परत नाद करू नको..सुप्रिया सुळेंचा इशारा, दादा गटाला बेकार धुतलं; Supriya Sule on Ajit Pawar
#supriyasulefc
#ajitpawar
#ncp
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: viralmarathii
►KZread : kzread.info
#supriyasulefc
#ajitpawar
#ncp
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: viralmarathii
►KZread : kzread.info
Пікірлер: 77
सुप्रिया ताई जनतेवर लक्ष असुद्या. व विधान सभे ची तयारी जोरात करा पुर्ण महाराष्ट्रात. शेतकरी कष्टकरी गोर गरीबांनवर अन्याय होऊ देऊ नका.... शेतकरी वर्ग हलाकीचे जिवन जगत आहे....
अभिनंदन ताई ... आम्ही नेहमीच पवार साहेबांच्या पाठीशी आहोत आणि रहानार.... जय हिंद जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩
सुप्रिया मॅडम बेरोजगारी तरुण यांना काम मिळेल अशी तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे त्या तुम्ही पुर्ण कराल हि खात्री आहे❤
ताई आनांजी पंतना सांगा परत पवार साहिबांचा नाद केलातर या पेक्षा पण वाईट दिवस येतील
राम कृष्ण हरी... वाजवा तुतारी पेटवा मशाली...जय भवानी
आता लढायच तर अन्यायाविरुद्ध महागाई विरुद्ध अन बेरोजगारिविरुद्ध लढा म्हणजे जनता अजुन डोक्यावर घेईल .
सुप्रिया ताई...👌👌👌
जय जिजाऊ ताईसाहेब 💪💪💪💪💪
Tai bhari 👍💐
अभिनंदन ताई
बोला ताई, ह्या टकल्याला फक्त घोटाळे करायचे आणि धमक्या द्यायचे एवढेच काम .घोटाळे बाज कुठला, हा पण म्हातारा होणार त्यावेळी पण याला सांगावे लागेल, की आता बस झाले, रिटायर्ड हो.
अभिनंदन ताई, आणि बॅंक बाबत सांगितलेला निर्णय एकदम योग्य. योग्य न्याय. आपणास त्या गरीब निलंबित कामगाराचा दुवा नक्की मिळणार.धन्यवाद
राजकारण हे लबाड क्षेत्र आहे...
अजित संपला... 🤣🤣🤣🤣🤣
मनापासून अभिनंदन ताई
Shabas waghin salut tumala ❤
50000हजार रुपये फक्त दिवसाला द्यायचे इलेक्शन मध्ये
Tai bhari
वा ताई काय बोलता राव
Eps 95 pemstipner लोकांना न्याय द्या
ताईसाहेब अजून खूप काम करावं लागेल. आत्ता पासून सावधपणे जागरूक राहा. निवडून दिलेल्या जनतेचे प्रश्न मार्गी लावा... प्रामाणिक पने काम चालू ठेवा. केलेलं काम लोकांच्या पुढे मांडा. गोरगरिबांचे प्रश्न सोडवा... विधानसभा निवडणुकीत पण विजयी भव 👍
❤❤❤❤ मस्त भाषण ताई❤❤❤
ताई आम्ही तुमच्या बरोबर आहे मेघालय कुटुंबातला आहे पण तुमच्या बरोबर आहे
बरोबर आहे
Now we have well educated and talented MP....-Supriya Tai ....Great Tai ...
Aare Tai Tumi josha madhe bolu naka Aamcha paiksha Tumi Tumche Dadala olkhta to shant basnar nahi 😄😄
आत्ता कस वाटतंय गार गार वाटतंय कमलाबाई घ्या कमलाबाई
👍👍👍👍👍👍
ताई हवेत नका जाऊ तुम्ही फक्त साहेबानमुळे निवडून आलेत.... यापुढे फक्त अजित दादा
@nitingaikwad1658
27 күн бұрын
😂 दादा पण सहेबान मुळेच इतेपर्यंत आला हाय लक्षात असुदे😂😂😂😂
Yes, rightly said Supriya mam , he troubled you during election time . Correct program 🙏
मुस्लिम मत ताई चे हक्काचे मत😊
@TheVkrant
28 күн бұрын
Desh tyancha pan titkach ahe jitka apla
@zaheerbeg4810
28 күн бұрын
Gu khaun pan akkal yet nahi tuzya sarkhyala tar Maharashtrach Bohar hoelach 😂
नौटंकी बास करा... तुम्हाला मत ही खूप मोठी चूक झाली.. काही तरी विकासच बोलाल अस वाटल होत
Taai dada ha chellar ahai....apan apl kaam chalu teva❤
अगदि बरोर ताई
आता मीडिया ने.. दाखवू नये.
अजित दादा कधीच निवडून येणार नाही
राजकारण विशेष वेगळा
भरणे आहे❓
Rashtraavadicongressd
Dhamki denare padle na
kamache bola nivdun dile aahe. bank service 24 tas online chalanar nasel tas bank band padel. aani rohit data 24 tas sodun kahihi kara mhanje kahihi nahi fakt banking
Saheb banchi Xerox copy taie Salam tumala tumchya kartutvala Ani tumche abhinandan 🎉🎉🎉🎉🎉
Prtyk.khasdarani.daha.amdar.nivdun.annyachi.jabadari.daya...rastravadichey..kamala.laga.❤❤
Gap
90 जास्त झाली...... 💩💩💩💩💩💩
@zaheerbeg4810
28 күн бұрын
Gu kha mag aata 😂
ताई तुम्ही पण जास्त उडू नका नाहीतर जनता आहे खाली उतरवायला.
@hemaghesh4171
28 күн бұрын
Dada la ghari mutayala jaga dila vatat
Uttam sansad pattu aahe tai.
ताई 70000
Tai Dada aplach ahe Jayudya
Ada Mada Pada Dada
मुतारी वाले दादा
Only and only tutari 💯 ❤🎉
दादा संपला
tai havetvnaka jauna
पवाराची गादी नकी संभाळणार तयार झाली मॅडम
Tai ajun rajakaranat tumhi far durwar ahat .swabal disla nahi. Yaveli sagl ghar pracharala utarl hot ye lakshat ghya
ताई धर्म भरणारा असेल धर्मात मुतणारा
Taie tumcha nad h khula
Fajiti pawar gut.. Vidhan sabhela vatahat honar.. 100℅ apatnar
Supari.phodnaryana.vidhansabhet.nirma.powder.ne.dhuva
Beduk
ताई जावू देना तो आपला भाऊ आहे ना
Jevdi bolti ahe na atta bga hi kai kam karte ti
ताई अजित दादांबद्दल बोलत नाहीत
अजित पवार शेती बघा आता... 😁
Tai bhari