कोकणातील व्यवसाईकचे "Slaughter House" | Natural Meat | गावरान कोंबडी आणि फक्त बकरा मटण
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते सिंधुदुर्गातील रांगणा तुळसुली गावात नव्याने चालू झालेल्या slaughter House ला. येथे तुम्हाला फक्त बकऱ्याचे मटण तसेच गावरान कोंबडीचे मटण मिळू शकते.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#kokan #malvanilife #sindhudurg #malvan #mutton #goat #goatmeat #goatfarming #goatmutton #natural #naturalmeat #smallscalebusiness #trending #meat #viral #treading #meatshop
For more information
Natural Meats
Rangna Tulsuli
Nr Bhavai Mandir
Tulsuli 9370888499
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...
Пікірлер: 42
लकी दादा आणखी एक पोल्ट्री फार्म आणि बकरी पालन नवीन यावसायिक त्यांची खूप सुंदर माहिती आणि स्लोतर माहिती नवीन माहिती देव बरे करो 👍👍👌👌🙏🙏
#दादा तुम्ही आहेत कुठे किती दिवसांनी विडिओ आला आहे तुमचा 😊 तुम्ही असे विडिओ जास्तीत जास्त बनवा जेणेकरून आपल्या #कोकणातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल आणि आम्हाला चाकरी करायला त्या जीवघेण्या मुबंई ला जायची गरज नाही लागणार #कोकण 🌳
मस्त व्हिडिओ बनवला दादा. KZread वर पहिल्यांदाच बघितला. वेरी नाइस... व्हिडिओ.
Sunder vdo
माहितीपूर्ण व्हिडीओ.
Khup Chan mahiti👌👌
Khup sundar video navin mahiti milali
Khup Chan video 👍👍
Khup chan video❤
छान माहिती
Video informative aahe. #konkan
Great job best quality Natural meat.. All the very best..
Are whah chan mahiti 👌🏼👌🏼👍
Always informative videos ❤
अशाच प्रकारे नवनवीन विडिओ टाकत जा दादा मस्त खूप छान माहिती मिळाली
Very very nice video....
खूप छान विडीओ दादा 👌👌🌹🌹
Changali maheeti milali lucky dada
Congratulation on 4lakhs subscribers
So hygiene
Congratulation on 4lakhs subscribers 🎉🎉💐💐
👍👍👍👌
👍🙏👌
❤❤❤
❤
🎉सेर कभी घास नहीं खाता❤😊😊😊🎉
price is excellent
Is non halal meat available?
Dada tya kombdinchya ghrat....bambu bandhay sang mast bstat tyavr
Tumhi khuo chan Kam karata ......aani aaplya kokanatlya baryach goshti gheun yeun aamchya paryant aanta ty......majya family la bhetyach aahe tumhala......aamhi gavi aalo ki tumhala naki bhetu........
साहेब तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये Google location पण द्या
jhatke ka hai kya
दादा गावरान कोबडी दर एवढा कमी कसा आंसू शकतो लकी दादा बघ एकदा
Halal mhanje ky???
Kaveri
Dada konala bokad hvi astil tr aamchyakde bhetitl
@Natural_Meats
5 ай бұрын
Please contact
Mutton cutting Machine safe नाही आहे भावा, unsafe
Up bihari na mara kokankar