फडणवीसांच्या Encounter ची ही अयोग्य वेळ, दिल्लीला त्यांच्याकडूनच करून घ्यायचाय सत्तेचा मेळ

दिल्लीत मंगळवारी भाजप नेतृत्वाने राज्यातील नेत्यांची शाळा घेतली. ही शाळा म्हणजे शहा-नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याऐवजी त्यांच्या पंखातील पिसे उपटून त्यांना घायाळ करत वेदना देण्याची निती अवंलबिली.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on KZread: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#devendrafadnavis #murlidharmohol #amitshah #jpnadda #nitingadkari #narendramodi #bjp #vinodtawde #delhi #eknathshinde #bjpindia #pune #ashishshelar #pankjamunde #sudhirmungantivar #politics #timemaharashtra ‪@DevendraFadnavis‬ ‪@bjp‬‪@AmitShah‬ ‪@JPNadda‬

Пікірлер: 144

  • @eknathmulye6847
    @eknathmulye68477 күн бұрын

    देवेद़ फडणवीस सधन राजकारणी नाही म्हणूनच देवेद़ फडणीस यांची राजकीय अधोगती झालेली आहे राजकारणात पैसा महत्वाचा असतो

  • @ghanashyamkaale7389

    @ghanashyamkaale7389

    7 күн бұрын

  • @jayalotlekar7046

    @jayalotlekar7046

    6 күн бұрын

    Very true

  • @bt-yx9tv

    @bt-yx9tv

    5 күн бұрын

    गडकरीलापगांमुडेसाहेबाचेमुलिनापक्षपातिपणा.देवेद्रानाभोगावालागनरजेच आहेप्रीतीमताईनाटाळनमत्रिपदालावीधनपरीषदलपंकाजाताईनाटळनकेद्राचेआधरघेवूनटळलेवाटत

  • @shreekantpavgi7760

    @shreekantpavgi7760

    5 күн бұрын

    Vishshleshan yogya ahe .durdaiva mhanje phadnis yanchi Brahman jat ahe.Vinod ji ni Jo samjutdatpana dakhavilia tasa pankaja va khadse yanna dakhavata ala nahi.Chandrakant Patil he aghadivar hote pan kolhapurhi sa mbhalu SHAKALE nahit,Kothrud sathi tyanni Sharad Pawar yanche shi tadjod Keli.Phadnis Yanni Modi Shah yanchi marji sambhalta na Nitin ji nna sodayala Nako hote.Paksha shreshthinni Devendra jina apamanit n karata kendrat ghyave Devendra n sarakha sincere,prammanik .hushar vyakti milnat nahi va phadnis yanna dilelya treatment mule susanskarit,susanskrut Manus Pakdhala pudhe milnat nahi he Satya asel

  • @rajanpawar6332

    @rajanpawar6332

    Күн бұрын

    Nilesh lanke bajrang sonawne kiti shrimant aahe.

  • @user-rr7xf6fj3f
    @user-rr7xf6fj3f7 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस हे चतुरस्र राजकारणी असून त्यांना लोकसभेच्या निकालानंतर सद्यपरिस्थितीत घडणा-या राजकीय बदलांबद्दल इत्थंभूत माहिती आहे आणि केंद्रीय नेत्यांना विधानसभेच्या निवडणुकीत आपली चुणूक नक्कीच दाखवून आपले स्थान बळकट करतीलच. जय श्रीराम.

  • @rajanpawar6332

    @rajanpawar6332

    Күн бұрын

    Balkat nahi fadan 20 cut honar.

  • @satishdeshpande2490
    @satishdeshpande24907 күн бұрын

    महाराष्ट्र मधील भाजप संपेल अस केंद्रीय नेतृत्व करणार नाही .

  • @nandkumarajotikar3421

    @nandkumarajotikar3421

    7 күн бұрын

    विधानसभा 50 वर येईल मग डोळे उघडतील

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle20565 күн бұрын

    Mr.Mohol is good person and hardworking but he cannot be replacement of Mr.Fadnavis

  • @RohanParanjpe-mc3my
    @RohanParanjpe-mc3my7 күн бұрын

    केवळ मराठा आंदोलनाच्या कामासाठी मोहोळ उपयोगी पडतील कदाचित पण एकूण निवडणूक कामासाठी देवेंद्र हाच माणूस योग्य ठरेल

  • @dinkarprabhudesai6638

    @dinkarprabhudesai6638

    4 күн бұрын

    मुळीच उपयोग होणार नाही. आतापासून तेABP आणि सर्वांना जे BJP विरोधी मिडियाला मुलाखती देण्याचा सपाटा चालवला आहे. त्याची भाकरी च काय होत ते पहाच. दिल्ली भाजपाच्या यांनी विचित्रपणा केला तर त्याने फक्त महाराष्ट्राला किंमत मोजावी लागणार आहे.

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute33865 күн бұрын

    फडणविस हे फार मुरब्बी राजकारणी, बुध्दीमान आणि कर्तृत्ववान असल्याने अनेकाना खुपतात. आंब्याच्या झाडावरच लोक दगड मारतात, वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडावर नाही.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde81825 күн бұрын

    फडणीस साहेब म्हणजे...महाराष्ट्र चे चाणक्य असे आम्ही समजतो..आणि त्यांची आता महाराष्ट्राला खुप गरज आहे...हिंदूंनी जागृत होणे गरजेचे आहे 🚩

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni65197 күн бұрын

    फोकनाड गप्पा मारू नको देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदासाठी लायक आहे

  • @rajanpawar6332

    @rajanpawar6332

    Күн бұрын

    2 psksha fodun aalele fadan 20 bjp chi shillak bjp karun gele.

  • @rajendrajoshi2549
    @rajendrajoshi25497 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस, आणि नितीन गडकरी ही दोन उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे आणि जर याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं तर नक्कीच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये डोळे झाकून भाजपाचे सर्व उमेदवार निवडून येणे सहज शक्य आहे.

  • @sunilshastri3291

    @sunilshastri3291

    7 күн бұрын

    True

  • @pandavdevanand8787
    @pandavdevanand87877 күн бұрын

    मन सुन्न झाले.देवेंद्र हुस्यार नेता,केंद्राने side up करू नये,नसता bjp संपेल, महाराष्ट्रतील.

  • @promodkulkarni893
    @promodkulkarni8937 күн бұрын

    गरज सरो व वैद्य मरो अस होय फडणविसाच जय श्री राम

  • @ramadeshpande2874
    @ramadeshpande28747 күн бұрын

    Fadnvis cha kahi nuksan nahi Bjp cha ahe

  • @mipansavarkar5840
    @mipansavarkar58406 күн бұрын

    कोचरकर kumar ketkar दादा, हे नाव तुम्हाला योग्य आहे. नुसतीच तोंडाची वाफ. You don't know absolutely anything that transpired in the meeting. Some will be fooled, but not all.

  • @vitthalkhandave1707
    @vitthalkhandave17077 күн бұрын

    किती खोटे बोलून लोकांना येडे समजता का ?

  • @kachrusable5256
    @kachrusable52564 күн бұрын

    Only D.Fhadanvisji.

  • @eknathmulye6847
    @eknathmulye68477 күн бұрын

    राजेश कोचरकर साहेब बेडुक कितीही फुगला तरीही बोला एवढा होत नाही

  • @sarojkulkarni9285
    @sarojkulkarni92857 күн бұрын

    It unjust attitude against Devendra Phadnvis

  • @amitpremani1641
    @amitpremani16417 күн бұрын

    भाजपा आणि संघा ला तुमच्या सारखे पत्रकार समजुच शकणार नाही

  • @abhaywataney4438
    @abhaywataney44387 күн бұрын

    आता खरी परीक्षा फडणवीस ह्यांची आहे. अभिमन्यू सारखी गत त्यांची झाली आहे.

  • @vinaygarud8110
    @vinaygarud81104 күн бұрын

    कुठे फडणवीस कुठे मोहोळ. पुण्या बाहेर एकाला तरी मोहोळ निवडून अणू शकतात का? फडणवीस 25 नन्तर केंद्रात जातील शिंदे त्यांची गादी चाल वतील.

  • @vitthalpawar4602
    @vitthalpawar46022 күн бұрын

    फडणवीस यांना जर भाजपा ने कट साइज् केले तर महाराष्ट्रात भाजपा संपले

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni12935 күн бұрын

    We don't agree with you. Devendraji is capable to handle every Cituation.

  • @LalasoWategaonkar
    @LalasoWategaonkar3 күн бұрын

    चांगले विवेचन पण फडणविस ब्राम्हण म्हणून नाकारले जातात हे चुकीचे आहे.या महाराष्ट्राने लोकमान्यटिळक यांचेपासून जयवंत टिळकां पर्यंत साथच दिली आहे. न्यायमूर्ती रानडे पासून आगरकर यांचे पर्यंत लोकांनी गौरव केलाआहे त्यांना आदराने पाठींबा दिलाआहे हा इतिहासआहे. गडकरीना आजही सर्वपक्षीय लोक आदर देतात

  • @user-qx8dp6yc5e
    @user-qx8dp6yc5e7 күн бұрын

    Amhi sarv milun Devendra ji la jinkun aanu.. Devendra ji nasteel tar amhi BJP la kadhich vote denar nahi ani konchyach party la denar nahi.

  • @arunpareek7660
    @arunpareek76606 күн бұрын

    BJP will be finished in Maharashtra. They should support Phadnavis. Taking Ajit Pawar's support was the biggest mistake of BJP. BJP lost the faith of the voters.

  • @promodkulkarni893
    @promodkulkarni8937 күн бұрын

    बरोबर फडणीस याची निवडणुकी पुरती गरज आहे

  • @rajeshgosavi2376
    @rajeshgosavi23767 күн бұрын

    फडणवीस यांनी फक्त मोदींचे ऐकावे, shaha/nadda हे चाभरे राजकारणी आहेत

  • @rekhabhave5143
    @rekhabhave51437 күн бұрын

    खूपच धक्कादायक मन विषण्ण झालं.

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant50943 күн бұрын

    Uttam tarkadhishtit ,राजकारणावर केलेले विवेचन आवडले.

  • @narsingraodarade3848
    @narsingraodarade38485 күн бұрын

    खरा खेळ फडणवीस राज्य पाल यांना सकाळी च मुख्यमंत्री वदोन दिवसात पैसै केंद्रात चुलते पुतने भाडणे सकाळीच शपथविधी सोहळा पार पडला हे माहीत आहे

  • @2104vinayak
    @2104vinayak2 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस बाहेर झाले तर पारंपरिक मतदार BJP पासून दुरावेल.

  • @mahendradeshmukh5654
    @mahendradeshmukh56543 күн бұрын

    असहमत

  • @veenatara6010
    @veenatara60105 күн бұрын

    Devendra only devendra

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar82547 күн бұрын

    Devendra Phadanvis will go to Central Gogvt after Vidhan sabha in Maharashtra

  • @marutraojadhav3095
    @marutraojadhav30955 күн бұрын

    स. मोहळ साहेबांना शुभेच्छा. फक्त आड येणार आहे मुस्लिम समाज त्यांना भाजप नको आहे. त्यामुळे जो पक्ष त्यांना मदत करेल सवलती देइन त्यांच्या मागे एक गठ्ठा ते मतदान करतील मग कोणी ही नेतृत्व करू ध्या.

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar82547 күн бұрын

    Devendra Phadanvis is facing un favourable period

  • @sudhirgadre2752
    @sudhirgadre27524 күн бұрын

    देवेंद्रवर एक तरी भ्रष्टाचाराचा आरोप दाखवा, तुम्ही सांगितलेल्या इतर नेते स्वतःच्या कामांमुळे संकटात आले. येत्या विधानसभा निवडणूकीत बीजेपी विरोधी पक्षात राहील. फडणवीसांची पीसे उपटल्यामुळे भाजपा चे नुकसान होईल. फडणवीसांचे काहीच नुकसान होणार नाही

  • @ChemistryWithAvinashPMuley
    @ChemistryWithAvinashPMuley6 күн бұрын

    तुमचं विश्लेषण चुकत आहे..... याउलट सगळं होईल.....

  • @jarvi5019
    @jarvi50197 күн бұрын

    Today's vdo is imbalanced one sidied

  • @poojasawant4235
    @poojasawant42355 күн бұрын

    Fadnavisan Sarkha Neta aaplyala Shodhun sapdnar Nahi Jai Shree Ram 🙏🙏Fadnavis Shivay Maharashtrat BJP yenarch Nahi He Nakki🇮🇳🇮🇳

  • @prakashgarde9297

    @prakashgarde9297

    3 күн бұрын

    हाथी मर भी गया तो 'सवा मन' का होता है!

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule89465 күн бұрын

    फडणवीस साहेब, तुम्ही महाराष्ट्र भाजपा चे सरवोसरवे आहात, तुम्ही आतापर्यंत हाय कमांड ला चूकीची फीड केली, भागवत कराड, रमेश कराड यांना खासदार व आमदार करून भाजपाला किती फायदा झाला ते सांगा.....

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux7 күн бұрын

    तावडे येतील साहेब 😢😢😢😢. फडणवीसांना बरबाद करायला शहा तावडेचा उपयोग करतील.

  • @shrikantkothathane6348
    @shrikantkothathane63483 күн бұрын

    Politics is like a prostitute ,But I am sure the sincerity, intelligence, perciverance are basically gifted quality qualities these cannot be eradicated or inculcated.

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar46627 күн бұрын

    Khayali pulav naratov changle ahe ....mhanunch mata la aj ghaghar lagli ahe .

  • @dinkarprabhudesai6638
    @dinkarprabhudesai66384 күн бұрын

    म्हणजे मोहोळ यांना बीजेपीच्या दिल्लीतील वरिष्टांनी महाराष्ट्रामधील बीजेपी विरोधी माध्यमाना मुलाखती द्या अस सांगून पाठवल आहे अस आपल महणण आहे काय ?

  • @sudhirdeshpande9776
    @sudhirdeshpande97763 күн бұрын

    Totally false fabricated analysis. Fadanvis is the only choice before central leadership of the party.

  • @moreshwarkbhagwat2765
    @moreshwarkbhagwat27655 күн бұрын

    YOU ARE TALKING & EXPLAINING IS NONSENCE. IF THIS HAPPENED THEN TAKE IT FROM ME ABOUT THE “ END OF B J P “ IN MAHARASHTRA

  • @shlokkulkarni9988
    @shlokkulkarni99886 сағат бұрын

    Devandraji tumhi je kele te barobrbar kele pan tumhi 1 le bajirao hou shkle nahit yache dukh aahe😊

  • @hanumantraobagai4050
    @hanumantraobagai40505 күн бұрын

    Whate:veryouaretelli ngisbullshit

  • @user-er1gl2qc3y
    @user-er1gl2qc3y7 күн бұрын

    Ho kelay

  • @Kanya56327
    @Kanya563274 күн бұрын

    कसला पत्रकार आहे हा. जरा नीट अभ्यास करा.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte20637 күн бұрын

    आपण फडणवीसांबद्दल तयार केलेले नरेटीव्ही खोटे ठरले तर आपण काय करणार !

  • @BaliramAmale-vo3wk

    @BaliramAmale-vo3wk

    14 сағат бұрын

    400पारचे नॅरेटिव्ह जवळजवळ सर्वच चॅनल्सनी तयार केले होते.त्यांचेपैकी एकाही चॅनलने काय केले हे कोण विचारणार?

  • @vinodkathale3582

    @vinodkathale3582

    3 сағат бұрын

    देवेंद्र जी b j p चे मास लीडर आहेत येणारी विधानसभा यांच्या मार्गदर्शनाखाली च होईल देवेंद्र जी ना कोणीही हलवू शकत नाही त्यांना अमित शहा, j p naddha साहेब यांचा वरद हस्त आहे

  • @vinodkathale3582

    @vinodkathale3582

    3 сағат бұрын

    देवेंद्र जी ना हलक्या त घेऊ नका त्यांच्या शिवाय येणारी विधानसभा त्यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल चाणक्य देवेंद्र जी आहेत b j p कडे दुसरे नेतृत्व नाही

  • @nandkumarajotikar3421
    @nandkumarajotikar34217 күн бұрын

    एवढं सोपं नाही. फडणवीस पूर्ण बाहेर पडतील

  • @pravinnarkar7403
    @pravinnarkar7403Күн бұрын

    फडणविसानीच महाराष्ट्रात बिजेपी संपविलीय

  • @govindaainule2958
    @govindaainule2958Күн бұрын

    देवेंद्र फडणवीस यांनी विनोद तावडे यांना 2019,ला बाहेर पडले मग आता विनोद तावडे लावणार ना बा.तुमहीकितीही,फडविसाची वाजवा पण जनता बारा वाजवल्या शिवाय राहणार नाही

  • @jarvi5019
    @jarvi50197 күн бұрын

    Nagpur madhe aslele mhanje kay kaka wa dada doghawar asach vdo kara

  • @user-ud5dx9cx1k
    @user-ud5dx9cx1k7 күн бұрын

    हया सर्व गोष्टी शब्द न शब्द माझ्या मनात फिरत होत्या थोडा वेळ वाट्टल माझ्या मनातला पत्रकार महोदयना कोणी सांगितलं माध्यम विषय अगदि बरोबर आहे, भाजपा मराठी नेता शोधत होती परंतु ते मोहळ असतील कल्पना नव्हती, बाबू बद्दलची गोष्ट 1000% बरोबर आहे गृह मंत्री मला दिसला नाही पकड नाहीच आहे, आजू बाजूचा चबू हा घात करेल ह्याची खात्री होती, एक पत्रकार लॉबी सरकारला जमिनीवर आपटणार आहे काहीतरी प्रकरण जनते समोर आणण्याचा जोरदार प्रयत्न आहे ती सुपारी आहे, बऱ्याच दिवसापासून लक्षात येतंय केंद्रातुन रिमोट चालवतंय पत्रकार महोदय तुम्ही माडलेल्या सर्व मुद्दे बरोबर आहेत

  • @jarvi5019
    @jarvi50197 күн бұрын

    What hoti

  • @ganeshpawar8643
    @ganeshpawar86436 күн бұрын

    2019 येईपर्यंत सर्व मित्रपक्ष लांब केले. व स्वताच च अति शहाणा म्हणून वाट लावली महाराष्टाची. आता 2024 मध्ये तर भाजपच संपूण टाकले.

  • @pruthvirajsurve7700
    @pruthvirajsurve77007 күн бұрын

    मुरलीधर मोहोळ हे नाव आच्छर्यकारक आहे व चंद्रकांत पाटील हे नाव कसे विसरलेत हे ही आच्छर्यकारक आहेच.

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar25717 күн бұрын

    Kapol kalpit charvan.

  • @dsunil242
    @dsunil2423 күн бұрын

    कुत्रेकर, घरी बसा विश्लेषण तुमचं काम नाही

  • @shankarsutar944
    @shankarsutar9447 күн бұрын

    खडसेंना कोणीं संपवायचा ऊदयोग केला हे संपुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे

  • @ulhasraopatil4981
    @ulhasraopatil49815 күн бұрын

    fadnawashi astana fakth 9 ale tari bjp la jag yeat nhi

  • @pandavdevanand8787
    @pandavdevanand87877 күн бұрын

    खुप छान माहिती.

  • @rashmisawantsawant1403
    @rashmisawantsawant14037 күн бұрын

    Phoda phodee mahagat padleey Ek changla neta aapan gama toy

  • @BhausoMane-bl1bv
    @BhausoMane-bl1bv3 күн бұрын

    Fadnisa. Popoata. Pancho husar kola

  • @jarvi5019
    @jarvi50197 күн бұрын

    Tumhala gudgulya hot ahet kay manatun?? 😂😢😮😅😊😂😢😮😅😊

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l7 күн бұрын

    बिचारा फडणवीस ठाकरेंना व शरद पवार ला संपवायला निघाला होता आणि नियतीने तर त्याचाच गेम केला..राम आणि हनुमान पण आता त्याच्या मदतीला येणार नाहीत. बिचारा रामाला आणि हनुमान ला पण विसरला आता.

  • @jayalotlekar7046

    @jayalotlekar7046

    6 күн бұрын

    Devendra swata shani ahe......don't forget.

  • @user-oh5ye2rt6l

    @user-oh5ye2rt6l

    6 күн бұрын

    ​@@jayalotlekar7046मग रियाझ अली का शेनी लशस्त नशी.

  • @user-oh5ye2rt6l

    @user-oh5ye2rt6l

    6 күн бұрын

    ​@@jayalotlekar7046मग रियाझ अली कसा काय बिनधास्त. शनी नाही लागत त्याला.

  • @jarvi5019
    @jarvi50197 күн бұрын

    What dagalela??

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar46627 күн бұрын

    Bare ahe modi shaha kay vichar kartat te tyani tharvlya shivay baher yet nahi . tumhala kuthun kale ....

  • @InspirationalPastry-fo4pg
    @InspirationalPastry-fo4pg6 күн бұрын

    JAGAT JEW ESRAEL AMERICA ANNIE BHARTAT R S S CHE BRAHMAN YANCHYA VICHAR DHARA PASUN SAVDHAN SANVIDHAN ABRAHAM LINCOLN JOHN CANADY MAHATMA GANDHI MALIK FAISAL INDIRA GANDHI VINAYAK METE YANCHYA HATTYA KAT KARASTAN SHADYANTRA KUT NITI SAJISH KARUN GHAT PAT KONI KELA

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs7 күн бұрын

    288 एल्गार सभा लावा नेरेटीव्ह सेट होईल 🍉 हद्दपार 288

  • @mohangujar2371
    @mohangujar23717 күн бұрын

    Jast fnyan pajalu maka

  • @deepakkedare3450
    @deepakkedare34507 күн бұрын

    अगदी बरोबर,

  • @vasudevshinde4579
    @vasudevshinde45797 күн бұрын

    आपण मांडलेले मुद्दे अगदी योग्य आहे आणि त्याच प्रमाणे घडणार आहे असे एकंदरीत दिसते जय महाराष्ट्र

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs7 күн бұрын

    🍉 पुरस्कृत आंदोलन तेलगी कोयता मुजाहीला धरन हवाई भुखंड भारतरत्न द्या भाजप 288 एल्गार सभा लावा नेरेटीव्ह सेट होईल 🍉

  • @jayshriram3036
    @jayshriram30367 күн бұрын

    Pagal😂

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang61807 күн бұрын

    करावे.तसे.भरावे.देवेंद्र.तूही.तयारी.कर.हिमालयात.जायची.मोदीला.साथ.द्यायला.

  • @appalokhande6531
    @appalokhande65316 күн бұрын

    विधानसभा पाहिजे असेल तर बिन शरद सरसकट कर्जमाफी करा विधानसभा पाहिजे असेल तर शरद पवारांनी तशी

  • @user-qr2mf8wp7k
    @user-qr2mf8wp7k7 күн бұрын

    Nicely tried to convinced but I find it difficult to accept your views.i am of the opinion that due to overrated confidence of BJP and lethargic approach of voters is the root cause of setback of BJP and mahayuti in Loksabha elections

  • @pramodshinde2346
    @pramodshinde23467 күн бұрын

    फडणवीसांनी अति शहाणपणा केला त्याचीच ही फळे आहेत

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil24685 күн бұрын

    Sir, you are Right speech.

  • @arjunujgare4429
    @arjunujgare44296 күн бұрын

    भिमा कोरेगावच्या दि .1जानेवारी 2018 रोजी घडविलेल्या षडयंत्राचा सर्वात मोठा चेहरा व मोहरा म्हणजे मा .देवेन्द्रजी फडणवीस . अर्जून उजगरे बीड

  • @dadapatil8160
    @dadapatil81607 күн бұрын

    आता कोणीच चालणार नाही . त्या फडणविसचे जैसे कर्म तैसे फळ मिळे .आता हा आनजी पंत पहिला महाराष्ट्रातून हाकला तरच भाजप शिल्लक राहील नावा पुरता

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs7 күн бұрын

    🍉 पुरस्कृत आंदोलन तेलगी कोयता मुजाहीला धरन हवाई 288 हद्दपार एल्गार सभा लावा नेरेटीव्ह सेट होईल 🍉

  • @sureshsolat3104
    @sureshsolat31046 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस साहेब लोकसभा निवडणुकीनंतर खलनायक ठरले आहेत.पक्षाच्या हित पाहता त्यांना बाजूला करणे आवश्यक आहे.

  • @anilkadam3129
    @anilkadam31296 күн бұрын

    फडणवीस नी महाराष्ट्राची राजकारणाची संस्कृती नासवली

  • @dhanvntshinde4595
    @dhanvntshinde45957 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस भाजपसाठी लाईक नाहीत 🎉

  • @shitalkumarwadewale376
    @shitalkumarwadewale3767 күн бұрын

    Bjp fakt Ani fakt vidhansabha out honar to Devendra fadnavis mul BJP out of Maharashtra 288 madhe 000 BJP

Келесі