Zumbbad Natyanch... | झुंबाड नात्यांचं... | Marathi Short Film | Atkal film production
Фильм және анимация
Zumbbad Natyanch... | झुंबाड नात्यांचं... । मराठी शॉर्ट फिल्म । अटकळ फिल्म प्रोडक्शन
Atkal film present the official Marathi short film Zumbbad Natyanch... ( झुंबाड नात्यांचं... )
Releasing on 05th FEBRUARRY 2023 on SUNDAY
story & Director - Ashok Uttam Bhise.
DOP - Aditya Ashok Bhise.
Producer - Uttam Rajaram Bhise.
Concept - Tulsabai Uttam Bhise.
Music-
#marathishortfilm
#shortfilms
#shortfilmawardwinning
#shortfilmmarathilatest
#shortfilm2023
#shortfilmand
#shortfilmandfeaturefilm
Пікірлер: 92
Khup chhan vishay aahe sir.. परिस्थिती पेक्षा कधी कधी नातीच लई जड जातात.... ॲक्टिंग..खतरनाक केलीय sir.
@AtkalFilmProduction
5 ай бұрын
सर , मनापासून आभार.🙏🥰🙏
खूप छान. भूमिका फारच अप्रतिम. भयानक वास्तव.
@AtkalFilmProduction
5 ай бұрын
ताई , आभारी आहे .🙏🥰🙏
खुप छान दादा ......सध्याची परिस्थिती असंच चालू आहे पैसा 💸 जमिनीचा हिस्सा नात्यात कांहीच राहिला नाही फक्त पैसा ..... दादा चित्रपट पाहुन खरंच अनुभव आला
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
सर , मनपासून आभार. आपल्याला ही फिल्म आवडली. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही फिल्म पोहचावी..ही अपेक्षा.🙏🙏🙏🙏🙏🙏
तुकाराम हे पात्र खुप सुंदर साकारले आहे अशोक सरजी तुमच्या अभिनयाला तोडच नाही. वेगवेगळ्या तुमच्या भुमिका आम्हाला खुप आवडतात. सर्व कलाकारांचे अभिनंदन. अशोक सरजी पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
सर , आपल्या सानिध्यात खूप काही अभिनयाचे धडे गिरवता आले...आपलं मार्गदर्शन मोलाचे आहे.मनपासून आभारी आहे .🙏🙏🙏
Khup chan kam kelay
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
धन्यवाद... ताई.🙏🙏🙏
👌👌
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
धन्यवाद.....सर.🙏🙏🙏
👌👌👍
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
धन्यवाद...🙏🙏🙏
Khup emotional aahe
Best 👍😍
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
धन्यवाद... दादा.🙏🙏🙏
खूप छान सत्य परिस्थितीवर आधारित
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
धन्यवाद... सर.🙏🙏🙏
एकदम सत्य परिस्थिती वर आहे 🙏
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
सर , आभारी आहे .🙏🙏🙏
नेहमी प्रमाणे आपला अभीनय आपल्या वडीलांच्या नावा प्रमाणे उत्तम झाला आहे. शेवट ही छान झाला.
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
सर , आभारी आहे .🙏🙏🙏
Mast
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
ताई , आभारी आहे .🙏🙏🙏
अशोक सर खूप छान वास्तविक चित्र उभं केलंत.
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
सर , आभारी आहे .🙏🙏🙏
खरोखरच तुमचासुद्धा एपिसोड खूप छान मनाला मनाच्या ना त्याला स्पर्श करून जाणार आहे तुमचा हा परिसर असेच कार्यक्रम खरंच खूप छान
Very nice bhaiyya
Apan jya hy flim madhe bhumika mandhali atishay utamm rachana hoti and sadhya bholya shetakaryachi bhumika mala far avdhali . Fhudhil vat chalis khup khup shubhecha👍
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
दादा , आभारी आहे .🙏🙏नक्कीच असे वेगळे विषय घेऊन तुमचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करत राहू.🙏🙏
Khup divsani bare vatle mast film ahe
@AtkalFilmProduction
11 ай бұрын
सर , आभारी आहे .🙏🙏आमचा प्रामाणिक प्रयत्न आपण पाहिलात. त्याबद्दल धन्यवाद.🙏🙏
मस्तच
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
सर , आभारी आहे .🙏🙏🙏
Superb bro,hats off for the outstanding performance
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
Thank you so much .bro🙏🙏
झुंबाड नात्यांच...हा खरोखरच आत्मकेंद्रित करणारा चित्रपट आहे .त्यामधे भावांच बहिणीबद्दलचं असणारं प्रेम ,माया, जिव्हाळा,आणि तिच्या येण्याचा आनंद तसेच ओढ हे पाहून खूप मन भरून आलं. खूपच छान चित्रपट सादर केला आहे. Nice bro. 👌👌👍
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
ताई , धन्यवाद.🙏🙏 आमचा प्रामाणिक हेतू हाच आहे की , सर्व नात्यांना पैशामुळे दुरावा निर्माण होतोय....त्याला कुठेतरी आळा बसावा...आणि पुन्हा शेतकरी जीवनाचा सर्वांना आस्वाद घेता यावा. आपली प्रतिक्रिया आमच्या टीमचे मनोबल वाढवेल.🙏🙏🙏
खूप छान वास्तव मांडलात
@AtkalFilmProduction
5 ай бұрын
सर , धन्यवाद.🙏🥰🙏
खरी नाती तर पैशाने दुखतात आणि पैशामुळे उद्ध्वस्त होतात
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
सर , हा विषय घेण्याचे तेच कारण आहे .आपली प्रतिक्रिया आमच्या टीमचे मनोबल वाढवेल.धन्यवाद.🙏🙏
Speech less 😢😢😢
@AtkalFilmProduction
Ай бұрын
ताई , 🙏🙏🙏आपल्याला ही फिल्म आवडली...धन्यवाद. आम्ही सुद्धा हा विषय मांडताना मानसिक दडपणाखाली होतो...कारण ही खरी परिस्थिती होती.🙏🙏
Nice movie..
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
धन्यवाद... सर.🙏🙏🙏
वास्तववादी चित्रण...👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
सर , आभारी आहे .🙏🙏🙏
Great angles, acting, music, location, khup chan sir proud of you, fkt mobile vr shoot krun tumhi 1 navin adrsh nirman kelat.... Great film, manapasoon abhinandan💐👍🙏
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
सर , धन्यवाद. अपल्याकडूनच शिकलोय..की , "आपल्याकडे काय प्रकारचे इन्स्ट्रुमेन्ट आहेत यापेक्षा आपण त्याचा कसा उपयोग करतो , आपला विषय कसा मांडतो... हे महत्त्वाचं आहे ." आपल्याबरोबर काम करून हाच अनुभव आला...त्याचाच उपयोग करत आहे .🙏🙏🙏🙏
खूप छान
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
सर , धन्यवाद.🙏🙏🙏
Very nice
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
धन्यवाद..... ताई.🙏🙏🙏
Nice
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
धन्यवाद... सर.🙏🙏🙏
सलाम तुकारामाच्या भूमिकेला.
@AtkalFilmProduction
9 ай бұрын
सर , धन्यवाद.🙏🥰🙏
किती भयाण वास्तव आहे. साध्या सरळ प्रामाणिक माणसांवर अशी वेळ नको रे देवा !
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
ताई, आभारी आहे .🙏याच हेतूने आम्ही ही फिल्म बनवली...🙏🙏शेतकरी जगला पाहिजे .🙏🙏
Nice work by all team
@AtkalFilmProduction
11 ай бұрын
धन्यवाद... दादा.🙏🙏🙏
1 No hard working actor
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
धन्यवाद...रवी सर.🙏🙏
Super....
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
सर , धन्यवाद.🙏🙏🙏
Khup chan
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
ताई , आभारी आहे .🙏🙏🙏
खूप छान... आजकाल लोकांना पैसा पाहिजे माणूस गेला तरी चालेल
@AtkalFilmProduction
9 ай бұрын
सर , आभारी आहे .🙏🥰🙏
Very nice 👌
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
धन्यवाद...🙏🙏🙏
Ek no 1 kaka..
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
धन्यवाद... मित्रा.🙏🙏🙏🙏
गुड सर ❤
@AtkalFilmProduction
10 ай бұрын
धन्यवाद...🙏🙏🥰🙏🙏
Khup chhan
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
सर , आभारी आहे .🙏🙏🙏
Awesome 🤩
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
🙏🙏धन्यवाद...🙏🙏
सध्या रियल कंडिशन चालू आहे जमीनी चा पैसा आला भाऊ, बहिण, भावकी, पाहून, नाती ह्या गोष्टी आता राहिल्या च नाहीत
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
सर , आभारी आहे .🙏🙏
खुप् छान all team work best
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
सर , आभारी आहे .🙏🙏🙏
Very nice
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
सर , धन्यवाद.🙏🙏🙏
Mast
@nirmalakajale8730
Жыл бұрын
Mast👌👌👌👌
@AtkalFilmProduction
Жыл бұрын
धन्यवाद....सर.🙏🙏🙏
@sunilbankar8579
Жыл бұрын
सर्वच कलाकारांचे उत्कृष्ट काम