पैठण दर्शन : संत एकनाथ महाराज समाधी मंदिर | गावातील नाथ मंदिर | नाग घाट | नाथ सागर | Paithan
#paithan_darshan
#nath_mandir
#nag_ghat
#nath_sagar
#jayakwadi_Dam
#Dakshin_Kashi
पैठण दर्शन , संत एकनाथ महाराज समाधी मंदिर, गावातील नाथ मंदिर, नाग घाट, नाथ सागर, Paithan.
औरंगाबादेपासून ५० किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठी ते वसले आहे. पैठण हे संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान तसेच पैठणी साडी साठी प्रसिद्ध आहे.
Music Credits :-
Song: Oshóva - Mountain's Lullaby (Vlog No Copyright Music)
Music promoted by Vlog No Copyright Music.
Video Link: • Oshóva - Mountain's Lu...
Пікірлер: 57
श्री संत एकनाथ शांति सागर महाराज की जय जागो नंदुजी बिघाने मु आग्रा महाराष्ट्र से देखा गया है 🚩🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
*🚩🚩 जयजय रामकृष्ण हरी जयजय विश्वाची मायमाऊली परमश्रध्देय,परमवंदनीय,परमपुजनीय परमपितापरमेश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली , संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩 भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय🌹🌹🙏🙏🚩🚩*
।।श्रु।। श्री नाथ षसटी माहीती फार फार चांगली माहीती मीळाली धंनयवाद।
श्री संत एकनाथ महाराज की जय👌👌
शांती ब्रम्ह स्वामी एकनाथ महाराज की जय
शांती ब्रह्म एकनाथ महाराज ... जनार्दन स्वामी यांचा जय जय कार ...
जय जय एकनाथ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद महाराजांचे मंदिर दाखवल्या बद्दल धन्यवाद जय श्री पांडुरंग रुख्मिणी 🙏🙏🙏🙏🙏🌹💐🌹💐🌹💐🌹
पैठण प्रतिष्ठान नगरी शालिवाहन काळातील राजधानी पैठणी साडी एकनाथ महाराजांचे गाव नाथ सागर जलाशय जवळच आपेगाव या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी असा अनेक वैविध्यपूर्ण घटनांचा इतिहास पैठण शहर व तालुक्याला लाभलेला आहे परंतु आज पैठण नगरीची दुरावस्था झालेली आहे येथील गोदावरी नदी यात पैठण शहरातील वापरलेले पाणी सोडलेले आहे गोदावरीचे पात्र अत्यंत दुर्गंधी युक्त असून याला उर्जित अवस्था प्राप्त करून देण्याची व कायम स्वरूपी स्वच्छता कशी राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत पैठण शहरात अनेक छोटी मोठी मंदिरे असून या ठिकाणी असणारे पाटबंधारे खात्याचे भव्य उद्यान अनेक वर्षापासून बंद आहे
@shantasomani
10 ай бұрын
1:44
Jai Hari
सुंदर माहिती दिली सुंदर निसर्ग 👌👌👌👌
जय जय रामकृष्णहरि
संत एकनाथ महाराज परमेश्वराचे अवतार होते
Om shree Santa yeknath maharaj ki jay 💐💐💐💐💐💐❤❤❤❤🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
एकनाथ महाराज कि जय 🙏🙏
एकनाथ महाराज की जय
पैठण माझं माहेर आहे एकनाथांचे गाव हे माझं भाग्यच आहे मी खूप नशीबवान आहे
Jai sant eknatji maharaj
पैठण 🚩🚩🚩
Nice information 👌👌
जय हरी
Jay paithan
श्री संत एकनाथ महाराज की जय.
छान माहिती व संपूर्ण चित्र दर्शन सुंदर वाटलं.धन्यवाद.
@GmToday
2 жыл бұрын
🙏
Khup Sundar
खुप खुप छान
Ati sunder🙏
संत एकनाथ महाराज कि जय
छान माहिती दिली धन्यवाद जय सद्गुरू 🙏🙏👌
छान माहिती मिळाली सर धन्यवाद, ,,🙏🙏
Thanks🙏🙏🙏🙏🙏 mauli
राम कृष्ण हरी
Good
Chan mahithi dili
|| जय हरी || 🙏
My best wishes for your channel thanku
शालिवाहन शके 1511 विजय संवत्सरा फाल्गुन मास ऊतम ही षष्ठी तिथी रविवार
👍👍👍👍👍👍👍👍👍👍🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🍩🍩🍩🍩🍩🍫🍫🍫🍫🍫❤️❤️❤️❤️❤️💕💕💕💕💕🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀 happy new years eknath maharaj👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
🙏
खूप छान 🙏🙏
शांतिब्रह्म एकनाथ महाराज की जय पैठण येथील शालिवाहन राजाचा वाडा बांधण्यात यावा🎉🎉🎉🎉
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
जय श्री क्षत्रीय मराठा सम्राट राजे सातवाहन 🧡🧡🧡
🙏🏻🙏🏻
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Thks
Nice
@sharadasalvi8270
2 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली आहे.धन्यवाद🙏
👉🙏👌👌👌
छान. इतर देवस्थानांचे असेच व्हिडिओ तयार करा.
शहर ओ
आमचे पैठण 🔱
संस्थेचा फोन नंबर दिल्यास सोईस्कर होईल.
कृ
Khoop. Sundar..
Good