकर स्पष्टवक्ते आहेत...

  • @dilipsardar3977
    @dilipsardar39772 ай бұрын

    इतिहासातील जे चांगले गोष्टी ते लक्षात ठेवा. इतिहासातील वाईट गोष्टी विसरून जावा

  • @balajicaterers3612
    @balajicaterers36122 ай бұрын

    Excellent💯

  • @make_change71
    @make_change712 ай бұрын

    साहेब ज्या ओरांगेने आमचे राजे छत्रपती संभाजी महाराज यांना तीळ तीळ करून ठार केले त्याचे कबरीवर का गेलात साहेब.... जर तुम्हाला छत्रपती बद्दला थोडे जरी सहनभुती आसती तर... ओरांगाय चे कबरी वर जाऊन हात जोडले नसते.... आणि आपण कधी छत्रपती संभाजी राजे याचे बद्दल गोरवाचे उदगार का नाही निखले... कसे हो कसे चालेल.... साहेब....

  • @SameerQureshi-gf8lg
    @SameerQureshi-gf8lgАй бұрын

    Balasaheb Ambedkar tussi great Ho

  • @sureshbagul8702
    @sureshbagul87022 ай бұрын

    एकदम बरोबर बोलले माननीय प्रकाश आंबेडकर....सम्भाजी महाराजांना मनुस्मृती च्या कायद्या प्रमाणे मारले

  • @poojashinde1340
    @poojashinde13402 ай бұрын

    गुरू तेज बहादूर यांच काय होय म्हणे पंडित ने दिली शिक्षा

  • @VijayTate-ev6gh
    @VijayTate-ev6gh2 ай бұрын

    आत्ताच्या याच्यात जगा म्हणतात आणि दुसरीकडे म्हणतात की आमच्यावर पूर्वी सवर्णानी अन्याय केला असे म्हणत राजकारण करतात....आत्ताच्या याच्यात जगा मग म्हणल्याप्रमाणे....

  • @GopiTikute-tb2vs
    @GopiTikute-tb2vs2 ай бұрын

    एक नंबर साहेब

  • @user-oy2yt5nu3c
    @user-oy2yt5nu3c2 ай бұрын

    Great👍👍👍

  • @imtiyazgamingpro4518
    @imtiyazgamingpro45182 ай бұрын

    Nice vdo ambedkar sahab

  • @Mohammadejazhussain
    @Mohammadejazhussain2 ай бұрын

    Nice BABA Saheb

  • @jamirsayyed711
    @jamirsayyed7112 ай бұрын

    एकदम बरोबर

  • @amarpatil1910
    @amarpatil19102 ай бұрын

    पत्रकारना माझा शतशा सलाम ❤❤

Келесі