PLACEMENT आजची परिस्थिती चांगल्या प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षांपासून काय करावे

ENGINEERING ADMISSION 2024-25 | PLACEMENT आजची परिस्थिती चांगल्या प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षांपासून काय करावे
-------------------------------------------------------------------------------------
Connect With Us:-
Twitter ► / labtechinnova
Instagram ► / labtech_innovations
Facebook ► / labtechinnovation
Pinterest ► / labtech_innovations
LinkedIn ► / posts
Telegram ► t.me/labtechinnovation
WhatsApp Channel ►whatsapp.com/channel/0029VaAV...
--------------------------------------------------------------------------------------
#sppu
#labtech
#research
#viralvideo
#biradarsir
#placement
#mhtcet2023
#DrRGBiradar
#srmuniversity
#ramdasbiradar
#labinnovations
#labtechinnovations
#shitalkumarrawandale
#topengineeringcollegeinindia

Пікірлер: 116

  • @labtechinnovations
    @labtechinnovations11 ай бұрын

    For Full Playlist Watch This Link : kzread.info/head/PLjEb0L8GDbgY0ITTYlhBFJ_JaN8CStIqr

  • @sedits....8208
    @sedits....820811 ай бұрын

    आम्ही ग्रामीण भागात राहतो काही माहिती नसते सर तुम्ही छान माहिती सांगितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद

  • @dineshpatil7017
    @dineshpatil70173 ай бұрын

    1) स्पोकन इंग्रजी, good इंग्रजी 2) APPTUD , प्रोग्रामिंग 3) अभ्यास + सिकल 4) पायथान प्रोगमिंग

  • @sarthakpawar5360
    @sarthakpawar536011 ай бұрын

    Proud to be have DEAN like you...! Thank you Biradar sir....😊

  • @aaranksha
    @aaranksha11 ай бұрын

    👍👍👍khup Chan mahiti sangitli

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Thank you

  • @shriborade9824
    @shriborade982411 ай бұрын

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली अशीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचत जा तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @ruchitapilankar6469
    @ruchitapilankar646911 ай бұрын

    Excellent guidance sir. Thank you so much sir

  • @shrutikhadagale2179
    @shrutikhadagale2179Ай бұрын

    Excellent guidance thanks🙏

  • @gopal_kale_2k24
    @gopal_kale_2k2411 ай бұрын

    🎉yes sir I am first year student thnx sir 🎉

  • @nileshmankar3025
    @nileshmankar302511 ай бұрын

    प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय उपयुक्त चर्चासत्र उपलब्ध करून दिल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. 🙏🏻

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Welcome sir

  • @rampradadghuge2645

    @rampradadghuge2645

    11 ай бұрын

    ​@@ramdasbiradar9241sir mala thoda ek doubt ahe

  • @dayanandmanoharpawar7138
    @dayanandmanoharpawar713811 ай бұрын

    Nice information sir Proud of you as you belongs from Dhule

  • @Nilesh_M_G
    @Nilesh_M_G11 ай бұрын

    Thank you very much Mr. Biradkar Sir and Mr. Rawandale Sir... Very Special Thanks for throwing lights on the importance of Core branches like Civil, Mechanical, Electrical, E&TC etc...

  • @labtechinnovations

    @labtechinnovations

    11 ай бұрын

    Welcome

  • @amrExplore
    @amrExplore11 ай бұрын

    Very useful guidelines and information provided to parents and students. Thank you very much

  • @SaurabhAnap
    @SaurabhAnap11 ай бұрын

    Excellent Guidance Sir... Thanks you both of you...

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Welcome

  • @dhirajbhagwat9371
    @dhirajbhagwat937111 ай бұрын

    Excellent Guidance Sir....thank you both of you....

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Welcome

  • @ashokshinde4988
    @ashokshinde498811 ай бұрын

    Nice Information

  • @ratiramnannaware3622
    @ratiramnannaware362211 ай бұрын

    Sir.apan life la wegale walan denari mahiti dili. Ase vdo pathwa

  • @mahendrakanthe9082
    @mahendrakanthe908211 ай бұрын

    Valuable information sir

  • @sjdeshmukh6325
    @sjdeshmukh632511 ай бұрын

    सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही branch मध्ये ug मध्ये software languages व operating systems, programming इ. अंतरभूत करायला पाहिजेत. आपण यावर विचार करावा.

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Yes

  • @maheshwaghmare4311
    @maheshwaghmare431111 ай бұрын

    Good

  • @Vijay-sx3ps
    @Vijay-sx3ps11 ай бұрын

    खूप छान माहिती... रवंधले सर आणि बिरादार सर धन्यवाद...

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Welcome

  • @shubhangandre218
    @shubhangandre2182 ай бұрын

    Sir khup chan mahiti sangitali. Ek prashna hota. Maza mulala 12th Sci. 53% aahet. CET chya base var Engineering la admission milale tar pudhe place ment la issue yevu shakato ka? Tyane improvement exam dyavi ka? Please guide🙏

  • @sangramVirkar
    @sangramVirkar11 ай бұрын

    Sir तुम्ही म्हणताय की top 🔝 5% मुलानाच job मिलनार mg बाकी studend ch kay

  • @harshadshewtkar7260
    @harshadshewtkar726011 ай бұрын

    Most useful for all future enginers. 👍

  • @labtechinnovations

    @labtechinnovations

    11 ай бұрын

    Thank you

  • @samikshakoli360
    @samikshakoli36010 ай бұрын

    PCET Dr. Rawandale sir🙏 PCCOE 😎

  • @diptisurve
    @diptisurve11 ай бұрын

    Excellent💯

  • @kishorghonmode993

    @kishorghonmode993

    11 ай бұрын

    Mech. Branch ला vit ला जॉब खुब कमी आहे.

  • @sunildeo3461
    @sunildeo346111 ай бұрын

    Very excellent guidance ,Dr Biradar Sir

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Thank you sir

  • @swamisamarth2898
    @swamisamarth289811 ай бұрын

    evdi chan mahiti sir detat pan aani te baghun sudha like karnare kami aahet

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Our purpose of guiding the students not to get more likes. I am happy

  • @manthancreation228
    @manthancreation22811 ай бұрын

    Sir mala 12th la 59% padle tar kay hoel maza Skills yeatta mala web development app development college gpa 7.5 ahe

  • @nanajidongare5958
    @nanajidongare59582 ай бұрын

    Sir My son got 78 percentile in jee main,which college will i can get for cse engineering

  • @namdeojavir8431
    @namdeojavir843111 ай бұрын

    मुलींना civil job safe आहे

  • @AmolSubhashTayade
    @AmolSubhashTayade10 ай бұрын

    Nutan Maharashtra institute of engineering and technology He college kas aahe Placement kashi aahe.

  • @arunnikam4123
    @arunnikam412311 ай бұрын

    Very nice sir

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Thank you

  • @sudhirramnathkar4030
    @sudhirramnathkar403010 күн бұрын

    सर माझी मुलगी अभियांत्रिकी आ.टी. मध्ये फायनान्स एअरसला आहे तरी तिला नोकरी मिळेल का

  • @kalyaniadhav4312
    @kalyaniadhav431211 ай бұрын

    Sir english speaking sathi best KZread channel sangana

  • @_YaSh02

    @_YaSh02

    11 ай бұрын

    Problem yet nahi....tumhi 4 year aata English madhunch shiknar ahe tyat hoty sagll clear ....mala pn without class yayla lagly

  • @devrupdhangar4970

    @devrupdhangar4970

    11 ай бұрын

    Dear sir

  • @user-vw1mk5dd5q
    @user-vw1mk5dd5q11 ай бұрын

    Sir how is computer sci and design engineering

  • @SarangSwara
    @SarangSwara11 ай бұрын

    Very useful information sir.

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Thank you

  • @slv823
    @slv82311 ай бұрын

    Computer chi valyanchi paristhiti khup vait asel future madhye😢😢😢😢 Technology update vyaycha speed khup aahe...

  • @yashphatale5939
    @yashphatale593911 ай бұрын

    Sir deogiri institute of engineering and management Aurangabad madhe cse aiml kasa ahe

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    No problem

  • @salgarsambhaji
    @salgarsambhajiАй бұрын

    चांगल्या कॉलेज चे निकष सांगा

  • @nileshkadam4256
    @nileshkadam425611 ай бұрын

    Sir pccoe ला spot round होणार आहे का? मागील वर्षी tech branch मध्ये spot round चा cut off किती होता pccoe मध्ये?

  • @_YaSh02

    @_YaSh02

    11 ай бұрын

    I think pccoe madhe spot round nsto

  • @rpstatus5833
    @rpstatus583311 ай бұрын

    Sir B pharmacy course changla ahe ka

  • @chirayumore8632
    @chirayumore86322 ай бұрын

    civil engineering la IT madye job aahe ka

  • @dhirajmusale4578
    @dhirajmusale457811 ай бұрын

    Sir I am from mechanical branch of vit pune so it is good or not please tell and always guide us

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Good one

  • @vaibhav8431
    @vaibhav843111 ай бұрын

    Sir engenirring shivay dusra konta cousre changla nahi ch ka engenirring lay bhari ahe ka

  • @labtechinnovations

    @labtechinnovations

    11 ай бұрын

    Engineering shivay medical , arts humanities madhe khup courses aahe. Selection depend karnar student chya interest var.

  • @user-db9kv4nk4j
    @user-db9kv4nk4j11 ай бұрын

    Sir please reply mere friend ne 12 HSC repeater exam maths ka Diya hai usko 2-3 grace marks ki jarurat hai milega kya main exam mai sab mai 50+ tha sirf maths mai 24 tabhi grace use nahi hua tha

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Now he can get admission through Institute Quita

  • @user-db9kv4nk4j

    @user-db9kv4nk4j

    11 ай бұрын

    @@ramdasbiradar9241 will he get grace marks that is the point

  • @djajit1185
    @djajit118511 ай бұрын

    Sir pwd students war video please😢😢

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Time constraints, read the information on cet cell

  • @user-to9jt4ei7y
    @user-to9jt4ei7y11 ай бұрын

    सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का. मला निगडीचे कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे आहे.

  • @-jr4bp
    @-jr4bp11 ай бұрын

    Sir pharmacy var vidio banva

  • @labtechinnovations

    @labtechinnovations

    11 ай бұрын

    Sure...

  • @sunitaattarde4750
    @sunitaattarde475011 ай бұрын

    Sir ICT madhe chemical branch milali aahe tar scope aahe ka future madhe??Ki fakt CS IT la future madhe scope aahe

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    ICT is one the premiere institute in India. Lit of scope is there

  • @devrupdhangar4970

    @devrupdhangar4970

    11 ай бұрын

    Ho aahet na

  • @balaprasadbhakkad3968
    @balaprasadbhakkad396811 ай бұрын

    सर माझा मुलगा आदित्य कॉलेज बीडला लागला आहे त्याला जॉब मिळेल का? सीएस कोर्स घेतला आहे. मी एक आल्प भुधारका शेतकरी आहे.

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Ho , pan khup kast ghyayala pahijet

  • @sandipbhaiyanagargoje4499

    @sandipbhaiyanagargoje4499

    11 ай бұрын

    maza pan आदित्य college la addmission aahe .

  • @swatishewale2986
    @swatishewale29864 ай бұрын

    Sir top college chi list pan dya na plz

  • @labtechinnovations

    @labtechinnovations

    4 ай бұрын

    महाराष्ट्रातील शीर्ष इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये विविधता आणि उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. ही संस्था आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्यक्रम, संशोधन सुविधा, आणि उत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्डसाठी प्रसिद्ध आहेत. येथे काही प्रमुख कॉलेजेसची यादी दिली आहे: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT) बॉम्बे: IIT बॉम्बे हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित इंजिनिअरिंग संस्थांपैकी एक आहे. ते उत्कृष्ट शैक्षणिक कार्यक्रम, विश्वस्तरीय संशोधन सुविधा, आणि अग्रगण्य कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी ओळखले जाते. वीजेटीआय (Veermata Jijabai Technological Institute), मुंबई: वीजेटीआय हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित इंजिनिअरिंग संस्थांपैकी एक आहे. ते उच्च दर्जाचे शिक्षण आणि संशोधनासाठी ओळखले जाते. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (COEP): COEP हे भारतातील सर्वात जुन्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये एक आहे. ते उच्च दर्जाच्या शैक्षणिक कार्यक्रमांसाठी आणि उत्कृष्ट प्लेसमेंटसाठी प्रसिद्ध आहे. इंस्टिट्यूट ऑफ चेमिकल टेक्नोलॉजी (ICT), मुंबई: ICT हे रसायन इंजिनिअरिंग आणि त्यासंबंधित क्षेत्रांतील उच्च दर्जाच्या शैक्षणिक कार्यक्रमांसाठी जगभरातील प्रतिष्ठित संस्थांपैकी एक आहे. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (SPCE), मुंबई: SPCE हे इंजिनिअरिंग शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध आहे आणि ते विविध इंजिनिअरिंग क्षेत्रांत उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रदान करते.

  • @djajit1185
    @djajit118511 ай бұрын

    Sir engering made gorment job ast ka

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Yes specifically civil/ mech

  • @djajit1185

    @djajit1185

    11 ай бұрын

    @@ramdasbiradar9241 sir i am handicap students i inter 1 year engering

  • @sjdeshmukh6325
    @sjdeshmukh632511 ай бұрын

    Civil engg. ला सुद्धा आहे का IT त job sir

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Yes

  • @devrupdhangar4970

    @devrupdhangar4970

    11 ай бұрын

    Mg aahe na

  • @jyotimahale8268
    @jyotimahale82684 ай бұрын

    सर संजीवनी कॉलेज कोपरगाव कसआहे. इंजिनिअरिंग साठी

  • @labtechinnovations

    @labtechinnovations

    4 ай бұрын

    संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोपरगाव हे इंजिनिअरिंग शिक्षणासाठी एक चांगले कॉलेज मानले जाते. प्लेसमेंट्सच्या बाबतीत, अंतिम वर्षातील 60% पेक्षा जास्त विद्यार्थी या वर्षी प्लेस होण्यात आले आहेत. सर्वोच्च पॅकेज 10-12 लाख इतका होता, तर सरासरी पॅकेज 4 ते 7 लाख दरम्यान होता. TCS, Infosys, John Deere, Just Dial, Mahindra, L&T इत्यादी कंपन्या मुख्य भरती करणार्‍यांमध्ये आहेत . कॉलेज महाराष्ट्रातील उत्कृष्ट तांत्रिक संस्थांपैकी एक मानली जाते आणि ती अनुदानित क्षेत्रातील प्रमुख तांत्रिक संस्थांमध्ये आहे. 1983 मध्ये संजीवनी ग्रामीण शिक्षण सोसायटीने स्थापन केलेली ही संस्था, श्री शंकरराव जी. कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली, सामाजिक उत्थानाच्या दृष्टीकोनाने स्थापन केली गेली होती . कॉलेजची अकादमिक सुविधा आणि शैक्षणिक वातावरण उत्तम आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणात चांगली प्रगती करण्यास मदत होते. इंजिनिअरिंगच्या विविध शाखांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान केले जाते आणि संशोधनाच्या संधीही उपलब्ध आहेत.

  • @akshaybhaban7859
    @akshaybhaban785911 ай бұрын

    I got SPIT Mumbai ENTC it is good??

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Yes

  • @akshaybhaban7859

    @akshaybhaban7859

    11 ай бұрын

    ​@@ramdasbiradar9241but sir what about ENTC branch?? Please reply 😭😭🙏🙏

  • @anitajadhav6532
    @anitajadhav653211 ай бұрын

    Sir maza brother BE mechanical ahe tr job lagel ka tyala. 10 yearcha experience ahe

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    He is having job na … if 10 yrs experience

  • @devrupdhangar4970

    @devrupdhangar4970

    11 ай бұрын

    Skill aahet ka pn tyachakade

  • @jayshivray1057
    @jayshivray105711 ай бұрын

    Sir biomedical engineering scopes ahe ka

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Yes

  • @jayshivray1057

    @jayshivray1057

    11 ай бұрын

    @@ramdasbiradar9241 vidyalankar college

  • @jyotimahale8268
    @jyotimahale82684 ай бұрын

    मुलींसाठी इंजिनिअरिंग मध्ये काय योग्य आहे

  • @labtechinnovations

    @labtechinnovations

    4 ай бұрын

    इंजिनिअरिंग ही अतिशय व्यापक आणि विविधतापूर्ण क्षेत्र आहे, आणि ती सर्वांसाठी उत्तम करिअर संधी उपलब्ध करून देते, लिंगाचा भेद न करता. मुलींसाठी योग्य इंजिनिअरिंग शाखा निवडण्याच्या प्रक्रियेत, त्यांच्या आवडी, क्षमता आणि करिअरच्या ध्येयांचा विचार करणे महत्वाचे आहे. खाली काही लोकप्रिय इंजिनिअरिंग शाखा आहेत ज्या मुलींसाठी उपयुक्त ठरू शकतात: कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग: तंत्रज्ञानातील झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे, कॉम्प्युटर सायन्स ही एक उत्कृष्ट क्षेत्र आहे. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सिस्टम आर्किटेक्चर, आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स, आणि डेटा अनालिसिस सारख्या उपक्षेत्रांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार इंजिनिअरिंग (ECE): ईसीई ही एक व्यापक क्षेत्र आहे जी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या डिझाइन, विकास, आणि टेस्टिंगपर्यंत सर्व काही आवरते. यामध्ये रोबोटिक्स, टेलिकम्युनिकेशन, आणि मोबाइल तंत्रज्ञान सारख्या क्षेत्रांमध्ये संधी आहेत.

  • @_YaSh02
    @_YaSh0211 ай бұрын

    Sir mala jee madhe 50 percentile ahet mala kolhapur dy Patil la admission ghyach ahe ...ani jyanna माझ्याहून कमी percentile ahet tenna sudha he clg milall ahe .....mala te clg 3rd cap madhe milel ka????

  • @ramdasbiradar9241

    @ramdasbiradar9241

    11 ай бұрын

    Yes

  • @_YaSh02

    @_YaSh02

    11 ай бұрын

    @@ramdasbiradar9241 pn sir seat full dakhvat ahe saglya

  • @indiancomedy1734

    @indiancomedy1734

    11 ай бұрын

    ऍडमिशन घेऊन टाका नंतर भेटायचं नाही

  • @_YaSh02

    @_YaSh02

    11 ай бұрын

    @@indiancomedy1734 hoy

  • @shriborade9824
    @shriborade982411 ай бұрын

    सर तुमचा नंबर मिळेल का

  • @sanjaymore9388
    @sanjaymore938811 ай бұрын

    SIR MALA Apala Mobiel No sent kara please 😂😂🎉

  • @_YaSh02
    @_YaSh0211 ай бұрын

    Sir tumcha contact number milel ka ....

Келесі