शेलार साहेब, तुमचा संन्यास घेण्याची दिनांक कळवा. आम्ही वाट लावायला येणार आहे.
@vkwagh2738
23 күн бұрын
Palatla to atta boltoy uddhav thakre sanyas ghetil tar to pan sanyas ghail
@user-yv1ey4uz4f24 күн бұрын
बाप तो बाप रहैगा👌👍८०% मार्क घेऊन "साहेब" उत्तीर्ण, अन् दादा २०% मार्क घेऊन फेल झाले
@theman8988
24 күн бұрын
20% nahi ajya la 10% ch padle😅😂
@Ghadge
24 күн бұрын
👍👍👍👌👌👌🙏
@user-hn8hi3ps8n24 күн бұрын
धनंजय मुंडे चा गेम तेव्हाच झाला जेव्हा तो मराठा विरोधी भुमिका घेतली
@gorakhpatil118824 күн бұрын
महाराष्ट्रात एकच चाणक्य आणि जाणता राजा याचं उत्तर आदरणीय श्री शरद पवार साहेब.
@AshutoshGhate-tk5iq24 күн бұрын
धनू भाऊ हाच नाद तुम्हालाही भारी पडणार!
@sureshnhavi686124 күн бұрын
मोठी बातमी आशिष शेलार 8 जून रोजी राजकीय संन्यास घेणार
@vilaspadale201224 күн бұрын
पवारसाहेबांचा नाद करायचा नाही
@vilasmate115524 күн бұрын
शरद पवार साहेब बाप आहे आणि बापच राहणार.
@sainathparab299424 күн бұрын
ज्याला शरद पवार कळले नाही, तो शरद पवार ह्यांची जागा घेण्याची स्वप्ने पाहत होता ते देखील विरोधात जावून... हास्यास्पद.
@bhagwankorgaonkar6039
21 күн бұрын
अगदी खरंय!
@sitarambagul569824 күн бұрын
100% किंग मेकर शरदचंद्र पवार साहेब 😢😮😅
@sitaramshinde766924 күн бұрын
खरे तर शरद पवार मुळे काँग्रेस चा पण फायदा झालेला दिसतो
@sachinspatil16
23 күн бұрын
राहुल गांधींचं पण करिश्मा होता यावेळी
@kisanjadhav122524 күн бұрын
विश्लेषण छान....
@user-vc5of6kw9o24 күн бұрын
१७० जणांना मंत्री केल तरी काही फरक पडणार नाही ९०/मंत्री पडणार
@madhukaranap442824 күн бұрын
घोटाळेबाज सिंचन दादाला पवार साहेबांनी पुन्हा घेऊ नये
@aniketmetkari107924 күн бұрын
❤Only saheb आधारवड 😍
@sunilgade176724 күн бұрын
विजया खूप छान विश्लेषण करतेस. तुला करिअर ग्रोथ साठी खूप स्कोप आहे. BJP ची हुजरेगिरी करणारे खूप आहेत पण वस्तुनिष्ठ विश्लेषण करणारी विजयाचं आहे. Wish you best wishes for your future.
@vilasmate115524 күн бұрын
शेलारसाहेब कधी राजकारण सैन्यास घेणार?
@yogeshbhakare376124 күн бұрын
छान विश्लेषण
@nathuwadkar190324 күн бұрын
Shrd. Pawarking. Maker jai aghàdi from pune dhankwdi Wadkar jay maharastra jay shivseñs 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@rashidshete135324 күн бұрын
Only S Pawar ji ❤️
@rohit-un1bo24 күн бұрын
U r right Tai agadi brobar bolat aahat aapn 👌 congratulations 💐 India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩🚩
@santoshrahate461924 күн бұрын
ताई तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत 4 जूनला काय होईल ? यावर रुपाली चाकणकर यांनी बनविलेला Vdo दाखवायला पाहीजे होता. जो सध्या viral मोठ्या प्रमाणात होत आहे. 😅
@parshuramgiri412324 күн бұрын
शेलारजी कधी राजकारण सोडताय तुम्ही जर राजकारण सोडलात तर शब्दाला जागणारा नेता ओळख होईल. म्हणून लवकर राजकारण सोडा
@rajaramagre680823 күн бұрын
ज्ञानदा कदम मॅडम सारख्याच विजया मॅडम तुमचीही पत्रकारिता नावारूपाला येईल खूप छान विषलेशन
@shrikantlangote151724 күн бұрын
100%
@nitinjadhav212424 күн бұрын
विश्लेषण एकदम बरोबर आहे
@vishwanathkhaladkar805924 күн бұрын
मॅडम तुम्ही एकदम बरोबर बोललात...परफेक्ट मुद्दे मांडले
@shreepatpatil764424 күн бұрын
शेलार साहेब आता घ्या नां राजकीय संन्यास? बोलणं सोपं असतय हो पण करण फारच अवघड आसतय नाही कां
@bhashkarmagar759424 күн бұрын
मिशा कधी काढणार आहेत ते सांगा ...
@janrdankadukadu391224 күн бұрын
एकदम बरोबर विश्लेषण.
@arungaikwad667524 күн бұрын
शेलार साहेब आपन आपल्या शब्दाला जागे रहा आणि वलकरंच राजीनामा द्यावा.
@shashisawant3240
24 күн бұрын
अरे फेकुचा चेला आहे
@dattatraysalunkhe75202 күн бұрын
साहेब आपण कधी संन्यास घेणार आहेत
@purushottamdhande941922 күн бұрын
सुजल्यावर समजते शरदचंद्र पवार यांनी हाणली.
@sharadpotdar616124 күн бұрын
King mekar Sharad pavar sahebac
@madhukarpatil153924 күн бұрын
Rights
@shankarbelekar503024 күн бұрын
Ajit Pawar & Raju Painter lost our emage🎉🎉🎉
@hiralalkondubhairy52324 күн бұрын
कधी संन्यास घेणार
@ulkaloke840124 күн бұрын
मला तर हे सगळै कुठुबींय एकत्रित आहेच असे वाटते.
@RaviVaman-kl4jn23 күн бұрын
Good Analysis. Ravi Vaman Chhatrapati Sambhajinagar
@devidasramekar766220 күн бұрын
No objection, pawar saheb is Chaanakya. Pawar saheb महाराष्ट्र की शान
@sunilkadam286223 күн бұрын
Dhananjay Munde Tamasha Gir
@jyotsna585024 күн бұрын
Pawar saheb is king of politician. Pawar is power 💪
@NavanathKadam-hy7pf24 күн бұрын
एक नंबर
@appasahebrandive180624 күн бұрын
Great
@bhagwanpatil246824 күн бұрын
शेलार साहेब राजीनामा लवकर द्या. महाराष्ट्रातील जनता वाट पाहत आहे.
@dadasahebkhedkar807723 күн бұрын
Vijaya khup chhan vishleshan
@ashokkamble451224 күн бұрын
सहानुभूतीपेक्षा राजकारणातील दीर्घ अनुभव हे यशाचे गमक आहे. संपूर्ण महाविकास आघाडीच्या भव्य यशाचे गमकही हेच आहे.
@RamdasGaikwad-br7ih24 күн бұрын
ज्ञानदा कदम नंतर तूमची पत्रकारीता चांगली आहे
@govindlondhe650424 күн бұрын
पवार साहेबांचा नाद सोडून द्यावा दादांनी, विधानसभा सुध्धा हारवू शकतील शरद पवार साहेब
@nandkishorwalke24 күн бұрын
बिनमिशाचे शेलार यांचे १८ जागेवर राजकारण सोडण्याचे चँलेज जसे हरवले तर तसेच मिशीवाले दादा पण म्हटले होते हरलो तर मिशी काढीन !!!वस्तरा सापडेना कि हजाम पण दादाच हरले तसेच हरवले आहेत !!!मिशी काढली असेल व केस वाढले कि परत कँमेरा फेस करतील !!!!!
@santoshrahate461924 күн бұрын
Only Shard Pawar Saheb ❤
@rohit-un1bo24 күн бұрын
Original khari NCP only Sharad pawar saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩🚩
@surajsalunke412524 күн бұрын
Very nice sir ❤❤
@diwakarwankhade547824 күн бұрын
Mam you are correct
@vikasbhagwat349524 күн бұрын
Only pawar saheb 💐💐💐
@navnathbandgar376323 күн бұрын
आशिष शेलार यांची मुलाखत मॅडम घ्या
@sureshmore984824 күн бұрын
Vijayawada , lay bhari.
@ashokkamble92524 күн бұрын
correct,
@navnathbandgar376322 күн бұрын
लवकर घ्या की सन्यास
@user-qe5zl4zl1z23 күн бұрын
बरोबर आहे ताई
@vitthalgadekar744224 күн бұрын
Only Shard pawar ❤❤❤❤❤
@sampatmedge422223 күн бұрын
नारद करा पण पवार साहेबांचा नाही
@mz3hr24 күн бұрын
❤❤❤ Pawar Saheb
@pradeepthool92424 күн бұрын
Yes
@Somnathmaharajsawale11 күн бұрын
शरद पवार हा माणूस खुद्द मुख्यमंत्री असताना कोणतं काम वैधानिक विकासात्मक केलं ते सांगा म्हणा
@prakashchaudhari145124 күн бұрын
शरद पवार हॅकिंग मेकर राहतील
@marutiapchunde280523 күн бұрын
❤❤❤❤❤
@user-hn8hi3ps8n24 күн бұрын
साबळेमुळे दानवेचा खुप मोठा पराभव होण्यापासून वाचला
@vilasnavale115524 күн бұрын
Only शरदराव पवार साहेब
@devendrakad704115 күн бұрын
Madam you great
@shreepatpatil764424 күн бұрын
शेवटी बाप हा बापच असतो हे खरंय बरं कां?
@haribhausobale267621 күн бұрын
Sharad pawarch kingmaker ahe tranche Nad Kunis karunaye
@popatraowarkhade64064 күн бұрын
शरदचंद्र पवार साहेब महाराष्ट्राचे सरकार हातात घेणार आहे
@ramdasneharkar113624 күн бұрын
😢कधी घेणार संन्यास शेलार
@satishsawant540924 күн бұрын
आशीष ला महापालिकेत भावा ला नगरसेवक म्हणून निवडून आणता आले नव्हते....धनजय चे राजकारण संपणार.....
@mahendrakalore715324 күн бұрын
Dadanch ati tethe mati zal😂
@masteraaryarajesharadgarud402624 күн бұрын
धन्या ला परत घेऊ नका..
@WAGH678924 күн бұрын
काका मला वाचवा राज ठाकरे यांनी बरोबर म्हटलं होतं ज्या दिवशी काकांनी हात काढला त्या दिवशी कुत्र पण नाही याला विचारायचं अर्थात हे विधान राज ठाकरे बाबत पण लागू होत काकांनी हात काढल्यावर काय होते याचा Mh उदाहरण म्हंजे आज्या ,राजू आणि धन्या😂😂😂.
@hiteshnavale9345
24 күн бұрын
राज ठाकरे पण संपले
@udaysinghpatil7831
24 күн бұрын
😂😂
@Ghadge
24 күн бұрын
👌👌👌👍👍👍
@diwakarwankhade547824 күн бұрын
Only pawer saheb
@user-qe5zl4zl1z23 күн бұрын
आता तुम्ही राजकारण सोडावे
@sharadpatil820124 күн бұрын
Madam, sharad pawar saheb never will be with BJP, because his all career and thinking is samjewai. Try to understand and see pawarsaheb speeches.
@genz-io7li24 күн бұрын
Mangesh Sable mule Kalyan Kale chi lean kami zali.
@sharadpotdar616124 күн бұрын
Shelar sod aata
@shubhamgavande504924 күн бұрын
मॅडम जरांगे पॅटर्न सगळ्यात जास्त महत्वाचा ठरला
@r.n.heaters620624 күн бұрын
Mi panna ghusla....
@SanjayMagdum-vh6wi15 күн бұрын
बैल जरी म्हातरा झाला आसला तरी नवीन खोंड तयार करून ठेली आहेत सध्या खोंडान तालीम द्यायच काम चालू आहे येत्या विधानसभा रेस मध्ये नवीन खोंड दिसतील पवार साहिबांना ओळखण तेवढ सोप नाही आजित दादाना खरोखर पवार साहेब ओळखता आले नाहीत येत्या विधानसभेला पवार साहेब परत एक नवीन इतिहास घडवतील हा विश्वास आहे
@arundhatichavan194624 күн бұрын
Hyala maz mhantat
@narayanrandhir927423 күн бұрын
१००टके शरद चंद्र पवार साहेब किंगमेकर
@surverushi24 күн бұрын
Pehlvan bhari aahe nad nai karai cha
@balasahebpawar58024 күн бұрын
भ्रष्टाचारी लोक ठाकरे साहेब व पवार साहेब यांना सोडून युतीत गेले आणि आघाडीत फक्त आणि फक्त कोरी पाटी आणि निष्कलंक लोके उभे राहिले आणि निवडून आले.
@popatraowarkhade64064 күн бұрын
शरदचंद्र पवार साहेब महाराष्ट्राची शान बाणा
@swapnillanke382224 күн бұрын
King of Maharashtra Pawar Saheb ✌👑
@dilipkhandge756022 күн бұрын
भाजपा चे अतिशय माज करत होते महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवली होता
@user-fg5uq6cz5i24 күн бұрын
ह्यालाच म्हणतात शरद पवारसाहेब
@laxmanthakur852924 күн бұрын
Only Sharadchandra Pawarsaheb Janata Raja
@bhagwanpatil246824 күн бұрын
Pawar Saheb is Powar.
@jayantmane621824 күн бұрын
Je hote te changlya sathi
@bharatPawale-fq7zx22 күн бұрын
शेलार जी आता कपडे काढा चला संन्यास घेण्याची तयारी करा.
Пікірлер: 185
शेलार साहेब, तुमचा संन्यास घेण्याची दिनांक कळवा. आम्ही वाट लावायला येणार आहे.
@vkwagh2738
23 күн бұрын
Palatla to atta boltoy uddhav thakre sanyas ghetil tar to pan sanyas ghail
बाप तो बाप रहैगा👌👍८०% मार्क घेऊन "साहेब" उत्तीर्ण, अन् दादा २०% मार्क घेऊन फेल झाले
@theman8988
24 күн бұрын
20% nahi ajya la 10% ch padle😅😂
@Ghadge
24 күн бұрын
👍👍👍👌👌👌🙏
धनंजय मुंडे चा गेम तेव्हाच झाला जेव्हा तो मराठा विरोधी भुमिका घेतली
महाराष्ट्रात एकच चाणक्य आणि जाणता राजा याचं उत्तर आदरणीय श्री शरद पवार साहेब.
धनू भाऊ हाच नाद तुम्हालाही भारी पडणार!
मोठी बातमी आशिष शेलार 8 जून रोजी राजकीय संन्यास घेणार
पवारसाहेबांचा नाद करायचा नाही
शरद पवार साहेब बाप आहे आणि बापच राहणार.
ज्याला शरद पवार कळले नाही, तो शरद पवार ह्यांची जागा घेण्याची स्वप्ने पाहत होता ते देखील विरोधात जावून... हास्यास्पद.
@bhagwankorgaonkar6039
21 күн бұрын
अगदी खरंय!
100% किंग मेकर शरदचंद्र पवार साहेब 😢😮😅
खरे तर शरद पवार मुळे काँग्रेस चा पण फायदा झालेला दिसतो
@sachinspatil16
23 күн бұрын
राहुल गांधींचं पण करिश्मा होता यावेळी
विश्लेषण छान....
१७० जणांना मंत्री केल तरी काही फरक पडणार नाही ९०/मंत्री पडणार
घोटाळेबाज सिंचन दादाला पवार साहेबांनी पुन्हा घेऊ नये
❤Only saheb आधारवड 😍
विजया खूप छान विश्लेषण करतेस. तुला करिअर ग्रोथ साठी खूप स्कोप आहे. BJP ची हुजरेगिरी करणारे खूप आहेत पण वस्तुनिष्ठ विश्लेषण करणारी विजयाचं आहे. Wish you best wishes for your future.
शेलारसाहेब कधी राजकारण सैन्यास घेणार?
छान विश्लेषण
Shrd. Pawarking. Maker jai aghàdi from pune dhankwdi Wadkar jay maharastra jay shivseñs 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Only S Pawar ji ❤️
U r right Tai agadi brobar bolat aahat aapn 👌 congratulations 💐 India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩🚩
ताई तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत 4 जूनला काय होईल ? यावर रुपाली चाकणकर यांनी बनविलेला Vdo दाखवायला पाहीजे होता. जो सध्या viral मोठ्या प्रमाणात होत आहे. 😅
शेलारजी कधी राजकारण सोडताय तुम्ही जर राजकारण सोडलात तर शब्दाला जागणारा नेता ओळख होईल. म्हणून लवकर राजकारण सोडा
ज्ञानदा कदम मॅडम सारख्याच विजया मॅडम तुमचीही पत्रकारिता नावारूपाला येईल खूप छान विषलेशन
100%
विश्लेषण एकदम बरोबर आहे
मॅडम तुम्ही एकदम बरोबर बोललात...परफेक्ट मुद्दे मांडले
शेलार साहेब आता घ्या नां राजकीय संन्यास? बोलणं सोपं असतय हो पण करण फारच अवघड आसतय नाही कां
मिशा कधी काढणार आहेत ते सांगा ...
एकदम बरोबर विश्लेषण.
शेलार साहेब आपन आपल्या शब्दाला जागे रहा आणि वलकरंच राजीनामा द्यावा.
@shashisawant3240
24 күн бұрын
अरे फेकुचा चेला आहे
साहेब आपण कधी संन्यास घेणार आहेत
सुजल्यावर समजते शरदचंद्र पवार यांनी हाणली.
King mekar Sharad pavar sahebac
Rights
Ajit Pawar & Raju Painter lost our emage🎉🎉🎉
कधी संन्यास घेणार
मला तर हे सगळै कुठुबींय एकत्रित आहेच असे वाटते.
Good Analysis. Ravi Vaman Chhatrapati Sambhajinagar
No objection, pawar saheb is Chaanakya. Pawar saheb महाराष्ट्र की शान
Dhananjay Munde Tamasha Gir
Pawar saheb is king of politician. Pawar is power 💪
एक नंबर
Great
शेलार साहेब राजीनामा लवकर द्या. महाराष्ट्रातील जनता वाट पाहत आहे.
Vijaya khup chhan vishleshan
सहानुभूतीपेक्षा राजकारणातील दीर्घ अनुभव हे यशाचे गमक आहे. संपूर्ण महाविकास आघाडीच्या भव्य यशाचे गमकही हेच आहे.
ज्ञानदा कदम नंतर तूमची पत्रकारीता चांगली आहे
पवार साहेबांचा नाद सोडून द्यावा दादांनी, विधानसभा सुध्धा हारवू शकतील शरद पवार साहेब
बिनमिशाचे शेलार यांचे १८ जागेवर राजकारण सोडण्याचे चँलेज जसे हरवले तर तसेच मिशीवाले दादा पण म्हटले होते हरलो तर मिशी काढीन !!!वस्तरा सापडेना कि हजाम पण दादाच हरले तसेच हरवले आहेत !!!मिशी काढली असेल व केस वाढले कि परत कँमेरा फेस करतील !!!!!
Only Shard Pawar Saheb ❤
Original khari NCP only Sharad pawar saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩🚩
Very nice sir ❤❤
Mam you are correct
Only pawar saheb 💐💐💐
आशिष शेलार यांची मुलाखत मॅडम घ्या
Vijayawada , lay bhari.
correct,
लवकर घ्या की सन्यास
बरोबर आहे ताई
Only Shard pawar ❤❤❤❤❤
नारद करा पण पवार साहेबांचा नाही
❤❤❤ Pawar Saheb
Yes
शरद पवार हा माणूस खुद्द मुख्यमंत्री असताना कोणतं काम वैधानिक विकासात्मक केलं ते सांगा म्हणा
शरद पवार हॅकिंग मेकर राहतील
❤❤❤❤❤
साबळेमुळे दानवेचा खुप मोठा पराभव होण्यापासून वाचला
Only शरदराव पवार साहेब
Madam you great
शेवटी बाप हा बापच असतो हे खरंय बरं कां?
Sharad pawarch kingmaker ahe tranche Nad Kunis karunaye
शरदचंद्र पवार साहेब महाराष्ट्राचे सरकार हातात घेणार आहे
😢कधी घेणार संन्यास शेलार
आशीष ला महापालिकेत भावा ला नगरसेवक म्हणून निवडून आणता आले नव्हते....धनजय चे राजकारण संपणार.....
Dadanch ati tethe mati zal😂
धन्या ला परत घेऊ नका..
काका मला वाचवा राज ठाकरे यांनी बरोबर म्हटलं होतं ज्या दिवशी काकांनी हात काढला त्या दिवशी कुत्र पण नाही याला विचारायचं अर्थात हे विधान राज ठाकरे बाबत पण लागू होत काकांनी हात काढल्यावर काय होते याचा Mh उदाहरण म्हंजे आज्या ,राजू आणि धन्या😂😂😂.
@hiteshnavale9345
24 күн бұрын
राज ठाकरे पण संपले
@udaysinghpatil7831
24 күн бұрын
😂😂
@Ghadge
24 күн бұрын
👌👌👌👍👍👍
Only pawer saheb
आता तुम्ही राजकारण सोडावे
Madam, sharad pawar saheb never will be with BJP, because his all career and thinking is samjewai. Try to understand and see pawarsaheb speeches.
Mangesh Sable mule Kalyan Kale chi lean kami zali.
Shelar sod aata
मॅडम जरांगे पॅटर्न सगळ्यात जास्त महत्वाचा ठरला
Mi panna ghusla....
बैल जरी म्हातरा झाला आसला तरी नवीन खोंड तयार करून ठेली आहेत सध्या खोंडान तालीम द्यायच काम चालू आहे येत्या विधानसभा रेस मध्ये नवीन खोंड दिसतील पवार साहिबांना ओळखण तेवढ सोप नाही आजित दादाना खरोखर पवार साहेब ओळखता आले नाहीत येत्या विधानसभेला पवार साहेब परत एक नवीन इतिहास घडवतील हा विश्वास आहे
Hyala maz mhantat
१००टके शरद चंद्र पवार साहेब किंगमेकर
Pehlvan bhari aahe nad nai karai cha
भ्रष्टाचारी लोक ठाकरे साहेब व पवार साहेब यांना सोडून युतीत गेले आणि आघाडीत फक्त आणि फक्त कोरी पाटी आणि निष्कलंक लोके उभे राहिले आणि निवडून आले.
शरदचंद्र पवार साहेब महाराष्ट्राची शान बाणा
King of Maharashtra Pawar Saheb ✌👑
भाजपा चे अतिशय माज करत होते महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवली होता
ह्यालाच म्हणतात शरद पवारसाहेब
Only Sharadchandra Pawarsaheb Janata Raja
Pawar Saheb is Powar.
Je hote te changlya sathi
शेलार जी आता कपडे काढा चला संन्यास घेण्याची तयारी करा.
तटकरे साहेब स्वबळावर निवडून आले
Aata Delhi che suddha takhta फिरविणार.