पिपाण्या । PIPANYA । शॉर्ट फिल्म । बाळासाहेब ।रामभाऊ ।सुभाषराव
Музыка
#chandalchaukadirambhaudialoguestatus
#chandal_chaukadi_chya_karamati
#balasahebchandalchokadustatus
#rambhaudialogue
#gavranfilmproduction award winning short film, chandal choukadichya karamati, marathi short film, indian short film, comedy short film, funny short film, unique short film, best short film, amazing short film, entertaining short film
Пікірлер: 31
खरं रडायला आलं मी समजू शकतो एखाद्या कलाकाराची परिस्थिती कारण मी सुद्धा एक कलाकार 😢😢❤
खूप हृदय स्पर्श करणारी कलाकृती ❤️🎬
यामुळेच बाबासाहेबांनी वंचितांना आरकक्षण दिले
अप्रतिम अभिनय आणि शॉर्टफिल्म
Nice बाळासाहेब आणि रामभाऊ
पिपाण्या शॉर्टफिल्म ने काळजाला गरा पाडला.जबरदस्त, अप्रतिम. अशा हाडाच्या कलाकारांसाठी कागदपत्रांची आट शिथिल करायला हवी व मानधन द्यायला हवे.
एक नंबर बाळासाहेब खरच बाळासाहेबांची एक्टिंग बघुन डोळ्यात पाणी आले ❤❤😢😢😢😢 एक नंबर फिल्म ❤❤❤❤ब
जी मज्जा हलगी आणि पिपानीत आहे ती मज्जा डॉल्बी सिस्टीम मध्ये नाही.
किती पण डॉल्बी सिस्टीम येऊद्या पण हालगी आणि पिपानीची सर कधीच येणार नाही
खुपच छान एका कलाकाराची व्यथा मांडली आहे
खुप छान मांडणी.कलाकारांचे दुःख😢😢😢
अप्रतिम आहे ही फिल्म
खूप हृदय स्पर्श करणारी क 25:59 लाकृती ❤️🎬
😢
khup chan...
कटू अप्रतिम
❤❤👌🏻👌🏻👍🏻
Telifilm award winning performance 🙏🙌
👍👌
Great work sir❤❤❤❤
अप्रतिम
खूपच छान Acting❤❤😊
👌👌👌👌👌👌
फिल्म चांगलीच आहे पण शिक्षण नाही शिकलतर हे असच चालू राहणार
NISHABD 😔🙏🙌👏
Dolyat pani anal rav tumhi khupach Chan episode dil se salam apaki puri Team ko
Jyane hat uchalala tyachya khubyatch pipanyane hanayala pahije hot bhau... khup hal aahet sarvsamanya lokanch Sarkar changal aahe pn tya khurchivar basalele KAHI KAHI Adhikari ajunahi Bhashtachari aahet. AANI AAJ na udya koni na koni tyancha balasahebanchya bhashet barobar Karyakam lavnar mhanje lavnar... 😅😅😅😅😅😅
😢😢
निःशब्द
खूप हृदय स्पर्श करणारी क 25:59 लाकृती ❤️🎬
😢😢