जीवन सुंदर आहे - श्री. गणेश शिंदे | Ganesh Shinde Speech | Prabodhan Parivar | Motivational Speech
अश्याच विडीओसाठी आत्ताच फॉलो करा
👉🏻 @prabodhan_parivar
👆🏻विडीओ आवडल्यास शेअर करा...
झी टॉकिज वरील 'गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा' मधील प्रसिद्ध किर्तनकार समाज प्रबोधनकार
मा श्री गणेश शिंदे सर (अहमदनगर) यांच्या व्याख्यानासाठी संपर्क - parivarprabhodhan@gmail.com
#udyojak #udyojakmitra #udyojakta #marathimotivational #marathimotivation #marathiinspirations #marathiquotes #motivationmarathi
#prabodhanparivar
#ganeshshinde #motivation #marathivichar #marathibusinessman #marathireels #marathimotivational #marathistars #explore #risk #forupage #motivastionalvideo #explorepage #marathiudyojak #व्यवसाय #marathimotivationalspeaker #marathimentor #udyojak #udyojakmitra #udyojakta #marathimotivational #marathimotivation #mal hiinspirations #marathiquotes #motivationmarathi
Пікірлер: 312
शिंदे सर आपली भाषा फारच प्रभावी व ओजस्वी आणि खिळवून ठेवणारी आहे 👌🙏
वा खुप छान मन शांत झाला तुमचा व्याखान ऐकून ❤ माझा अर्धा आयुष्य तुम्हाला लागो 🙏 राधे राधे ❤
खूपच छान सर अगदी सोपी भाषा मनाला भिडणारे व्याख्यान🙏🙏
शिंदे सर आपले प्रबोधन ९० टक्के लोकांना जरी पटले नाही तरी १० टक्के लोकांना त्याची नितांत गरज आहे .
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल. Thank You Ganesh sir💥
@tukaramtanpure2540
2 сағат бұрын
😢😢
खरंच आयुष्य खुप सुंदर आहे. मा. गणेशजी, ऐकल्यावर मन प्रसन्न होते.
कृष्ण आणि माऊली मह ताला ना माझं मन भरुन आलं ....., आभारी आहे
@user-yh3hv8on6m
9 ай бұрын
म्हणाला नांं
फारच सुंदर भाषा आणि अलंकारिक पद्धतीने त्याला सजवलेला साज उन्हाळ्यामध्ये सुद्धा झाडांना बहर यावा अशा प्रकारची शब्दरचना आपले शब्द ऐकतच राहावे असे वाटत 🙏🙏🙏
पाठ्यपुस्तके ज्ञान देने हा लहानपणापासून गुरूद्वारा संस्कार केले वर त्यांचे कल्याण होते तद्वत मूळातच प्रकिया होने अगत्याचे वाटते तरच पारंपरिक संस्कार होतील य
काय बोलू ,शब्दच नाहीत् ,केवळ अप्रतिम सरस्वतीचे वरदान म्हणजे काय ,ते हेच धन्यवाद 🙏 👍
सर खरंच खूप छान तुमचं व्याख्यान आहे .ऐकावेशे वाटते मनाचं परीवर्तन नक्कीच होत
एक नंबर साहेब बोलण्याची पद्धत एक नंबर खूप छान कौशल्य आहे साहेब तुमच्या कडे 😊
Bhashan ati sunder hote.❤❤
शिंदे सर मी तुमचे व्याख्यान खुप वेळा एकले आहे.🌹🌹 खरच खुप छान आहे🌹🌹 जीवन सुंदर आहे🌹🌹
उद्या करायचे काही ते आज करा काही भरोसा चीं नाही आयुष्याचा
Amazing sar अशा व्याख्यानं एकण्याची समाजाला गरज आहे
आयुष्य खुप सुंदर त्याला आणखीन सुंदर बनवूयात.. संसाराला जर अध्यात्माची जोड असेल तर सुखी संसार 100% होणारच ❣️
गणेश सर तुमचे भाषण म्हणजे एनर्जी आहे.
अप्रतिम विचार दादा. 👏
भंगवताची देणगी आमची प्रेरणास्थान गणेश शिदे प्रणव मुंढे
सर आम्हाला आपला अभिमान आहे
मोह मायेचे सर्व बंध तटुन गेले माऊली, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल, राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि.
सर अप्रतिम बोलता खूप खूप धन्यवाद
अप्रतिम अप्रतिम
उत्तम विचार आणि ज्ञान
खरंच खूप खूप सुंदर आहे सर 👌👍👍 धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
अप्रतिम
Khup chan
ऐकायलाही खूप सुदर.अलकारीभाषा.खूपसुदर
अति उत्तम विचार शिंदे साहेब। धन्यवाद।।
खूप छान माहिती आहे
खरच खूप छान व्याख्यान देता गणेश शिंदे सर तुम्ही खूपच छान!
राम कृष्ण हरी माऊली नामदेव तुकाराम....❤🙏
अप्रतिम...अप्रतिम...खूप खूप छान सर 👌👌👌
Sunder vhakhan...
अप्रतिम शब्दच नाहीत. धन्यवाद सर
अप्रतिम व्याख्यान..गणेशदादा..👌👏 तुमच्या या विचारांनी आमच्या मनाचे,विचारांचे परिवर्तन नक्कीच होत आहे..🙏👍 तुमचे खूप खूप धन्यवाद..🙏
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री गणेशजी गुरुजी छान गोड चितंन
Jivan khupch sunder aahe Aaple VicharAnmol aahe
फारच सुंदर. अर्थपूर्ण !
खूपच सुंदर प्रभावी विचार शब्दरचना सुंदर .अप्रतिम सर
खूप.चांगले विचार सर.अभिनंदन
खुपच सुंदर कथा सांगितली क्रुषणाची आप्रतिम 👌👌👌👌👌👌👍👍👍
खूपच छान, अभिनंदनास्पद सर
खूप सुंदर, मनाला मोहीत आणि आनंदी करणारे विचार. तुमच्या शब्दात आणि विचारात खूप मोठी शक्ती आहे सर 😊👌🙏 खूप खूप धन्यवाद
Sir khupach Mast Yekatach Ravas Watate
खुप सुंदर भाऊ देन घेन पैसा हे सर्वकाही नाही आहे फक्त प्रेम निस्वार्थी
शब्द अपुरे पडतील एवढे आपले खास प्रबोधन
खूप खूप छान सर प्रत्येक वाक्यात गोडवा आहे
खुप छान आहे गोड बोलणे आहे
अप्रतिम व्याख्यान गणेश जी शिंदे धन्यवाद
Nice good
अप्रतिम..... खूप छान सर 👌👌👍👍💐💐
खूप छान गुरुजी ...असं वाटतं होत .. जणू माऊली च बोलत आहे .. किती सोपं आहे जगण ... वा ....
@shripatidaware5486
2 жыл бұрын
u
@anitag9237
Жыл бұрын
Kon Ii
@anitag9237
Жыл бұрын
Ok Ji kk lppppp
@anitag9237
Жыл бұрын
Mm BH. VV VV
@anitag9237
Жыл бұрын
..mvkkm.kkmb
एकदम भारी माऊली
खुप सुंदर विचार सर अप्रतिम
खूप छान 🙏🙏
खूप सुंदर अप्रतीम उत्कृष्ट मनमोहक प्रबोधन आपण करीत आहात.
ग्रेट अभ्यास ग्रेट आवाज व शब्द
🙏🏼🙏🏼खूप सुंदर
Very nice
Khup chhan sir nehmipramane 🙏😊 n thanks
खुपच सुंदर सर सोप्या शब्दात
Khop chan
अप्रतिम, सुंदर....
Dear friend simply great n keep on doing for society n national interest
अप्रतिम अत्यंत सुंदर
अप्रतिम व्याख्यान गणेश सर
खुपच सुंदर सर
सतत सतत अस ऐकावं वाटत , असं तुमचं व्याख्यान शिंदे साहेब ।।
खुप छान आहे व्याख्यान
Khupch chan vyakhyan Sir ...🙏🙏
काय बोलावे तेच कळेना सर तुमच्या या व्याख्यानाला सलाम
अप्रतिम....खुप छान सर
❤❤❤
सुंदर सर
सर खूप सुंदर
👌🏻🙏🏻
Wa wa khupch chhan 👍🙏 thanks thanks 😊
🙏🏻🌹🙏🏻धन्यवाद मनाने 🙏🏻
👌👌👌💗
Very good lecture
अतिशय सुंदर व्याख्यान
उत्तम वक्तृत्व
👌👌👌👌Khupech chhan ahe prekat shabad khup kahi sangun jato
खूप छान
Khup chhan sir
Khup chan👌 sir
Very good luck to your pravcham nice to hear
खूप छान... सर
खूप सुंदर ....
छान सर खूपच
Aprtim Ganesh sir God bless you 💞❤️💞💞💗👌👌👋👋
Khup sunder
❤
धन्यवाद सर खुप छान
खुपच छान मार्गदर्शन, धन्यवाद
लय भारी
सर एकदम बरोबर आहे 🌹🌹