💁‍♀️फक्त कोबी पासून मस्त कुरकुरीत भजी, अगदी सोडा न वापरता# cabbage pokoda

नमस्कार!!
कोबी पासून भजी/ cabbage pokoda
साहित्य-
1 मध्यम आकाराचा कोबी
1 चमचा मीठ
1चमचा ओवा
1 चमचा लाल तिखट
अर्धा चमचा हळद
तेल, पाणी
बारीक कट केलेली कोथिंबीर एक वाटी
कोबीची भजी, कोबीचे पकोडे, अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात
अगदी सोडा न वापरता, कुठलेही मसाले न वापरता
झटपट रेसिपी
#Rekhas Recipe Marathi

Пікірлер

    Келесі