Pankaja Munde यांचा Vidhan Parishad निवडणुकीत विजय, हायकमांडने कोणते डाव साधले ?

#BolBhidu #PankajaMunde #VishanParishadElectionResult
सगळ्या राज्याच लक्ष लागलेल्या विधान परिषेदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी झाल्या आणि तब्बल ५ वर्षांनी त्यांना आमदारकी मिळाली. विधान परिषदेच्या निवडणुकीत पहिल्या पसंती क्रमाकांची 26 मतं घेत पंकजा मुंडेंनी बाजी मारली. बीड लोकसभेतील परभवानंतर पंकजा मूडेंचे राजकीय पुनर्वसन होणार की नाही? हा प्रश्न विचारला जात होता. या सगळ्या गोष्टींना फाटा देत भाजपने विधान परिषेदेसाठी भाजपने पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आणि पंकजा मुंडे निवडून आल्या.
2019 च्या विधानसभा निवडणुकीतील परभवानंतर पंकजा मुडेंचे राजकीय पुनवर्सन झाले नव्हते. त्यात त्यांचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे भाजपात त्यांना डावलले जात आहे का? असा प्रश्न विचारला जात होत. पण आता विधान परिषेदेत मुंडेंना विजयी करून भाजपने त्यांचा राजकीय संन्यास संपवला आहे. आता पंकजा मुंडे विधान परिषेदेच्या आमदार झाल्या आहेत. पण पंकजा मुंडेंना विधान परिषेदेचे आमदार करून भाजपने कुठले डाव साध्य केलेत? भाजपला पंकजा मुंडेंचे राजकीय पुनवर्सन केल्याचा काय फायदा होऊ शकतो? पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 409

  • @umeshwavhal3055
    @umeshwavhal305525 күн бұрын

    धनंजय मुंडे यांचा मार्ग मोकळा करून दिला आहे विधानसभा मधील कारण महायुती असताना दोन्ही पैकी एकाला तिकिट देणे बंधकारक असणार म्हणून

  • @Vfjddv24
    @Vfjddv2425 күн бұрын

    मी बारामती चा आहे पंकजा ताई ना कुठल्या पदांची गरज नाही त्यांच स्थान माणसांच्या मनात आहे.❤❤❤❤❤

  • @dipakmundhe9084

    @dipakmundhe9084

    25 күн бұрын

    ❤🎉

  • @nitinchaure7520

    @nitinchaure7520

    25 күн бұрын

    ​@@dipakmundhe9084 खासदारकी ला स्थान दिसले नाही तुमचं मनातले मग 😂

  • @Surajpawar1101

    @Surajpawar1101

    25 күн бұрын

    तू बारामती चा नाही तु 12 चा आहेस 😂

  • @Vfjddv24

    @Vfjddv24

    25 күн бұрын

    @@Surajpawar1101 पपांना असं बोलायचं नसतं बाळं

  • @HS-me2fg

    @HS-me2fg

    25 күн бұрын

    ​@@nitinchaure7520 65000 mata ka tuzya papani kele ka mag

  • @hindui279
    @hindui27925 күн бұрын

    पंकजा मुंडे हे सुसंस्कृत नेतृत्व आहे.. या वेळेस बीड मधे जाती जाती मधे मुद्दाम तणाव निर्माण करून निवडणूक फिरवली.. बीड जनतेला एवढं सुद्धा कळलं नाही की सत्तेत नसलेला पार्टीचा खासदार किती जनतेची सेवा करू शकतो.. पण शेवटी जनता मायबाप असते असो..

  • @MUSICLOVER0092

    @MUSICLOVER0092

    25 күн бұрын

    Mhanun tr beed magas ahe nepotism sampu nahi shakat

  • @Democratic12346

    @Democratic12346

    25 күн бұрын

    ​@@MUSICLOVER0092विकास बघायला येण्याचं असेल तर बीड मद्ये आणि आदर्श घेऊन जावा...सर्वात वेगाने विकसित होणार जिल्हा

  • @Kattar_hindu_bramhan

    @Kattar_hindu_bramhan

    25 күн бұрын

    ​@@MUSICLOVER0092 बारामती पेक्षा विकसित आहे बीड. 🤡 शरद पवार जातीचे राजकारण करता ना

  • @StudyGSkids

    @StudyGSkids

    25 күн бұрын

    ​@@Kattar_hindu_bramhanनाव बदल भाडव्या आम्ही वाकड्या ल सपोर्ट नाही करत

  • @ShyamBokare-qu2tg

    @ShyamBokare-qu2tg

    25 күн бұрын

    Kay vikas aahe Beed madhe he sang aata paryant cha

  • @balajigade7610
    @balajigade761025 күн бұрын

    ताई लवकरच मंत्रीमंडळात दिसतील🎉🎉

  • @nitinchaure7520

    @nitinchaure7520

    25 күн бұрын

    😂

  • @ShyamBokare-qu2tg

    @ShyamBokare-qu2tg

    25 күн бұрын

    😂

  • @patil09290

    @patil09290

    25 күн бұрын

    @@balajigade7610 सकाळी सकाळी चांगला जोक केला बालाजी तू😂😂😆😆

  • @Mediamahabharat

    @Mediamahabharat

    25 күн бұрын

    Mantrimandala h rahnaar nahi aata😂😂❤😂🎉😢

  • @HS-me2fg

    @HS-me2fg

    25 күн бұрын

    Jarange honar santra peun mantri😂​@@patil09290

  • @Udhav_Munde
    @Udhav_Munde25 күн бұрын

    Factor हा संपत असतो.... ब्रँड हा ब्रँड असतो..... मुंडे साहेब ❤❤

  • @indian62353

    @indian62353

    24 күн бұрын

    घराणेशाही म्हणणारे अंधभक्त कुठे गेलेत आता 🤔🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @indian62353

    @indian62353

    24 күн бұрын

    केवळ मुंडे घराण्यातल्या लोकांना निवडून दिल्याने आपलं बीड विकासाच्या बाबतीत मागे आहे 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @krishnamahalangikar9383

    @krishnamahalangikar9383

    24 күн бұрын

    Maratha kdhi sampant nasto ..kiti aale kiti gele

  • @krushnavani9834
    @krushnavani983425 күн бұрын

    पंकजाताई मुंडे सर्वसमावेशक नेतृत्व👑

  • @Democratic12346

    @Democratic12346

    25 күн бұрын

    विकास बघायला येण्याचं असेल तर बीड मद्ये आणि आदर्श घेऊन जावा...सर्वात वेगाने विकसित होणार जिल्हा

  • @krushnavani9834

    @krushnavani9834

    25 күн бұрын

    याला कारण तेथील दुष्काळ आहे दुष्काळा मुळे उद्योग धंदे मोठ्या प्रमाणात येत नाहीत..​@@Democratic12346

  • @arjunpatil2482

    @arjunpatil2482

    25 күн бұрын

    भ्रष्टाचाराच ट्रेनिग​@@Democratic12346सेंटर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस

  • @Rdc.1360

    @Rdc.1360

    25 күн бұрын

    आता खासदरा कडून करून घ्या राहिलेला

  • @nitinchaure7520

    @nitinchaure7520

    25 күн бұрын

    😂 काठावर पास करुन घेतले.

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware270325 күн бұрын

    बिनकामी कराड ला राज्यसभेवर घेऊन अर्थ राज्यमंत्री केले त्यावेळी प्रीतमला मंत्री पद देणे गरजेचे होते

  • @संघर्षयोद्धा

    @संघर्षयोद्धा

    25 күн бұрын

    प्रीतम अभ्यासू, कुस्याग्र बुद्धिमत्ता असलेले नेतृत्व.... 💐

  • @vaibhavdadakakde2278

    @vaibhavdadakakde2278

    23 күн бұрын

    योग्य उत्तर दिले

  • @shubhamsanap9479
    @shubhamsanap947925 күн бұрын

    Tai saheb 🚩 Jay shree Ram 🚩jay shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Democratic12346
    @Democratic1234625 күн бұрын

    विकास बघायला येण्याचं असेल तर बीड मद्ये आणि आदर्श घेऊन जावा...सर्वात वेगाने विकसित होणार जिल्हा

  • @ajinkyamundhe

    @ajinkyamundhe

    25 күн бұрын

    स्वतचं नाव न ठेवता comment करणारे विकास सांगताय हास्यास्पद😅

  • @Democratic12346

    @Democratic12346

    25 күн бұрын

    ​@@ajinkyamundheजय भगवान जय गोपीनाथ....🎉🎉

  • @संघर्षयोद्धा

    @संघर्षयोद्धा

    25 күн бұрын

    😂😂

  • @nitinchaure7520

    @nitinchaure7520

    25 күн бұрын

    विकास झाला तर काय गरज तुम्हाला एवढी रडायची... मग ताई पडल्या तर...😂

  • @Democratic12346

    @Democratic12346

    25 күн бұрын

    ​@@nitinchaure7520ओन्ली ताई साहेब

  • @vinodbhendekar6235
    @vinodbhendekar623525 күн бұрын

    Only tai

  • @nitinchaure7520

    @nitinchaure7520

    25 күн бұрын

    😂

  • @Indiankbmp
    @Indiankbmp25 күн бұрын

    270 मतावरून जर विधानसभेचे गणित लावत असाल तर तुम्ही पोगो पाहा....

  • @kingKhan-xm7kh

    @kingKhan-xm7kh

    25 күн бұрын

    ते काहीही असो सद्या ओबीसी खुश झाले आहेत…..✌️✌️✌️

  • @Indiankbmp

    @Indiankbmp

    25 күн бұрын

    @@kingKhan-xm7khसगळे वंजारी म्हंजे सगळे ओबीसी नव्हेत..

  • @jagdishbharati8661

    @jagdishbharati8661

    25 күн бұрын

    राहुल गांधी आणि इतर खटाखट टनाटन छाप आघाडीचे मतदार म्हणजे पोगोतील उत्कृष्ट पात्रं आहेत.

  • @haruninamdar3273
    @haruninamdar327325 күн бұрын

    ही निवडणूक कांही जनतेच्या मतावर झालेली नाही, जे पैश्याच्या जीवावर आपला पक्ष सोडून, आपले विचार सोडून गेलेल्यांची निवडणूक होती, या निवडणुकीला एवढं महत्व देता कामा नये, हे तर होणारच होतं,

  • @laximankokare9622

    @laximankokare9622

    25 күн бұрын

    शरद पवार कय करयचा

  • @Kattar_hindu_bramhan

    @Kattar_hindu_bramhan

    25 күн бұрын

    ​@@laximankokare9622८ खासदार 😊? जनतेने मत दिलेले त्यात

  • @upscziddi4228

    @upscziddi4228

    25 күн бұрын

    Radnare radnar

  • @kusumiyer8119

    @kusumiyer8119

    25 күн бұрын

    Vidhan Parishadecha Prayojan kay Lokana Tycha Fayda kay Fkt Membersna Salary V Iter Bhtha Immunity Milat Asel He Lokanch Kam kay Jankarani Samjun Dhyave please

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    25 күн бұрын

    पंकजा मुंडे म्हणजे राजकारणातली पूजा खेडकर 😂

  • @dhirajtayade6645
    @dhirajtayade664525 күн бұрын

    BJP 2014 मराठा आणि धनगर समाजाला घेऊन आला आणि आता म्हणतो OBC समाज हा भाजप चा DNA😂😂😂अनाजी पंत....

  • @mh28newslive
    @mh28newslive25 күн бұрын

    माधव पॅटर्न गोपीनाथ मुंडे यांनी नव्हे तर वसंतराव भागवत यांनी आणला. स्व. गोपीनाथजी मुंडे हे याच माधव पॅटर्नमधून पुढे आलेले नेतृत्व होते.

  • @Democratic12346

    @Democratic12346

    25 күн бұрын

    विकास बघायला येण्याचं असेल तर बीड मद्ये आणि आदर्श घेऊन जावा...सर्वात वेगाने विकसित होणार जिल्हा

  • @Rdc.1360

    @Rdc.1360

    25 күн бұрын

    सर्वात जास्तं शरद पवार यांचे आमदार असतात आणि सत्ता पण त्यांनीच भोगली मग त्यांनी का विकास केला नाही ते संगा अगोर​@@Democratic12346

  • @संघर्षयोद्धा

    @संघर्षयोद्धा

    25 күн бұрын

    😂😂​@@Democratic12346

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    25 күн бұрын

    ​@@Democratic12346😂

  • @mpscmainexam2077

    @mpscmainexam2077

    24 күн бұрын

    हो परंतु तो समर्थ पणे गोपीनाथराव यांनी रुजवला

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal960925 күн бұрын

    ही उमेदवारी अगदी सहज दिली नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून तडफडत ठेऊन, ते ही पंतांनी भविष्यात आपल्या खास लाडक्या मित्राला परळी मतदारसंघ सेफ करण्यासाठी.

  • @prayagsanap7159
    @prayagsanap715925 күн бұрын

    Tai ❤

  • @nitinchaure7520

    @nitinchaure7520

    25 күн бұрын

    😂 फुकट ची आमदारकी

  • @Ntk2207
    @Ntk220725 күн бұрын

    Only pankaj tai

  • @nitinchaure7520

    @nitinchaure7520

    25 күн бұрын

    😂

  • @NareshAute
    @NareshAute25 күн бұрын

    ताईसाहेब, 2024 ची विधानसभा लढवा, आणि चपटी गॅंग चं तोंड बंद करा...

  • @gunwantkadu3851

    @gunwantkadu3851

    25 күн бұрын

    चपटी गँग😂😂😂😂

  • @Democratic12346

    @Democratic12346

    25 күн бұрын

    विकास बघायला येण्याचं असेल तर बीड मद्ये आणि आदर्श घेऊन जावा...सर्वात वेगाने विकसित होणार जिल्हा

  • @dabangkhan9315

    @dabangkhan9315

    25 күн бұрын

    मुंडे परिवार चा विकास बाघीतला असता याना कायम आराम करण्याची गरज आहे 😂😂😂😂

  • @संघर्षयोद्धा

    @संघर्षयोद्धा

    25 күн бұрын

    ​@@Democratic12346 😂😂

  • @nitinchaure7520

    @nitinchaure7520

    25 күн бұрын

    @NareshAute दोन दोन दा पराभव म्हणजे... चपटी गँग नाही तुम्ही तळा गळा ला लागुन गेले आहेत.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644325 күн бұрын

    आता बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना, आर्थिक सर्व्हेक्षण होईल काय?

  • @surendrakhanvilkar5139
    @surendrakhanvilkar513925 күн бұрын

    या निकालामुळे शिवसेना (मशाल), राष्ट्रवादी (तुतारी), कॉग्रेस यांना विधानसभा निवडणुकीचा अंदाज आला. आपल्या पक्षातील कोणाची मत फुटली व कोणी कोणाला मदत केली नाही हे देखील लक्षात आले. यामुळे विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम त्यांच्यासाठी सोप्पा होईल.

  • @Shivsena554

    @Shivsena554

    25 күн бұрын

    हे जनतेतून निवडून नाहीं आले 😂😂😂

  • @Neerajkm608

    @Neerajkm608

    25 күн бұрын

    ​@@Shivsena554pn amdar phutle na 😂 kashavarun vidhan sabha madhe nahi phutnar 😂😂💯

  • @Dny809

    @Dny809

    24 күн бұрын

    ​@@Neerajkm608 220+ Mahvikas aghadi yenar

  • @Surajxhkl
    @Surajxhkl25 күн бұрын

    जय भीम ताई 💙

  • @dipakmundhe9084

    @dipakmundhe9084

    25 күн бұрын

    ❤🎉

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar61325 күн бұрын

    पंकजाताई ने लक्षात ठेवावे मराठा समाजाच्या आमदारांनी मतदान दिलं आहे म्हणून तुम्ही आमदार झाला त

  • @Indraya_swaha_takshykay_swaha

    @Indraya_swaha_takshykay_swaha

    25 күн бұрын

    थू तुझ्या विचारावर😂

  • @BuntyDhakane

    @BuntyDhakane

    25 күн бұрын

    Mag नव्हतं द्यायचं त्यात cross voting करता येत ज्यांनी मतदान दिलं त्यांना पक्ष आणि नेता imp hota tumchya मनावर नाही दिलं..

  • @SonajiGite

    @SonajiGite

    25 күн бұрын

    अजिबात नाही विसरा आत्ता

  • @abhikhedkarphotography3544

    @abhikhedkarphotography3544

    25 күн бұрын

    मराठा आमदारा नि पण लक्षात ठेवावं ताई च्या सभा मुलं 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येतात

  • @ALG80855

    @ALG80855

    25 күн бұрын

    Ani maratha amdar la obcne mat dile aahe tu khup

  • @27246
    @2724624 күн бұрын

    Brand Mundhe🎉🎉🎉 Taisaheb

  • @bhagwanmane4538
    @bhagwanmane453825 күн бұрын

    After some days in expansion of the ministry We will see cabinet Minister.

  • @amolbhokare1794
    @amolbhokare179425 күн бұрын

    मंत्री पंकजाताई🎉❤🎉❤🎉❤

  • @vinodunawane8594
    @vinodunawane859425 күн бұрын

    स्वत:चे राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी आपल्या बहिनीचे राजकारण संपवले

  • @user-gg5ev6kf6g
    @user-gg5ev6kf6g24 күн бұрын

    भावी मुख्यमंत्री

  • @user-vc5iz5en5j
    @user-vc5iz5en5j25 күн бұрын

    मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,मुंबई

  • @Trading_Shine92
    @Trading_Shine9225 күн бұрын

    29 जिल्ह्य़ात मराठा वोटीग 35% पेक्शा कमी आहेत..ओबिसी ने ठरवल तर 29 जिल्ह्य़ात मराठा उमेदवारा चा सुफडा करेल ओबिसि.. फक्त मराठाबहुल जिल्ह्य़ात शरद चि साडेतीन जिल्ह्य़ातील पक्ष जिवंत आहे

  • @sks1464

    @sks1464

    25 күн бұрын

    हो म्हणून मराठा आमदार जास्त आहेत बरका

  • @sks1464

    @sks1464

    25 күн бұрын

    त्याच साडेतीन जिल्ह्यात छत्रपती नी स्वराज्य स्थापन केले

  • @Trading_Shine92

    @Trading_Shine92

    25 күн бұрын

    @@sks1464 phakt maratha Voting var amdar nivdun yeto ka? Ani yet asal Tar dakhava Nivdun ya veles

  • @Trading_Shine92

    @Trading_Shine92

    25 күн бұрын

    @@sks1464 Chatrapatin peksha Tumhala To Baramatichya khan jyani Marathach Nai sampurn Maharashtra ch Atonat nuksan kelaye ani tyacha Pityya Jarange motha zala ahe.. Tyachi Por Udaynraje Nivdun ale tar mhante Amchya chinhachi Copy kele mhanun Mat padli..

  • @sks1464

    @sks1464

    25 күн бұрын

    @@Trading_Shine92 लोकसभा बघितली नाही का अंधभक्त

  • @amitbhau
    @amitbhau25 күн бұрын

    अभिनंदन चिक्की ताई फक्त आता कोणते वक्तव्य देतांना नीट विचार करून द्यावे 🙏 " जनतेच्या मनातली मुख्यमंत्री मीच " सारखे वक्तव्य देऊ नका आणि विशेष करून जरांगे पाटलाच्या विरोधात बोलू नका 🙏 नाही तर फाईल वर येऊन तुमचा खडसे व्हायचा 😔

  • @user-bd5kv4ui3s

    @user-bd5kv4ui3s

    25 күн бұрын

    आपलं आरक्षणाच बघावं आपलं लेकरं बाळ माय माऊल्या रस्त्यावर आलेत राजकारणात पडू नये

  • @akashnagargoje9432

    @akashnagargoje9432

    24 күн бұрын

    हे राज ठाकरे पण बोले होते की मी जनतेच्या मानतील मुख्यमंत्री पण साधा त्याचा विषय सुद्धा नाही... आणि ताई बोल्या तर किती झोंबते हे. साधं आणि सरळ बोलून गेल्या किती धरून ठवला हा शब्द या वरूनच तुमच्या बुध्दीचा अंदाज लागतो.

  • @amitbhau

    @amitbhau

    24 күн бұрын

    @@akashnagargoje9432 बावळटा 😂😂 राज ठाकरे स्वतःच्या खाजगी पक्षाचा मालक आहे उद्या तो म्हणेल अमेरिकेचा राष्ट्र्पती मीच,त्याचा काय नेम 😂😂 चिक्की ताई देशातील सर्वात मोठ्या लोकतंत्रीक राजकीय पक्षाच्या एक सदस्य आहेत त्यांच्या बोलण्यात अन राज ठाकरेच्या बोलल्यानातला फरक कळतो का 😂😂😂

  • @akashnagargoje9432

    @akashnagargoje9432

    24 күн бұрын

    @@amitbhau तुमच्या बुडाला का आग लागली मग बोली तर 😂

  • @amitbhau

    @amitbhau

    24 күн бұрын

    @@akashnagargoje9432 आम्हाला कशाला आग व्हायची 😂😂 चिक्की ताई आमच्या जिल्ह्यात आल्यावर नक्कीच भेटतात आम्हाला, ताई जलस्वराज च्या मंत्री असताना 1 कोटीचे कामं करून दिले होते ताईने आमच्या शेतात 😇 ताई आम्हाला वयक्तिक रित्या ओळखतात.

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni803024 күн бұрын

    खुप छान

  • @panduranggaikwad7965
    @panduranggaikwad796524 күн бұрын

    विधानसभेत निवडणूक लढवून अजुन तोंडावर पडण्यापेक्षा स्वार्थी राजकारणी धोरणातून आपली पोळी भाजून घेणे या शिवाय दुसरा पर्याय नव्हता...म्हणुन मुंडे निवडून आल्या

  • @paganwaghwagh467
    @paganwaghwagh46724 күн бұрын

    बरोबर आहे भाऊ

  • @bhanudasmundhe1691
    @bhanudasmundhe169125 күн бұрын

    Right

  • @jadhavBjp
    @jadhavBjp25 күн бұрын

    only पंकजा ताईसाहेब ❤️🚩🔥

  • @manikraokhode7146
    @manikraokhode714625 күн бұрын

    1:40 jantechya manatil cm mhanun pritam ch mantri pad geledevendra ne pankja cha 5varsh rag kela

  • @user-xp7kl9fk5m
    @user-xp7kl9fk5m25 күн бұрын

    Tai.bos.❤

  • @jitendrawagh2481
    @jitendrawagh248124 күн бұрын

    Video 4 minutes madhe zala asta takhup chhan zale aste. .

  • @Zayn_Sky
    @Zayn_Sky25 күн бұрын

    म्हणजे धण्या विधानसभेचा उमेदवार असेल

  • @sagargore3258
    @sagargore325825 күн бұрын

    पाटलाचा सामाना कोणीच करु शकत नाही

  • @rebelgamingzone2884

    @rebelgamingzone2884

    25 күн бұрын

    Bachat Gatatlya baya sarkhya lapun chapun baithak gheto tuza gavthi mithun 😂😂😂

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth25 күн бұрын

    *OBC च्या नावाने महाराष्ट्र फक्त माळी, धनगर, वंजारी या तीन जातींचे नेते... बाकी जातींच काय...😁👍✌😂*

  • @user-tb8sc6ng5h

    @user-tb8sc6ng5h

    25 күн бұрын

    Tyanni hake chya andolanat zende gheun jayach, chhagan chya sabhet gardi karayala jaych, gopinath gadavar darshanala jayach... Rojiroti sathi matr maratha bandhvanchya sobat jaych....

  • @sandeepk6833
    @sandeepk683325 күн бұрын

    आज कुणीही आपली डांग जळून घेऊ नये कारण डांग ही आपलीच आहे आणि त्रास ही आपल्यालाच होतो 😂😂😂

  • @nitinchaure7520

    @nitinchaure7520

    25 күн бұрын

    आम्हाला काय त्रास नाही भावा... फक्त लाजिरवाणी गोष्ट एव्हढीच की भिकेला आलेली आमदारकी आहे

  • @Carpediem-2000

    @Carpediem-2000

    25 күн бұрын

    ​@@nitinchaure7520 wakda pn bhik gheunch khasdar zalela ahe (rajyasabha)😅

  • @akshaymunde4426

    @akshaymunde4426

    25 күн бұрын

    वाकडा पण भिक मागूनच आलेला आहे राज्यसभेवर 😂....

  • @user-tb8sc6ng5h

    @user-tb8sc6ng5h

    25 күн бұрын

    ​@@akshaymunde4426chikki 2 da tondavar aptun bhik gheun aali magchya darann...pawar swataha public madhun nivdun yett hota porila pan aanli nivdun tumchya nakavar ticchhun...mhanun tyachi rajyasabhevar yenn aani hich bhik magun yenn farak ahe...😂hai tumhala pan mahit ahe ki hi bhik ahe😂😂pan tumchich dang aani tumchich jibh😂😂😂

  • @akshaymunde4426

    @akshaymunde4426

    24 күн бұрын

    @@user-tb8sc6ng5h जाऊदे खूप काळी पडली आहे तुमची... मलम लावून थोडा आराम करा... 😂 एवढी डांग आपटने चांगल नाही 😂

  • @Free__Bird__
    @Free__Bird__25 күн бұрын

    Tai Saheb…..🎉✌️👍

  • @startinglife3825
    @startinglife382523 күн бұрын

    Punkaja munde ki Jay ho 👍❤

  • @shree.ganesh_graphics
    @shree.ganesh_graphics24 күн бұрын

    🔥🔥🔥

  • @virapepravin3931
    @virapepravin393125 күн бұрын

    Shri Gopinath munde sir yancha accident file ka bnd zali..

  • @VinodghugeVinodghuge
    @VinodghugeVinodghuge23 күн бұрын

    २०१४ च्या मुख्यमंत्री शपथ विधी वेळी पंकजा मुंडे मंत्री पदाची शपथ घेताना उभे राहल्या त्या वेळी उसळलेल्या जनसमुदायाच्या आवाजाचा व्हिडिओ बघा

  • @arunpawar8167
    @arunpawar816725 күн бұрын

    विधान परिषद मधून आमदारकी मिळवणे म्हणजे श्रीमंतांनी भिक मागणे होय राहिला प्रश्न पंकजा मुंडे याचा त्यांना जनतेनी नाकारले आहे त्या जर एवढ्या मोठ्या obc नेत्या आहेत तर महाराष्ट्रातून कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून उभे राहून जिंकून दाखवा वे

  • @dev5350

    @dev5350

    24 күн бұрын

    आता बास ना जातीवाद नुकसान झालंय ना बिड जिल्ह्यातील जनतेच

  • @Pointprotech7
    @Pointprotech724 күн бұрын

    नक्कीच ताई नी मराठा समाजाला न्याय द्यावा एक मराठा लाख मराठा

  • @YashDuplases
    @YashDuplases25 күн бұрын

    Masss leader ⚜️

  • @varadbhide603
    @varadbhide60325 күн бұрын

    पूनम महाजन यांच्याकडे पण लक्ष द्यावं भाजप ने

  • @arunbolaj3922

    @arunbolaj3922

    25 күн бұрын

    त्या सक्रिय राहत नाहीत

  • @varadbhide603

    @varadbhide603

    25 күн бұрын

    @@arunbolaj3922 सुसंस्कृत राजकारणी रोज रोज माध्यमांसमोर येत नसतात . भडक विधान केलं म्हणजे सक्रिय होण अस नसत . आता जर उज्वल निकम यांना न देता पूनम ताईंना तिकीट मिळालं असत तर फिक्स निवडून येत होत्या ताई . त्यांच काम आहे मुंबई मध्ये

  • @nitinchaure7520

    @nitinchaure7520

    25 күн бұрын

    तूझ्या कडे लक्ष द्यायला पाहिजे भाजप ने तु खास माणूस त्यांचा 😂

  • @varadbhide603

    @varadbhide603

    25 күн бұрын

    @@nitinchaure7520 सांगा मग ओळख असेल तर

  • @TouristsGuy
    @TouristsGuy25 күн бұрын

    Pankajataisahb ❤❤🎉

  • @ROFAN45
    @ROFAN4525 күн бұрын

    शार्दूल दादा लई भारी

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant539524 күн бұрын

    PANKAJA MUNDE IS CHARISMATIC LEADER BUT NO WAY NEAR DEVENDRA FADANVIS. SHE MUST USE HER POLITICAL ACUMEN AND SERVE MAHARASHTRA . ALL THE VERY BEST TO HER.

  • @Gtyjj
    @Gtyjj25 күн бұрын

    Sir farch Chan vishlation kele Ahe yaManojjarangechaMaj Jirawayacha Aseltar OBCchi vjarMuth Bandhali Pahijekaran jatit Tedh Niraman karunBaramatchekakani Khasadarakichi poli Bhajun Ghetali AheManu MADHAVPattern Far MahtavachaAhe

  • @rjfans9661
    @rjfans966125 күн бұрын

    ताईसाहेब ❤🎉

  • @Surajpawar1101
    @Surajpawar110125 күн бұрын

    चिक्की ला मागच्या दाराने आता घेतल्या बद्दल मराठा आमदारांचे अभिनंदन 🙏🙏🙏😄

  • @govindphad744

    @govindphad744

    25 күн бұрын

    घरी असंच बोलतो का? हया वरून तुमचे संस्कार काय ते दिसतात.

  • @nil93465

    @nil93465

    25 күн бұрын

    ​@@govindphad744 आम्ही ज्याची लायकी तीच आहे त्याला बोलणात काय तुला दुःखालग्ल आहे तुमचे संस्कार कडाला गेलं तर अगावर कपडे दिसणार नाही बापाला निट बोलायचं

  • @ashokdeshmukh698
    @ashokdeshmukh69825 күн бұрын

    महायुतीला टिकवण्यासाठी. आणि परळी विधानसभा dmसाठी सेफ केली आहे... भाऊ एवढे सरळ असताना कळतं की नाही

  • @Bhataktaparinda
    @Bhataktaparinda25 күн бұрын

    Janta nakarte ani he amdar tithe 20 22 mata vr tyna punha amdar banavtat hi lokshachi sarl sarl hatty ahe😢😢😢😢😢😢

  • @pruthvirajbangar2272
    @pruthvirajbangar227225 күн бұрын

    Taisahebh❤

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri184025 күн бұрын

    Jay obc Jay pankaja tai munde

  • @ashokdeshmukh698
    @ashokdeshmukh69825 күн бұрын

    2019ला भाजपा नेच पाडले होते..

  • @fakruddinshaikh5444
    @fakruddinshaikh544425 күн бұрын

    MP la jante ni harav le ani Aple Aple Mla nivdun anle

  • @navanathdhavale009
    @navanathdhavale00925 күн бұрын

    Hi bol bhidu

  • @surajgaikawad4319
    @surajgaikawad431925 күн бұрын

    Only ताई साहेब ✌

  • @umakantjaybhay1212
    @umakantjaybhay121225 күн бұрын

    लोकनेत्या ताईसाहेब

  • @ankushsuryawanshipatil8047
    @ankushsuryawanshipatil804725 күн бұрын

    #एकाच_समाजाच्या_लोकनेत्या

  • @anandkamble7543
    @anandkamble754325 күн бұрын

    😅😅😅😅😅😅😅 काय बोलणे 😂😂😂😂

  • @user-rv4is4dd8k
    @user-rv4is4dd8k25 күн бұрын

    Kahi dav nahi ..yapudhe bjp nivdun nahi yet ..maratha voting nahi milnar ...

  • @armanlodashaikh408
    @armanlodashaikh40825 күн бұрын

    ओबीसी आरक्षण ला सरकार धक्का लावत आहे ते अधिक्क महत्वाचे आहे

  • @संघर्षयोद्धा

    @संघर्षयोद्धा

    25 күн бұрын

    नाहीं यांना आमदार, मंत्री करणे महतत्वाचे आहे जनतेची इच्छा पण राजकारण दिसते... 💯

  • @dattaghuge7245
    @dattaghuge724524 күн бұрын

    मुंढे 👑

  • @saffronarmy1578
    @saffronarmy157823 күн бұрын

    Loknetya tai

  • @nil93465
    @nil9346525 күн бұрын

    पिंकी असो या चींकि राजकारणातील ही पूजा खेडकरच आहे दुसर काय आहे

  • @tusharbonde6813
    @tusharbonde681325 күн бұрын

    Bolbhidu paid news dakhavu naka

  • @statusking1475
    @statusking147525 күн бұрын

    जनतेतून निवडून दाखवायचं याची त्याची चाटून कोणी पण निवडून येतं😂

  • @shanaya8877

    @shanaya8877

    25 күн бұрын

    बारा मती 😊र तर पळून जात

  • @Harishvanjari2000

    @Harishvanjari2000

    25 күн бұрын

    बारामती ची चाटनाऱ्यानी दुसऱ्यांना शिकवू नये 😂😂😂

  • @dipakmundhe9084

    @dipakmundhe9084

    25 күн бұрын

    abe chottya 677000 vote ghetle 😮

  • @dipakmundhe9084

    @dipakmundhe9084

    25 күн бұрын

    fakt 6500 sit geli

  • @somnathjagtap1673
    @somnathjagtap167323 күн бұрын

    Dam aasal tar .....

  • @user-vc5iz5en5j
    @user-vc5iz5en5j25 күн бұрын

    TAisaheb

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare396525 күн бұрын

    270 vote vr vidhansabhechi tayari mhantet avgad ahe😂🤣

  • @manikraokhode7146
    @manikraokhode714625 күн бұрын

    Modicha photo gayab zala

  • @AmolY007
    @AmolY00725 күн бұрын

    Brr ahe jantene nakarle ki Vidhan Parishad rajyasabha ahech...bicharya 2 term bahinila sandhi dili aste tr bre jale aste

  • @harikulkarni5254
    @harikulkarni525425 күн бұрын

    BJP Assembly Maharashtra 24 ## 168(288)❤❤❤❤❤

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari110925 күн бұрын

    जरांगे पाटलाचा एक पंकजाताई यांची तुलना एक नाही होऊ शकत जरांगे पाटील हे समाजासाठी लढवा नेता आहे मराठा हा जरांगे यांचा ब्रँड बनलेला आहे हे विसरू नाही

  • @nitinchaure7520
    @nitinchaure752025 күн бұрын

    आमदारकी मिळाली नाही...भिक मध्ये आली😂

  • @ShyamBokare-qu2tg

    @ShyamBokare-qu2tg

    25 күн бұрын

    Correct 💯

  • @BuntyDhakane

    @BuntyDhakane

    25 күн бұрын

    जशी भीक तुम्हाला पाहिजे

  • @smarttuber7315

    @smarttuber7315

    25 күн бұрын

    आज कुणीही आपली डांग जळून घेऊ नये कारण डांग ही आपलीच आहे आणि त्रास ही आपल्यालाच होतो 😂😂

  • @user-xp7kl9fk5m
    @user-xp7kl9fk5m25 күн бұрын

    Hoy.obc.tai.sobay

  • @Rudraksh-7v
    @Rudraksh-7v24 күн бұрын

    एक प्रश्न : ज्याची जितकी संख्या त्याची तेवढी आरक्षणात भागीदारी ५०% टक्के च्या आत जर मराठे कमीत कमी 34 % आहेत तर 17% आमचं आरक्षण 50% चा आत कुठंय??

  • @shriRampatil9329
    @shriRampatil932925 күн бұрын

    चक्कीताई चपटीताई रडकीताई नमस्कार

  • @sukhdeoware2703

    @sukhdeoware2703

    25 күн бұрын

    Jarangechya पोटचा दिसतोय हा

  • @pankajmahajan3761

    @pankajmahajan3761

    25 күн бұрын

    ​@@sukhdeoware2703😂😂😂

  • @dipakmundhe9084

    @dipakmundhe9084

    25 күн бұрын

    tuhi nit ghal 😅

  • @raps9858
    @raps985825 күн бұрын

    ढकलपास 😂😂😂😂 असल्या पडलेल्या लोकांना मंत्री पदं दिली तर भाजप घराणेशाही पोसतंय हे स्पष्ट होते त्यामुळे भाजपला घराणेशाही वर बोलण्याचा अधिकार नाही.

  • @theearth9789

    @theearth9789

    25 күн бұрын

    Jarangya cha kutra..😂😂

  • @rupeshsangle2384

    @rupeshsangle2384

    25 күн бұрын

    राष्ट्रवादी पक्षात Sharad pawar, Supriya sule,Ajit Pawar,rohit pawar hi घरणेशाई nhi ye ka 😂

  • @raps9858

    @raps9858

    25 күн бұрын

    @@rupeshsangle2384 आहे ना पण हा लोकं त्यांना निवडून देतात... पाडत नाही सारखं सारखं....

  • @StudyGSkids

    @StudyGSkids

    25 күн бұрын

    ​@@raps9858वाकड

  • @nitinchaure7520

    @nitinchaure7520

    25 күн бұрын

    ​@@rupeshsangle2384 ते घराणे शाही वर बोलत पण नाही हे भाजप वाले बोलतात आणि मागून गु खातात.😂

  • @avinashghogare9208
    @avinashghogare920825 күн бұрын

    चिक्की ताई😂😂😂

  • @Ajaypatil10194

    @Ajaypatil10194

    25 күн бұрын

    Tujii.......... G😍😍😍😍😍

  • @avinashghogare9208

    @avinashghogare9208

    25 күн бұрын

    @@Ajaypatil10194तुझी..... ब... भ... म....*#$#*$#*$

  • @Vaishu2013off

    @Vaishu2013off

    25 күн бұрын

    चिक्की घोटाळा चौकशी करा आता.

  • @SunilJadhav-kj5sf
    @SunilJadhav-kj5sf25 күн бұрын

    काही फरक पडणार नाही.

  • @marathigamer7024
    @marathigamer702425 күн бұрын

    पडलेली बाई 😂😂😂

  • @sukhdeoware2703

    @sukhdeoware2703

    25 күн бұрын

    तू जा्रांगेच्या पोटचा दिसतोय भाडखाऊ

  • @user-ys7vf1eo9m
    @user-ys7vf1eo9m25 күн бұрын

    Are hi padli hoti mung heela gharich basvayche hote.kashala nivdun dile heela kahin kamachi nahin ahe he.fakt radte baaki kahin karat nahin.

  • @BuntyDhakane
    @BuntyDhakane25 күн бұрын

    Mithun चे कार्यकर्ते खूपच नाराज झाले आहेत

  • @ramharichoure6944
    @ramharichoure694425 күн бұрын

    Only pankaja gopinathrao munde 💐💐✌️✌️

  • @sandeshfulpatil8870
    @sandeshfulpatil887024 күн бұрын

    परळी विधानसभा धनंजय मुंडे करिता रिकामी केली

  • @AbhijeetPatil-um7yn
    @AbhijeetPatil-um7yn25 күн бұрын

    Kay nahi magechay daretun kon pan yet nivadun yet khara dum asel tar ya janetun nivadun ya 😂😂😂

  • @angryshub5204

    @angryshub5204

    25 күн бұрын

    Tuza baap sharad pawar kuthun ala ahe re shambya

  • @amarmunde3857

    @amarmunde3857

    25 күн бұрын

    2 वेळा विधानसभेला जनतेतून आमदार. लोकसभा फक्त 6k मतांनी राहीली. आता विधानपरिषदेवर आमदार.

  • @babukanthale2983
    @babukanthale298325 күн бұрын

    देसी पेला आहे का पाहून या एकदा

  • @AmolKamble-ef2rs
    @AmolKamble-ef2rs25 күн бұрын

    Swabhimani neta prakash ambedkar Gadar lok nav tevtat kahi bagitla kuni kai kela nete lokani lokshahi cha aapman kela bedd mahi dure lok nahi vata neta ek samja cha Nako Bedd mahil lachari karnare nete aani lok parli madhi tar aai baba nai Tai bhau gulam jhalet lokana kam dhanda nahi Swabhimani neta pahije prakash ambedkar khandani sher hai

  • @sunil.d.pachkhede8701
    @sunil.d.pachkhede870124 күн бұрын

    अगा तस नाही पूर्ण महाराष्ट्र च काय आमच्याकडे नाही विचारत

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti953925 күн бұрын

    Padlkar saheban mule vijay jhala taicha🎉🎉

  • @jagdishdube9042
    @jagdishdube904225 күн бұрын

    Anaji patachi kamgiri jantene nakarl ahe

Келесі