Pankaja Munde Speech Beed डोळ्यात पाणी,भाषणाला उभ्या,भरसभेत पंकजा मुंडे कडाडल्या, ऐकायला धनंजय मुंडे

Музыка

Pankaja Munde : प्रीतमताईची काळजी करू नका, मी तिला नाशिकमधून उभी करेन; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य #Pankajamunde #Dhananjaymunde #beed
बीड : मी रडून मतदान मागणार नाही, मी म्हणजे गोपीनाथ मुंडे नाही, मला पंकजा मुंडेच राहू द्या असं भावनिक वक्तव्य बीडच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केलं. यावेळी भावनिक झालेल्या पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मला बीडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रितम मुंडेंचं काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे, पण प्रीतम मुंडे यांची काळजी करू नका, मी तिला नाशिकमधून उभी करेन असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय. बीडमध्ये लोकसभेच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
समोर पौर्णिमा चां चंद्र दिसत आहे. काळे ढग बाजूला गेल्यावर चंद्र प्रकाशला गेला. आपल्या जिल्ह्यावरील काळे ढग बाजूला सारा. या बीड जिल्ह्याच्या राजकारणाला कुणाची दृष्ट लागली ते मला माहित नाही. मी एकदा पराभव बघितला आहे. ईश्वरसुद्धा अग्नी परीक्षा घेतो. पाच वर्ष तावून सुलाखून गेले. मी रडून मतदान मागणार नाही. मी म्हणजे गोपीनाथ मुंडे म्हणणार नाही. मला पंकजा मुंडेच राहू द्या. 4 तारखेचा तो अधुरा राहिलेला किस्सा पूर्ण करायचा आहे.
pankaja munde,pankaja munde live,pankaja munde speech,pankaja munde bhashan,pankaja munde latest news,pankaja munde beed,pankaja munde news,pankaja munde on bjp,pankaja munde sabha,pankaja munde latest,pankaja munde bjp,pankaja munde beed loksabha,pankaja munde today speech,pankaja munde song,pankaja munde husband,pankaja munde dasara melava,pankaja munde family,pankaja munde live today,dhananjay munde,pankaja munde today,pankaja munde loksabha
मराठी बातम्या,मनोज जरांगे पाटील,tv9 live,tv9 marathi live,tv9 marathi live video,marathi batmya,marathi batmya live,batmya marathi live today,marathi news live,marathi news video,tv9 marathi batmya live,tv9 marathi breaking news,tv9 marathi batmya lava,tv9 marathi batmya channel,tv9 marathi batmya live youtube,marathi batmya video,tv9 marathi video live,tv9 marathi batmya live video,tv9 marathi live dakhava,tv9 marathi batmya live today
धनंजय मुंडे,पंकजा मुंडे,धनंजय मुंडेे,धनंजय मुंडे रडले,धनंजय मुंडे भाषण,करुणा धनंजय मुंडे,धनंजय मुंडे अपडेट,धनंजय मुंडे ताजी बातमी,धनंजय मुंडे लेटेस्ट बातमी,करुणा मुंडे,प्रीतम मुंडे,मुंबई तक,मुख्यमंत्री,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,लेटेस्ट अपडेट्स,abp majha,abp majha live,abp maza live tv,abp maza marathi live,marathi news,maharashtra news live updates,maharashtra politics,mumbai pune news,lok sabha election,devendra fadnavis
Don't Forget to SUBSCRIBE to our KZread Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZread : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 3 300

  • @BakBakNetwork
    @BakBakNetwork2 ай бұрын

    पंकजा ताई तुमच्यावर हि वेळ येणे म्हणजे खूप वाईट.... तुमचं राजकीय भविष्य प्लॅनिंग करून संपवण्यात आले आहे.

  • @user-ly8hh7nl5d
    @user-ly8hh7nl5d3 ай бұрын

    शंभर टक्के पंकजाताई बीडमधून पडणार

  • @sandeepk6833

    @sandeepk6833

    3 ай бұрын

    2009 पासून पाहत आहे मुंडे फॅमिलीला फक्त एकच समाज विरोध करतो जळक्या वृत्तीमुळे पण तुम्ही कितीही आपटून घ्या येणार तर पंकजा ताईच विरोध करण्यारांना 4 जून ला बरनोल लावून फिराव लागेल जाळ अन धूर.....

  • @chandrakantfunde9578

    @chandrakantfunde9578

    3 ай бұрын

    पाहू 4 तरखेल Tuzha बप्पा 4 लखानी पडतो का नही

  • @sonushinde8648

    @sonushinde8648

    3 ай бұрын

    माननीय नामदार पंकजाताई मुंडे यांच्या पंगेश्वर कारखान्याला 2022 मध्ये 215 टन ऊस घातला होता तरी तरी पंकजाताई यांनी प्रत्येक शेतकऱ्याला(2000) दोन हजार रुपये प्रती टन याप्रमाणे भाव देऊन सर्व शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आणून ठेवली आहे इतर कारखान्याने 2800 रुपये भाव दिला 215 गुणिले 800 फरक एक एक लाख 72 हजार रुपये जवळजवळ पंकजाताईंनी माझी पावणे दोन लाख रुपये बुडवले आहेत अशा नेत्यांना कोणताही शेतकरी मतदान करणार नाही ताईंनी वंजारी जातीच्या नावाने मत मागतात मग वंजारी जातीच्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तरी पंकजाताईंनी 2800 रुपये भाव द्यायला पाहिजे होता

  • @aanasahebpatil8633

    @aanasahebpatil8633

    3 ай бұрын

    बर

  • @aanasahebpatil8633

    @aanasahebpatil8633

    3 ай бұрын

    बर

  • @rjayant4827
    @rjayant48272 ай бұрын

    ताई तुमच्या भाषणावर आलेल्या प्रतिक्रिया पाहून लक्षात आलं तुम्ही 100% मायनस होणार.

  • @AshaDolse

    @AshaDolse

    Ай бұрын

    शरद पवार साहेब तुमची विकेट घेणार पवार इस पॉवर

  • @babudhenge9371
    @babudhenge93713 ай бұрын

    शंभर टक्के एकदम ओके शंभर टक्के पडलात ताई जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील

  • @user-ly8hh7nl5d
    @user-ly8hh7nl5d3 ай бұрын

    जो मराठा आरक्षणावर बोलणार नाही ते नेते 100% पडणार जरांगे पाटील समर्थक जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amitmunde2190

    @amitmunde2190

    3 ай бұрын

    Maratha arakshan tar milalach pahije pn maratha samaj bandhwane fakt ekda v4 karawa ki maratha arakshan kon deu shakte??

  • @SandyYogee-fc5ly

    @SandyYogee-fc5ly

    3 ай бұрын

    ​@@amitmunde2190Amhi barobar vichar kelay ....Kuni amhala fasavlay....amhala obc tun arakshan mhatlyavar kunach pot dukhtay ....barobar vichar kelay ....disel 4 June la

  • @balajishelar837

    @balajishelar837

    3 ай бұрын

    हे असले फेक मेसेज करू नकोस तुझा फरक पडणार नाही

  • @akashmusle2989

    @akashmusle2989

    3 ай бұрын

    मग का शरद पवार साहेबांनी मराठी समाजाला कधीच आरक्षण मिळू दिले नाही ते पण पडणार का

  • @ranjeetdeshmukh2008

    @ranjeetdeshmukh2008

    3 ай бұрын

    @@amitmunde2190 मत घेताना सर्वाचे मतदान हावे सत्ता स्थापन झाली की जातीला फायदा द्यावा हे धोरण अत्ता बस फक्त एक मराठा लाख मराठा बाकी गेले अडत

  • @nadachkhula202
    @nadachkhula2023 ай бұрын

    धन्यवाद भाजपा दुष्काळी बीड ठेवल्याबद्दल आता बीजेपी नको

  • @manikthorave4764

    @manikthorave4764

    3 ай бұрын

    आजित दादा कडे पाणी आसेल त्याना माग .😜😜😜😜😜

  • @chandrakantfunde9578

    @chandrakantfunde9578

    3 ай бұрын

    सोनावने मुला धरना चे पानी घेऊन येईल तुला अघोलीला.., 🤪🤪🤪✌🤪🤪🤪

  • @vitthalpande250

    @vitthalpande250

    3 ай бұрын

    बरोबर हो ना राव १० वर्षांपूर्वी बागायतदार असलेला बीड आता दुष्काळी झाला जपून मतदान करा, किसान सम्मान निधी, राशन फ्री नको कंटाळा आला वाटतं

  • @raps9858

    @raps9858

    3 ай бұрын

    ​@@vitthalpande250१० वर्षांपूर्वी बीड बागायती नव्हते पण बागायती व्हावे म्हणून यांना निवडून दिले. फ्री राशन द्यावे लागते कारण बेरोजगारी वाढली दहा वर्षांत, किसान सन्मान निधीच तर बोलूच नका... सोयाबीन सडलं घरात भाव वाढण्याची वाट बघून... खतांच्या दरात जिएसटी मुळं झालेली वाढ शेतकऱ्यांना नाकीनऊ आणते आहे

  • @kisanthorat2888

    @kisanthorat2888

    3 ай бұрын

    😥😥😥😥😥😥

  • @sonalititame2347
    @sonalititame23472 ай бұрын

    ताई धनु मुळे तुम्ही शंभर टक्के पडणार😢😢

  • @Anjanas-ts3tz
    @Anjanas-ts3tz3 ай бұрын

    राजकारण ही आपलीच मक्तेदारी आहे असं समजणाऱ्यांना वेळीच बाहेरचा रस्ता दाखवावा व सामान्य जनतेने आपल्या मताचा अधिकार ओळखून योग्य व्यक्तींना व लोकशाही वाचवणे या दिशेनेच पाऊल टाकलं पाहिजे

  • @marotiborkar8910
    @marotiborkar89103 ай бұрын

    चिक्की ताई. तुमचं भावनिक राजकारण संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे .तुमचा पराभूव करण्यासाठी बीड जिल्हा सकल मराठा समाज आहे.

  • @pavanghuge1283

    @pavanghuge1283

    3 ай бұрын

    तुमच्या कडुन काहीच होत नाही

  • @amarzanke177

    @amarzanke177

    3 ай бұрын

    हो, बरोबर आहे भाऊ

  • @HS-me2fg

    @HS-me2fg

    3 ай бұрын

    Are jatiywadyano tumcha baap 70 varshat aarakshan dile nahi Ani jyani dila tyanach virodh ka tar tumhala jaticha pahije

  • @babba7266

    @babba7266

    3 ай бұрын

    96. Kuli. Sarv. B. J. P. Sobat. Jay. Sivagi. Jay. Bhvani. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @raosalunkhe8476

    @raosalunkhe8476

    3 ай бұрын

    Dhanu panku golll

  • @prakashsawant1558
    @prakashsawant15583 ай бұрын

    चिक्की ताई नाटक चांगले करताय. तुम्हा लबाड बहीण भावाचा कार्यक्रम नक्की लावणार. जय शिवराय जय जरांगे

  • @r.s.r.6601

    @r.s.r.6601

    3 ай бұрын

    @@saffronarmy1578 तु घेना धनु चा

  • @MCG099

    @MCG099

    3 ай бұрын

    जरांगे ल घे उडऊन

  • @ajaydarekar7323

    @ajaydarekar7323

    3 ай бұрын

    @@saffronarmy1578pani piun retl tari chalat 2019 la ekl hot na dhanu bhau kadun

  • @amit0650

    @amit0650

    3 ай бұрын

    @@saffronarmy1578 तू घे धनु ची बुल्ली 😂

  • @SachinKolhe-xz5oe

    @SachinKolhe-xz5oe

    3 ай бұрын

    @@saffronarmy1578 tumchya aslya bolnyamule aaj pankaja tai la ..nivadnuk ..sopi rahili nahi....baki tumchi marzi..

  • @nitinjadhav2124
    @nitinjadhav21243 ай бұрын

    जिकडं धनाचे मुंडे असतात तिकडे खासदार पराभूत होतो ताई तुमच्या पराभूत नक्की आहे

  • @annachidhag4787
    @annachidhag47872 ай бұрын

    ताई राजकिय नेत्यांना किती अहंकार असावा आद.मुंढे साहेब हे देखील आमच्या पत्राला उत्तर देत होते आपण मात्र हवेत आज आमचे वय ७७ वर्ष आहे.आता आपण भावनिक बोलाल व वेळ निघुन गेल्यावर क्षणिक देखील बोलणार नाही आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता

  • @Joker_army_yt
    @Joker_army_yt3 ай бұрын

    आम्ही परळीकर सज्ज आहोत पंकजा मुंडेला पाडायला मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीय खेळ खल्लास

  • @siddheshwarghuge357

    @siddheshwarghuge357

    2 ай бұрын

    आला का जातीवर

  • @patiltalks_

    @patiltalks_

    2 ай бұрын

    @@siddheshwarghuge357 सांग भाऊ काय केलं दहा वर्षांत तुमच्या ताईंनी

  • @musicalminds6782

    @musicalminds6782

    2 ай бұрын

    मागासवर्गीय कधीच साथ देणार नाहीत मराठा उमेदवाराला

  • @patiltalks_

    @patiltalks_

    2 ай бұрын

    @@musicalminds6782 garaj pn nahi

  • @user-ge8fd7wj1w

    @user-ge8fd7wj1w

    2 ай бұрын

    😄

  • @bharattambe4447
    @bharattambe44473 ай бұрын

    बजरंग बप्पा शंभर टक्के यशस्वी होणार ऐक मराठा कोटी मराठा 🚩🚩💪💪💪

  • @saffronarmy1578

    @saffronarmy1578

    3 ай бұрын

    Shetta😂

  • @r.s.r.6601

    @r.s.r.6601

    3 ай бұрын

    ​@@saffronarmy1578बुल्ला चोख प्रकाश सोळंकेचा तु सटक्या

  • @MCG099

    @MCG099

    3 ай бұрын

    चंदन चोर 😂😂

  • @amit0650

    @amit0650

    3 ай бұрын

    @@saffronarmy1578 मोज तुझ्या बापा चे 😂

  • @rameshwarbhosle438

    @rameshwarbhosle438

    3 ай бұрын

    @@saffronarmy1578 पंकजा मुंडे च का

  • @sharadthakare1114
    @sharadthakare11142 ай бұрын

    बीडचा दुष्काळ कायम ठेवल्याबद्दल धन्यवाद पंकजा मुंडे भिक माग सगळ्या जातींचे नाव घे पण हार हे नक्की आहे

  • @manoharbhoasle4623
    @manoharbhoasle46232 ай бұрын

    उपोषण करुन आरक्षण मिळतं नाही तर मग पदर पसरुन मत कसे मिळेल ताई 🤣🤣

  • @premumale8854
    @premumale88543 ай бұрын

    वेळ आली की समाज दिसतो, मराठा, ओबीसी, आणि वंचित समाज दिसतो सर्व लोक बहुजन समाज ओळखून आहे

  • @sanjayshinde6110
    @sanjayshinde61103 ай бұрын

    किती दिवस भावनिक बनवून लोकांना घुमवणार आता मतदार हुशार झाला आहे खूप लुटून खाल्ला बीड जिल्हा

  • @rameshwarsable8968
    @rameshwarsable89682 ай бұрын

    एकट्या वाघा मुळे जरांगे पटला मुळे मुंढे घराना एकत्र आला जे खरच विखुरले होते ते एकत्र आले हे फक्त जारांगे पाटला मुळेच 🎉🎉🎉

  • @sanjaydhasal6571
    @sanjaydhasal65713 ай бұрын

    घटनेला विरोध करणारे कधी निवडून येणार नाही तर आता हे निवडून येण्याची स्वप्ने सोडून द्या.

  • @user-dw5ug5wo4r
    @user-dw5ug5wo4r3 ай бұрын

    20 वर्ष झाली बीड जिल्हा तुमहाला निवडणू देत आहे खुप बेरोजगार मुल आहेत

  • @sonusonvane6926

    @sonusonvane6926

    2 ай бұрын

    बीड मधे किती बेरोजगारी आहे ते बघा तुमचा पराभव नक्की यह हमारा वादा हैं

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane12383 ай бұрын

    बीड लोकसभा खासदार बजरंग बप्पा सोनवणे 💯💯💯💯💯💯💯💯

  • @rajendradeshmukhe3739

    @rajendradeshmukhe3739

    2 ай бұрын

    बजरंग सोनवने येणार100आहे

  • @user-tq6ui5sx8s
    @user-tq6ui5sx8s3 ай бұрын

    कशाला निवडून येत आहात.पराजय झाला तर चांगलेच आहे.देशाला चांगले दिवस येतील.चांगला पराभव होऊ द्या

  • @Qdrh5888

    @Qdrh5888

    2 ай бұрын

    कोणत्या चांगल्या दिवसाची वाट बघायची

  • @babasahebpawar7690
    @babasahebpawar76903 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात ताई धनंजय मुंडे निवडून यायलाच नव्हता पाहिजे

  • @parmeshwarchaudhari4321
    @parmeshwarchaudhari43213 ай бұрын

    बीड जिल्यातील मराठा समाजाचे खूप खूप आभार अशीच एकी टिकून ठेवा म्हणजे हे सगळे नेते आपल्या पुढे झुकतील एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @NanaDhumal-hi9tj
    @NanaDhumal-hi9tj3 ай бұрын

    ही शेवटची संधी फक्त तिकिटं मिळाल्याची आहे निवडून येण्याची नाही बरका ताई

  • @AbhijitInamdar-lz1cx

    @AbhijitInamdar-lz1cx

    3 ай бұрын

    अहो भाऊ wait only। 4 जून 3 लाख लीड ताईन चें

  • @NanaDhumal-hi9tj

    @NanaDhumal-hi9tj

    3 ай бұрын

    @@AbhijitInamdar-lz1cx आता करू नका घाई पंकजाताई निवडून येत नाही

  • @shankarphuke4072

    @shankarphuke4072

    3 ай бұрын

    चिक्किने. घोटाळा. केला

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup21863 ай бұрын

    बजरंग बाप्पा ग्रेट person 🏆 ✌️ 💪

  • @Omylove74721
    @Omylove747213 ай бұрын

    ताई खूप गर्भश्रीमंत आहेत त्यांना अजून बेरोजगार तरूण बाजूला ठेवून श्रीमंत करा.🎉

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan47023 ай бұрын

    बजरंग बप्पा सोनवणे मोठ्या मनाचा माणूस आहे,नरमाईची भूमिका,भाषा आहे पण मुंढे भाऊ बहिण किती अहंकारी बोल,हेकेखोर भूमिका जागो मतदार जागो

  • @shailamisal1875

    @shailamisal1875

    2 ай бұрын

    ऐकु नको ना कानात बोळे घाल आणि गप्प बसुन बहुरंग सोनवणे ला च मतदान kr

  • @sureshshirole9153
    @sureshshirole91533 ай бұрын

    Only बजरंग बाप्पा फिक्स,खासदार

  • @abhijeetsaykhedkar2657
    @abhijeetsaykhedkar26573 ай бұрын

    उमेदवारी नाही मिळाली की पक्षाचे विरूद्ध बोलायचे . सगळी पदे घरातच हवीत मग कार्यकर्ते फक्त सतरंजी उचलणेसाठी असतात का .

  • @nitinrasal4601
    @nitinrasal46013 ай бұрын

    ताई माप करा पण तुम्ही मनापासून सांगा भाजपने तुम्हाला किती त्रास दिला आहे जरा हिंमत करा बोलण्याच ताई आणि तुम्ही जिंकल्या तर ठीक नाहीतर तुमच राजकारण भाजपनी संपवलं हे शंभर टक्के खरं आहे

  • @N.dev_
    @N.dev_3 ай бұрын

    ताईच्या बोलण्यातूनच कळतंय ताई घाबरलीय ताईच्या पायाखालची वाळू सरकलीय 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sarikabangar1722

    @sarikabangar1722

    2 ай бұрын

    Payakhali jamin aste valu naste.

  • @ashokkavade4708
    @ashokkavade47083 ай бұрын

    10 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती रेल्वे अनु शकले नाही अजून तुम्ही,..... म्हणून बजरंग बाप्पा की जय हो

  • @Movie-op1yd

    @Movie-op1yd

    3 ай бұрын

    मनातून सांगा जेवढा विकास झालाय तेवढा विकास बप्पा करू shaktat का उगच् जात बघून बोलू नका🙏

  • @jayshrikullkarni3390

    @jayshrikullkarni3390

    3 ай бұрын

    ताई पाण्याचा काय उग ईवळुन बोलता

  • @Movie-op1yd

    @Movie-op1yd

    3 ай бұрын

    @@jayshrikullkarni3390 chukicha kay bolalo te sanga ikadchya tikdchya gappa naka mara

  • @maulimisal9578

    @maulimisal9578

    3 ай бұрын

    तुमच्या बापानी आणली का रेल्वे

  • @ashokkavade4708

    @ashokkavade4708

    3 ай бұрын

    बीड ते नगर ट्रीप मारा की मग... मग आली काय नाही ते समजल.... तिकीट नाही भेटल तर तुमच्या बापाला सगा .. तिकीट काढायला....

  • @vikaslondhe476
    @vikaslondhe4763 ай бұрын

    मी स्वतः ओबीसी आहे. पण जे खर आहे ते स्वीकारलं पाहीजे. मागच्या किती तरी वर्षा पासून मुंढे परिवार ने राज्य केल . पण आज जिल्ह्यातील ओळख ही ऊसतोड कामगार च जिल्हा असच ओळखलं जातो . खूप मोठ दुर्दैव आहे . काम जर केल तर जनता जाती च्या पलीकडे जाऊन मतदान करते . फक्त खोट बोलण रेटून बोलण. एवढं फक्त निवडणूक् पुरतं. ईमोशनल करण आणी रडणं पडणं एवढं करून मत मागायच आणी काही च काम करायचं नाहि एवढं च करता येत

  • @abasahebmusmade7159
    @abasahebmusmade71593 ай бұрын

    13वेळा वडिलांचा नाव घेतलं,तुझी बहीण 5, वर्ष खासदार होती

  • @satishmese1036
    @satishmese10363 ай бұрын

    पंकजाताई चा पराभव निश्चित आहे एक मराठा लाख मराठा

  • @user-vz8wy5dm3u

    @user-vz8wy5dm3u

    3 ай бұрын

    Tu naki maratha ka ka koatr king

  • @MihawkDracule5
    @MihawkDracule53 ай бұрын

    आज Nagar road वर गाडी चलवताना सहज प्रश्न आला आयला हे प्रीतम पंकजा एवढे वर्ष सत्तेत होते यांनी नेमके बीडच्या विकसा साठी काय केलय..…. पुन्हा गाडी खड्यातून धडाधडा आदळू लागली तेव्हा लक्षात आल हा हो हाच बीडचा विकास🙏

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras49273 ай бұрын

    धनंजय मुंडे म्हणायचे आमच्या बहिणीला चिक्की फार आवडते

  • @shivajijadhav7003
    @shivajijadhav70033 ай бұрын

    महाराष्ट्रामधे मराठा हा शब्द पार मोठा आहे पण तुम्ही हालक्यात घेतलात आता मतदान झाल्यावर कळल

  • @laxmanbarve8329
    @laxmanbarve83293 ай бұрын

    लोकांनाभावनिक करून लोकांना मत मागता पण लोक आता हुशार झालेत तुमच्या भावनेच्या आहरी जाणार नाहीत हे लक्षात ठेवा.

  • @govindannkade-vf2cx
    @govindannkade-vf2cx3 ай бұрын

    बजरंग बाप्पा विजयी होणार

  • @user-qd5sh4wd7e
    @user-qd5sh4wd7e3 ай бұрын

    ताई तुझा भावाला म्हणजे धनंजय मुंडे ला कोण विचारत होत ज्यांनी मोट केल त्याचाशी बेईमान झाला इतलं इथेच भोगावं लागत.

  • @GaneahDiksha
    @GaneahDiksha2 ай бұрын

    ताई तुमचा पराभव होणार कारण..... एक मराठा कोटी मराठा

  • @user-nt6tq4eq8k
    @user-nt6tq4eq8k3 ай бұрын

    मी जातीने ओबीसी आहों, पण मी बजरंग बाप्पा यांना च मतदान करणार, कारण bjp ने बेरोजगारी वाढवली, पाच महिने mpsc चा निकाल नाही

  • @subhashchavan5589
    @subhashchavan55893 ай бұрын

    बाप्पा विजयी भव.. 🚩

  • @BhagwanGaikwad-os5gg
    @BhagwanGaikwad-os5gg3 ай бұрын

    पंकजाताई तुमच्या नेतृत्वाला , आणि कतृत्वाला सलाम पण , खंत एकच दलित मागासवर्गीय समाजाची प्रत्येक पक्षाला फक्त मतं चालतात पण त्यांचा विकास करणे पुढायऱ्याला चालत नाही .

  • @Vishal-eu4og
    @Vishal-eu4og2 ай бұрын

    मराठा समाजाच्या मुलांवर खोट्या केसेस टाकल्या लक्षात आहे आमच्या.. जय भवानी जय शिवराय..

  • @babasahebnalawade4358
    @babasahebnalawade43583 ай бұрын

    एक no नाटक भाषण मस्त तुला आता माफी नाही मराठा विरोधी तर तू आमच्या विरोधी

  • @GorakhShingare
    @GorakhShingare3 ай бұрын

    पंकजाताई आम्ही शेतकरी आहोत आमच्या डोळ्यातून पाणी येते खूप त्रास दिला भाजप सरकारने शेतकऱ्यांना 10 वर्षाच्या अगोदर जो भाव कापूस सोयाबीन तोच भाव आज पण आहे कसं जीवन जगायचे शेतकऱ्यांना कांद्याच्या भावाचा तेच केलं थोडा कांद्याचा भाव वाढला की भारतीय शेतकऱ्यांच्या मनगटावर पाय देऊन निर्यात बंद करायची त्यामुळे मला बी खूप सरळ आहे बीजेपी त्यामुळे याचा पाप फेडावे लागेल

  • @user-fq8rt4cx5i
    @user-fq8rt4cx5i3 ай бұрын

    बिड जिल्हा कायम ऊस तोडणीसाठी लावा हा जिल्ह्याचा विकास आहे

  • @akshaykharat5842
    @akshaykharat58423 ай бұрын

    कोनत्या कामा साठी तुम्ही निवडलेला आहात हे माहिती असूनही तुम्हाला गोरगरीब जनता कधिच निवडणूक जिंकणार नाही येवढं लक्षात ठेवा

  • @d.m.5410
    @d.m.54103 ай бұрын

    बीडमधील गरजवंत मराठा समाज हा बजरंग सोनवणे यांना निवडून देणार

  • @kshatriy_

    @kshatriy_

    3 ай бұрын

    सोनवणे काही देणार नाही मराठा समाजाला.. जातीसाठी माती खाऊ नका

  • @bhupendraujagare7529
    @bhupendraujagare75293 ай бұрын

    मराठवाडायची (बीडची जनता ) हुशार कष्टाळू आहे. 4 तारखेला योग्यच निर्णय लागेल खूप सोशलय मराठवाडायचा जनतेने आणि तरुणांनी खरंच बदल घडला पाहिजे 🙏

  • @shilpadhondge8605

    @shilpadhondge8605

    3 ай бұрын

    Zbnnccbnzbbnnbc

  • @navnathjadhav4574
    @navnathjadhav45743 ай бұрын

    बास झालं जून झाल आता बिडचा सकल मराठा समाज सज्ज आहे सर्व जाती धर्माचे लोक समाज सज्ज आहे योग्य निर्णय घेतील सत्ता बदल

  • @madhavjogdand433
    @madhavjogdand4333 ай бұрын

    मराठा एकवटला आहे... फक्त मराठा उमेदवार ला मत 🚩🚩🚩

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu3 ай бұрын

    बीड जिल्ह्याच्या. राजकारणातुन . मुंडे. घराणेशाही हटवा. बीड जिल्हा वाचवा.

  • @Movie-op1yd

    @Movie-op1yd

    3 ай бұрын

    Baramati, satara, parbhani,jalna ankhin kiti sangayche titha amhi vichar kela tr avghad hoil ugacha jati jati madhi tedh nirman karu naka🙏

  • @_sb21

    @_sb21

    3 ай бұрын

    ​@@Movie-op1yd💯

  • @Drkumarsarvesh

    @Drkumarsarvesh

    3 ай бұрын

    Tuzya bapala 100 janma ghyawe lagtil zatu

  • @PrishaShrisha

    @PrishaShrisha

    3 ай бұрын

    @@Movie-op1yd Tyachya madhe jaticha kay sammaddh Ani baramati satara Matdar sanghanchi kame paha Ani apla beed Jilha paha

  • @Atharvmore607
    @Atharvmore6073 ай бұрын

    दोन वर्ष झाला माझा ऊस वैद्यनाथ साखर कारखान्याला दिलाय अजून त्याच बिल दिलं नाही आम्ही मतदान करायला विचार करनार

  • @munjaldada103
    @munjaldada1033 ай бұрын

    जीथ निवडुन आल्यावर फक्त एकच जात दिसती ती म्हणजे फक्त वजांरा त्याच जातीला जास्तीत जास्त नौकरी मीळतात जय जय श्री राम 🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🌹🌹🚩🌹

  • @user-vg1sg6cp9q

    @user-vg1sg6cp9q

    Ай бұрын

    बाकीचे obc कुठे😂😢

  • @samadhandhande5641
    @samadhandhande56412 ай бұрын

    ताई आपला पराभव निश्चित आहे

  • @nitintekne6931
    @nitintekne69313 ай бұрын

    सत्ता नसताना सुद्धा जनतेची सेवा करता येते.पण आपल्याला स्वतः चा विकास करायचा म्हणून पदर पसरून लोकांकडे मतांची भीक मागत आहात.सत्ता हातात आली की,तुमचा रंग बदलतो.जनता हुशार आहे.काय करायचं ते मतपेटीतून कळेलच आपल्याला.

  • @vitthalbhojane2990
    @vitthalbhojane29903 ай бұрын

    पंकुताई साहेब आपला पराभव कोणीही रोखु शकत नाही फक्त आणी फक्त आफल्या पराभवास.कारणीभुत तुझा भाऊ धनुभाऊ मुंढे आहे

  • @bapukhaire0

    @bapukhaire0

    3 ай бұрын

    #दोन_बायका_भजिती_ऐका #करुणा_करा सोलापूर - पहिली बायको असताना दुसरीशी लग्न केले. व दुसर्‍या लग्नानंतर दुसर्‍या बायकोच्या बहीणीवर बळजबरीने अत्याचार केला. असा हा बाईलवेडा तथा चारित्र्यवान नेता म्हणजे धनंजय मुंडे. या चारित्र्यवान धनंजय मुंडेनी मात्र बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे हे मराठा-कुणबी जातीचे असल्यामुळे जातीय व्देषातून त्यांचे जातीचे दाखले दाखवत सभा घेतली. जातीचा दाखला दाखविताना मुंडेचा मराठा व्देष दिसून आला. त्यामुळे उद्या असेच कोणी तरी सभा घेवून धनंजय मुंडे याचे दोन्ही विवाह नोंदणी सर्टिफिकेट दाखविले तर मुंडे समर्थकांना फार मिरचा झोंबतील. तेव्हा मुंडेवर कोणीही करुणा करणार नाहीत व त्यातून एकत्र आलेल्या अनू_रेणु मुळे धनंजय मुंडेंच्या जीवनात राजकीय स्फोट होतील. म्हणून पंकजा मुंडे व धनंजय मुंडेनी मराठा व्देष बाजूला ठेवून झेपेल तेवढेच राजकीय आरोप-प्रत्यारोप प्रतिस्पर्धकांवर करावेत. असो... #विशेष_टीप - किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडेच्या दोन बायका व त्यांनी केलेल्या अत्याचाराबाबत लिहलेले पत्र सोबत पोस्ट केले आहे. त्यामुळे मुंडे समर्थकांनी किरीट सोमय्यांवर अब्रू नुकसानीचे खटले, गुन्हे दाखल करावेत. आपलाच

  • @samikshakale2901

    @samikshakale2901

    3 ай бұрын

    हे मात्र खरं आहे 😢

  • @user-sv5px9bn8i

    @user-sv5px9bn8i

    3 ай бұрын

    आणाजीने बिड मद्धे लयं माणसं पेरली गेली आहे,, पंकजाताई पराभुत करणे साठी पराभव होणार नाही.. पराभव करणेत येणार आहे च

  • @mdd1194
    @mdd11942 ай бұрын

    मा. मुंडे साहेबांची राजकारण ची 10% ची हि बरोबरी ताई आपण करू शकत नाही. आपणाला साहेबा मुळे दहा वर्ष जनतेनं संधी दिली पण वेळकाढू धोरण अवलंबिले आणि बीड ला कुठलेही नाव घेता येईल असे कार्य आपले कडून घडले नाही ही शोकांतिका आहे. जनता कंटाळली.. आता त्यांची मर्जी

  • @khandushinde6908
    @khandushinde6908Ай бұрын

    *मै हिंदू हूँ पर पाखंडी भाजपा का हिंदु नहीं हूँ!बल्की इस मेरे प्यारे देश के विविध जाती धर्म का आदर करने वाला हिंदू हूँ!....... जय महाराष्ट्र🚩🚩🚩*

  • @sks1464
    @sks14643 ай бұрын

    नौटंकी मुंडे परिवार घरी पाठवणी करा बीडकरानो 💯💯💯💯

  • @sanjayshinde6110
    @sanjayshinde61103 ай бұрын

    आमदार, zp मेंबर पंचायत समिती सदस्य सरपंच पैसे देऊन तुम्ही विकत घेऊ शकता पण आता मराठा समाजातील तरुण सुशिक्षित बेरोजगारांना हे त्या आमदार ला सुद्धा कुणी विचारत नाही

  • @sureshjankut884

    @sureshjankut884

    3 ай бұрын

    Ek maratha lakh maratha Bycot Bjp

  • @hairmastern.yashwant6882
    @hairmastern.yashwant6882Ай бұрын

    मी बीड परळी ला देव दर्शनासाठी आलो तेव्हा आपला विकास बघितला , नाही येत निवडून तुम्ही ताई आदरणीय लोकनेते मुंडे साहेबांनी जे काम infrastructure केलं आहे त्या वरच तुम्ही अवलंबून आहात तुम्ही वयक्तिक विकास काहीच नाही केला …

  • @kharatvilasjalna7480
    @kharatvilasjalna74802 ай бұрын

    काय भारी बोलता ताई तुम्ही तुम्हला फार गरीब लोकांनाची मन जिकंता येते आपल्या फयदा साठी काय केले तुम्ही गरिबा साठी प्रत्येक वेळी रडून रडून मत मागता हे चकीचे आहे

  • @KishAng-sn1xy
    @KishAng-sn1xy3 ай бұрын

    ताई किती वेळ पदर पसराता आपण बीडचा किती विकास केला तुम्ही हे जनतेला कळलं आहे

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir17293 ай бұрын

    ताई गरजवंत मराठा कुणबी आरक्षणासाठी ४५ मराठा कुटूंबातील तरुण मुलांनी आत्महत्या केल्या त्यावेळी दोघी बहीणी किती कुटूंबाला भेटी दिल्या , मराठा गावात किती निधी दिला ? हे प्रचारात सांगा ना ?

  • @radhakrishan-dp2vr

    @radhakrishan-dp2vr

    3 ай бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @rajendrakadam5558

    @rajendrakadam5558

    3 ай бұрын

    बडबडी

  • @amitmunde2190

    @amitmunde2190

    3 ай бұрын

    Thik ahe hya doghi bahini bhet dilya nahit mg kay bappa dile ka sharad pawar saheb bhet dile??

  • @sandeepk6833

    @sandeepk6833

    3 ай бұрын

    2009 पासून पाहत आहे मुंडे फॅमिलीला फक्त एकच समाज विरोध करतो जळक्या वृत्तीमुळे पण तुम्ही कितीही आपटून घ्या येणार तर पंकजा ताईच विरोध करण्यारांना 4 जून ला बरनोल लावून फिराव लागेल जाळ अन धूर.....

  • @sandeepk6833

    @sandeepk6833

    3 ай бұрын

    2009 पासून पाहत आहे मुंडे फॅमिलीला फक्त एकच समाज विरोध करतो जळक्या वृत्तीमुळे पण तुम्ही कितीही आपटून घ्या येणार तर पंकजा ताईच विरोध करण्यारांना 4 जून ला बरनोल लावून फिराव लागेल जाळ अन धूर..

  • @ramnathjimahadik1772
    @ramnathjimahadik17723 ай бұрын

    त्यांच्या सोबत आम्ही फक्त विधानसभे पुरते आहोत आता नाही.

  • @bhagwatmaske3408
    @bhagwatmaske34082 ай бұрын

    जिथ निवडून आल्यानंतर तुम्हाला फक्त स्वतःच्या समाजाचीच माणसं नौकरी मध्ये आसावा वाटतायत हेच इतर सर्व समाज मतदान करताना लक्षात ठेवणार

  • @balajinanaware8557
    @balajinanaware85573 ай бұрын

    भावनिक होऊन मतदान करू नका मतदार संघाचा जो विकास करणार त्यालाच मतदार जनता मतदान करणार हे नेते मंडळी भावनिक होतात आणि आपण त्यांना डोक्यावर घेतो भावानो आपल्या घरची परिस्थिती बघा ऐकवेळ आपल्या घरात पीठ नसते . नेतेमंडळी तुपाशी जनता उपाशी ही परिस्थिती.हेच नेते आता मतदानासाठी घरी येतील पण आपण कोण विकासाची कामे करणार त्यालाच मतदान करणार हीच तमाम मतदान जनतेकडून अपेक्षा आहे ❤🙏🙏

  • @karishmapatil6814

    @karishmapatil6814

    3 ай бұрын

    हो मतदान मागण्या साठी ते दोन तीन वेळा घरी येतील आपल्या, पण एकदा निवडून आल्यावर पाच वर्षा ते परत आपली चौकशी पण करणार नाहीत की आपण कोणत्या परिस्थितीत आहोत,, मतदाता जिवंत आहे का त्याला काय अडचण आहे,, त्यामुळे जनतेने नीट विचार करून, शेतकरी, गरीब, महागाई,, महिला, सुशिक्षित बेरोजगार युवक या सगळ्यांना डोक्यात ठेवून मतदान करावं,, कारण परत पाच वर्षे आपल्याला संधी नाही 🙏

  • @user-qg4sf2hi4p
    @user-qg4sf2hi4p3 ай бұрын

    नुसतं भाजपचं नाव बी ऐकलं तरी डोक दुखायला लागतय आता फक्त बजरंग बप्पा सोनवणे खासदार होणार आहे.

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam70022 ай бұрын

    दहा वर्ष निष्क्रिय बहिणीने बीड जिल्ह्याचे वाटोळे केले. महाराष्ट्रात सर्वात निष्क्रिय खासदार म्हणून प्रीतम मुंडे बीड ची मान खाली गेली.

  • @user-jw4zc4ll3o
    @user-jw4zc4ll3o3 ай бұрын

    पंकजा मुंडे या वेळी निवडून येतील असे वाटत नाही.......

  • @bhaushabrahane7934
    @bhaushabrahane79343 ай бұрын

    100% ताई तुम्हाला शेवटची संधी आणि बजरंग दादा सोनवणे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येऊन खासदार होणार

  • @DnyaneshwarBhamble
    @DnyaneshwarBhamble3 ай бұрын

    यांच्या कडे 10 वर्ष खासदार की असुन प्रचार करायची वेळ येते, म्हणजे एका काडीचेही काम केले नाही.

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535Ай бұрын

    शेवटचे संधी दिली. आता दिल्या घरी सुखी रहा

  • @vijayrandive2683
    @vijayrandive26832 ай бұрын

    आम्ही दोघे बहिण भाउ राज्याची आणि केंद्राची सत्ता वाटून वाटून खाऊ बिड जिल्हा मागासच ठेऊ

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav95983 ай бұрын

    सोंग करुन या मुंडे बहीण भावाने जिल्हा भकास ठेवून स्वतःचा विकास करुन घेतला

  • @bapukhaire0

    @bapukhaire0

    3 ай бұрын

    #दोन_बायका_भजिती_ऐका #करुणा_करा सोलापूर - पहिली बायको असताना दुसरीशी लग्न केले. व दुसर्‍या लग्नानंतर दुसर्‍या बायकोच्या बहीणीवर बळजबरीने अत्याचार केला. असा हा बाईलवेडा तथा चारित्र्यवान नेता म्हणजे धनंजय मुंडे. या चारित्र्यवान धनंजय मुंडेनी मात्र बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे हे मराठा-कुणबी जातीचे असल्यामुळे जातीय व्देषातून त्यांचे जातीचे दाखले दाखवत सभा घेतली. जातीचा दाखला दाखविताना मुंडेचा मराठा व्देष दिसून आला. त्यामुळे उद्या असेच कोणी तरी सभा घेवून धनंजय मुंडे याचे दोन्ही विवाह नोंदणी सर्टिफिकेट दाखविले तर मुंडे समर्थकांना फार मिरचा झोंबतील. तेव्हा मुंडेवर कोणीही करुणा करणार नाहीत व त्यातून एकत्र आलेल्या अनू_रेणु मुळे धनंजय मुंडेंच्या जीवनात राजकीय स्फोट होतील. म्हणून पंकजा मुंडे व धनंजय मुंडेनी मराठा व्देष बाजूला ठेवून झेपेल तेवढेच राजकीय आरोप-प्रत्यारोप प्रतिस्पर्धकांवर करावेत. असो... #विशेष_टीप - किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडेच्या दोन बायका व त्यांनी केलेल्या अत्याचाराबाबत लिहलेले पत्र सोबत पोस्ट केले आहे. त्यामुळे मुंडे समर्थकांनी किरीट सोमय्यांवर अब्रू नुकसानीचे खटले, गुन्हे दाखल करावेत. आपलाच

  • @dattaugale4496

    @dattaugale4496

    2 ай бұрын

    100 kharay

  • @123zgs

    @123zgs

    2 ай бұрын

    Aata suruwat pankaja pasun honar😂

  • @shoebqureshi260
    @shoebqureshi2603 ай бұрын

    खूप प्रयत्न झाले मुस्लिम,मराठा, दलित भांडण लावायचे आता सगळे हुशार झालेत

  • @rajuchavhan7593

    @rajuchavhan7593

    3 ай бұрын

    Ata obc maratha

  • @Only50080

    @Only50080

    2 ай бұрын

    Ky uptun bhare bandht nahi... Sarv OBC nivdun ananr taila

  • @KisanudhanUdhan
    @KisanudhanUdhanАй бұрын

    बीडचे खासदार साहेब बजरंग बप्पा सोनवणे विजय झाले अभिनंदन जय मराठा🚩🚩🚩

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru51872 ай бұрын

    बाबा बाबा माझे बाबा. आणी मि जनतेच्या मनातील मुख्य मंत्री या शब्दामुळे जनता तुम्हाला निवडून देनार नाही.

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg3 ай бұрын

    कोणाला निवडून आणायचं हे माहीत नाही पण कोणाला पराभूत करायचं हे चांगल माहिती आहे आम्हां मराठ्यांना.😂😂😂

  • @kishorjagnale4049
    @kishorjagnale40493 ай бұрын

    ताई लोकांना भाषण नाही काम पाहिजे. 🙏 हे तुमच्या लवकर लक्षात येईल तितके चांगले.

  • @latakatore9114

    @latakatore9114

    3 ай бұрын

    लोकांना काम नाही भेटणार फक्त निधी साठी भाषण ठोकत आहेत फक्त त्याचाच फायदा

  • @balasahebsawant4898
    @balasahebsawant48983 ай бұрын

    बीड जिल्ह्यातील महादेव कोळी बांधवांचे जात प्रमाणपत्र आणि पडताळणी च प्रश्न अजूनही प्रलंबित असल्या मुळे माझं बीड जिल्ह्यातील सर्व कोळी बांधवांना आवाहन आणि विनंती आहे की,या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घाला .

  • @vithobamarotighadge4000
    @vithobamarotighadge40002 ай бұрын

    खूप छान नाटक मंडळी आम्ही दोघे बहीण भाऊ बीड जिल्हा लुटुन खाहू

  • @kishorsolunke25
    @kishorsolunke253 ай бұрын

    ही शेवटची संधी आहे बर का आपल्याला तिकीट मिळाल्याची, निवडून येण्याची नाही बर का....

  • @Priyansh_baby
    @Priyansh_baby2 ай бұрын

    ताईला वरून आदेश आहे शेवटचा चांस आहे यानंतर धनंजय भाऊकडे असेल बीड जिल्हा

  • @krushnaravte2279
    @krushnaravte22793 ай бұрын

    सर्वांना जय हिन्द या देशात राहणारे भाऊ आणि बहीनी यांना नमस्कार कोणीही येओ फक्त चालत रहा चालत रहा मात्र सत्यांचा विजय व्हावा आणि जे होते ते चांगल्यासाठीच होते त्यामुऴे लढत रहावे

  • @tanmaybharmal7707
    @tanmaybharmal77073 ай бұрын

    हार पत्करली आहे मराठा योद्धा जरांगे यांना बोलुन हार नक्कीच समोर दिसत आहे

  • @rameshwarhagre4087
    @rameshwarhagre40873 ай бұрын

    अभिनय छान करते चिक्की ताई.

  • @santoshchandrawanshi5911
    @santoshchandrawanshi59113 ай бұрын

    ताई जस तुम्ही आमच्या जरांगे पाटलाला मनलया की उपोषण करुण काही मिळत नसते तसेच ताई रडून पडूंन मतदान मिळत नसते ताई तुम्ही या वेळेस नक्की पडणार 😂😂

  • @user-mr2lo1zy3n

    @user-mr2lo1zy3n

    3 ай бұрын

    ❤101%

  • @anandkumargaikwad7002

    @anandkumargaikwad7002

    2 ай бұрын

    अलका कुबललाही लाजवेल असा अभिनय

  • @kinpat8825
    @kinpat88253 ай бұрын

    ताई भाषण सभेला उपस्थीत जनतेसाठी होतं, का व्यासपीठावर बसलेल्या आमदार खासदारांसाठी होतं? नाही, सभेकडं पाठ करुन तुम्ही भाषण देत होता म्हणून विचारलं. उद्या जनतेनं देखील तुम्हाला अशीच पाठ दाखवली तर पुन्हा घरी बसुन चिक्की खायची वेळ यायची. यावेळी तर बहिण पण कंपनी द्यायला असेल. कारण प्रॉब्लेम व्यासपीठावरनं नाहीच आहे. तुमचा प्रॉब्लेम तुमचा देवाभाऊ आहे. प्यादं मारुन चेकमेट करणार बघा तुम्हाला

  • @pavankamble7999
    @pavankamble79993 ай бұрын

    नाटकी पुढारीण अन् चिरकुट कार्यकर्ते 😂😂😂😂

  • @jayshriram2375
    @jayshriram23753 ай бұрын

    ताई साहेब माझ्या ऊस पंगेशेर करक्यानाला नेलां तुम्ही पैसे नाही दिले आणखी कस निवडून देवाव तुम्हा

  • @SadanandKale-cn9vf
    @SadanandKale-cn9vf3 ай бұрын

    आग ताई पडणार तु काळजीच करू नको 😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤ हात जोडून सांगतो तूला 😂😂😂😂

  • @user-kv3tm3xr8x
    @user-kv3tm3xr8x2 ай бұрын

    ताई तुमचा केविलवाणी प्रयत्न,

  • @user-bf3ic6pd1f
    @user-bf3ic6pd1f3 ай бұрын

    ताई तूम्ही पराजीत होण काळाची गरज आहे कारण पंधरा वर्ष खासदारकी तुमच्याकडे आहे .आणि नौटंकी करता.

  • @AB-jb7ky

    @AB-jb7ky

    3 ай бұрын

    पराजीत होन काळाची गरज आहे😂🤦🤦

  • @sanjaychavan6545

    @sanjaychavan6545

    3 ай бұрын

    दिवस बदलतं असतात, आती तिथ माती, आपली मनोकामना सफल होवो 🙏

  • @yuvrajjadhav2745

    @yuvrajjadhav2745

    3 ай бұрын

    जय शिवराय

  • @achyutnaresh5066

    @achyutnaresh5066

    2 ай бұрын

    किती पण आपटून घ्या. येणार ताईच

  • @dattaugale4496

    @dattaugale4496

    2 ай бұрын

    Nakki padnar kahich shankka nahi

Келесі