PAPER LEAK SARKAR: 24 तासांत NET परीक्षा रद्द, आता NEET चे काय होणार मग?

18 जूनला घेण्यात आलेली UGC-NET परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा पुन्हा घेतली जाणार असून नवीन वेळापत्रकाबद्दल स्वतंत्रपणे माहिती दिली जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलंय.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार युजीसीला सायबर गुन्हे खात्याकडून 19 जून रोजी म्हणजे परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी काही महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्यानुसार पेपरमध्ये गडबड झाल्याचं त्यानुसार उघड झालं होतं.
NET परीक्षा रद्द झाल्यानंतर विरोधकांकडून टीका व्हायला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडं सोपवण्यात आलं आहे.
#ugcnet #netexam #student #education #prashantkadam #wideanglewithprashantkadam

Пікірлер: 136

  • @ajaydwaghela7971
    @ajaydwaghela7971Ай бұрын

    ज्या पालकांना मोदी हवा असेल त्यांनी आपल्या मुलांचं भविष्य घरी बसून मोदी मोदी भजन करायला पाहिजे...

  • @MrNams

    @MrNams

    Ай бұрын

    100%

  • @puredesi6278

    @puredesi6278

    Ай бұрын

    मोदी हा विश्व गु, रू आहे 😅

  • @abhishekkhomane8384
    @abhishekkhomane8384Ай бұрын

    म्हणूनच देशाचा पंतप्रधान सुशिक्षित हवा..

  • @sandysarno

    @sandysarno

    Ай бұрын

    100 % True

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556Ай бұрын

    शैक्षणिक आणीबाणी अगदि बरोबर विधान आहे राहुल गांधीजीं या विरुद्ध न घाबरता विरोध करत आहेत या साठी लोकशाही मध्ये विरोधी पक्ष STRONG असावा लागतो. कुठे चालली आहे माझी भारतमाता 🙏 खूप चांगले विश्लेषण केले आहे धन्यवाद

  • @sharadpatil896

    @sharadpatil896

    Ай бұрын

    राहूल गांधी हा काही धुतलेल्या तांदूळ नाही,त्याच पूर्ण खानदान हे नासलेल आहे, भारतीय समाजात भ्रष्टाचार पसरविण्यासाठी सर्वात मोठं योगदान गांधी घराण्याच आहे,हे विसरून चालणार नाही, भ्रष्ट भारतीय समाज बनविण्यामध्ये नेहरू गांधी घराणे अग्रेसर आहे,

  • @puredesi6278

    @puredesi6278

    Ай бұрын

    मोदी हा विश्व गु, रू आहे 😅

  • @Sumangal8523
    @Sumangal8523Ай бұрын

    या रेल्वे अपघात,नीट,नेट परीक्षा पेपरफुटी ची जबाबदारी संपूर्णपणे मोदीचीच आहे.हे सर्व मंत्री, अधिकारी मोदीनेचं नेमले आहेत तेंव्हा मोदीनेच जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे.

  • @MrNams

    @MrNams

    Ай бұрын

    जो माणूस युद्ध थांबवू शकतो, ते पण बाहेरील दोन देशामधील तो व्यक्ती इथला पेपर leak थांबवू शकत नाही, आणि कसलीही जबाबदारी घेत नाही, आणि हाच माणूस परीक्षा पे चर्चा करतो, आणि ह्याच माणसाला जनता डोक्यावर घेते, आता मला सांगा नक्की कोण चुकत आहे ते?

  • @Kambale3115
    @Kambale3115Ай бұрын

    भाजप देशातील विध्यार्थी ची वाट लावली आहे

  • @malavisarjerao4088

    @malavisarjerao4088

    Ай бұрын

    खरं आहे

  • @rujutamorey8680

    @rujutamorey8680

    Ай бұрын

    Barobar

  • @satyajitbhosale5103

    @satyajitbhosale5103

    Ай бұрын

    सगळ्या देशाचीच वाट लावली आहे ....

  • @pradeepshinde493
    @pradeepshinde493Ай бұрын

    पेपर फूटतो..परिक्षा रद्द होते, याच्या मागचा हेतू लक्षात घ्या. परिक्षा नाही... भरती नाही.. नोकरी द्यायची नाही.. आपोआप सरकारी खर्च कमी...हे सगळं पूर्वनियोजित आहे.

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975Ай бұрын

    अल्लाउद्दीन खिलजीने नालंदाची राख केली, पण भाजपने लाखो तरूणांच्या आयुष्याची राख केली आहे...किती तळतळाट मिळतील या पक्षाला...?

  • @blackblack1553

    @blackblack1553

    Ай бұрын

    दामले तुम्ही पण?

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298Ай бұрын

    फार वाट लावली शिक्षणाची भाजप नी गरीब जनतेला खूप त्रास दिला लोकसभे ला दाखून दिलं आता विधानसभा पूर्ण 0000000होणार

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827Ай бұрын

    परीक्षांमधील अशा घटना म्हणजे सरळमार्गी लोकांना अतिरेकी बनवणेची वाटचाल असेल

  • @devendragawali3008
    @devendragawali3008Ай бұрын

    दादा, पोलिस भरती वर व्हिडिओ बनवा. सरकार पावसात भरती घेत आहे. हा अन्याय आहे आमच्यावर. तुम्ही आवाज उठवा.

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681Ай бұрын

    पंतप्रधान यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत प्रचंड प्रमाणात जवळजवळ 100 पटीने भ्रष्टाचारात वाढ झालेली आहे. आणि गरिबी, बेरोजगारी 1000 पटीनी वाढली. ही बाब फारच चिंताजनक आहे. लोकशाही धोक्यात आहे.

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694Ай бұрын

    परीक्षा आणि भर्त्त्या जाहीर करतात पैसे गोळा करतात आणि पेपर फोडतात पैसे सरकारी तिजोरीत जमा कसा आहे धंदा

  • @kiranshelke4280

    @kiranshelke4280

    Ай бұрын

    Sarkari nahi tyancha swatachi tijori bhartat...police bharti cha 25lack rate chalu ahe sambhajinagar la

  • @omprakashzimte8104
    @omprakashzimte8104Ай бұрын

    मी पण परीक्षा दिलेली आहे. 1st शीफ्ट असल्यामुळे आदल्या दिवशी परीक्षेला जावा लागेल त्यामुळे खर्च भरपूर झाला. आणि आता पून्हा परीक्षा...... जय हो.....

  • @suhasdamle7975

    @suhasdamle7975

    Ай бұрын

    अरेरे..वाईट वाटलं..घरातील आईवडिलांची स्वप्नही पाणी पाणी झाली..

  • @malavisarjerao4088
    @malavisarjerao4088Ай бұрын

    या विश्लेषणाचा सरकारने गांभीर्यपूर्वक विचार करावाच

  • @alpanamhatre1456
    @alpanamhatre1456Ай бұрын

    जसा राजा तशी प्रजा , राजाला अशीच प्रजा निर्माण करायची असते जसा राजा असतो.

  • @ganpatsadar8373
    @ganpatsadar8373Ай бұрын

    सर परीक्षेत घोळ काही पदे कोणतीच परीक्षा न घेता मंत्रालयात नियुक्ती दिली जाते असे प्रकार देशात चालूआहेत आता दाद कोणा कडे मागयची

  • @nandkumarauti851
    @nandkumarauti851Ай бұрын

    शिक्षण क्षेत्रात अतिरेकी घुसले त्यांनी पूर्ण शिक्षण क्षेत्रातले व्यवस्था नेस्तनाबूत केली. एवढ्या मोठ्या महाकाय देशामध्ये एकही मंत्री स्वच्छ नाही का जेणेकरुन परीक्षा व्यवस्थित पार पडतील. जय महाराष्ट्र

  • @amitchate1858
    @amitchate1858Ай бұрын

    माननीय कदम साहेब जरांगे साठी इतके व्हिडिओ बनवले त्या साठी आभिनंदन. पण 9 दिवसापासून ओबीसी बांधवांचे आंदोलन चालू आहे. त्या साठी एक पण व्हिडिओ नाही. आता तरी सवतःला पुरोगामी म्हणून घेणे सोडा.

  • @amitchate1858

    @amitchate1858

    Ай бұрын

    निष्क्रिय पुरोगामी पत्रकार.

  • @VivekRathod8283

    @VivekRathod8283

    Ай бұрын

    भावा चांगले पत्रकार आहे नक्की व्हिडिओ बनवणं

  • @milinds26
    @milinds26Ай бұрын

    शिक्षणाचा बाजार मांडला आहे , आणि मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत

  • @Gsumedh

    @Gsumedh

    Ай бұрын

    सगळ्या बंद झाल्या पाहिजेत, इंग्लिश स्कूलमध्ये मराठी भाषा विषय सक्ती केली पाहिजे. नेते आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये नाहीतर इंग्लिश मिडीयम शाळांमध्ये घालतात आणि आपल्याला मराठी चे गाजर दाखवतात

  • @harshaljadhav9023
    @harshaljadhav9023Ай бұрын

    Same seen in MHT CET results

  • @anantagadhave
    @anantagadhaveАй бұрын

    नक्कीच ही शैशणिक आणीबाणी आहे.

  • @arjundevkate2838
    @arjundevkate2838Ай бұрын

    4th pass la kay kalanar yatal😂😂😂😂

  • @sayalivandkar3456
    @sayalivandkar3456Ай бұрын

    Electoral bond nantar ata exam ghotala karun paise kamvayacha navin fanda ahe ka

  • @laxmanchorghe8382
    @laxmanchorghe8382Ай бұрын

    मागील वर्षी एनटीए मला दोन नीकाल दिली आहेत २६५ एक दुसरा १०५ ‌ntaमुरदाबाद...😢

  • @atharva211
    @atharva211Ай бұрын

    नालंदा विद्यापीठावर video kada.

  • @gajananpawar3999
    @gajananpawar3999Ай бұрын

    Mpsc च्या विद्यार्थ्यांना वर्षे न वर्षे अशा मानसिक त्रासातून जावे लागते अन मग अशा त्रासातून एखादा विद्यार्थी जेव्हा आपल्या तारुण्यातील 10 12 वर्षे घालवून एखादी पोस्ट काढतो तेव्हा त्याला कसं प्रामाणिक पणे काम करू वाटेल?

  • @drbharatgyn
    @drbharatgynАй бұрын

    मै सुना की बॅन्काॅक और 13 सेंटर विदेशमें भी NEET सेंटर हैं, वहां पर जो NTA के अफसर पेपर लेके जाते, उत्तर पत्र वापस लेकर आते हैं, और EXAM कन्डक्ट करते हैं उनके रहने सोने का इंतजाम वह खुद करते हैं, NTA करता है या फिर कोचिंग वाले? विदेश मे 14 सेंटर हैं, उन देशों में CBI, सुप्रीम कोर्ट की कितनी चलती है?

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhaneАй бұрын

    भाजप चे लोक विद्यार्थी विरोधी आणि शेतकरी विरोधी आहे

  • @sachinkhot7983
    @sachinkhot7983Ай бұрын

    त्यासाठी देशाचा पंतप्रधान सुशिक्षित हवा आहे त्यांना काय समजणार शिक्षण

  • @bmb41
    @bmb41Ай бұрын

    प्राध्यापक भरती मध्ये कित्येक दिवस भ्रष्टाचार होत आहे. मेरिट मधील ( Ph.D., NET, SET, GATE) असणाऱ्या विद्यार्थ्यांना डावलले जाते आणि फक्त एखादे qualification असणाऱ्या लोकांना घेतले जाते. हे खूप वाईट वास्तव आहे.

  • @sureshkarandikar2760
    @sureshkarandikar2760Ай бұрын

    पेपर फुटी हा प्रकार वर्षा नो वर्ष पिढ्या न पिढ्या चालू आहे(कुठलेही सरकार असो) हे होण्याचे कारण म्हणजे माणसाला असलेला भरपूर पैसा लवकर कमावण्याचा लोभ.भरपूर पैसा लवकर फक्त अनैतिक मार्गेच कमावता येतो हे सर्वच क्षेत्रात चालू आहे.हे जगभर चालू आहे

  • @sharadpatil896

    @sharadpatil896

    Ай бұрын

    अंतीम सत्य बोलतात

  • @kirankarhadkar315
    @kirankarhadkar315Ай бұрын

    Thanks Prashantji for raising voice against the burning issue of Paper leak

  • @geetamadhav555
    @geetamadhav555Ай бұрын

    आता सांगा कोन नक्षल वादी आहेत मंत्री म्हणतात प्रबोधन करणारे नक्षल वादी मग हे student च्या भविष्यशी खेलनारे कोन त्यांनी एवढा अभ्यास केला नाही म्हणून त्यांना त्यांची किंमत नाही

  • @shreemule396
    @shreemule396Ай бұрын

    विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या नावावर हजारो कोटीवर परीक्षा फिस जमा केली जाते.निट परीक्षा फीस २ .४०कोटी जमा केले

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113Ай бұрын

    हीच मोदी की गॅरंटी मोदींनी यान चंद्रावर उतरवले पण देशात कुठेच खड्डे विरहित रस्ते मिळत नाहीत स्मार्ट सिटी व

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    Ай бұрын

    मोदींनी यान चंद्रावर नाही उतरवले. चांद्रयानाची कल्पना, आराखडा व आखणी १६ वर्षांपूर्वी सुरू झाली होती. त्यानंतर त्यासाठी प्रोजेक्ट तयार करून, एकूण खर्च, त्याची उपयुक्तता, वगैरे सर्व ठरवण्यात आले होते व नंतर त्याचे प्राॅडक्शन कसे कोठे हे ठरले नंतरच त्याची सुरुवात झाली व नंतर अंमलात आली. योगायोगाने मोदी पंतप्रधान झाले व सगळं श्रेय घेण्याचं किळसवाणे राजकारण केलं. मोदी "आयत्या बिळात नागोबा" या म्हणीप्रमाणे आयत्या यशस्वी कामगिरी वर स्वतः हक्क दाखवले ही संकुचित अनपढ मनोवृत्ती आहे.

  • @rajat12a
    @rajat12aАй бұрын

    सुरेख विश्लेषण! हे सगळेच भयानक आहे. विद्याथीॅ विश्वासाने देवू शकतील अशी कोणती परीक्षा आता उपलब्ध आहे?

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430Ай бұрын

    दिवसाला विद्यापीठ काढणारे काय दिवे लावणार

  • @dinkarmahure9463
    @dinkarmahure9463Ай бұрын

    म्हणून आता डोनेशन देऊन बनलेल्या डॉक्टर कडून तब्बेत तपासायची भीती वाटते . प्राध्यापकाला त्याच्या विषयाचं ज्ञान नसते .

  • @babasopatil5983
    @babasopatil5983Ай бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @shwetajadhav7775
    @shwetajadhav7775Ай бұрын

    Corrupt NTA

  • @adityaalat6215
    @adityaalat6215Ай бұрын

    Mht-Cet मधील मार्क मध्ये पण घोळ आहे त्यावर व्हिडिओ बनवावा सर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी सध्या चिंतेत आहेत.

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848Ай бұрын

    Very nice vishleshan ❤

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    Ай бұрын

    Thanks

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976Ай бұрын

    जय श्रीराम म्हणा आणि भाजपा वर विश्वास ठेवा.

  • @maheshghodekar9795
    @maheshghodekar9795Ай бұрын

    जे कधी शाळेत गेलेच नाहीत त्यांना परिक्षेचं महत्त्व काय कळणार 😂😂😂

  • @UmeshPatil-cq1zh
    @UmeshPatil-cq1zhАй бұрын

    Right

  • @Marathikichantadka
    @MarathikichantadkaАй бұрын

    Sir पोलीस भरती वर एक व्हिडिओ बनवा.

  • @narayangawande3137
    @narayangawande3137Ай бұрын

    Maharashtrat hich paristhiti aahe

  • @drshekharbhosale5157
    @drshekharbhosale5157Ай бұрын

    Temple management चे कोर्सेस चालू केलेत. छान चालू आहे शिक्षण पद्धत.

  • @sharadpatil896

    @sharadpatil896

    Ай бұрын

    करायलाच हवे

  • @devidasgawai5527
    @devidasgawai5527Ай бұрын

    Yes this is educational emergency Educational minister should be resign

  • @orcs111
    @orcs111Ай бұрын

    Police bharti var video banva 🙏🙏🙏

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545Ай бұрын

    अशिक्षित पंतप्रधान आणि स्वतः पंतप्रधान यांची डिग्री खोटी आहें तर काय अपेक्षा करणार

  • @keerti1119
    @keerti1119Ай бұрын

    Sir students irrespective of any state though it is Maharashtra, our children’s ranks got affected by the students who scored marks by unfair means. What about that????

  • @arvindchikale4279
    @arvindchikale4279Ай бұрын

    Mantri ne rajinama dila pahije

  • @seemanikam447
    @seemanikam447Ай бұрын

    Ab raja 4th pass hoga....Ram mandir zalay aata kay nahi pahije ajun lokana

  • @prasadjadhav5661
    @prasadjadhav5661Ай бұрын

    MHT CET Engineering cha problem zala please viedo kara

  • @santoshingle3989
    @santoshingle398927 күн бұрын

    Adani lok rajya kelyavar asach honar.

  • @subhashthorat2644
    @subhashthorat2644Ай бұрын

    होय ही शैक्षणिक आणीबाणी आहे

  • @Parivartan999
    @Parivartan999Ай бұрын

    चौथी पास ले काय माहित NEET आणि NET बद्दल....???

  • @prashantdeshmukh6340

    @prashantdeshmukh6340

    Ай бұрын

    Besan सम्राट

  • @user-lj1ip5wq2j
    @user-lj1ip5wq2jАй бұрын

    शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे परंतु तेवढी नैतिकता भाजपमध्ये शिल्लक आहे का ?

  • @kavitagade231
    @kavitagade231Ай бұрын

    Sir,aaplya Maharashtra kay calale aahe.modi sarkar aalya pasun kahi ch guarantee rahili nahi tasech Maharashtratil ptrakar sudha neet ya vishya var mantryana jabab vicharat nahi.patrakarani sarkarla jabab vicharla pahije.

  • @progamerhd120
    @progamerhd120Ай бұрын

    No job No education system currupt party ek bhool kamal ka phool

  • @rashmibhojne8016
    @rashmibhojne8016Ай бұрын

    V.good

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    Ай бұрын

    Thanks

  • @vikrantrane4320
    @vikrantrane4320Ай бұрын

    Deshachi jantechi kahi padli nahi ahe netyana

  • @udaypatil01
    @udaypatil01Ай бұрын

    Who is our education minister, he is at least biological, right?😅😅😅😅

  • @premanandnarute3971
    @premanandnarute3971Ай бұрын

    #मोदी गँरंटी

  • @honajiharyan9031
    @honajiharyan9031Ай бұрын

    Kendriy Education Minister Resigns First

  • @ramchandragandhi7730
    @ramchandragandhi7730Ай бұрын

    BAISC GOSHTI HATALU SHAKAT NAHI ANI APAN VISH GURU BANAYALA NIGHALO AHE

  • @roshanikokani2098
    @roshanikokani2098Ай бұрын

    Maharashtra pn ahi paper leak..

  • @prashantentertainmenthub4529
    @prashantentertainmenthub4529Ай бұрын

    Na pariksha na nokarya deyachi garaj

  • @narayansawant7882
    @narayansawant7882Ай бұрын

    Paksh fodne hich tyanchi Sanskriti Education sarkhya vishya kade pahanyaas tyana vel nahi.

  • @MrNams
    @MrNamsАй бұрын

    जो माणूस युद्ध थांबवू शकतो, ते पण बाहेरील दोन देशामधील तो व्यक्ती इथला पेपर leak थांबवू शकत नाही, आणि कसलीही जबाबदारी घेत नाही, आणि हाच माणूस परीक्षा पे चर्चा करतो, आणि ह्याच माणसाला जनता डोक्यावर घेते, आता मला सांगा नक्की कोण चुकत आहे ते?

  • @swanandkhandge6440

    @swanandkhandge6440

    Ай бұрын

    जनता

  • @MrNams

    @MrNams

    Ай бұрын

    @@swanandkhandge6440 100%

  • @kedar6658
    @kedar6658Ай бұрын

    मोदी की गरांटी 😂😂😂

  • @rvaladra8015
    @rvaladra8015Ай бұрын

    BJP is busy in promoting Modi its least concerned with any other issues of national issues

  • @nageshsangle3265
    @nageshsangle3265Ай бұрын

    मोदीचा राजीनामा घ्या

  • @kedar6658
    @kedar6658Ай бұрын

    बेशरम बनो 😂😂😂

  • @anilgamare841
    @anilgamare841Ай бұрын

    Munna bhai mbbs😂😂😂😅

  • @laxmanchorghe8382
    @laxmanchorghe8382Ай бұрын

    मागील वर्षी एनटीए मला दोन नीकाल दिली आहेत २६५ एक दुसरा १०५ ‌ntaमुरदाबाद...😢

  • @laxmanchorghe8382
    @laxmanchorghe8382Ай бұрын

    मागील वर्षी एनटीए मला दोन नीकाल दिली आहेत २६५ एक दुसरा १०५ ‌ntaमुरदाबाद...😢

Келесі