Pooja Khedkar Mock Interview | पूजा खेडकर यांच्या मॉक इंटरव्ह्युचा व्हिडीओ पाहिला का? LetsUpp

वाशिममध्ये बदली झालेल्या आणि पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या वादग्रस्त श्रीमती पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. त्यांच्या मॉक इंटरव्ह्युचा व्हिडीओ समोर आला आहे.
-
#poojakhedkar #poojakhedkarcontroversy #iasofficer #pune #DilipKhedkar #IASPoojaKhedkar #PujaKhedkar #PoojaIas #DrPoojaKhedkar #IasBiography, #KhedkarCaste #poojakhedkarinterview #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Пікірлер: 526

  • @सचिन999
    @सचिन99919 күн бұрын

    IAS पद विकणे आहे. इच्छुकांनी UPSC कडे संपर्क साधावा.

  • @Drman6969

    @Drman6969

    19 күн бұрын

    @@सचिन999 upsc chi cuki nhi kahi ult upsc ne hila bolavl hot ti geli nhi

  • @15omkarmore

    @15omkarmore

    19 күн бұрын

    ​@@Drman6969dada post koni dili pune madhe mang..गरिबां cha ek डॉक्युमेंट naasel tar reject kaarta...या bai la assistant collector posting dili kaasi upsc dete na.....check Document upsc kaarte...

  • @MaxBh-sh3ne

    @MaxBh-sh3ne

    19 күн бұрын

    5crr द्यावे लागतील...😂

  • @carnival274

    @carnival274

    19 күн бұрын

    @@Drman6969यूपीएससी ने बोलवला 😂 सामान्य लोकाना समन्स पाठवले जातात शेठ ज्याला कारणे दाखवा नोटिस म्हणतात मराठीत 😂

  • @yogeshjangid4387

    @yogeshjangid4387

    19 күн бұрын

    @@Drman6969 posting कशी waitting ठेवायची ना बाप सेटिंग पैसा

  • @chaitanyabhosale164
    @chaitanyabhosale16419 күн бұрын

    हे खूप दुर्दैवी आहे हिला लवकर काढून टाकलं पाहिजे😢

  • @user-uh4ih6wr5k

    @user-uh4ih6wr5k

    19 күн бұрын

    @@chaitanyabhosale164 काढून टाकणं खूप अवघड आहे. हे खूप मोठे लोकं आहेत. भाजपा चं समर्थन आहे

  • @MaxBh-sh3ne

    @MaxBh-sh3ne

    19 күн бұрын

    ज्यांनी बनवलं तेच कसे काढणार आता हिला???😂

  • @BlackFace_0

    @BlackFace_0

    16 күн бұрын

    Eakda ias banla tar tyala kadta yet nahi 😢

  • @rajendrabelamkar1189

    @rajendrabelamkar1189

    14 күн бұрын

    @@chaitanyabhosale164 फक्त काढून टाकणे हा पर्याय नाही, कठोर शिक्षा द्यावी, ही फक्त फसवणूक नाही, देशद्रोह आहे, न्याय व्यवस्था पण योग्य नाही, त्यामुळे सर्वत्र सावळा गोंधळ आहे

  • @satishmadhavai9523

    @satishmadhavai9523

    5 күн бұрын

    अहो साहेब,,,, आपलं 100% बरोबर आहे पण मग आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे पण लक्ष द्या जे खातं ज्या मंत्र्याकडे आलेले आहे त्या त्या खात्याचा संपूर्ण ज्ञान संबंधित मंत्र्याकडे आहे का? एकदा तो पण तपास करा आणि त्या खात्याचे ज्ञान त्यांच्याकडे जर नसेल तर त्यांना पण काढून टाकायचा विचार करा हरे कृष्णा🙏😮

  • @mh15ghuge7
    @mh15ghuge719 күн бұрын

    अरे वा😅 मला आज कळलं एखादा आयएएस अधिकारी किती हुशार असतो😂😂 मी उगाचच घाबरायचं अशा आयएएस अधिकारी लोकांना😅😅😅

  • @nishantkautkar7325

    @nishantkautkar7325

    19 күн бұрын

    @@mh15ghuge7 mpsc kitida fail zala tu 🤣🤣🤣🤣

  • @prafullasawant8044

    @prafullasawant8044

    19 күн бұрын

    ​@@nishantkautkar7325mi swata baryach vela fail zalo aahe. Pn sadhya assistant section officer mhanun mantralayat aahe. Pass hon napass honyapeksha pramanik pane aapal kam karun ghar chalvan mahtvach aahe.

  • @Bhavanamogare454

    @Bhavanamogare454

    19 күн бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @gauravpatne4783

    @gauravpatne4783

    19 күн бұрын

    @@mh15ghuge7 t

  • @Khar_bolnar

    @Khar_bolnar

    19 күн бұрын

    कमीत कमी आरक्षणातून लागलेल्यांना तरी नको घाबरु😂

  • @rajmudrabuldana3158
    @rajmudrabuldana315819 күн бұрын

    ओंम बिर्ला च्या दोन्ही मुलींची पण चौकशी करा .. त्या थेट मॉडेलिंग मधून अचानक पहिल्याच पर्यंतनात आयएएस कश्या झाल्या ?

  • @francisfitzgerald6468

    @francisfitzgerald6468

    19 күн бұрын

    नक्की करा म्हणजे त्यांचे मार्क्स किती ते कळेल

  • @devchaure

    @devchaure

    17 күн бұрын

    @@francisfitzgerald6468 त्यांना (ओम बिरला यांची मुलगी) परीक्षा न देता direct entry मिळाली आहे....त्यासाठी मोदी सरकार ने प्यारलल एन्ट्री साठी संसदेत कायदा केला याची माहिती घ्या आधी!.....म्हणजे मार्जितील लोकांना लायकी नसतांना पण प्रशासनिक सेवेत घुसवता येईल!

  • @tejasbhagat4444

    @tejasbhagat4444

    17 күн бұрын

    Bagha tyanche marks Ani interview

  • @मोरयाmorya

    @मोरयाmorya

    15 күн бұрын

    मंद बुद्धी च्या त्या om बिर्ला ची मुलगी मॉडेल आहे ही बातमी खोटी होती त्या dhruv rathee parody account द्वारे खूप जास्त viral जाली एखाद्या मुलगी ने social मीडिया वर स्वतःचे फोटो टाकले म्हणजे ती modelling कर्त्या असा त्याचा अर्थ होत नाही

  • @मोरयाmorya

    @मोरयाmorya

    15 күн бұрын

    पहिल्याचं प्रयत्नात ias होणारे भरपूर आहेत

  • @akashdeshmukh116
    @akashdeshmukh11619 күн бұрын

    आणि हीच बाप obc आरक्षण वाचवा आंदोलन करतोय. 😑 ज्याने ओबीसी आरक्षण मधून दुसऱ्या गरजू ची seat dhapli आहे...😭😭

  • @Leela_ya_Maaya

    @Leela_ya_Maaya

    19 күн бұрын

    भ्रष्टाचारातली जात शोधणारा म्हणजे आपल्या जातीतला असता तर इग्नोर मारला असता, हिन दुसरया गरजुची ढापलीय तो कोण पण असू शकतो!

  • @akashkhedkar5555

    @akashkhedkar5555

    19 күн бұрын

    Obc reservation sathi ladha dilyamule Target kel jat ahe.

  • @gobundsagar7602

    @gobundsagar7602

    19 күн бұрын

    @@akashkhedkar5555 तुमचं मुद्दा जर बरोबर असेल असे मानू, हे सर्व खोटे आहेत असे मानू, आता physically handicapped visually impaired चे certificates वर पोस्ट मिळवली हे तुम्ही नाकारू शकता का, ओबीसी साठी नॉन क्रिमी लयेर मिळवले. हे खोटे आहे का? akashkhedkar5555

  • @paramb8750

    @paramb8750

    19 күн бұрын

    ​@@akashkhedkar5555ओबीसी आहे म्हणून नाही तर खऱ्या ओबीसी चा हक्क खाणारे म्हणून टार्गेट करतोय आणी करणार .तुम्ही खरे ओबीसी नाही

  • @sandysarno

    @sandysarno

    18 күн бұрын

    @@akashkhedkar5555 good joke 😊

  • @sonalinirmal9676
    @sonalinirmal967619 күн бұрын

    धक्का दायक आहे हे आगोदर छोट्या मोट्या पेपर फुटी नंतर mbbs आता ias 😱

  • @thetiger247

    @thetiger247

    19 күн бұрын

    @@sonalinirmal9676 पैसो को आगे सब कुछ झुक जाता है मैडमजी समजगये ना मैडमजी

  • @Khar_bolnar

    @Khar_bolnar

    19 күн бұрын

    @@sonalinirmal9676 घोळ upsc madhe nahi hine certificate obc non cremilayer ani phyasical handicap khote certificate deun zali

  • @maheshp7358

    @maheshp7358

    19 күн бұрын

    ​@@Khar_bolnar Bhai sarv lok milalele astat.....posting in home cadre and own district...

  • @chetsboy1

    @chetsboy1

    16 күн бұрын

    Modi aahe tar shakya aahe

  • @sanjaysavle4167
    @sanjaysavle416719 күн бұрын

    केंद्रीय पातळीवर असेच घडतेय म्हणून सर्वत्र अशा घटना वारंवार घडत आहेत, यांची हिम्मत खुपच वाढलीय आजोबा, वडील आणि नात एकत्र फासावर लटकवले पाहीजे.

  • @gorechetan001
    @gorechetan00119 күн бұрын

    दुर्दैव म्हणजे ती या interview madhe mantte ki फादर पासूनच वेगळे राहते त्या मुळे माझे इन्कम 0 आहे. आणि हीचा बाप कलेक्टर कचेरीत गेला होता हिच्यासाठी.😮😮😮

  • @rajsalunke4429

    @rajsalunke4429

    19 күн бұрын

    @@gorechetan001 म्हणजे हिने सिद्ध केले की कोणी कितीही श्रीमंत असला तरी आई- वडिलांनपासून वेगळं राहत आहे असे दाखवल्यावर उत्पन्न 0 (झेरो) होते आणि सेलेक्ट पण होता येते आता प्रत्येक श्रीमंत विद्यार्थी असेच करत असतील आणि गरीब विद्यार्थ्यांनच्या जागा घेत असतील

  • @spicy2602

    @spicy2602

    19 күн бұрын

    Ha mi pn tech baghitla 😂

  • @suhask3208

    @suhask3208

    17 күн бұрын

    Srimant lok Paisa vachvayal kadimod ghetat.😂 Ek palvat ahe 😂

  • @suniljadhaojadhao6646

    @suniljadhaojadhao6646

    13 күн бұрын

    MBBS zaal aahe tiche

  • @pankajbhangare7013
    @pankajbhangare701319 күн бұрын

    आई वडील सेपरेट राहत आहेत, म्हणून इनकम 0 आहे म्हणत आहे, आणि पुण्यात चांगल ऑफिस भेटल नाही म्हणून वडीलांना घेऊन आलती वरिष्ठ ऑफिसरांना भांडायला, वा! 😂

  • @apekshit2612

    @apekshit2612

    5 күн бұрын

    दिलीप ची पण रिमांड घ्या

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue10119 күн бұрын

    फक्त हीच नाही तर हीचे वडील अन् आजोबा सुद्धा चुकीच्या पद्धतीने नोकरीला लागलेले असावेत. चौकशी व्हायलाच पाहिजे आजोबापासून...😊

  • @rrt383
    @rrt38319 күн бұрын

    UPSC मधे पण भोंगळ कारभार आहे 😢😢😢😢😢

  • @artdemo5766

    @artdemo5766

    19 күн бұрын

    Reservation jindabaad 🤣🤣🤣🤣

  • @mh15ghuge7
    @mh15ghuge719 күн бұрын

    अरे हे काय आहेस अधिकारी आहे😂 दोन-चार इंग्रजी शब्द बोलले म्हणजे आयएएस अधिकारी होत नसतं😂

  • @iamGaneshDC

    @iamGaneshDC

    19 күн бұрын

    तिचा इंग्रजी पण काय लय चांगला आहे असा वाटत नही...

  • @user-xq3en3ko7r
    @user-xq3en3ko7r19 күн бұрын

    अशा लोकांना पहिली अटक करून मगच चौकशी करायला पाहिजे सर्व संपत्ती सरकार जमा केली पाहिजे

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication19 күн бұрын

    आपला देश धोक्यात आहे,आधी एम.पी.एस.सी,नीट व आता यु.पी.एस.सी...

  • @artdemo5766

    @artdemo5766

    19 күн бұрын

    Reservation jindabaad

  • @rahulraj4845
    @rahulraj484519 күн бұрын

    या प्रश्नांवर मी चांगले ऊत्तरे दिले असते सविस्तर मधे 😂😂

  • @surajmhkevlogs
    @surajmhkevlogs19 күн бұрын

    २०२२ चा निकाल आलयावर Unique Academy ने ही सत्कार केला होता, तो वीडियो १०,१२ दिवसाचा अगोदर पाहिला होता पन काल पासून तो वीडियो you tube वर दिसूनच नाही राहिला.. कोनाला सापडला असेल तर सांगा..🤔

  • @shaileshtayade4908

    @shaileshtayade4908

    19 күн бұрын

    @@surajmhkevlogs Ho bhau delete kela to Unique academy ne parwa hota . Kalpasun gayb 🤣🤣🤣🤣

  • @krishnakale1314

    @krishnakale1314

    19 күн бұрын

    😂

  • @spicy2602

    @spicy2602

    19 күн бұрын

    😂

  • @carnival274

    @carnival274

    19 күн бұрын

    Unique ने यूनीक निर्णय घेतला 😂 तेरी भी चुप , मेरी भी चुप

  • @surajmhkevlogs

    @surajmhkevlogs

    19 күн бұрын

    ​@@carnival274 बरोबर, म्हणुन ती आता शांत आहे,,😅

  • @pravinmore6413
    @pravinmore641319 күн бұрын

    विश्वासाचं बसत नाहीय UPSC मध्ये पण लग्गे लागून नोकरी भरती होते...किती हा भ्रष्टाचार ...मागच्या 10 वर्षात पण काहीच सुधारणा नाही झाली😢...उगीच ना खाणे दुंगा ना खाऊंगा

  • @francisfitzgerald6468

    @francisfitzgerald6468

    19 күн бұрын

    हो ना मीरा कुमार सारखे मनोरोगी कोणाच्या काळात आयएएस झाले ते पण पाहिले पाहिजे. 70 वर्षात अशीच प्रगती झाली होती

  • @pravinmore6413

    @pravinmore6413

    18 күн бұрын

    @@francisfitzgerald6468 मग तेच म्हणतोय ना त्यांच्याकडून काही झाल नाही म्हणून ह्यांना निवडून दिलं पण हे तर त्यांच्यापेक्षा वरचड आहेत तेच बरे म्हणायची वेळ आली...

  • @devchaure

    @devchaure

    17 күн бұрын

    आधीपेक्षा 10 वर्षातील परिस्थिती जास्त भयावह आहे!😢

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane526519 күн бұрын

    हिला IAS करणारा बाप कोण आहे ते पण लोकांना कळू द्या.

  • @dattatrayarohokale1893
    @dattatrayarohokale189319 күн бұрын

    भ्रष्ट सरकारचा जाहीर निषेध

  • @ravikarmadkar9695
    @ravikarmadkar969519 күн бұрын

    मोदीजी हीच का तुमची गॅरंटी

  • @francisfitzgerald6468

    @francisfitzgerald6468

    19 күн бұрын

    हिचा बाप पवार मुख्यमंत्री असताना नोकरीला लागला त्याचे काय ?

  • @Papilon123

    @Papilon123

    15 күн бұрын

    द्या आरक्षण आणि भरा नमुने 💯

  • @papillon0039

    @papillon0039

    12 күн бұрын

    त्याचीच डिग्री नकली आहे तो काय बोलणारं? 😆

  • @francisfitzgerald6468

    @francisfitzgerald6468

    12 күн бұрын

    @@ravikarmadkar9695 तू जन्माने नकली आहे तर मोदी काही म्हणाला का रक्ताने नकली असण्यापेक्षा डिग्री नकली असणे कधीही चांगलेच

  • @Ajvideo009

    @Ajvideo009

    9 күн бұрын

    @@ravikarmadkar9695 2025RaGa

  • @vattamma20
    @vattamma2019 күн бұрын

    ओबीसी आहे हे एक हीच qualification आहे. समीर वानखेडे पण असाच.

  • @StudyGSkids

    @StudyGSkids

    19 күн бұрын

    To sc ahe

  • @StudyGSkids

    @StudyGSkids

    19 күн бұрын

    Ek pn nahi donhi fake certificate ahe

  • @vattamma20

    @vattamma20

    19 күн бұрын

    @@StudyGSkids ज्यांना खरंच गरज आहे त्यांचे आरक्षण लाटतात हे लोक. समीर दाऊद वानखेडे . मुस्लीम पण अणि SC पण.

  • @user-bw9lg1tn5d

    @user-bw9lg1tn5d

    19 күн бұрын

    Jarange Patil barobar bolle hote he tar " Layki naslele"..

  • @Leela_ya_Maaya

    @Leela_ya_Maaya

    19 күн бұрын

    ​@@user-bw9lg1tn5dयांना देशाबाहेर काढलं तर यांची जमीन, घर पण लायकी असणार्या ला घेता येईल नाही का ?

  • @tusharsawant4903
    @tusharsawant490319 күн бұрын

    हिच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे नाहीतर लोकांचा यूपीएससी वरती विश्वास राहायचा नाही

  • @zaviifx

    @zaviifx

    17 күн бұрын

    Ajun pan aahe

  • @kartikkadufitvlogs3884
    @kartikkadufitvlogs388419 күн бұрын

    Interview मध्ये पण तिला येनारेच प्रश्न विचारले असावेत ...म्हणजे Interview सुद्धा Fix.... वाह रे UPSC

  • @suniljadhaojadhao6646

    @suniljadhaojadhao6646

    13 күн бұрын

    182 marks aahet Tila,evde marks ghenyasathi hushar mulana phar gasun suddha milat nahi upsc madhe

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh905119 күн бұрын

    मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यां ची चौकशी करा

  • @ace3r982
    @ace3r98219 күн бұрын

    असले लोकं आपले अधिकारी आहेत , निर्बुद्ध आणि भ्रष्ट 😢😢😢 अरे देवा , भारत देशाचं काही खरं नाही..

  • @user-px1dd9hh2v
    @user-px1dd9hh2v19 күн бұрын

    अहो हीच काय असे कितीतरी बिनडोक अधिकारी शासकीय सेवेत आहेत. शोधा म्हणजे सापडेल 😅

  • @Indian_shetkari

    @Indian_shetkari

    16 күн бұрын

    खरंच आहे, जे बड्या बापांची मुलं आहेत. त्यामुळे जे गरिब परंतु हुशार विद्यार्थी असतात त्याचं खूप मोठ नुकसान या भ्रष्ट यंत्रणेमुळे होत असतं.

  • @santoshwaghchoure67
    @santoshwaghchoure6719 күн бұрын

    सगळे काही या व्यवस्थेत विकायला निघाले आहे हे यावरून दिसून येते .. देशाची व्यवस्था अत्यंत अडचणीत आली आहे .. देशाला प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे अन्यथा देशाचे खरे नाही ..

  • @rushiraul4084

    @rushiraul4084

    13 күн бұрын

    @@santoshwaghchoure67 deshaacgaa pradhaanmantri ek anpadh,paataalyantri aani murkh vyakti aslyaavar ajun kaay honaar?

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng19 күн бұрын

    Khup avghad ahe Maharashtra government ch....

  • @manojnandode6528
    @manojnandode652819 күн бұрын

    भ्रष्ट मार्गाने अधिकारी झालेल्या कडून कशाची अपेक्षा करता ताबोडतोब निलंबित केले पाहिजे

  • @RDX.maratha
    @RDX.maratha19 күн бұрын

    पद विकत घेता येईल पण ते टिकवणे खूप अवगड आहे आणि त्या पदाला न्याय पण देता येत नाही

  • @kailasbhoj4105
    @kailasbhoj410513 күн бұрын

    हिचा बाप आणि हिचा आजोबा सुध्दा असेच अधिकारी झाले असतील तेव्हा ची काळात शंका आहे लोकांना

  • @anilware5173
    @anilware517319 күн бұрын

    ही मुलाखत unacdami ने घेतली आहे

  • @amruta605

    @amruta605

    19 күн бұрын

    Mock interviews madhe pan manus tayari karun jato specially apan jya state ani district che ahot tyachi information tar havich apalyana.

  • @kantadhuri2102
    @kantadhuri210219 күн бұрын

    हिला cm किंवा DCM chi PA बनवा महाराष्ट्र नंबर वन होईल सोबतीला अमृता वहिनी आहेतच😊😅😮😢

  • @francisfitzgerald6468

    @francisfitzgerald6468

    19 күн бұрын

    तुला पण काहीतरी घे की

  • @adig3677
    @adig367719 күн бұрын

    MH GST collection 1,Mumbai being the financial capital of India 2, better' Infrastructure 3, Business Environment 4, textile Mills 5,state Govt policies 6,JNPT sea port 7,per capita Income much higher than other 8,Rapid Urbanization .Mumbai Pune,Nashik ,Nagpur... 9, Geographical location, not land lock 10.Bollywood,other Entertainment friendly environment

  • @sairaj6373
    @sairaj637319 күн бұрын

    हे असं होतं असेल तर गोरगरिबांची पोर कष्ट करत आहे सिव्हिल सर्वीस मध्ये कसं होणार त्यांच😢

  • @mydevice-bz6ju
    @mydevice-bz6ju19 күн бұрын

    एका होतकरू वंचित दिव्यांग अधिकारी ची पोस्ट धापली हिनी कारवाई करा हिच्यावर सेवेतून बडतर्फ करा

  • @kiranlandge608
    @kiranlandge60819 күн бұрын

    200 पैकी 86 मार्कांच्या *मुली* क्लर्क होतात, 105 मार्काची मुल तसच बेरोजगार राहतात... मग मुलींमध्ये घमंड येतो... त्यांना लग्नाला त्यांच्या पेक्षा भारी पोस्ट चा मुलगा लागतो... हीच कारणे आहेत मुलांची लग्न न होण्याची...#MPSC 2023 महिलांना नोकरीत 5-8% आरक्षण sufficient आहे, उगाच 33% नको

  • @jpjadhav
    @jpjadhav19 күн бұрын

    गोलमाल है भाई सब गोलमाल है, बाप ias दादा ias poti Ias गोलामाल है भाई सब गोलमाल है

  • @IndianRouter
    @IndianRouter19 күн бұрын

    Father is a civil servant ...😂. तेच पास करणार होते माहित असून बाई माँक interview द्यायला आली आहे. हेला म्हणतात Confidence...😂😂😂😂

  • @proboy8824
    @proboy882419 күн бұрын

    सेटिंग झाली का UPSC इंटरव्यू मध्यें?कारण माँक टेस्ट मध्ये तर फेल आहे ही

  • @vijaypendor7589
    @vijaypendor758919 күн бұрын

    बर झालं करोडोचा घोटाळा होण्या आधीच मॅडम ने नखरे दाखवले नाहीतर महाराष्ट्राला एक आर्थिक फटका बसणारच होता आणि त्याचा बोजा सामान्य जनतेवर आला असता.जय महाराष्ट्र 🙏🏼

  • @ashkenazi0000
    @ashkenazi000019 күн бұрын

    देशात खूप आहेत असे ते शोधा आणि राजकारणी लोक त्याच पण थोडी खरी संपती दाखवत जा - परीक्षेचे पेपर चेक करा परत काहीतरी घोळ आहे, मालमत्ता जप्त करा - कारवाई झालीच पाहीजे !!!!

  • @gorakbhoitenewkissan9813
    @gorakbhoitenewkissan981319 күн бұрын

    पोलीस भरती चा इंटरव्यू चालू आहे काय

  • @justiceA19
    @justiceA1919 күн бұрын

    जर हे असे प्रकार आता उघडकीस आले तर यापूर्वी किती लोकांनी असे प्रकार घडवून जिल्हाधिकारी पदी निवड झाली असावी?

  • @sandysarno
    @sandysarno19 күн бұрын

    असे अयोग्य उमेदवार भारतभर भरलेले आहेत. जय संविधान

  • @RAJA-rq1wn
    @RAJA-rq1wn19 күн бұрын

    Must find facts without any interference of political people. Maharashtra chi maan khali ghatliye. Bihar sarkhi awastha zaliye.

  • @VW...1265
    @VW...126519 күн бұрын

    बाकी काहीही असो, परंतु तीच दुसरं उत्तर (महाराष्ट्राच्या जीएसटी संदर्भात) अगदी बरोबर आहे...

  • @mydevice-bz6ju
    @mydevice-bz6ju19 күн бұрын

    बडतर्फ करा हिला भारतीय प्रशासकीय सेवेतून आणि चौकशी लावा आयोगासमोर खोटी कागदपत्र सादर केल्याबद्दल

  • @shrirangjadhav2230
    @shrirangjadhav223017 күн бұрын

    असे अधिकारी निवड झाली तर ते जनतेची सेवा करुच शकत नाहीत उलट त्रास देणार रुबाब दाखवणार फसवणूक केल्या संदर्भात शिक्षा झाली पाहिजे

  • @Harmony989
    @Harmony98919 күн бұрын

    UPSC has to prove its credibility after listening to those answers..first 2 answers I know being a common awareness people..how come he passed that exam !! ..UPSC one of the toughest Exam of india ,Need to prove its credibility now..

  • @qualitysarees9420
    @qualitysarees942010 күн бұрын

    असे अधिकारी मिळालं की देशाला महासत्ता होण्यापासून कोणी रोखू शकत नाही

  • @gupteshwarpatil3216
    @gupteshwarpatil321619 күн бұрын

    He parcel kachryat taka

  • @domrock2396
    @domrock239619 күн бұрын

    I dont know about the physically challenged or not but answer in interview is difficult and she was on the right track for gst answer but stopped in between... High gst collection is due to mumbai is financial hub and gst is registered under Maharashtra govt..!!

  • @omishinde0902
    @omishinde090219 күн бұрын

    Manya aahe ki he mock interview aahe pan actual interview la document check hotat tewa tyanna tiza apangatvavar prashna karava asa vatla nahi ka??

  • @sachinagharkar2347
    @sachinagharkar234715 күн бұрын

    ईतकी विद्वान परिक्षार्थी मुलाखतीत पास झालीच कशी? "त्या" पास करणार्यांचीपण चौकशी करा कारण असे अप्रकाशित लाभार्थी बरेच असु शकतात.😊

  • @durgapal5913
    @durgapal591319 күн бұрын

    Mg त्या IAS kasha zalya

  • @pranavdandale303

    @pranavdandale303

    19 күн бұрын

    खोटं अपंगत्व च प्रमाणपत्र आणि obc-ncl प्रमाणपत्र जोडून

  • @sandeeplad1151
    @sandeeplad115119 күн бұрын

    Very serious matter 😢

  • @milindrane4977
    @milindrane497719 күн бұрын

    मला धक्काच बसला कारण कोणी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत नाही व उर्वरित भागातील लोक उत्तीर्ण होतात याचा अर्थ ह्यात काही तरी काळेबेरे आहे.

  • @ajaydevde4215
    @ajaydevde421515 күн бұрын

    आणि हिला 182 गुण आहेत मुलाखतीमध्ये... मानल upsc interview valyana🫡

  • @nikhilgaikwad9761
    @nikhilgaikwad976115 күн бұрын

    IAS interview is not about knowledge, it about personality check, and the way she handling the situation is comendable

  • @jayshrishinde3357
    @jayshrishinde335719 күн бұрын

    हिचा इंटरव्ह्यू तःतुर मतुर उत्त्तर दिलीत ...तरी panel members la kalena ani unique academy madhil tiz motivational lecture baga😂 bakditikdi journy hoti eka shadhat samjetey layki ...tila kut kiti kas bolav te pan samjt nahi

  • @rohitsingare8503
    @rohitsingare850319 күн бұрын

    Upsc madhe atta paryant scam nhi zale pan ata upsc chi pan guarantee nhi rahili............neet nantr ata upsc mhnje donhi goshti directly related ahet social well being sathi.........good going

  • @sarangag
    @sarangag19 күн бұрын

    This seems another big plan by parents. It seems very deep and very well planned and executed by father.

  • @ajaynikalje3857
    @ajaynikalje385719 күн бұрын

    Loksabha speaker ki beti ka b mock interview batao

  • @francisfitzgerald6468

    @francisfitzgerald6468

    19 күн бұрын

    भूषण गवई कैसे जज बन गया ये भी मालूम होना चाहीये. बैल भिखारी

  • @yamunakumre8927
    @yamunakumre892719 күн бұрын

    नक्कीच

  • @Sangitasawant42
    @Sangitasawant4219 күн бұрын

    गरीबाची मुल जीव तोडून अभ्यास करून पण या अशा लोकांमुळे मागे राहतात आणि ही लोक पैशाने सर्व विकत घेतात

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI18 күн бұрын

    भ्रष्टाचार काय लेव्हल ला गेलाय, भारतातील एक सर्वात जवाबदारीच्या पदावर बसणारी व्यक्ती अशा पद्धतीने निवडली जात असेल तर मग देशाचं अवघड आहे.

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari471719 күн бұрын

    We got

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom483419 күн бұрын

    किती हुशार बाईं आहे ही माजोरी 🤪

  • @aditiarjunwadkar3623
    @aditiarjunwadkar362319 күн бұрын

    Even we know both questions n answers...we the common people

  • @parulekar1951
    @parulekar195118 күн бұрын

    ४७ वर्षांपूर्वीच्या माझ्या UPSC च्या personality test च्या अनुभवा वरून सांगतो UPSC मध्ये मोठ्या प्रमाणात match fixing होतं असतं.. मॅडम हे त्याचं जिवंत उदाहरण आहे.

  • @Indian_shetkari

    @Indian_shetkari

    16 күн бұрын

    जनतेला सगळं माहीत असते पण काही उपयोग होत नाही, हे भ्रष्ट अधिकारी आणि राजकारण्यांनी पार वाट लावली आहे.

  • @saurabhe3396
    @saurabhe339619 күн бұрын

    Asach bhrastachar assistant professor chya bharatimadhe hoto aahe 60 lakh rupay lok ghet aahe net set qualify asun lok contracts base kam kartay

  • @francisfitzgerald6468

    @francisfitzgerald6468

    19 күн бұрын

    कापूस वेचणी 15 रु किलो प्रमाणे होते. एक माणूस दिवसाला 70 ते 80 किलो कापूस वेचू शकतो. प्राध्यापकांनी तिथे जावे. रोजगाराच्या समस्या मिटतील

  • @rajgajbhiye12
    @rajgajbhiye1219 күн бұрын

    IAS madhe tumhi pre ani mains clear kela tari interview madhe khup game hotat., barech lok ahet je interview clear nahi hot ani pre ani mains madhe tyana sarwat jast marks astat., ani jya prakarche collectors ani IPS officers aapan baghto 50% tar setting waalech lagta tyach bolaychy padhti warunch lakshat yet.

  • @CR07xl
    @CR07xl18 күн бұрын

    वशिला लावून IAS झालेल्यांना काय माहित असणार...लायकी नसताना एखादी गोष्ट मिळली की हाव हाव वाढते याचे हे उत्तम उदाहरण आहे..

  • @shilratnakamble4163
    @shilratnakamble416316 күн бұрын

    To be honestly it's mock interview which is in process of preparing for exam

  • @vijayrokde2790
    @vijayrokde279016 күн бұрын

    UPSC मध्ये सुध्दा सिलेक्शन करणारे माणसेच आहेत व त्यांना सुद्धा गांधिजीवर खूप प्रेम आहे.

  • @damodharwagh2547
    @damodharwagh254714 күн бұрын

    मुख्यमंत्री, शेतकऱ्यांना नेहमी म्हणतात आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत.प्रत्यक्षात ते उभे असता काय.

  • @user-jr9xq6kg5k
    @user-jr9xq6kg5k15 күн бұрын

    हिला नाटक अकादमी मध्ये पाठवा मस्त ॲक्टिग करेल बुध वार पेठ मधील नाटक अकादमी मध्ये

  • @user-ws4ky4qs7s
    @user-ws4ky4qs7s19 күн бұрын

    Kup avgad ahe ase lok aadhikari kase hotat

  • @anandborde3676
    @anandborde367617 күн бұрын

    आता कळलं हीच लोक मोठ्या मोठया पदावर आहेत

  • @akshay-oe7hj
    @akshay-oe7hj19 күн бұрын

    Totally manege candidate आहे खरच upsc मध्ये transparency आहे का

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar843116 күн бұрын

    ही नक्कीच पैस भरून भरती झाली आसणार हे नक्कीच कडक चौकशी झालीच पाहिजे आणि कारवाई करण्यात येईल हिच अपेक्षित आहेत केन्द्र सरकार काय कारवाई करते हे लवकरच कळेल जनता हुशार आहेच पण बाकिचे विद्यार्थी पण लश देऊन आहेत या प्रकरणावर हे पण लशात राहू देत

  • @amarchavan8962
    @amarchavan896219 күн бұрын

    171 marks ahet interview मध्ये मॅडम la😂😂😂 वा भाई वा🙌

  • @MinakshiPatil-oy6wj
    @MinakshiPatil-oy6wj12 күн бұрын

    मुलाखती उत्तर देता आली नाही आणि कस सिलेक्सन झाले 😮😮

  • @Leela_ya_Maaya
    @Leela_ya_Maaya19 күн бұрын

    राजकारणी आणि अधिकारी सात पिढ्यांची सोय करताहेत, आजोबांची पुण्याई सुरली पुढे !

  • @vyankateshdabke280
    @vyankateshdabke28017 күн бұрын

    जाहीर केलेली संपत्ती इतकी आहे तर खरी संपत्ती किती असेल ?

  • @prasadpatangre1959
    @prasadpatangre195919 күн бұрын

    श्रीमंत लोकांना नोकरी दया फक्त..mbbs.. ias .. ची आम्ही फक्त .........

  • @KiranPayale
    @KiranPayale19 күн бұрын

    Upsc कडून ही अपेक्षा नव्हती

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g8 күн бұрын

    जर का उत्तर देता आलं नाही तर I A S कसं काय झाल्या ?

  • @udayghatge2000
    @udayghatge200016 күн бұрын

    वारे वा काय भारत सरकार काय नुमुने अधिकारी तयार करतात

  • @dra8489
    @dra848917 күн бұрын

    Hine medical kuthun kelel ? Ti seat pan nai na ashich ghetli asel ?

  • @anilware5173
    @anilware517319 күн бұрын

    हा demo video ahe

  • @Ram.21.

    @Ram.21.

    19 күн бұрын

    @@anilware5173 demo aso ki memo answer tar yayla pahije na

  • @rahuljoshi8499
    @rahuljoshi849918 күн бұрын

    मुन्नीबाई IAS 😀😀

  • @KalpanaKorade-nz3kk
    @KalpanaKorade-nz3kk15 күн бұрын

    नाही हो सर ,यांना महाराष्ट्रात फक्त नोकरी करायची असते.कारण महाराष्ट्रात मधाचे पोळेच पोळे आहेत.

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad2619 күн бұрын

    UPSC, MPSC सर्व संस्था विकाऊ आहे, २५-३०% जागा विकल्या जातात

  • @kanishkapawara8095
    @kanishkapawara809519 күн бұрын

    हि नापास विदयार्थीनी आहेत upsc ला कस काय कळाल नाहि...

  • @francisfitzgerald6468

    @francisfitzgerald6468

    19 күн бұрын

    अंध प्रवर्गातुन झाली आहे ती.तिथं तेवढंच मेरिट असत

  • @pravinpatil6207
    @pravinpatil620719 күн бұрын

    किरकोळ समजले का पुजाला देश पातळीवरचे प्रश्न विचारा ,सोपे प्रश्न विचारून चेष्टा करता का😅

  • @manishaganage2298
    @manishaganage229819 күн бұрын

    मुलाकात घेणाऱ्याची चौकशी सुरू केली पाहिजे अशा वेशभूषेत कोन मुलाकात देत.. एवढ्या मोठ्या पदासाठी...

  • @abhijeetkhabde5511

    @abhijeetkhabde5511

    19 күн бұрын

    Tumala mahit nahi te kon ahet Ani khuthe mulakat ahe 😅

  • @sumitmandape1285
    @sumitmandape128515 күн бұрын

    ओम बिर्ला यांची मुलगी मॉडेल आहे....आता तिला पण आयएएस केलं

  • @VG-bl2fl
    @VG-bl2fl19 күн бұрын

    मग ती Ias कशी झाली फक्त आरक्षणावर काढून टाका सगळे आरक्षण आणि मेरिट वर पोस्ट द्या हा एकच मार्ग आहे देशाला वाचवायचा

Келесі