पंचगव्य आयुर्वेदिक चिकित्सा | कोकण गिड्डा गाय संगोपन | देशी गाई

मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण कुडाळ तालुका आणाव गाव येथील श्री चैतन्य सावंत यांना भेट देणार आहोत आणि कोकणातील देशी गाय म्हणजेच कोकण गिड्डा या गाईंपासून विविध आजारांवरील अर्क, तूप आणि अन्य औषधे तयार केली जातात. या गोष्टी तुम्हाला खरेदी करायचा असल्यास तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
#malvanilife #मालवणीलाईफ #कोकण #मालवण #konkan #kokan #sindhudurg #cow #deshi #medicine #organic #organicfarming #cowdung #gomutra #milk #तुप #दही #लोणी #अर्क
नाव- श्री चैतन्य सावंत
7972445396/8793762618
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Пікірлер: 24

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi686 күн бұрын

    खुपच छान👏✊👍 मालवणी लाईफ च्या माध्यमातून अतिशय योग्य आणि उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद येवा कोकण आमचेच आसा बाकी द्वारे करो जय महाराष्ट्र👏✊👍

  • @navingondhale5740
    @navingondhale57406 күн бұрын

    खुप छान माहिती अत्यंत

  • @prathmeshgarud4929
    @prathmeshgarud49296 күн бұрын

    Jai gaumata Jai gopal..🙏atishay sunder video

  • @ameyap3554
    @ameyap35546 күн бұрын

    khup chann video.. chaitanya mast kam kartoys.. malvani life che aabhar

  • @user-rx4vk4kt7q
    @user-rx4vk4kt7q6 күн бұрын

    खुप छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @meeramohan4422
    @meeramohan44226 күн бұрын

    चैतन्य, तुझ्या कार्याची ओळख युट्यूब वरून होत आहे याच कौतुक वाटतय. अशीच प्रगती करत रहा.

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs6 күн бұрын

    खुप छान वीडियो आणि माहिती 👍👌

  • @tigeravinashberde8132
    @tigeravinashberde81325 күн бұрын

    दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात व्हिडिओ मला खूप आवडला माझे मिसेस मालवण मधली आहेतू मला भेटायचं आहे एकदा नक्की प्रयत्न करेल मी मार्केटिंग मध्ये असल्यामुळे एकदा नक्की भेट देईल मी सेंद्रिय शेतीसाठी कामकरतो

  • @user-yt6cm2hx4r
    @user-yt6cm2hx4r6 күн бұрын

    खूप चांगले कार्य करतात.कोकणात सगळ्याना एकत्र करून पण करू शकतात.गाई वाचत फार आवश्यक आहे.मी पण गोमय पासून अनेक वस्तू बनविते.औषधे पण करणारे.

  • @kashinathpol9447
    @kashinathpol94476 күн бұрын

    Superb work Chaitanya Malavani Life che Abhar🙏

  • @shandarekar613
    @shandarekar6136 күн бұрын

    Nice video lucky

  • @anantparab4502
    @anantparab450210 сағат бұрын

    Mlavani life walyano tumache pay dharayala paije tumi aj dev madacha darsh karun dila mi mumbaiker asun Yanda pasun gavi settaled zhalo ahe tyasati mala khup margdarshan honar ahe

  • @aparnakambli1690
    @aparnakambli16905 күн бұрын

    खूप खूप धन्यवाद लकी, खूप माहिती पूर्ण व्हिडीओ आहे हा अशीच माहिती देत जाल अशी अपेक्षा करते मला हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी ते अर्क मागवायची इच्छा आहे ते मागविनच धन्यवाद

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale49796 күн бұрын

    Very very nice video....

  • @sagarshintre8496
    @sagarshintre84966 күн бұрын

    Thanks for this video

  • @BhaktiParab-vg8jo
    @BhaktiParab-vg8jo5 күн бұрын

    Kupa chan laki dada viran bajar pytyta aala tar naki bhayta thya

  • @kirang7304
    @kirang7304Күн бұрын

    Product banvtancha vedio baghyacha hota....pls dakhava..

  • @youtubeshort.....2641
    @youtubeshort.....26416 күн бұрын

    ❤❤❤❤

  • @ramnathshanbhag1779
    @ramnathshanbhag17796 күн бұрын

    Superb video. Chaitanyaji na Pranaam Salute. Superb kaam kartaayet.Doodh la main product na banavta Gobar Gau Mutra la main product banavla aahe. Asa kela tarach aaple Desi Govansh survive hotil. Jai Gau Mata

  • @akshaygurav3868
    @akshaygurav38686 күн бұрын

    आमच्या कडे आहे गाय हवी असल्यास सांगा

  • @dnyanusawant2181

    @dnyanusawant2181

    6 күн бұрын

    Kute ahe gav

  • @sandeshlad5867
    @sandeshlad58676 күн бұрын

    चैतन्य सांधेदुखी साठी ह्या औषधांचा काही उपयोग होऊ शकतो का

  • @chaitanyasawant5691

    @chaitanyasawant5691

    5 күн бұрын

    हो

Келесі