पत्रकारांच्या प्रश्नांवर सुनेत्रा पवारांना काहीच सुचेना , बाजूला अदिती तटकरे कानात..Sunetra pawar

BNM News मराठी
डिजीटल दुनियेतलं अग्रेसर माध्यम !
नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी Subscribe करायला विसरू नका.
#SharadPawar #RohitPawar #NileshLanke #Pankajamunde

Пікірлер: 3

  • @CalmQuill-jd8py
    @CalmQuill-jd8py18 күн бұрын

    बापरे कठीन आहे... हे महायुतीवाले कुठे नेवून ठेवणार आहेत महाराष्ट्र माझा... मनोज लोखंडे

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi18 күн бұрын

    काय कशाच सोन करनार उद्या पर्लमेंट मध्ये तुम्ही काय बोलणार आवघड विषय आहे

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome408318 күн бұрын

    बडा घर पोकळ वासा!अरे खासदार म्हणजे खेळ वाटला काय तुम्हाला? एखाद्या सुशिक्षित, तरुण कार्यकर्त्याला संधी दिली असती तर तुम्हला काय कमी पणा आला असता काय? परंतु तुम्ही तसं नाही करणार कारण त्याला मन खूप मोठं असावं लागतं. मोदीला सांगू नका नाहीतर अजित पवारवर किंवा शरद पवारवर घराणेशाहीचा आरोप करुन युती मधून हाकालपटी करील

Келесі