Pandharpur Wari : पंढरपूरच्या वारीत लावणीला अभंगाचा साज | Lavani Dance on devotional songs

आषाढातली एकादशी जवळ येऊ लागली, की महाराष्ट्रातल्या विठोबाच्या भक्तांना पंढरपूरचे वेध लागतात. वारकरी पंढरीच्या दिशेनं वाटचाल करू लागतात. या प्रवासात सगळे भेदाभेद गळून पडतात आणि सर्वांना एकत्र आणण्याची वारकरी संप्रदायाची शिकवण लोक अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. दरवर्षी तुकाराम महाराजांची पालखी केडगाव चौफुल्याजवळ पोहोचते तेव्हा त्याचाच प्रत्यय येतो. एरवी शृंगाररसात रंगणारी इथली लावणी भक्तीरसात न्हाऊन निघते.
Video shot and edited by - Sharad Badhe
Produced by - Janhavee Moole
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 295

  • @user-te2cj9zz7v
    @user-te2cj9zz7v Жыл бұрын

    हीच आहे माझ्या महाराष्ट्राची संस्कृती !!!!! जिचा जगात बोलबाला आहे. विठ्ठलाचे टाळ आणि श्रीकृष्णाचे चाळ !!!!! हे वाक्यच संस्कृतीची महती सांगून जाते.

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute85405 ай бұрын

    गौतमी पाटील हिने असा आदर्श घ्यावा ही विठल चरणी प्रार्थना

  • @decentagencies6563
    @decentagencies65638 күн бұрын

    खरचं सुंदर,,,,विठ्ठल भक्तीचा आधिकर सर्वांना देणारा माझा वारकरी धर्म महान आहे,,,धन्यवाद,,,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे जय शाहू फुले आंबेडकर

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Жыл бұрын

    अन्नदान करनार्या या परीवाराला पाडूंरगा सुख समृद्धी आणि भरभराट संपत्ती देऊन यांच्या कडून वारकरी भक्त मंडळी ची सेवा घडावी.अबींकालावनी.कला.पथक.मडंळीना.माझा.राम.कृष्ण.हरी

  • @sandipdinde6968
    @sandipdinde6968 Жыл бұрын

    अतिशय भक्तिमय वातावरणात कलाकारांनी पांडुरंगाला लावणी रूपाने नतमस्तक होणे छान परंपरा

  • @vidyamandir7891
    @vidyamandir789127 күн бұрын

    प्रशंसनीय उपक्रम सर्व ताईना वारकऱ्यामध्ये विठ्ठलाचे रूप दिसते सॅल्युट तुमच्या सेवेला आणि कलेला❤❤

  • @priyadarshinijoshi9873
    @priyadarshinijoshi98733 жыл бұрын

    , ही परंपरा आज माहीत झाली. खूप छान आहे.

  • @maulikondhalkar7705
    @maulikondhalkar77053 жыл бұрын

    संपूर्ण जगामध्ये अखंड राहणार एकमेव पंथ वारकरी संप्रदाय राम कृष्ण हरी

  • @poojajuikar4213
    @poojajuikar42133 жыл бұрын

    खूप छान कार्यक्रम आहे हा.लोकांनी तूमच्या कडे कोणत्याही नजरेन बघूद्या हा त्यांच्या नजरेचा दोष आहे पण तुम्ही परमेश्वराच्या भक्तांच (वारकरयाचं) जे आदरतीथ्थ करता त्या वरून कळून येते की तुमची मनं किती पवित्र आहेत. कलाकारांना हे जग वाईट नजरेनच बघतो. अशा लोकांना परमेश्वर माफ करो

  • @shivanandkshirsagar5083
    @shivanandkshirsagar5083 Жыл бұрын

    खरच या कलाकारांना मानल जे आपल्याला पुण्य मिळत नाही ते हे कलाकार मिळवतात. जय हरी माऊली कलाकार.

  • @bharatibandal341

    @bharatibandal341

    10 күн бұрын

    फारच छान,, ❤

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 Жыл бұрын

    हीच आपल्या महाराष्ट्राची अप्रतिम ओळख..👌👌💐💐

  • @rohanbhosale221
    @rohanbhosale2212 жыл бұрын

    का लावणीला तुच्छ मानतात का अस का पखवाज महान का ढोलकी तुच्छ कोणी बनवली ही रीत या विचावरूनच अश्या लोकांची लायकी ते दाखवतात खरच अश्या लोकांचा खूप राग येतो.......

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r13 күн бұрын

    वहा खुप छान आहे आनंद झाला

  • @sanjaysarode1015
    @sanjaysarode10154 күн бұрын

    धन्य माझ्या महाराष्ट्राची संस्कृती...पांडुरंग सर्वांना सुखी ठेवो....हीच प्रार्थना...

  • @kisanraokolte5426
    @kisanraokolte5426 Жыл бұрын

    खुप चांगला उपक्रम आहे.

  • @bhagwanpagar1108
    @bhagwanpagar11083 жыл бұрын

    खूप खूप सुंदर

  • @rsgharge338
    @rsgharge3384 күн бұрын

    संस्कृतीचा अनोखा संगम... कलावंत... व वारकरी..

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar977016 күн бұрын

    सर्व भगिनींना देवाचे आशीर्वाद राहू दे विठुरायाने प्रेम आदर शिकवुन सर्व वंदनीय म्हणावे असेच मनात मळ न ठेवणारा वारकरी

  • @sanjayahire4687
    @sanjayahire468715 күн бұрын

    ताई सलाम तुमच्या कार्याला माझा विठ्ठला पांडुरंगा जवळी एकच मागण या कलावंतांना सदा सुखी ठेव माझ्यासाठी मी काहीच मागणार नाही जे काही मागील ते या कलाकारांसाठी मागील पांडुरंगा कडे जय हरी माऊली

  • @ganeshmutkule1728
    @ganeshmutkule17284 жыл бұрын

    अक्षरशः डोळे भरुन आले सर्व ताईंचे मनःपूर्वक आभार याला म्हणतात खर महाराष्ट्र ll जय हरी जय महाराष्ट्र ll

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i5 күн бұрын

    जय हरी माऊली खूप छान 🙏🙏

  • @dadak3141
    @dadak31413 жыл бұрын

    जान्हवी ताई Nice reporting... 👌👌 तमासगिरीन असली तरी तीही 'मानूस आहे.

  • @amitpawar5525
    @amitpawar55253 жыл бұрын

    जानव्ही ताई खुप छान बातमी शतशः आभार तुमचे

  • @daribapatil6432
    @daribapatil64325 жыл бұрын

    सलाम त्या कार्यक्रमाला कलाकारांना विठू माऊली त्यांच्या भलं करू जय हरी माऊली

  • @sudhakarjagtap2521

    @sudhakarjagtap2521

    5 жыл бұрын

    😢😢अभिनंदन 👍👍

  • @user-hu3mj4xp4b
    @user-hu3mj4xp4b3 жыл бұрын

    सर्व कलाकारांचे अभिनंदन धन्यवाद ताई, बळीराम जावळे आडगाव पैठण

  • @ushazurange8197
    @ushazurange81977 ай бұрын

    हे सगळ किती छान वाटत किती भावना आहे देवावर 🙏🙏💐

  • @vandanasalave3550
    @vandanasalave3550 Жыл бұрын

    Khup chan

  • @pradeepzirpe5936
    @pradeepzirpe593611 күн бұрын

    खूप छान

  • @shivanichavan2211
    @shivanichavan22115 жыл бұрын

    खुपचं छान परंपरा आहे, वारीच्या वेळी प्रत्येक क्षेत्रातील लोक सहभागी होतात हे आपणाला माहीत आहे पण ह्याचे ज्वलंत उदहरण आपण आत्ता पाहिले, या सर्व संस्कृती मुळेच आपल्या महाराष्ट्राला कितीही प्रयत्न केला तरी कोणीच वेगळं करू शकणार नाही ही शिवभुमी अशीच अबाधित राहावी हीच विठ्ठला चरणी प्रार्थना..... जय महाराष्ट्र..

  • @sudhakarjagtap2521

    @sudhakarjagtap2521

    5 жыл бұрын

    😢😢☺️👍अभिनंदन

  • @gorakhpatil1188

    @gorakhpatil1188

    5 жыл бұрын

    फार छान मत

  • @madhukarpawar4153

    @madhukarpawar4153

    5 жыл бұрын

    Shivani Chavan .

  • @sandeepdivekar655

    @sandeepdivekar655

    4 жыл бұрын

    Aagdi brobr..🙏

  • @balajijyotinathchavan5928
    @balajijyotinathchavan592813 күн бұрын

    सर्व कलाकार यांना जय हरी

  • @sureshtalekar3756
    @sureshtalekar37563 жыл бұрын

    वाहवा शाबास माऊलली, ताई जयहरी

  • @sunilsky2904
    @sunilsky29043 жыл бұрын

    Tumchya ya sevavratala vithhalachi krupa- aashirwad aahe .vithhal jai jai vithhal .

  • @shitalpawar6464
    @shitalpawar64643 жыл бұрын

    Great My Sister

  • @dwarkashinde1438
    @dwarkashinde143814 күн бұрын

    🌹🌹🙏🙏 राधे कृष्णा गोपाल

  • @tirupativenkatitokalwad5065
    @tirupativenkatitokalwad50653 жыл бұрын

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन खूपच सुंदर कामं करत आहेत जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @sureshmanekar7394
    @sureshmanekar73945 жыл бұрын

    वेळात वेळ किंबहुना वारकर्यांचे सर्वात करता विस्वास बसत नाही.खुप चांगल वाटलं वा.....

  • @varpekartikidhananjay9863
    @varpekartikidhananjay9863 Жыл бұрын

    Kiti chan👌👌jay hari

  • @bhagwanpagar1108
    @bhagwanpagar11083 жыл бұрын

    जय बाबाजी जय पारेश्वर

  • @Nisargmaharashtracha
    @Nisargmaharashtracha16 күн бұрын

    सर्व ताईचे मनापासुन अभिनंदन.

  • @sanjaymane7597
    @sanjaymane75974 жыл бұрын

    पाऊले चालती पंढरीची वाट वाटेचा ता खूप छान

  • @devchandpatil181
    @devchandpatil181 Жыл бұрын

    सुरेक संगम

  • @sanketkangutkar4294
    @sanketkangutkar42944 жыл бұрын

    "टाळ विठ्ठलाचे आणि चाळ श्रीकृष्णाचे" किती सुंदर सरळ पण मनाला स्पर्शून जाणारं वाक्य. शिक्षणाचे बोल सुध्दा अनुभवाच्या बोलासमोर कधी कधी फिके पडतात म्हणतात ते काहीस असच असावं कदाचित.

  • @dnyaneshdongare6365
    @dnyaneshdongare63653 жыл бұрын

    खूपच छान उपक्रम👌👌 सर्व कलाकारांचे अभिनंदन💐💐 माझ्या एका कवितेच्या दोन ओळी इथे मला साजेशा वाटतात... माझे हरखून मन हे जाई... l हृदयी विठ्ठल शिरला बाई...ll

  • @dnyaneshwarkoli9204

    @dnyaneshwarkoli9204

    3 жыл бұрын

    ओम 👌👌🙏🙏

  • @samadhankemdarne7062
    @samadhankemdarne70623 жыл бұрын

    ही परंपरा आज माहीती झाली.

  • @sonucheke5665
    @sonucheke56653 жыл бұрын

    Kiti bhari pratyekachi bhakti vegvegli 🙏🙏

  • @digambarsaybar
    @digambarsaybar12 күн бұрын

    जय हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम पुढील वाटचाल स हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏

  • @anilghodke7835
    @anilghodke78355 күн бұрын

    ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे त्यामळे टाळ आणि चाळ ही संस्कृती आहे

  • @shamraorakshe3197
    @shamraorakshe31972 жыл бұрын

    Khup Chan

  • @ashhokvbhosaale3991
    @ashhokvbhosaale39912 жыл бұрын

    khup chaan aaplya sarvanch asyushy asach vithu माऊलीच्या गजरात nhavu de

  • @udaykumarmohite8535
    @udaykumarmohite85355 жыл бұрын

    संत कान्होपात्रा ही देखील नाईकीनीचीच मुलगी होती तरी देखील संत पदाला पोहोचली. परमेश्वराप्रती भाव महत्वाचा आहे. तुमच अंतकरन शुध्द पाहीजे. हे सर्व लावणी कलावंत देखील खुप धार्मिक असतात. व जनतेची सेवा करतात.

  • @sureshbhosle4667

    @sureshbhosle4667

    5 жыл бұрын

    बरोबर आहे पण यातील किती त्या पदाला पोहोचतील.

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav16253 жыл бұрын

    चांगला उपक्रम..

  • @pralhadjogdand8959
    @pralhadjogdand89593 жыл бұрын

    खुप छान कार्य आपण करतात.

  • @vijaykumarpaithane7695
    @vijaykumarpaithane76953 жыл бұрын

    Really bbx has always excellent works

  • @sanjayvarpe6604
    @sanjayvarpe6604 Жыл бұрын

    RAM Krishna hari mauli God bless you and your family

  • @bKobcrijarwesndya
    @bKobcrijarwesndya Жыл бұрын

    कोनी काही म्हणू दया एकच नंबर काम सुरू केले महीला कलाकारांनी

  • @user-ey5cy9fv8r
    @user-ey5cy9fv8r7 ай бұрын

    Ram Krishna Hari ❤❤

  • @sunilnikam1492
    @sunilnikam14925 ай бұрын

    देव भेटला ताई

  • @sunilajadhav6974
    @sunilajadhav69743 жыл бұрын

    सुपर ताई ,,,,,,,,,,,लावनी

  • @onunigam6282
    @onunigam6282 Жыл бұрын

    तमाशा हे एक लोकांच्या हसुन आयुष्य वाढवण्याची साधना हे.

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund43 жыл бұрын

    पांडूरंगाची भक्ती आहे खुप छान परंतू वारकरी वेशभूषा किंवा महाराष्ट्रीयन महिला वेषभूशेतच असावी लावणीच्या तालात पाहणारा चा दृष्टिकोन कसा असेल

  • @akshaymali6701
    @akshaymali67012 жыл бұрын

    दोन परंपरा...दोन संस्कृती...🙏सुरेल संगम🙏

  • @shantuss
    @shantuss3 жыл бұрын

    तुमचे आभार 🙏

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe62825 жыл бұрын

    खुपच छान कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.जे कलाकार त्यांनी महराष्ट्राची अती प्राचिन कला जोपासली आहे अशा लावणीचे,तमाशातील कलाकारांना त्रिवार मानाचा मुजरा.लोकांनी याच कलाकारांकडे पाहन्याचा द्रुष्टीकोन बदलायला हवा ही कला संपुष्टात येत आहे. तीला चालना मिळायला हवी.

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 Жыл бұрын

    He kalakar pota sathi lavani karyakramat nachat asatil pan tyana hi manavi man aahe,samajik janiv aahe, kartvyachi janiv aahe aani vishesh mhaje vittalachi bhakti aahe tyanchya manat,tyancha upkram chhan aahe dhanyawad ya kendra chalkana,sabhasadana

  • @rameshlasure19
    @rameshlasure193 жыл бұрын

    अशीच सेवा घडत रहो

  • @sudhakarjagtap2521
    @sudhakarjagtap25215 жыл бұрын

    😢😢👍वरूण किरतण 👌👌👌आतून तमाशा वारकरी आणि कलाकार 👍याचे लावणी जन जागरूता, अभंगाची जनतेला कलाकार अप्रतिम कलेचा संगम आहे👍👍

  • @sunilpandurang1684
    @sunilpandurang16843 жыл бұрын

    Abhinandan BBC news... The best collection in divine step

  • @atulpatil5529
    @atulpatil55293 жыл бұрын

    आभारी आहे

  • @user-uo8bo2dm5i
    @user-uo8bo2dm5i3 жыл бұрын

    पांडुरंग हरी

  • @anandmohite8076
    @anandmohite80765 ай бұрын

    जय पांडुरंग

  • @vilaschavan5285
    @vilaschavan52853 жыл бұрын

    श्रद्धा महत्त्वाची आहे

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n3 жыл бұрын

    जय हरी माउलींनो राम कृष्ण हरी

  • @dattatraypatil4578
    @dattatraypatil45783 жыл бұрын

    🙏🙏🌹🌹janvi Tae thumch hardik aabhindn

  • @dollyfascinatedancer5676
    @dollyfascinatedancer56765 жыл бұрын

    Hari Om Vithala Vithal Vithal Vithala Hari Om Vithala Chanting gives peace of mind

  • @rajusurvase4831
    @rajusurvase48317 ай бұрын

    माणसात मानव आहे

  • @mineshsawant628
    @mineshsawant628 Жыл бұрын

    उच निच काही नेने भगवंत.मग आम्ही कोण ती सुद्धा कला आहे.आणि कान्होपात्रा नाही का तशाच आपन सर्व आपन कान्होपात्रा च आंम्हासाठी.🙏

  • @nagarvision1262
    @nagarvision12623 жыл бұрын

    डोळ्यात पाणी आलं राव.

  • @truptitalwekar4458
    @truptitalwekar44585 жыл бұрын

    धन्य हो माता वारीतील वारकरी भक्तांचा थकवा दूर करणारी नरी

  • @santosk9530
    @santosk9530 Жыл бұрын

    ❤❤खुपचं छान

  • @yogeshwarshikhare7108
    @yogeshwarshikhare71083 жыл бұрын

    महाराष्ट्राची कला जपल्या बद्दल आपल्या सर्वांचे आभार 🙏🏼🙏🏼

  • @rajendrakaingade6951
    @rajendrakaingade69513 жыл бұрын

    पांडुरंग हरी . वासुदेव हरी . विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल.

  • @laxmansidankar2971
    @laxmansidankar29714 жыл бұрын

    खुप सुंदर ,,,

  • @nageshbabar9706
    @nageshbabar97065 жыл бұрын

    छान उपक्रम

  • @someshwairale5436
    @someshwairale54365 жыл бұрын

    Khup mast ...Samajat sanglychi asich sankalpana pahije...

  • @user-yj4ls1ic3m
    @user-yj4ls1ic3m3 жыл бұрын

    माऊली माऊली

  • @ganeshrakhonde1040
    @ganeshrakhonde10403 жыл бұрын

    Khupaach Chan

  • @mayurideshmukh1374
    @mayurideshmukh13743 жыл бұрын

    Chan 👌👌👌

  • @ganeshcholke5732
    @ganeshcholke57324 жыл бұрын

    Janhvi mule 👌👌👌👌👌khupxh bhari ahe tumhi

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari97342 жыл бұрын

    Salam ahye ya tumxhya kama sathi kharach pratek Jan tumhi lavnisamradniasun asa tumhi kala sadar Keli Salam ahye tumhala

  • @vishalmore2545
    @vishalmore25453 жыл бұрын

    प्रत्येक कलाकारांचे मनपूवर्क धन्यवाद 🙏🙏💐👍

  • @nitinkulkarni956
    @nitinkulkarni9563 жыл бұрын

    छान

  • @rohidashukmali4428
    @rohidashukmali44283 жыл бұрын

    Kdk na

  • @hemantshinde6870
    @hemantshinde68703 жыл бұрын

    *Nice work BBC Marathi Congratulations for this news*

  • @anitaharaba3636
    @anitaharaba3636Ай бұрын

    बरं आहे बाई

  • @user-jz5xl8sl7t
    @user-jz5xl8sl7t5 жыл бұрын

    वा ,खूप छान

  • @sudhakarjagtap2521

    @sudhakarjagtap2521

    5 жыл бұрын

    😢😢अभिनंदन👍👍

  • @gangadharthombare8809
    @gangadharthombare88094 жыл бұрын

    खूपच.छान.

  • @hardballpawar4284
    @hardballpawar42843 жыл бұрын

    जशी द्ष्टी तशी श्रुष्टी

  • @gorakhmali6843
    @gorakhmali68433 жыл бұрын

    मस्त आहे 👌👌👌

  • @hindu_rakshak1008
    @hindu_rakshak10085 жыл бұрын

    खूप छान वाटलं. टाळ आणि चाळ एकत्र आले विटुराया साटी. जय महाराष्ट्र जय शिवाजी

  • @gajanandeshmukh5941
    @gajanandeshmukh59415 жыл бұрын

    सर्वाभूती पाहे एक वासुदेव।पुसोनिया ठाव अंहतेचा।।१।।

  • @shivajizende4071

    @shivajizende4071

    3 жыл бұрын

    ततंत

Келесі