Engineering college म्हणजे बेरोजगार तयार करणाऱ्या फॅक्टऱ्या | Namdevrao Jadhav

Buy Must Read book
Rich Mother Rich Son (Marathi)- amzn.to/2DZCXRt
Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
• Shivaji The Managemant Guru (Marathi)
amzn.to/2t2BRPF
• Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
amzn.to/2u0sXPU
• Karodpati (Marathi)
amzn.to/2sCcXpo
• Ek Sanyashi (Marathi)
amzn.to/2t2Dc8O
• Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
amzn.to/2s74sPz
• Shivaji The Management Guru (English)
amzn.to/2sNbomW
• Chatrapati Shivaji Maharaj (English)
amzn.to/2u0gdsk
------
Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722

Пікірлер: 1 000

  • @KenithAlmeida
    @KenithAlmeida4 жыл бұрын

    बरोबर आहे. मी एक इंजिनिर आहे पण उद्योजक म्हणून माझी ओळख आहे. फक्त डिग्री घेतली आणि झालं असं नाही.

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    ९११२७५१२१२ call करा

  • @abhishektamboli3777

    @abhishektamboli3777

    4 жыл бұрын

    Sir apala number dya

  • @dipakchaugule5847

    @dipakchaugule5847

    4 жыл бұрын

    Ani lu...

  • @dilipkhairnar9971

    @dilipkhairnar9971

    4 жыл бұрын

    @@NamdevraoJadhav सर मी मालेगाव तालुक्यातील व-हाणे पाडा या गावातील आहे.तुम्ही उद्योजकता मार्गदर्शन कार्यक्रम मालेगाव ला आयोजित करा हि विनंती.

  • @shivbiradar582

    @shivbiradar582

    4 жыл бұрын

    @@NamdevraoJadhav mi ek engineer ahe plz majhyasathi ek business suggest kara

  • @jalindarmaharanawar6146
    @jalindarmaharanawar61464 жыл бұрын

    जाधव सर तुमचे videoबघुन मी १५००० रु महिन्याचे काम सोडल आणि २५००रु मध्ये चहा चा धंदा चालु केला आज २०००/२५०० हजार रोज शिल्लक राहातेत जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    आनंद आहे - 9112452899

  • @dnyaneshwarshendge4753

    @dnyaneshwarshendge4753

    4 жыл бұрын

    Jalindar sir please no

  • @nareshsupekar5439

    @nareshsupekar5439

    4 жыл бұрын

    फार छान 🙏🙏

  • @maheshsalunkeomjayjagdish390

    @maheshsalunkeomjayjagdish390

    4 жыл бұрын

    वा जबरदस्त निर्णय अभिनंदन सर..👏👏कुठे आहे शॉप???

  • @jalindarmaharanawar6146

    @jalindarmaharanawar6146

    4 жыл бұрын

    @@maheshsalunkeomjayjagdish390 माझ shop नाही मी jnpt port उरण जि रायगड येथे Trafic मध्ये राञी फिरुन चहा गुटखा शेगदाणे चना शिगरेट पाणी बाटली विकतो ; संध्याकाळी ६ ते सकाळी ६वाजे रोज ७/८/९ लिटर चहा विकतो

  • @bhaleraok04
    @bhaleraok044 жыл бұрын

    महाराष्ट्राच्या बाबत खुप छान बोललास भावा👌👌 ख़रच आहे मराठी माणूस बाहेर राहिलाय

  • @piyushshelar106
    @piyushshelar1064 жыл бұрын

    सर तुम्ही खूप विचार करायला लावणारे विषय आणता या मुळे मराठी माणसाला विचार करायची सवय लागेल आपले काम असेच चालू ठेवा ।

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    आभार

  • @sushantn2787
    @sushantn27874 жыл бұрын

    इंजिनीअरिंग करता करता कधी वयाची २५ वर्ष झाली समजलं नाही... पैसा गेला, वेळ गेली , स्वप्न धुळीस मिळाली, डिग्री नावापुरती, इंजिनीअरिंग म्हणजे धंदा झाला आणि विद्यार्थी मेला ....

  • @amittathe5048

    @amittathe5048

    4 жыл бұрын

    खरं आहे भावा

  • @mayurwaifalkar9447

    @mayurwaifalkar9447

    4 жыл бұрын

    बरोबर

  • @vikas4250

    @vikas4250

    4 жыл бұрын

    महाराष्ट्रात तरुणांनी शैक्षणिक कर्ज काढून शिक्षण घेतले. पण त्याचा उपयोग झाला नाही, आजही ती बेरोजगार आहेत, व कर्ज बाजारी सुद्धा. या शिक्षण व्यवस्थेने त्यांची आर्थिक प्रगती खुंटली. म्हणून त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी बेरोजगारांचा मोर्चा निघाला पाहिजे आणि त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवणे खूप गरजेचे आहे. बेरोजगारांच्या मागण्या अशा आहेत... 1)education loan माफ करा 2)व्यवसायाकरिता 15 लाख पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्या. 3)mpsc साठी रिकाम्या जागा पूर्ण भरा. विनंती..... सरकारपर्यंत ही माहिती पोचवावी

  • @princeyogi854

    @princeyogi854

    4 жыл бұрын

    SusHant N same yar

  • @chetanm580

    @chetanm580

    4 жыл бұрын

    Barobr bolala bhava

  • @JayMaharashtra50
    @JayMaharashtra504 жыл бұрын

    सगळयांना विनंती आहे गावाला जा शेती करा जोडधंदा करा

  • @SsAgroFaming1112

    @SsAgroFaming1112

    4 жыл бұрын

    मी पण कंपनीत होतो एक वर्ष iti electrician pass ahhe apprentice केली व आता गावाकडे घरची शेती व दुग्ध व्यवसाय सांभाळतो व घरच्यांना मदत करतो . आज वय फक्त 19.7 वर्ष आहे पण खूप काही शिकलोय शेतीत शिक्षण पण बाहेरून सुरू आहे आज वाटतय खरच खूप कमी वयात मला पैशाची किंमत किती आहे ते लवकर समजले. माझ्या सोबतचे काही मित्र अजूनही college च करतात व

  • @JayMaharashtra50

    @JayMaharashtra50

    4 жыл бұрын

    @@SsAgroFaming1112 👌

  • @aadityakumar7395

    @aadityakumar7395

    4 жыл бұрын

    mast bhau

  • @gauravkamble4763

    @gauravkamble4763

    4 жыл бұрын

    Right bro

  • @VYDEO

    @VYDEO

    4 жыл бұрын

    @@SsAgroFaming1112 छान !

  • @Siddya_5545
    @Siddya_5545 Жыл бұрын

    सरकार ला विनंती करत आहे एक तर नोकरी उपलब्ध करून द्यावी नाहीतर माझ्या शेतात गांजा पिकवायची परवानगी द्यावी 😂

  • @modernmogli5155
    @modernmogli51554 жыл бұрын

    मित्रानो मान्य करा 1. आज आपण Internet चा खूप चुकीचा वापर करतोय 2.दुसर आपल्यामध्ये एकी नाही खास करून आपण मराठी लोकांमधे , जे प्रायव्हेट or Govt job madhe marathi loka ahet te ek मेकाची madat karat nahi 3.mastery nahi कुठल्या एका विषयात आपल्याला 4.घरच्यांच्या अपेक्षा खूप , त्यांना आधी समजावलं पाहिजे 5.कामाची लाज सोडली पाहिजे , आंदोलन करून , आणि कुठल्या पण politicians chya mage palu naka

  • @aakashsonwane4620
    @aakashsonwane46204 жыл бұрын

    आज मी दहावी नापास आहे. पण turn over 1 year 10 lakh गर्व च नाही तर माज दहावी नापास असल्याचा.

  • @saurabhavhad6501

    @saurabhavhad6501

    4 жыл бұрын

    Kay karto Mitra tu

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    good

  • @aakashsonwane4620

    @aakashsonwane4620

    4 жыл бұрын

    @@saurabhavhad6501 panipuri in varayti of the test to 24.

  • @richanj6493

    @richanj6493

    3 жыл бұрын

    Fake chutiya 👎👎

  • @pravinkhartode6371
    @pravinkhartode63714 жыл бұрын

    नोकरी हि तुम्हाला तुमचे स्वप्न विसरण्यासाठी दिलेली लाच आहे!

  • @samadhanbhamare5980

    @samadhanbhamare5980

    4 жыл бұрын

    Hiii

  • @manojkumard1479

    @manojkumard1479

    4 жыл бұрын

    Krantikari vichar aahe.

  • @padmakarbhosale9743

    @padmakarbhosale9743

    4 жыл бұрын

    I like it

  • @shyamovhal2455

    @shyamovhal2455

    4 жыл бұрын

    Hii

  • @SsAgroFaming1112

    @SsAgroFaming1112

    4 жыл бұрын

    मी पण कंपनीत होतो एक वर्ष iti electrician pass ahhe apprentice केली व आता गावाकडे घरची शेती व दुग्ध व्यवसाय सांभाळतो व घरच्यांना मदत करतो . आज वय फक्त 19.7 वर्ष आहे पण खूप काही शिकलोय शेतीत शिक्षण पण बाहेरून सुरू आहे आज वाटतय खरच खूप कमी वयात मला पैशाची किंमत किती आहे ते लवकर समजले. माझ्या सोबतचे काही मित्र अजूनही college च करतात

  • @AmolSonune
    @AmolSonune4 жыл бұрын

    खूप धन्यवाद सर engineer विद्यार्थ्याच्या प्रश्नाना वाचा फोडल्याबाबत..

  • @ninadchonkar1811
    @ninadchonkar18114 жыл бұрын

    अतिशय योग्य मुद्द मांडलात सर. आज मोदी सरकार कित्येक सरकारी कंपन्या आणि सरकारी उद्योगधंदे यांचे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण करत आहे हे अतिशय योग्यच आहे कारण त्यामुळे कामाची व वस्तूंची गुणवत्ता वाढते आणि कामाचा दर्जाही वाढतो. आणि इंजिनीअर क्षेत्रसंबंधी बोलायचं झाले तर आज कित्येक कंपन्यांमध्ये फक्त आयआयटी झालेल्या विद्यार्थ्यांनाच नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. माझ्या ओळखितल्या मित्राने 2017 मध्ये mechanical मध्ये इंजिनिअरिंग करून सुद्धा आज तो बेरोजगार आहे. शिवाय आज कित्येक इंजिनिअर graduate विद्यार्थी एमबीए आणि इतर कोर्स करून आज कित्येक ठिकाणी दुसऱ्या क्षेत्रात नोकरी किंवा उद्योगधंदा करून लाखो करोडो कमावत आहेत आणि तसे म्हणायला झाले तर महाराष्ट्र राज्य आणि भारत देशच काय, संपूर्ण जगात इंजिनिअर क्षेत्राला मागणी खूपच कमी होत चालली आहे. 4-5 वर्षांपूर्वी इंजिनिअरिंग आणि एमबीबीएस क्षेत्राला खूप मागणी होती. कोटा येथे तर यामुळेच निव्वळ क्लासेसचा धंदा खूप जोरात चालू होता जो आत्ता पूर्णपणे संपलेला आहे. 12वी science मुलांनी केवळ इंजिनीअरिंग आणि एमबीबीएस कडे न वळता इतर graduation आणि इतर क्षेत्रांमध्ये जाणे आत्ताच्या काळात अतिशय योग्यच ठरेल.

  • @shree2019
    @shree20194 жыл бұрын

    बरोबर आहे सर पहिला प्रत्येक महाराष्ट्र मुलांना नोकरी भेटली पाहिजे.

  • @aniketr.2529
    @aniketr.25294 жыл бұрын

    मी पण एक mechanical इंजिनिअर आहे 2016 passout जॉब साठी खुप फिरलो classes केले Consultancy ला पैसे दिले एक वेळ तर अशी आली होती 8000 च्या जॉब साठी 10000 एका consultancy दिले . . . पण नंतर गव्हर्नमेंट टेंडर ची कामं सुरू केली सुरुवातीला 91000 ची ऑर्डर मिळाली नंतर 215000 ची त्यानंतर 1500000 आणि आता 3000000 ची ऑर्डर मिळाली आता एक हॉटेल टाकतोय.

  • @abhishektamboli3777

    @abhishektamboli3777

    4 жыл бұрын

    Sir plzz tumcha number dya

  • @aniketr.2529

    @aniketr.2529

    4 жыл бұрын

    @@akshaykolhe4180 Suruvatila 30000 ghetale hote gharun

  • @Dd_12348

    @Dd_12348

    4 жыл бұрын

    mast bhava kuthe ahe tuz hotel

  • @aniketr.2529

    @aniketr.2529

    4 жыл бұрын

    @@Dd_12348 अजून जागा शोधत आहे

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    अभिनंदन

  • @mycitymylifestyle2313
    @mycitymylifestyle23134 жыл бұрын

    सर मी पण कंत्राटी काम करतो पण आता तूमच्या मार्गदर्शनामुळे आज जोडव्यवसाय सुरु केला आहे. काहीही झाल तरी रीकाम राहू नये. शिक्षण म्हणजे नौकरी हा समज सोडून द्यावा.

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav4 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏 *छत्रपती* शिवाजी महाराजांनी त्या काळात वर आगरा ते खाली मद्रास उभा फिरून पाहिला म्हणुन छत्रपती होऊ शकले-तुम्हाला उद्योगपती होण्यासाठी जग फिराव लागेल जग पहावे लागेल तरच जग जिंकता येईल- म्हणुन चला जग फिरूया *Dubai* *Business* + *Study* *Tour* with Prof *Namdevrao* *Jadhav* 1)कृषी प्रदर्शन 2)शिवजयंती 3)industrial visit 4)Business conferance 1 मार्च ते 5 मार्च Booking साठी शेवट चे तीन दिवस शिल्लक 9850504505 9139231340 9112452899 9112751212 नाम मात्र शुल्क 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @someshwarkhaire3934

    @someshwarkhaire3934

    4 жыл бұрын

    Fee

  • @riteshkamble6166

    @riteshkamble6166

    4 жыл бұрын

    Sir ya var ek solution ahe maja kade.unemployment clear karayla.

  • @jordybhai2113

    @jordybhai2113

    4 жыл бұрын

    Sir mulanni aaplya buisbess sathi konti konti pustak vachavit hr suggest karana ekda tumi

  • @landvillas140

    @landvillas140

    4 жыл бұрын

    माझ्याकडे 3 ते 4 हजार मुलांना रोजगार मिळवून देईल इतका मोठा उदयोग आहे माझ्या कडे 3 उदयोग ब्रँड आहेत कोणाला माझ्यासोबत यायचे असेल तर कॉल करा 9595948637 / 9988372211 मला IT, सॉफ्टवेअर, वेबसाईट डेव्हलपर्स, इंजिनिअर ची गरज आहे

  • @riteshkamble6166

    @riteshkamble6166

    4 жыл бұрын

    @@jordybhai2113 rich dad poor dad,the copy cat,21st century business,think big and grow rich,the intelligent investor,questions are the answers,etc book read kara.

  • @santoshnarke302
    @santoshnarke3024 жыл бұрын

    अमेरिका ची अर्थव्यवस्था ही 18trillion usd ahe तिथे दरवर्षी 2 लाख B. E HOLDER बाहेर पडतात आणि भारतात 3 trillion usd आहे आणि भारतात 16 लक्ष विध्यार्थी दरवर्षी बाहेर पडतात त्यामुळं पैसे देऊन मनस्ताप आहे. भारतात खरी 2 लक्ष इंजिनीर गरज असताना 16 लाख कश्याला पाहिजे. ह्यसाठी एकच उपाय 10वि नंतर नौकरी आणि शिक्षण दोनी एकत्र झाले tar प्रॅक्टिकल शिक्षण आणि उत्पन्न दोन्ही भेटल. नाहीतर काहीच भेटणार नाही जगणं मुश्किल होणार.

  • @vikas4250

    @vikas4250

    4 жыл бұрын

    महाराष्ट्रात तरुणांनी शैक्षणिक कर्ज काढून शिक्षण घेतले. पण त्याचा उपयोग झाला नाही, आजही ती बेरोजगार आहेत, व कर्ज बाजारी सुद्धा. या शिक्षण व्यवस्थेने त्यांची आर्थिक प्रगती खुंटली. म्हणून त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी बेरोजगारांचा मोर्चा निघाला पाहिजे आणि त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवणे खूप गरजेचे आहे. बेरोजगारांच्या मागण्या अशा आहेत... 1)education loan माफ करा 2)व्यवसायाकरिता 15 लाख पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्या. 3)mpsc साठी रिकाम्या जागा पूर्ण भरा. विनंती..... सरकारपर्यंत ही माहिती पोचवावी

  • @harshvardhanpatil3947

    @harshvardhanpatil3947

    4 жыл бұрын

    तुला चांगला job भेटेल bhava phone kr 9860329854

  • @sumeetdhamane7274
    @sumeetdhamane72744 жыл бұрын

    ह्या पिवळ्या शर्ट वाला मुलगा हुशार आहे

  • @riteshkamble6166

    @riteshkamble6166

    4 жыл бұрын

    @@rohitbhagwat1016 Ek business opportunity hoti tujha saati pahije asel tar reply kar

  • @SandipKumbharkar-pp4nr

    @SandipKumbharkar-pp4nr

    4 жыл бұрын

    @@riteshkamble6166 ky ahe

  • @riteshkamble6166

    @riteshkamble6166

    4 жыл бұрын

    @@SandipKumbharkar-pp4nr trading business

  • @bhupendrakandalkar7414

    @bhupendrakandalkar7414

    4 жыл бұрын

    @@riteshkamble6166 option & index

  • @riteshkamble6166

    @riteshkamble6166

    4 жыл бұрын

    @@bhupendrakandalkar7414 means?

  • @Pratikraj9495
    @Pratikraj94954 жыл бұрын

    माझा पण डिप्लोमा सिविल झालाय 88 %आहेत पण डिग्री कडे न जाता मी स्वतःच business करतोय ते फक्त तुमचे विडिओ बगून शक्य झालाय सर

  • @riteshkamble6166

    @riteshkamble6166

    4 жыл бұрын

    Ek business opportunity hoti tumcha saati pahije asel tar reply kara

  • @Pratikraj9495

    @Pratikraj9495

    4 жыл бұрын

    @@riteshkamble6166 bola n

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    अभिनंदन सर

  • @Pratikraj9495

    @Pratikraj9495

    4 жыл бұрын

    @@NamdevraoJadhav धन्यवाद सर

  • @janardhandhakane3791

    @janardhandhakane3791

    4 жыл бұрын

    Sir Tumcha no. Dya ani mala madat kara plz

  • @ndsdesignerfurniture7081
    @ndsdesignerfurniture70814 жыл бұрын

    मी पण इंजिनीरिंग झाली जॉब नाही आता you tube करतोय 👈👈🇮🇳

  • @balajigaikwad8003

    @balajigaikwad8003

    4 жыл бұрын

    केंव्हा सुरु केलात भाऊ??

  • @vasantasuryadhan4282

    @vasantasuryadhan4282

    4 жыл бұрын

    Kutla channel aahe

  • @nikhil4yourhelp670

    @nikhil4yourhelp670

    4 жыл бұрын

    KZread peksha dusr ka nhi krt bhava jr kraych asel tr msg kr

  • @balajigaikwad8003

    @balajigaikwad8003

    4 жыл бұрын

    @@nikhil4yourhelp670 kay karav sanga na mg bhau

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    अभिनंदन

  • @bhartiraut9017
    @bhartiraut90174 жыл бұрын

    The great maratha

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    जय शिवराय

  • @amoljadhav11maharshtra81
    @amoljadhav11maharshtra814 жыл бұрын

    भारताने research &development कडे लक्ष दिले पाहिजे

  • @dilipkhairnar9971
    @dilipkhairnar99714 жыл бұрын

    दुस-याची स्वप्न पुर्ण करण्याचे काम म्हणजे नौकरी. आणि आपली स्वप्न पुर्ण करण्याचे काम म्हणजे स्वताचा उद्योग धंदा.

  • @sushantgaikwad9954

    @sushantgaikwad9954

    4 жыл бұрын

    Right 100%

  • @kunalbobade485

    @kunalbobade485

    4 жыл бұрын

    Bhawa patal mala

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde212111 ай бұрын

    या इंजिनिअर युवकांना शिक्षक भरती साठी पात्र केलं पाहिजे सरकारने नक्कीच शैक्षणिक दर्जा सुधारेल 🙏🙏🙏 आणिसरकारनं पाहिलं चुकीच्या पॉलिसी राबवणे बंद केलं पाहिजे आज ४००० लोकांमागे एक डॉक्टर आहे पण तिथं संधी द्यायची नाही कारण नेत्यांना आपली घरे भरायची आहेत 😢😢😢 जागे व्हा 🙏

  • @sushildeshmukh7910
    @sushildeshmukh79104 жыл бұрын

    मी 2010 मध्ये engineering केली कमी वयात पोलिस भरती झालो सुरुवातीला जॉब सोडणार होतो पण सोडला नाही पण आजची परिस्थिती पाहिली तर माझा निर्णय बरोबर होता असे वाटतेय

  • @criticalkeen8464

    @criticalkeen8464

    9 күн бұрын

    Mi engineer Keli Ata patwari lagloy😢

  • @kartikjadhav2992

    @kartikjadhav2992

    6 күн бұрын

    सर BCAचांगले आहे का

  • @sushildeshmukh7910

    @sushildeshmukh7910

    6 күн бұрын

    @@kartikjadhav2992 changale ahe mitra pan update rahave lagel technology field ahe

  • @Reallife860
    @Reallife8604 жыл бұрын

    जाधव सर आपले अभिनंदन आपण अशा प्रकारचे काम करतात परंतु या सर्व मुलांची मनोगते ऐकले असता मला माझे मत मांडले वाटते कोण म्हणतो इंजिनिअरिंग क्षेत्रांमध्ये जॉब नाहीत इंजिनिअरिंग क्षेत्रांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जोडलेले आहेत संपूर्ण भारतात नव्हे तर महाराष्ट्र सुद्धा खूप जास्त प्रमाणावर ती कामावर लेबल आहे परंतु ते काम करण्यासाठी कुशल इंजिनीयर उपलब्ध नाहीत मी स्वतः इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करतो दर महिन्यातून कमीत कमी चार दरिये इंजीनियरिंग झालेले विद्यार्थी माझ्याकडे येत असतात मी जेव्हा त्यांना विचारतो की तुला काय येते त्यावेळेस ते फक्त त्यांचे मार्कलिस्ट दाखवू शकतात आणि अभ्यास सोडून इतर एक्टिविटी आपण कशाप्रकारे कॉलेजमध्ये केल्या याची माहिती सांगतात परंतु इंजिनीरिंग क्षेत्रांमध्ये खरोखरच जॉब करायचा असेल तर तुम्हाला खऱ्याखुऱ्या कुशल टेक्निकल नॉलेज ची गरज आहे यासाठी फक्त सेमिस्टर पास करून उपयोग नाही तर स्वतः दिवसातील अठरा-अठरा तास अभ्यास करून कौशल्य तयार करावे लागते मग जॉब नाही असं म्हणत बसायची वेळ येत नाही आजकालच्या मुलांना मोठा पगार पाहिजे परंतु मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या मुलाला ऑटोकॅड मधील एखादा डिझाईन कार्ड म्हटलं तरी सुद्धा त्याला जमत नाही किंवा कम्प्युटर सायन्स च्या एखाद्या मुलाला साधा सीचा एक प्रोग्राम कर म्हटलं तर ते करू शकत नाहीत तर कुठलाही उद्योजक यांना कुठल्या विशेष वरती कामाला ठेवेल शेवटी इंजिनीअरिंग करून चहाच आणि वडापाव दुकान टाकले आता नवीन झालेला आहे मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की चहाचं दुकान दुकान टाकल्यानंतर तुम्ही खूप मोठं काम केलं तर तसं नाहीये तुम्ही पैसे तर कमवू शकाल परंतु खऱ्या अर्थाने इंजिनिअरिंग काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिवाच रान आणि रक्ताचे पाणी करून अभ्यास करावा लागेल धन्यवाद

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    खूप छान विचार मांडला आहे आपण....अभिनंदन share करा

  • @Dattapund213

    @Dattapund213

    2 ай бұрын

    Right

  • @Dattapund213

    @Dattapund213

    2 ай бұрын

    Right

  • @techinsidex9272
    @techinsidex9272 Жыл бұрын

    Summary :- Every Engineer is not unemployed and not every tea & panipuri seller is millionaire, Engineers are important part of society it's hard to imagine what calculation & testing they are ensuring during product development to make it safe & perfect for society.

  • @philipdsa7907

    @philipdsa7907

    11 ай бұрын

    Colleges should develop quality engineers and not quantity engineers and make money.

  • @dr.englishShalaka

    @dr.englishShalaka

    11 ай бұрын

    Correct. Agreed✌

  • @omkorde481

    @omkorde481

    10 ай бұрын

    💯

  • @pritam...8796
    @pritam...87964 жыл бұрын

    मी पण फर्स्ट इअर ला आहे,आता पासूनच बिझनेस आयडिया शिकतं आहे.........धन्यवाद..... जय जिजाऊ, जय शिवराय!!!!!!!!

  • @aniketr.2529

    @aniketr.2529

    4 жыл бұрын

    अभिनंदन आताच वेळ योग्य आहे

  • @umwala

    @umwala

    11 ай бұрын

    Bro kontya college la engineering hotas tu

  • @nitinkulkarni5878
    @nitinkulkarni58784 жыл бұрын

    कोणी कितीही आपटली तरी जी नशिबात आहे तेच घडते कधी चहावाला श्रीमंत बनतो तर कधी पैसेवाला भिकारी . आज जगात शिक्षणा बरोबर जिद्द , चांगल नशीब , चांगलली बुद्धी लागते . ही या मुलांना कळत नाही . उट सूट शिकून कोणीही मोठा होत नसतो . प्रत्येक Successful माणसाचा etihas paha .

  • @vedantgaikwad5867
    @vedantgaikwad58674 жыл бұрын

    Ekach mulga barobar mhantoy , 80%jobs fakt Marathi mulanlach, Jai Maharashtra

  • @somnathneharkar2886
    @somnathneharkar28864 жыл бұрын

    आपल्या व्हिडिओमुळे भरपुर प्रेरणा मिळते.....धन्यवाद

  • @balajigaikwad8003
    @balajigaikwad80034 жыл бұрын

    सर खूप दिवसापासून विडिओ टाकला नव्हता. आम्ही वाट बघत असतो तुमच्या विडिओची.

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    नक्कीच

  • @J-Rohan
    @J-Rohan4 жыл бұрын

    अशी होतकरू मुले पाहून वाटतं महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल आहे!

  • @lifeandmotivation814
    @lifeandmotivation8144 жыл бұрын

    i am a civil engineer but now i am uneployed..everywhere need experince

  • @sandeshsarade2342
    @sandeshsarade23424 жыл бұрын

    माझा एक मित्र इंजिनिअर जॉब करतो हिंजवडी मध्ये त्याच्या 2000लोकांच्या कंपनी मध्ये 20पन मराठी लोक नाहीत।।।

  • @Krm1889

    @Krm1889

    4 жыл бұрын

    Konti company?

  • @viki6619

    @viki6619

    4 жыл бұрын

    Mitra, today's corporate world is extremely competitive. Jobs are not offered on the basis of language, cast, creed, religion at least in private sector. Personal capacity and capability are considered. I am retired ex IT professional I have seen similar situation in Bangalore, Hyderabad also

  • @Everything-bo5ie

    @Everything-bo5ie

    4 жыл бұрын

    @@dineshavachat railway( center gov.) मधे आपली मुल का नाहीत समजेल का?

  • @praful4383

    @praful4383

    4 жыл бұрын

    @@viki6619 bhau tu bollas te brobr ahe ....pn tula sangu religion ,cast n language wr lokanna jast job bhettat .... specially je baherun lok yetat tyanna jast bhettat ....amcha sir bihari ahe pn fakt bihari lokannach job deto

  • @prashuramchepte2959

    @prashuramchepte2959

    4 жыл бұрын

    @00 7 सर आपण मराठी लोकांनी काय जॅाब करायचा मंग

  • @abhijitpatil5936
    @abhijitpatil59364 жыл бұрын

    शिक्षण हे एक व्यवसाय झाला आहे, अमाप फी आकारून लोकांना लुबडतात. फी बदल सरकारने कडक कायदा केला पाहिजे.

  • @maheshsalunkeomjayjagdish390
    @maheshsalunkeomjayjagdish3904 жыл бұрын

    🙏🙏🌷🌷जय महाराष्ट्र सर.. खुपच सुंदर कार्य करताय तुम्ही..मन:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद!! या बेरोजगार युवकांच्या भावना-तळमळ आणि खरी सत्य परिस्थितीआहे सर.. युवकांचा वेळ हा शिक्षण घेण्यात वाया जात आहे आणि भविष्यातही हा वेळ वाया न घालवता तरुण पिढीनी छोट-छोट्या व्यवसायापासून सुरुवात करावी.. 👉👉आख्या महाराष्ट्र राज्याला पडलेला एक मोठा प्रश्न आहे म्हणजे 👉👉 कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र हा..??

  • @pavandeokar7992
    @pavandeokar799211 ай бұрын

    Engineering चे फी काय झाली ते महत्त्वाचे शेतकरी ने पोरांचे कशे भरायचे येवढे पैसे बेरोजगारी साठी

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande35256 ай бұрын

    श्री. नामदेव जाधव साहेबांनी मुंबई, पुणे सारख्या शहरात अत्यंत मोक्याच्या ठिकाणी मराठी तरुणांना व्यावसाय करण्यासाठी सहकार्य करावे.

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande35256 ай бұрын

    कोरोना काळात मुंबई, पुणे शहरात मोक्याच्या जागा माननीय नामदेव जाधव यांनी मराठी तरुणांना व्यावसायासठी मिळवून द्यायला पाहिजे होत्या.

  • @parasmali5952
    @parasmali59524 жыл бұрын

    good conversation with young talent. keep it up. truth come up.

  • @madhukarmithbavkar1546
    @madhukarmithbavkar1546 Жыл бұрын

    मराठी मुलांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजेच, असा कायदा केला पाहिजे.

  • @swapnilchavan572
    @swapnilchavan5724 жыл бұрын

    सर खरच विचार करायला भाग पाडलात मराठी माणसाला🙏

  • @g_p_creation8807

    @g_p_creation8807

    4 жыл бұрын

    Kay kartos sadhya bhava

  • @mohanmane1432
    @mohanmane14324 жыл бұрын

    मोठी चळवळ महाराष्ट्रात ऊभी करणे आवश्यक आहे आपला उपक्रम चालू ठेवावा व योग्य मार्ग शोधण्यासाठी त्यांना पुरेसे चांगले मार्गदर्शन दिले पाहिजे

  • @nitinmahajan645
    @nitinmahajan6454 жыл бұрын

    I am a Engineer and working for last 20 years. One suggestion to all ingineering ansiperants that current job market is not based on qualification based but skilled based. So don't run behind engineering but learn to gain some skill from chilled hood, let it bee autocad, BIM modeling, Scada, Auto industry mechanics ……. Engineering degree is not assurance at all for gaining job or money

  • @amoljadhav11maharshtra81
    @amoljadhav11maharshtra814 жыл бұрын

    पहले गुजराती, मारवाडी, up, बिहार वाले हाकला बाहेर एक विनंती आहे मराठी लोकांना, मराठी दुकानदारच शोधा

  • @ketkipadvi2476

    @ketkipadvi2476

    4 жыл бұрын

    मराठी दुकानदार नाही राहिला आता, तो नोकरी करतोय 15000 ची अणि सुखी राहतोय

  • @shis10

    @shis10

    4 жыл бұрын

    कडायलच पयजे यांना

  • @Dd_12348

    @Dd_12348

    4 жыл бұрын

    @@ketkipadvi2476 barobar ahe bhava

  • @santoshbhosale4364

    @santoshbhosale4364

    4 жыл бұрын

    Gujrati , Marvadi ,Up , Bihar Vala Loakana Hakalnapeksha Marathi Mansani Dhanda Karayla Shikla Pahije

  • @maheshnevase9650

    @maheshnevase9650

    4 жыл бұрын

    100% true

  • @Narendra_Modi_updates__
    @Narendra_Modi_updates__4 жыл бұрын

    College open karanare rich hotat nd tya college madhye shikanare garib rahatat.💯

  • @manyaa00707
    @manyaa007074 жыл бұрын

    Khup chan mudda ghetlat sir tumhi n tarunanmadhle vichar samor anlyabaddal khup dhanyawaad...🙏

  • @shekharbhorde8226
    @shekharbhorde82264 жыл бұрын

    क्रांतिकारी व्हिडिओ 👌👌🙏

  • @prataps2341
    @prataps23414 жыл бұрын

    I beg to differ from this. The educational degree is very important in one's life. It is a doorway to have a better living and lifestyle. If you don't have a degree, then you are likely to have a hard life. Yes, I agree that there are flaws in our Indian education system. It is supposed to be more of practical and real life problem solving kind of. But it is also students' task to learn things and develop skills so that he would be in a position to work in a company. This is the world of information and technology. There are many courses available on internet. Students should enroll in such courses and develop skills. I know it is a very hard to get a job for oneself. But have a patience, work hard, increase your knowledge and learn from your mistakes. If you did this, one day you will definitely get a good job.

  • @secretgamer3054
    @secretgamer30542 жыл бұрын

    सर तुमचा पुस्तकाचा व्यवसाय आहे 100% टक्के गॅरंटी

  • @tushars3115
    @tushars31154 жыл бұрын

    बेरोजगारी प्रत्येकाच्या डोळ्यात दिसतेय 😔😔😔

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    बरोबर

  • @ranjeetsuryawanshi91
    @ranjeetsuryawanshi914 жыл бұрын

    सध्याचे इंजिनियरींग चे शिक्षण म्हणजे शुद्ध फसवणूक आहे.

  • @udaydeshpande2225
    @udaydeshpande22254 жыл бұрын

    The most important thing is employability. Just getting degree does not cut it. Fluency in English, good presentation skills, intelligence to learn new techniques and attitude to seek monetary benefit through entrepreneurship is what is required.

  • @amolchavan2740
    @amolchavan27404 жыл бұрын

    खूप छान वाटलं सर विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया घेतल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नामदेवराव जाधव सर

  • @g_p_creation8807

    @g_p_creation8807

    4 жыл бұрын

    Kay kartoy sadhya bhau

  • @desirebrave9569
    @desirebrave95694 жыл бұрын

    सर तुम्ही अत्यत महत्वाचा मुद्दा मांडल आहे Thanku sir🙏🙏

  • @bhaskarmogal6640
    @bhaskarmogal66404 жыл бұрын

    Jadhav sir engineer college fees झालेला खर्च वापस शासनाने विद्यार्थ्यांना द्यावि education lone माफ करा विद्यार्थ्यी त्या पैशातून उद्योग उभे करतील हाच यावर उपाय आहे

  • @sagarlagad9030
    @sagarlagad90304 жыл бұрын

    सर माझ्या iti (motor mechanic) झालय पन जॉब च्या नादाला n लागता शेळी पालन करतोय अणि त्या क्षेञात खूप खूश आहे

  • @princeyogi854

    @princeyogi854

    4 жыл бұрын

    sagar l mast

  • @rahulkokane5669

    @rahulkokane5669

    4 жыл бұрын

    Mast bhawa...

  • @omdeshmukh1464
    @omdeshmukh14644 жыл бұрын

    जग है खुल आहे फक्त तुम्ही कीती मैहनत कराल तेवढे मोठे होनार

  • @Aakash8739
    @Aakash87394 жыл бұрын

    बरोबर आहे सर तुमच्या प्रत्येक व्हिडिओने motivation मिळते । मी पण engineering ला आहे आणि complete झाली का business करणार आहे ।

  • @rohitghodke7253
    @rohitghodke72534 жыл бұрын

    हैद्राबादला चेन्नईला कोणत्याही क्षेत्रात घ्या तिथे फक्त तिथल्या मुळच्या तरूण-तरूणींनाच पहिली पसंती दिली जाते... आणि आमच्या महाराष्ट्रात असं होत नाही.. राजकीय पक्ष फक्त पोकळ आश्वासन दिलं जातं..

  • @siddhantpatil1111
    @siddhantpatil11114 жыл бұрын

    स्वदेशी, स्वाभिमान आणि सनातन परंपरा ह्या गोष्टीकडे जर भारतीय माणूस परत गेला तर भारत पुन्हा विश्वगुरु बनणार .

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav9 ай бұрын

    2024ची शिवजयंती आपण 500 उद्योजक नव उद्योजक यांना सोबत घेऊन सिंगापूर येथे 14फेब्रुवारी ते 19फेब्रुवारी या कालावधीत करणार आहोत सिंगापूर देशाने 30वर्षात केलेली प्रगती पहिली तर आपल्या 30पिढ्यांचा उद्धार होण्यासारखे आहे.ज्यांना यायचे असेल त्यांनी पासपोर्ट तातडीने काढावा. पाच रात्र आणि सहा दिवस आपण सिंगापूर फिरणार आहोत विमान बस मेट्रो क्रुझ असा वेगवेगळा अनुभव इम्पोर्ट एक्सपोर्ट नवीन उद्योग माहिती स्थानिक प्रसिध्द उद्योगांना भेटी सोबतच एक दिवसीय कार्यशाळा प्रशिक्षण,सिंगापूर शिबिर प्रशिक्षण प्रमाणपत्र सोबतच यशस्वी उद्योजकांना पुरस्कार सिंगापूर मधील यशस्वी उद्योजकांना,उद्योगांना भेटी. विमान मेट्रो बस,क्रुझ प्रवास नावीन्यपूर्ण जेवण अद्भुत अनुभव आणि संपूर्ण आयुष्याचा कायापालट करणारी ही संधी. आपले आयुष्य भविष्य बदलणाऱ्या उद्योजक शिवजयंती@ सिंगापूर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क आयोजक बारा मावळ फाउंडेशन स्वामी उद्योगानंद टीम 9860601250 स्वतः प्रा नामदेवराव जाधव जे एक प्रसिद्ध लेखक जागतिक कीर्तीचा वक्ता यशस्वी उद्योजक आणि बिझनेस कोच आहेत असे अनुभवी गुरू संपूर्ण दौऱ्यात आपल्या सोबत असणार आहेत एकूण सर्व खर्च जेवण राहणे खाणे पिणे (पाणी ,सरबत )सहित मुंबई ते परत मुंबई अशा फक्त 99000 रुपये आहे. बुकिंग आज पासून सुरू.

  • @sanjaymore3109
    @sanjaymore31094 жыл бұрын

    ह्या सर्वांचे मूळ हे लोकसंख्या आहे .

  • @financialadvisor7672
    @financialadvisor76724 жыл бұрын

    12 झालो आणि भाऊ आज business consultant आहे मी 21 वय आहे माझ

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 Жыл бұрын

    कालबाह्य ज्ञान आत्मसात करून दिल्याबद्दल धन्यवाद, " आपकी दो टक्किया कि नौकरी हमारा पुरा जीवन बरबाद हो जाय ." 14व्या लुई सारखे भ्रष्ट्राचारी नेत्यांना लटकावा. एक धगधगता अभियंता: विजय

  • @dattatraylate3613
    @dattatraylate361310 ай бұрын

    जय श्री राम नामदेव सर खूप छान माहिती दिली आहे. तरुण व तरुणींना महाराष्ट्रतील मुला आणि मुलींना नोकरीत प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.जय श्री राम.

  • @rickyrocks3277
    @rickyrocks32774 жыл бұрын

    Sir maze 4 mitra Punyat 4 veglya engineering college madhe aahet....pan kunalach watat nahi ki job milel

  • @surajd2338
    @surajd23384 жыл бұрын

    Sir maja friend cofee ABK cha Anand kshirsagar tumchyashi linked ahe ...you are really motivating our youth to new perception ..I also want to look into this

  • @sudarshanthorat2857
    @sudarshanthorat28574 жыл бұрын

    Pradhypak jadhav sir,mi B.E.(I.T)2017 ek berojgar ....Marathi mulga ha confidenceless zalya tyala boost karta tumhi kharach he khup khup bhari kam kartay tumhi especially engineer student sathi ....Bhari vatl ki kuni aplya sathi support kartoy he kam asach chalu theva...Nahitr heart che patient nkkich vadhnar .. thank you

  • @Dd_12348

    @Dd_12348

    4 жыл бұрын

    bhava mi pn berojgar mechanical engg 2018 passout ata tour and travel cha diploma karaycha v4 kartoy tension nko bhava confidence less tyancha hoto je chori labadi krta. tc

  • @jagdishkamble7916
    @jagdishkamble79164 жыл бұрын

    1 no. Sir pratyakshat aas ground var utaralat te chhan kelat. Aaj social media hach paryay aahe je aaplay samasya manadnyacha sadhan aahe.

  • @anupedake7
    @anupedake74 жыл бұрын

    नुसत्या Engineering walyanii Strike kela tr desh berojgar hoil....✌️💯 .. Hikad shetkari desh jagvatoy n engg wale desh ghadavtat,.pn tyana kahi ch bhetat nahi.....

  • @cyberianworld9660

    @cyberianworld9660

    4 жыл бұрын

    इंजिनीरिंग ला एडमिशन घेणारी आपल्या शेतकऱ्यांची च मुल आहेत

  • @riteshkamble6166

    @riteshkamble6166

    4 жыл бұрын

    Ek business opportunity hoti tumcha saati pahije asel tar reply kara

  • @navneethpawar4136
    @navneethpawar41364 жыл бұрын

    तुम्ही आमचे डोळे उगडले सर thanks you so much your graet man leadership development takat age sir

  • @navneethpawar4136

    @navneethpawar4136

    4 жыл бұрын

    I mean leadership development karanyachi takat ahe sir

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    धन्यवाद ९८५०५०४५०५ call करा

  • @neongaming3293
    @neongaming3293 Жыл бұрын

    चुकीचे शासकीय धोरणे,कमी शिकलेली राजकीय नेते, मंत्री (संत्री), उद्योग धंदे परराज्यात पळवून नेण्याचा सपाटा, परप्रांतीयांच्या लोकांना पात्रता नसताना केवळ कमीतकमी वेतन देऊन नफेखोरी करणारे उद्योगपती अशी अवस्था आहे आज वर्तमान देशात 😮

  • @sudipshirsath9947
    @sudipshirsath99474 жыл бұрын

    Jadhav sir tumche video pahun mazymadhye udyog dhundyachi eccha nirman zali

  • @user-xw5ti9fx4w
    @user-xw5ti9fx4w4 жыл бұрын

    Mi B.A first year ला आहे ,पण एकंदरीत सर्वांनाच पेपर कशेही लिहले तरी पास करता म्हणून आता स्वतःचा Business सुरु करायचं म्हणतोय.... म्हणजे उद्या डिग्री घेऊन कोण्ही नोकरी देत का असं म्हणायची वेळ येणार नाही.

  • @shubham5172
    @shubham51724 жыл бұрын

    बर झाल 1st year लाच सोडली engg. 😂

  • @shubham5172

    @shubham5172

    4 жыл бұрын

    @Nilesh Dhumak sod bhawa kahitr skill shikun business start kr.

  • @sachinpurkar9291

    @sachinpurkar9291

    4 жыл бұрын

    Mi pn

  • @Siddya_5545

    @Siddya_5545

    Жыл бұрын

    Amhi mhanto engineering karayla hav hot pn ithe pn same condition aahe 😂

  • @md.iliyas313

    @md.iliyas313

    Жыл бұрын

    Mi pan 😊

  • @creatorrushi

    @creatorrushi

    11 ай бұрын

    😂

  • @komalupadhye7805
    @komalupadhye78054 жыл бұрын

    Im also one scientist i did evrythiing in small age now im doing well in isro

  • @manohartari599
    @manohartari5993 жыл бұрын

    Rajiv Dixit Spotted Finally 🙏🏻🙏🏻🙏🏻💯👌🏻

  • @pratikshabhalerao1931
    @pratikshabhalerao19314 жыл бұрын

    देशाचा विकास तेव्हा होइल जेव्हा Digri पेक्षा skill ला जास्त महत्त्व येईल

  • @g_p_creation8807

    @g_p_creation8807

    4 жыл бұрын

    सध्या काय करतेय

  • @dattarajaatpadkar9186
    @dattarajaatpadkar91864 жыл бұрын

    Barobar ahe sir

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    आभार

  • @sagarlifestyle9595
    @sagarlifestyle95954 жыл бұрын

    That is right sir & really true because i am businessman n artist...

  • @JaiHind-hp8tk
    @JaiHind-hp8tk4 жыл бұрын

    बरोबर आहे सर..

  • @teachwithsharad5106
    @teachwithsharad51064 жыл бұрын

    बरोबर, माझी इंजिनिअरींग झालेलं आहे परंतु मी इंजिनिअरिंग च्या ज्ञानाचा उपयोग व्यवसाय वाढविण्यासाठी करत आहे

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    स्वताच वेवसाय करा आणि कर्मचारी कामाला ठेवा

  • @SachinPawar-xj5jt
    @SachinPawar-xj5jt4 жыл бұрын

    Sir mi chemical engineering sodun sadhya hotel open Kartoi Punet Moshi madhe nashik Hiway la gala ghetlay bhadyane Aani aata 5 Feb la hotel open Kartoi ani mess pn chalu Kartoi..

  • @utk2923
    @utk29234 жыл бұрын

    Khup vaet stiti aahe engineers Che...sagle hastat aamchyavr....pn aamhihi Maharajanche mavle aahot....evdhyat har Nahi mannnar swatahach businesses tyar Karu...

  • @anishpatil1693
    @anishpatil16934 жыл бұрын

    yelow jacket madhla mulga ek no bolala ahey totally agree with him.....

  • @sushantkautkar7694
    @sushantkautkar76944 жыл бұрын

    It's not reality , lot of jobs available for engineers but ,real problem is lot of engineering student don't have knowledge

  • @operatorgroup786

    @operatorgroup786

    2 жыл бұрын

    Right majhya 2 mama che mul aahet tyana job aahet ek software Ani ek coder aahe 1 lakh per month

  • @myworld....9838
    @myworld....98383 жыл бұрын

    कॉलेज फक्त submission आणि Exam साठीच राहिले आहेत (कारकुन).... नोकरीला खूप जास्त महत्त्व दिले जात आहे....

  • @Motivation-js8sv
    @Motivation-js8sv4 жыл бұрын

    Excellence, sir I am with you.

  • @g_p_creation8807

    @g_p_creation8807

    4 жыл бұрын

    Kay kartoy sadhya bhava

  • @Pure_India
    @Pure_India4 жыл бұрын

    Thank you Namdeorao Sir . Tumcha ha video baghun khup chan vatla . Me hi ek engineer aahe , Punyat shiklo ani ata Japan madhe eka Automotive OEM la job karto. Japan pasun kharch khup shiknya sarkha aahe. Thanks for supporting Marathi Students.

  • @DNStatuswala

    @DNStatuswala

    Жыл бұрын

    Dada branch konti hoti,please reply

  • @dnyaneshwarjadhav9462
    @dnyaneshwarjadhav94623 жыл бұрын

    Reality spoken by students

  • @jaihind116
    @jaihind1164 жыл бұрын

    Son of soil theory must in MH

  • @swapnilaware3360
    @swapnilaware33604 жыл бұрын

    Sir, mang malla 1 ? Padhala ahe, kids English Medium School Chi pan hich avashtha hoil kay

  • @sandipshirsath6109
    @sandipshirsath61094 жыл бұрын

    मी पण इंजिनिअर आहे। पण मी उद्योजक आहे। आणि मला business करून जास्त समाधान मिळतं। पुणे आणि मुंबई इथे माझा उद्योग छान सुरु आहे। आपल्या मराठी मुलांनी आधी उद्योगासाठी खूप संयम हवा असतो हे आधी समजून घेतले पाहिजेल। Thank you sir for your guidance Thank you sir.

  • @Dd_12348

    @Dd_12348

    4 жыл бұрын

    konta businesses ahe ani adress

  • @sandipshirsath6109

    @sandipshirsath6109

    4 жыл бұрын

    @@Dd_12348 dryfruit trading. Address is in nasik. Also Supplying in pune and mumbai

  • @ermanishchaudhari4602
    @ermanishchaudhari46024 жыл бұрын

    सर अगदी बरोबर आहे....अहो मी 2019 ला मेकॅनिकल इंजिनीअरिंग केली पण अजून जॉब नाही भेटत....मगं जॉब नाही तर शिक्षण का केलं हाच मोठा प्रश्न आहे... प्लेसमें ट वाले म्हणता ऑफिस ला या रजिस्ट्रेशन करा....आणि फीस भरा...नुसते धंदे आहेत यांचे.....आपला मराठी माणूस कामासाठी वणवण भटकत असतो...आणि जॉब बाहेरून आलेल्यांना देतात......

  • @riteshkamble6166

    @riteshkamble6166

    4 жыл бұрын

    Ek business opportunity hoti tumcha saati pahije asel tar reply kara

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    स्वताच काय तरी करा

  • @gauravkadam5255
    @gauravkadam52554 жыл бұрын

    If you look at the root cause of unemployment explosion of population is the main factor...... Jobs are limited at the same time businesses will certainly reach a limit (though it's required now & if majority of youth enters the business) where competition will be too high to sustain a business.. ..

  • @ganeshshirmewar3021
    @ganeshshirmewar30214 жыл бұрын

    Great work sir

  • @rohitingole2227
    @rohitingole22274 жыл бұрын

    धन्यवाद namdevrao saheb amachyavar honara anyay tumhi dakhavlya baddal🙏

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    जबाबदारी आहे

  • @rohitingole2227

    @rohitingole2227

    4 жыл бұрын

    @@NamdevraoJadhav Hope kadhi tari bhet hoil aapli sirr🙏

  • @user-kg5cs4nu6x
    @user-kg5cs4nu6x4 жыл бұрын

    लोक संख्या वाढत आहे कोणाला काय जॉब भेटणार

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    स्वताच काय तरी करा

  • @prashantnimje845

    @prashantnimje845

    4 жыл бұрын

    China chi loksankya apalyapeksha jast aahe, tithe Berojgari nahi ewathi.

Келесі