प्रा.डॉ.प्रशांत महाराज ठाकरे यांचे जबरदस्त व्याख्यान।
Ойын-сауық
युवाप्रबोधनकार प्रा.डॉ.प्रशांत महाराज ठाकरे यांचे व्याख्यान,प्रवचन,संगीतमय कथा , कीर्तन तसेच रील व्हीडीओ पाहण्यासाठी आताच @PrashantThakare या चायनलला subscribe करा. व्हीडीओ आवडल्यास like,comment ,share करायला विसरू नका…….कार्यक्रमासाठी 7798673367 या
क्रमांकावर संपर्क करावा.धन्यवाद!! 🙏🏻
My youtube channel___
youtube.com/@PrashantThakare?...
My instagram id__
prashant_mahara...
My instagram fan page id__
prashant_mahara...
My facebook id__
prashant.tha...
My Facebook page__
prashantthak...
१) गुजराण करो गरिबिमे
२) सुहागण तीरथ करने चली
३) करू नको निंदा कोणाची
४) हावऱ्या मना ऐकेना
५) रोज बजेगी खंजडी
६) सच्चा धरम नही जाना
७) अरे रिकामा कशाला फिरतो
८) मनी नाही भाव, देवा मला पाव
९) करिता भेद असा का सगळा
१०) एकतरी अंगी असू दे कला
११) अंत में खायेगा गोता
१२) कधी येशील मनमोहना
१३) कुठ वरी भोगशिल मौजा
१४) चल भाई करे सफाई
१५) देश को उचा उठाना है
The sole purpose of this video is to reach as many people as possible
II Marathi Bhajans II Tukdoji Maharaj Bhajan II Tukdoji Maharaj Bhajan Mp3 Download
индийский бхаджан II песни индийского бога II маратхи бхаджан II хинди бхаджан II
#tukdojimaharajbhajan
#nonstopbhajan #bhajan #popularbhajan #trending
तुकडोजी महाराज हिंदी भजन
तुकडोजी महाराज मराठी भजन
तुकडोजी महाराज ओरिजनल भजन
तुकडोजी महाराज के भजन
तुकडोजी महाराजांचे भजन
तुकडोजी महाराज भजन स्पर्धा
तुकडोजी महाराज प्रार्थना
क्या किया क्या किया क्या किया तूने जीवन गमा दिया
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशान पावायचा नाही
तुकड्या चे अभंग
तुकड्या दासाचे भजन
तुकड्यादास महाराजांचे भजन
तुकड्यादास भजन
tukdoji maharaj bhajan audio,
tukdoji maharaj bhajan,
tukdoji maharaj bhajan video,
rashtrasant tukdoji maharaj bhajan astas,
tukdoji bhajan spardha,
tukdoji maharaj bhajan status,
tukdoji maharaj bhajan mp3,
tukdoji maharaj ke bhajan,
tukdoji maharaj hindi bhajan,
rashtrasant tukdoji maharaj bhajan lyrics,
tukdoji maharaj marathi bhajan,
tukdoji maharaj bhajan marathi lyrics,
tukdoji maharaj bhajan mp3 free download,
tukdoji maharaj abhang,
sant tukdoji maharaj poems,
tukdoji maharaj prarthana
गुरु के भजन सतगुरु के भजन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के भजन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन स्पर्धा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनकार्य
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिंदी भजन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठी भजन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी
#kirtan #marathikirtan #indurikarmaharaj #purushottammaharajkirtan #awinashbharati #sopanmaharajsanap#prashantthakre #gramgita #marathitadaka #latestkirtan#vyakhyan #tukdojimaharajbhajan #gadgebaba #प्रशांतमहाराजठाकरे#gramgitapravachankirtan #chaitanyamaharajwadekar #युवकिर्तनकार #shrigurudevtv #श्रीगुरुदेवtv #motivationalvideo #ठाकरेप्रशांत #prashantmaharaj #prashant thakre speech #प्रा.डॉ.प्रशांतमहाराजठाकरे #pra.dr.prashantmaharajthakre #prashantthakare
Thanks a lott for watching video 🙏🏻😊❤️
Пікірлер: 137
साहेब बंदगी ।सतयनाम । जयगुरुदेव।
साई इतना दिजीये जामे कुटुंब समाय ।मै भी भुका ना रहुं साधु न भुका जाय । साहेब बंदगी जय गुरुदेव ।इसी रासते से आगे बढना है धनयवाद ।
@ashrunarayanshinde326
Ай бұрын
खूप छान सर 🎉🎉
गुरूदेव सेवा मंडळाचा प्रचार व प्रसार करुन उदयाची पीढी निर्माण करण्याचे समाजप्रबोधन कार्य युवा किर्तनकार आदरणीय प्रशांत महाराज ठाकरे करीत आहेत आजची तरुणाई व्यसनात भरकटत आहे, वाईट मार्गाने जात आहे अशा पीढीला सुरळीत करण्या साठी आपन राञ दिवस प्रवास करून सेवा कार्य करीत आहात ,वं महाराज म्हणतात " ऐ मानव सुनले बात व्यसन को छोडदे सारे । तेरा और बडेगा नाम, प्यारे कर नेकीसे काम।।
जय गुरु दादा ❤❤
अप्रतिम व्याख्यान
Khup chan dir6🎉🎉
जय गुरुदेव महाराज
डॉ प्रशांत दादा खुप सुंदर हूबेहूब तुकडोजी महाराजाचे विचार आहा तुम्ही दादा जय गुरुदेव रमेश वानखडे खेर्डा बुद्रुक
Jay gurudev
अप्रतिम व्याख्यान👍👍👍जय गुरुदेव.
दादा, आपण राष्ट्रसंताच्या वाःडमयाचं खुप अभ्यास केलेला आहे । आपणावर महाराजांची असीम कृपाआहे ।
मेरे प्यारे सुंदर भारत पर दुष्मन कि नजर ना लगे , अरे तू सून तुमचे बोलणे ऐकुन भजन आठवले दादा 👍great दादा 🙏🌹
Purna.rastrasanta.tukdoji.maharaj jantela..samjun.sagnare.thakare.maharaj.khare.pracharak.aahe❤🎉
प्रशांतजी आपले हे व्याख्यान, महाराजांच्या जीवनकार्याची सुंदर प्रतिकृती आहे. आपले हे कार्य असेच बहरत जावो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
खूपच मस्त अभ्यासाने परिपूर्ण आणि समजेल अश्या भाषेत आपले वकृत्व वाक्याची रचना बोलण्याचा अभ्यास खूप मस्त राष्ट्रसंत सांगितले जय गुरु
खूपच मस्त गावातील प्रत्येकाला हे विचार स्वावलंबी बनवतील
जय गुरुदेव महाराज आपलं वक्तव्य आजच्या पिढीला गरजेची❤
जय गुरु खूप छान सर तुमच्या विचारांची गरज आहे या देशाला 👌👌👌💐💐🌹🌹
khup chan sir👌👌👌👌
आपले अभ्यास पूर्ण भाषणातुन वंदनिय राष्ट्रसंताचे विचार आमाला सुंदर ऐकायला मिळाले आमचे भाग्य
अप्रतिम विचार आचरणात असल्या शिवाय अंत करणातून बाहेर पडत नाही जय गुरू देव
सर अतिशय सुंदर विचार मी सकाळी शेतात चार वाजता ऐकत होतो हे माझे भाग्य समजतो🙏
Jai guru dr apan je vichar mandle ha sarvana samjun ghenyachi garaj ahe
प्रशांत दादा आपण खूप छान विचार सांगतात जय गुरुदेव
आज खरोखर च महाराजांचा विचारांचि आवश्यकता आहे
खुप सुंदर,नेमक्या शब्दात भरीव प्रबोधन,आणि खुप काही शब्दावली कड़े💐💐💐🙏🙏🙏👍
Jay gurudev 🙏🏻🙏🏻🙏🏻
सप्रेम जय गुरू
आति सुंदर
Great sir aamhi Rashtrasanta Tukadoglji Maharaj Gat ani eikat aloya
Very nice maharaj
खूप छान विचार आहेत sir. परंतु लोकांना हे कळायला पाहिजेत . देशाचा 100% विकास झाल्याशिवाय राहणार नाही.❤❤❤
प्रशांत दादा अती सुंदर जय गुरुदेव 🙏🌹
आदरणीय महाराज..🙏हे सर्व विचार राष्ट्रसंताच भविष्यातील चिंतन होतं परंतु.. आपल्यालाच त्या बद्दल ठरवावं लागणार.. 💐🙏🙏❤जयगुरु
@yogeshmankar4232
8 ай бұрын
बरोबर आहे
प्रशांत दादा खूप सुंदर विचार मांडलेत राष्ट्रसंत आपल्या कडुनच समजून घ्याव जय गुरु महाराज गणेश बेले एकलारा
@rupraojiwankhade4748
8 ай бұрын
वैचारिक प्रबोधन, जाणीवेतून नेणीवेत नेणारे.
@santoshkumbhrgave8558
8 ай бұрын
@@rupraojiwankhade4748 सहसहसं हे . हे हे हे यननं शोध हे हे हे हे हे हे हे हे🎉 हे बघ मटा उडी
आदरणीय दादा, खुप सुंदर विचार मांडले अभिनंदन निवृत्तीनाथ बैसकार मोझरकर रा. पुसद
खूप छान विचार सर..... जय गुरुदेव
👏👏👏👌
Salute डॉ.
अप्रतिम
श्रीगुरुदेव सेवा मंडळाला लाभलेले कोहिनूर म्हणजे आदरणीय प्रशांत दादा..!!💐💐
वा खुपचं सुंदर पुर्ण पुरुषार्थ मय चिंतन जो पुरूषार्थ देश राष्ट्र समाज व ग्रामविकास चिंतनातमक साक्षात्कारी निर्भीड गोविंद मांडला महाराज तुम्ही च खरे चिंतन करुन ग्रामगिता चिंतन जगासमोर मांडत आहे ईतर कुठेही मला तुमच्या मधली जी ग्रामगिताआतमीक ऊर्जा आहे ती दीसत नाही महाराज तुम्ही च खरे ग्रामगीतेचे, प्रचार प्रचारक सुर्य सुर्यवंशी आहात एवढेंच म्हणावे वाटतें माऊली जय हो तुम्हारी जय हो जय गुरु माऊली आपले नागपूर येथील व्याख्यान ऐकुन अगदी समाधिस्थ झालो महाराज जास्त स्तुती झाली असेल तर क्षमस्व माऊली जय गुरु माऊली
खुप छान भाषण सर, अभ्यासपूर्ण भाषण सर, जय भीम जय गुरुदेव
Khup spasht ani sunder vyakhyan 🎉🎉🎉
असे राष्ट्रसंत मांडणे गरजेचे आहे आज...........
ही speech देशवासियांनी आचारनात आनावी
मधुर वाणी लाभली आहे आपणांस ❤
खुप छान दादा
जय गुरू
खूप छान माहाराज
खुप छान भाऊ
खूप सुंदर प्रवचन, आपणास कोटी कोटी प्रणाम
खरचं, अप्रतिम व्याख्यान.
अप्रतिम विचार
प्रशांत महाराज, सर, खुपच सुंदर छान वंदनीय तुकडाेजी महाराज यांचे बाबतीत आपण िवचार मांडले, खराेखर मी आपले भाषन एकूण तललीन झालाे,त्यामुळे मी गुरूदेव मंडळ ला जुळले, खुपच महत्त्वाचे िवचार मांडले तयाबधल तुम्हाला त्रिवार अभिनंदन🎉🎊 जय गुरूदेव गणेश ब-हाणपुरे अंजनगाव सुर्जी, अमरावती
Jai guru prashant Dada
खुपच सुंदर❤
खुप सुंदर व्याख्यान दादांनी गुंफलं.धन्यवाद
खूप छान महाराज🙏🙏🙏🙂
Far sunder dr
लय भारी ❤❤❤❤❤❤
Jay gurdev
दादा ❤
तुकडोजी महाराज राष्ट्रसंत का आहेत? याचे परिपूर्ण विवेचन, विचार आहे. प्रशांत दादा आपणास मनाचा मुजरा
खुप छान महाराज जी जय गुरुदेव 💐💐
दादा आपले विचार सदैव काळजाला भिडतात ... ❤
Excellent speech by heart
महाराज मदत पाहीजे
अप्रतिम 🙏
जय गुरुदेव दादा रमेश वानखडे खेर्डा बुद्रुक
सच्चा धरम नहीं जाणा तूने रे भाई....
जय गुरुदेव दादा🙏
खूप सुंदर विचार आहेत दादा तुमचे, धन्यवाद दादा.
@anshulgunshettiwar1861
9 ай бұрын
दादा, तुकोडोजी महाराजांना समजून घेण्यासाठी एखादी पुस्तक सांगा.
@roshangawande6488
9 ай бұрын
जीवन योगी 1 ते 11 खंड वाचावेत.....😊
@anshulgunshettiwar1861
9 ай бұрын
@@roshangawande6488 धन्यवाद दादा, या अनमोल मार्गदर्शनाबद्दल, आपल प्रबोधनाच कार्य खूप महत्वाच आहे. गुरुदेव आपल्याला आणखी बळ देवो व आपल आरोग्य सुदृढ राहो. आपल्या हातून असच समाज प्रबोधनाच कार्य घडत राहो. ही गुरुदेव चरणी प्रार्थना 🙏. जय गुरुदेव दादा 🙏
Thank you prashant sir.
Very good speech Thakare Maharaj Thanku soo much Guruji 🙏
खूपच सुंदर विचार सांगितले सर आपण जेवणाच्या ताटात वाढलेल्या pnchpkwana पेक्षा जीवन सुंदर करण्यासाठी खूपच महत्वाचे आहे. जय गुरुदेव वंदनीय महाराज
जय गुरुदेव ठाकरे दादा खुप सुंदर जय गुरुदेव खेर्डा बुद्रुक
Jay shree Gajanan Mauli 🙏❤❤🎉🎉khup chhan Mauli
फार छान भाषन विचार आहे तुकोजी महाराजा विषयी
प्रशांत. दादा. जय गुरुदेव 🙏🙏
श्री गुरूदेव की असीम कृपा है।
खूप छान जय गुरू महाराज
❤
खूप अभ्यास पूर्ण व्याख्यान दिले महाराज तूम्ही हे सगळे विचार आचरण करण्या सारखे आहे 👍👍💐💐
प्रबोधन करता आणि स्वतः चा नावात महाराज वापरतात, कुठे मिळाली ही पदवी तुम्हाला ❤
@ravindranakhate-ue7ut
4 ай бұрын
ते स्वतः म्हणत नाहि, लोकं त्यांना महाराज म्हणतात, तुझी समजण्याची मानसिकता कशी ते तूच समजून घें.
अतिशय सुंदर विचार आहे सर खुप छान
जय गुरू महाराज जी 🙏🙏
अप्रतिम मांडणी ❤ आम्ही प्रभावीत झालो आहोत. आपण खूपच मोठ काम करत आहात
देशातील महत्वाची साधन संपत्ति युवा पिढी आहे तिचा वापर राष्ट्र कार्यासाठी होताना दिसत नाही
जय गुरुदेव,
खुप सुंदर विचार मांडले राष्ट्रसंतांचे 🙏 आदरनिय प्रशांत दादा
खूप छान विचार आहेत..
देश हा देवाची माझा🎉🎉 जय गुरुदेव
खुपच छान डॉ प्रशांत दादा.
वं. राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांचे विचार तुम्ही सर्वांन पर्यंत इतक्या छान प्रकारे पोहोचविले ते सर्वांनी आचरणात आणावे एवढीच अपेक्षा महाराज खूप छान शब्द नाहीत इतके छान विचार आमच्या पर्यंत पोहोचावे धन्यवाद महाराज स्वयंपाक खोलीत महाराज जात होते त्या विषयी महारांचे विचार सर्वांन पर्यंत पोहोचले ते ज्ञान खुप महत्वाचे होते महाराज खूप छान हीच खरी काळजी गरज आहे. जयगुरु
अप्रतिम महाराज 🙏🙏🙏🙏 जय गुरू
खुप सुंदर
खूप छान गुरुजी❤❤❤ जय गुरू 🙏
अप्रतिम व्याख्यान, सर ❤
फार.छान.दादा