No video
पंचतुंड नररुंड मालधर (Panchatund Nararund maladhar) | शमिका भिडे आणि नचिकेत लेले | Balgandharva
नांदी : पंचतुंड नररुंड मालधर
गायक : शमिका भिडे आणि नचिकेत लेले
गीतआणि संगीत : अण्णासाहेब किर्लोस्कर
नाटक : संगीत शाकुंतल
राग : अल्हैयाबिलावल
ताल : धुमाळी
@saregamamusic
Пікірлер: 110
तोच आवाज, तोच ध्वनी, तोच नाद धन्य जो ईश्वराच्या स्तुती साठी वापरला जातो.शमिका आणि नचिकेत तसेच तबलावादक, पेटी वादक, हार्मोनियम वादक, टाळ वादक, या सर्वांचे खूप,खूप आभार. ऐकत असताना अंगावर शहारे आले. एकविसाव्या शतकात हे ऐकायला मिळतंय भाग्यवान आहेत आम्ही. माझे आराध्य दैवत श्री महादेव आपण सर्वांना आरोग्य, सुख, शांती,समाधान, शांतता,संपत्ती देवोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.तुम्हाला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
आर्या, शमिका आणि शाल्मली ह्या सारेगमप लिल चॅम्प मधील माझ्या favorite होत्या.... आता मुग्धापण!!!👍👌
अतिशय सुंदर गायन! नचिकेत लेले हा आमच्या कल्याणचा रहिवासी आहे. मी त्याला त्याच्या लहानपणापासून ओळखतो.
ही नांदी ऐकायला छानच वाटते पण म्हणायला तेवढीच अवघड आहे. फार सुंदर म्हटली आहे. वा क्या बात
नांदी नेहमी गोडच असते पूर्वीच्या संगीत नाटकंची. लहानपणापासून अनेक नाटक पहिली. आजोबांचं थिएटर होत. नांदी तर नेहमीच आवडायची. वाक्या वाक्याला गाणी तरी कधी कंटाळा आला नाही. तीन घन्टा होण्याची वाट पाहणे. पडदा हलला तरी आनंद व्हायचा मग ऑरगन चे गोड सूर आणि नांदी. वा किती स्वप्नवत होत ते. आता नवीन गायकांची सुरेख तयारी आणि आवड पाहून खूप बर वाटत. असेच मस्त गात रहा नेहमी आपल संगीत. ❤️👏👏👏👍
Harmonium and Tabla are excellent 👍👍👍
वा वा वा! सुरेल आणि सुरेख 👋👌🙏
गायन अत्यंत दिव्य व मधुर, मात्र मंचावर सरस्वतीची मूर्ती अभीप्रीत होती!
Sundar
तुम्हा दोघांचा गळा छान आहे ! गात रहा ! मस्त रहो, गाते रहो
Khup sundar mast👏👏👌👌😍😍
मी कलेचा आदर करणारा आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या कलियुगात नाट्य संगीताची खूप आवश्यकता आहे. यातून गुरु व देवांची भक्ती करता येते. तुमच्या टीम मध्ये सर्व जण हुशार आहेत. श्री स्वामी समर्थ
@vijaymahajan5056
2 жыл бұрын
खूप छान गायला. खूप खूप शुभेच्छा
उत्तम ...अभिमान वाटतो या नव्या पिढीचा.आपली महाराष्ट्राची महान आणि सर्व श्रेष्ठ संगीत परंपरा आपण नव्या पिढी पर्यंत उत्कृष्टपणे पोहोचवत आहात..खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील यशासाठी..
sundar .i listen every day....
अतिशय सुंदर
Nachiket ..I became your Fan since Indian Idol.Your Voice is very beautiful. All the best and hopefully will get chance to meet you
khup sundar....👌👌👌👌❤❤❤❤❤❤
अप्रतिम!!! दोघांना पुढच्या वाटचालीस अनेक शुभेच्छा.
अहा! आनंद कितना अद्भुत स्वर है, कर्णप्रिय मधुर रसप्लावित। अतिशय अभिनंदन 🔥🔥💯💯
It is just bliss !🙏 Both of Your voices are so sweet & mingle with each other beautifully ! Nachiket l am a big fan of You from Indian Idol ! Feeling good to see One more side of Your talent ! Best wishes & blessings dear 👍
Khupch chan Shamika ani nachiket
शमिका आणि नचिकेत आपणा दोघांचे खुप खुप कौतुक. तसेच सर्व साथ संगित करणारयाचे ही कौतूक.
Ati.sunder.aawaj nachi
चांगली गाजलेली नाट्य पदे गाऊन त्याचा कार्यक्रम अथवा अल्बम केला तर आपल्या सुंदर ,सुरेल आवाजात रसिकांना नाट्य गीतांचा नक्कीच आनंद घेता येईल आणि हे आपले जुने सुवर्ण वैभव परत अनुभवता येईल. हे सांगण्याचे एकमेव कारण आपला आवाज सुरेल आहे आणि नाट्य पदे आपल्याकडून सादर व्हावीत अशी मनापासून इच्छा आहे. आपल्याला सदैव शुभेच्छा.
अद्भुत आनंद देणारी ईश्वर स्तुती सादर कर्त्या शमिका व नचिकेत सदैव आशिर्वादित रहा. अप्रतिम सादरीकरण केले आहे.
व्वा ...
किरलोस्करांची ही नांदी ऐकली की ढसा ढसा रडावंसं का वाटतं कोण जाणे ?
खूपछान .जुनी गाणी ऐकण्याचा योग आला .आवडले .
सुंदर अर्थ. शमिका, नचिकेत आणि वाद्यवृंद अप्रतिम सादरीकरण.
श्री.अण्णासाहेब किर्लोस्करांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी लिहीलेली ही नांदी. आजही त्याची गोडी आणि अर्थ हे सगळं त्या दिलेली दैवी देणगी आहे!🙏🙏👍👌
काय उत्तमच प्रगती केली आहे अभिनंदन
Shamika and Nachiket great job Mind-blowing performance of my favourite song thanks
Khupch sundar... Pan aata lagat nahit sangit Natak... Vat pahato Sangit Natakanchi..
अतिशय छान नांदी आणि सुंदर गायन.
वा सुंदर
Waaah!!! Kya baat hain!! Doghani Apratim gaayle 👌🏻💐👏👏💐
❤❤❤
All youngsters, best combination 👍🏼👍🏼
खुपचं सुंदर गायलात दोघेही 😊
झांजा काय उत्तम वाजवल्या आहेत! :)
वा... काय अप्रतिम गायल़ दोघांनी...
खरच अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा
फार सुरेख 🎉🎉
मनाला शांतता देणारे अप्रतिम गायन
Both have sung excellent
अति सुंदर प्रस्तुती 🙏🏽
Beautiful voice you both are too good please hindi gaane ka video bhi daalna god bless
अप्रतिम सादरीकरण !! ❤
फारच सुंदर god blessed
नचिकेत दादा वाह क्या बात है 🙏😊☺️👍
स्वर्गीय आनंद ,
Wah yaar! Ecstasy❤️
@EkdantTheatres
3 жыл бұрын
Thank you so much!
@jitendraagashe409
2 жыл бұрын
💗 see 💗🔆
@jitendraagashe409
2 жыл бұрын
@@EkdantTheatres 💗💗💗💗
@jitendraagashe409
2 жыл бұрын
💗💗💗💗💗💗💗💗💗💗🔆💗💗💗💗
Shamika Bhide, you have total grip on the song. I have heard Shri Anand Bhate singing this song, you closely resemble.
वाह.....सुंदर...सुस्वर...!!
Shamika and नचिकेत फार छान गातात
अतिशय सुंदर धन्यवाद
Shamika & Nachiket excellent 👌👌👌👌
नचिकेत आणी शमिका ❤❤
Doghanni Atishaya Sundar Nandi aaikawali man tripta Zale Dhanyawad
झक्कास 👌👌
खूपच छान सादरीकरण!
Excellent
Chaan
Apratim gaayan aani vaadan
फार सुंदर.
कालिदासकविराजरचित हें कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितों गानीं शाकुंतल रचितों जाणुनियां अवसान नसे हें जाणुनियां अवसान नसे हें महत्कृत्यभर शिरीं घेतों महत्कृत्यभर शिरीं घेतों पंचतुंड नररुंडमालधर पंचतुंड नररुंडमालधर ईशवराचा लेश मिळे तरि ईशवराचा आ आ आ आ ईशवराचा लेश मिळे तरि ईशवराचा लेश मिळे तरि मूढयज्ञ शेवटिं जातो मूढयज्ञ शेवटिं जातो या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो पंचतुंड नररुंडमालधर पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो पंचतुंड नररुंडमालधर पंचतुंड नररुंडमालधर आ आ आ आ पंचतुंड नररुंडमालधर आ आ आ आ
What a Melodious sound❤️❤️❤️😘Really Great ❤️
Khoop sunder gayilet.shikayala margadarshan milato
पुन्हा पुन्हा ऐकले
खुप छान
Both of U have have sang the Nandi very nicely ! Now U start singing different NANDIES from different dramas I would like to listen it All the other artists have given nice background music ! Bless u by GOD
अप्रतिम
Wah 🙏
Sunder
अती सुंदर
Khup chan
मस्त
फार मजा आली ऐकायला.
@user-bo9rm7kq6z
9 ай бұрын
मुलांनो खूप छान गात आहात रे बाळांनो.आसेच गात रहा.आनंद देत रहा . फडके आजोबा आणि आजी.
खूपच छान गायलंय.
खूप खूप छान !!
छानच आवाज आहे
सुंदर
छान !
Please make available harmonium instrumental version of these songs!
Apratim
शमिकाने सं. शारदामधले "मूर्तिमंत भीती उभी ..." गायिले आहे काय? असल्यास ऐकायचे आहे.
Nice try 😊
🌹🌹💕
Can u plz share the intro tirikita tabla bols plzzzzzzz.....❤
👍👍😇
यशवंत देव यांचे सुमधुर गीत नक्की ऐका👇
Please add accompanying artistes names in the video credits
कान तृप्त झाले
तबला कोण वाजवत आहे?
Who are other accompanists?
खूपच सुंदर 👍👍👍👍👍👍👍
अतिशय सुंदर . तबला वादक कोण आहेत ?
@mayureshutpat7312
5 ай бұрын
बहुधा त्यांचे नाव गंधार जोग असावे.
Parvatisa आधी namitoअणि नाही
अतिशय सुंदर
अप्रतिम