पवारांच्या डोक्यात 'ही' दोन माणसं, जी विधानसभेला दादांची पोकळी भरून काढणार ? Sharad Pawar NCP
पवारांच्या डोक्यात 'ही' दोन माणसं, जी विधानसभेला दादांची पोकळी भरून काढणार ? Sharad Pawar NCP
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathimandali
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #sharadpawar #ajitpawar #ncp
Пікірлер: 63
शरद चंद्र पवार साहेब जो उमेदवार देणार तोच 100 टक्के निवडणून येईल 🎉🎉❤❤❤❤❤
आगामी विधानसभा निवडणुकी नंतर अजित पवार इतिहास जमा होतील .हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज भासणार नाही . सदैव साहेबांसोबत ✌️✌️
अजित दादांच्या राजकारणाला उतरती कळा लागली हे लक्षात ठेवा हा एक सातारकर बोलतोय
मा. बारामतीच्या जनता जनार्दनानो काही झाले तरी साहेब, परिवारातील पवार सदस्याला सोडून इतर कुणालाही संधी देऊ शकत नाही. नव्हे नव्हे साहेबांची दुसरा कुणालाही निवडून आणण्याची अवकाश नाही.
@akshayblogs3555
23 күн бұрын
Barobar
@akshayblogs3555
23 күн бұрын
Aatta sharad pawar yancha manus padnar
@dineshmane3577
22 күн бұрын
Pawar saheb je umedwar detil toch nivdun anu ... Baramati devloped fakt pawar saheban mule zali
परत घेऊ नये. ठुकुन चाटु नये
दादा पहिला दादा नाही राहिला आता युगिद्र पवार दादा
खूप खूप शुभेच्छा !
रायगड मिलाली पण पैसै वाटून
@narendrathakur7754
23 күн бұрын
बरेच खोके खाली केले रायगड मध्ये.
🚩🚩Ajyachi bayko padli 🚩🚩
आयुष्यभर याने रिकामे कामच केली
अजित पवारांनी जागा कमालीचं नव्हती ती गमावली कसं म्हणताय
१० जागा मध्ये पिपाणीला ४५०००० मते आहेत असा अंदाज आहे
अभिनंदन पवार जी
Ek ch Dada *Yugendra Dada*
नेमके घडलय काय 😃
पवार साहेब भाकरी फिरवणार !
Ajitji sir yancha ha god gairsamaj aahe jyana swatachya kakankade kahi shikun gheta aale nahi tyanchi kasali pokali jay Maharastra
Ok
मॅडम तुमचा आवाज छान आहे.
Pawar Saheb is Powar.
शरद पवार साहेब अजित पवार पेक्षा चांगले नेते बनऊ शकतात .....करणं नावच काफी आहे...शरद पवार साहेब ❤
पादा wait & watch
शरद पवार साहेब जिंदाबाद
भिवंडी मध्ये 1 लाख मत् घेनारे 3 जन आहेत आनी त्यात पिपाणी वाला कोनीही नाही
@eknathmore5879
23 күн бұрын
बहुतेक दिंडोरी मतदारसंघाबद्दल बोलत असावी. तिथे पिपाणीला जास्ती मते पडल्याचे, समजते.
@user-dt7lg1oz9m
21 күн бұрын
दिंडोरी मध्ये बाबू भगरे ( सर ) तिसरी पास. याला 1लाखा हुन जास्त मते पडली
Maharashtra hirva karnar kaka
ऑक्टोबर २०२४ ला वातावरण बदलेल, युगेंद्र पवार हेच पुढे पुढे चालरे गडया होणार
Kay hoil hey jantach tharveal tumhi kahi faltu bolun dishabhul karu nakka.
Only pawar saheb zindabad ✌️ congratulations 💐🎉 India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🎉🎉🚩
अजित आता स्वागत नाही. घड्याळ चिन्ह सर्वोच्च न्यायालय परत मिळणार
डिंडोरी पिपनिला 108000 मते. तरी पन तुतारी शरद पवार यांचा उमेदवार विजय.
युगेंद्र दादा पवार 🔥
पण ही तर परंपराच झाली जनतेला वेड बंनावायची????😀😀😀
आजा पवारला परत घेतला भेटला तर तुमची परत वाट लावला त्या लक्षात ठेवा
पवारसाहेबांनी.अजितपवार.यांना.जवळ.करू.नये.
म्हणजे लोकशाही धोक्यात येईल हे कसे सांगणार आत्ता जनतेला😂😂😂😂😂😂
Original khari NCP only Sharad pawar saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩
माढा पीपानी 60000
अजित दादा हेच दादा च आहेत
Ajit dadanchi jaga konach gheu shakat nahi. baramatit rohit dada Kiva yugendar nahi nivdun yeu shakat nahi
Mishich Kay zale .shelarachya sanyasach Kay zale
रोहीत पवार असावे,
Nemak ghdlay Kay.
बच्चा बडा हो गया
YOGENDRA PAWARANI HE KARAYLACH HAVE
Yugendra pawar gaddaranchya gharat हॅटट्रिक karnar. Karan saheban barobar tyanchya vadilanna varg baramati madhe khup आहे.
बारामतीतून योगेंद्र पवार 100% आमदार होणार
आमचे मत घंटा
😂😂😂जर् विधान सभा लागू दे मग बगा🔥🔥🔥कर्तुत्व वान अजित दादा च दरारा उद्धव सुप्रिया ल सहानभुति मत प्रत्यक् वेळा मिळत नाही😂😂😂
शरद पवार जिंदाबाद..