पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरातील गरुड खांबाचे माहात्म्य. | Pandharpur garud khamb History in marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरातील गरुड खांबाचे माहात्म्य.
गरुड खांबाचा एक जुना इतिहास.
गरुड खाबाचा इतिहास
पुरंदर दास
कर्नाटकातील एक विठ्ठल भक्त शिवाप्पा
बालाजी या ठिकाणी दास मंडप.
खांब पुरंदर दास / गरुड खांब
पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरा म्हणजे वारकरी संप्रदायचे आराध्य देवस्थन.दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून संख्य पालख्या एकादशी दिशी पंढरपूरला येत असतात. कारण मनात फक्त पांडुरंगाच्या दर्शनाची इच्छा मनात असते.
पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरात एक दगडी खाब आहे. त्याचे नाव आहे गरुड खांब. भक्त ज्या वेळेस विठ्ठल मंदिरा दर्शना साठी जातात. त्याच वेळेस एका दगडी म्हणजेच गरुड खंबाला नमस्कार करतात. त्याचे दर्शन घेतात. पण बऱ्याच भक्तांना गरुड खाबाचा इतिहास माहीत नसेल. विठ्ठलाच्या दर्शन आधी किंवा नंतर का या खाबाचे दर्शन घ्यावे याबद्दल थोडक्यात माहिती जाऊन घेऊ.
शिवाप्पा हे कर्नाटकातील एक विठ्ठल भक्त होते. त्यानं लहान पणी तिनप्पा या नावाने सुद्धा त्यांना ओळखले जात असे. १४८१ ते १५६४ यांचा काळ होता. घरात पहिल्यापासून भक्ती भावनेचा भाव होतात. आणि तीच परंपरा त्यांनी सुद्धा तशीच पुढे नेली. शिवाप्पा यांचे काही वर्षा नंतर लग्न झाले. तरी सुद्धा ते विठ्ठलाची भक्ती करत असत.
तसे तर शिवाप्पा याना संस्कृत भाषेत रस होतात. ते संस्कृत भाषेतून संपूर्ण शस्त्राचा अध्ययन करत होते. तसेच त्यांना भजनाची खुप आवड होती. ते नेहमी भजनातून देवाचे नामस्मरण करत असत. प्रत्येक क्षणात फक्त देवाचे नामस्मरण करणे भगवान पाडुरंग हे यांच्या भक्ती वरती प्रसन्न होऊन त्यांच्या स्वप्नांत जातात आणि सागतात. तीर्थ यात्रा करून पंढरपूरला ये. यात्रेला निघाले असतात विजयनगरला आल्यावर त्या ठिकाणचे राजे कृष्ण देव राय हे शिवाप्पा यांच्या भक्तीला प्रभावित झाले होते. आणि ते सुद्धा भक्त झाले. राजे कृष्ण देव राय यांनी तिरुपती बालाजी या ठिकाणी भजन मंडपाची निर्मिती केली. त्याचे नाव ठेवले दास मंडप.
शिवाप्पा हे विठ्ठलाची इतकी भक्ती करायचे कि त्यांचे नाव सुद्धा पुंरदर विठ्ठला असे झाले होते. कालातंराने त्यांची दिशा झाली होती ती म्हणजे वैष्णव संप्रदाय मध्ये. ब्रम्ह महत्व भगवत संप्रदाय (वैष्णव संप्रदाय) मधील एका संतांनी त्यांना नवीन नाव दिले पुरंदर दास. पुढे चालून ते याच नावावे प्रसिद्ध झाले. पुरंदर दास हे विविध ठिकाणी जाऊन देवाचे नामस्मरण करायचे. त्या ठकाणचे वातावरण भक्ती मय करायचे.
पुरंदर दास हे पंढपूरला आले असतात त्या ठिकाणी सुद्धा त्यानी असंख्य भक्त तयार केले होते. रोज भजन कीर्तन होत असे. अशा वेळी एक वाईट प्रसंग त्यांच्यावर आला. पंढरपुरात नर्तकी राहत होती ती विठ्ठलाची खुप मोठी भक्त होती. भगवान दिला दर्शन देण्यासाठी पुरंदर दास यांचे रूप धरण करून तिला दर्शन देतात. आणि तिला प्रसन्न होऊन आपल्या जवळील सोन्याची एक भेट वस्तू देतात.
काही दिवसात असे समजते मंदिरातील सोन्याची वस्तू गायब झली आहे. या वस्तूची शोधाशोघ सुरु होते. आणि काही दिवसात असे समजते कि हि सोन्याची वस्तू नर्तकीच्या घरी आहे. तिला याबद्दल विचारले असतात असे समजते कि हि वस्तू पुरंदर दास यांनी दिली आहे. पुरंदर दास याना पडकून मंदिरातील खांबाला बांधले जाते. आणि वेदना दिल्या जातात.
या सर्व गोष्टी पाहून भगवान विठठल याना राहवत नाही. आपल्या भक्ताला होणार त्रास त्यांना बघितला जात नव्हता. स्वतः भगवान सर्व खरी गोष्ट सागतात. आणि हे सागतात ज्या खांबाला बांधले आहे त्याची पूजा करा. अशा पद्धतीने हा खांब पुरंदर दास या नावाने ओळखला जाऊ लागला. काही वेळेस त्याला गरुड खांब असे सुद्धा म्हणतात.
#vitthalmandir
#vitthal
#vitthalmandir
#marathimotivationandhistory
#garudkhamb
#pandharpur
#vithal
#vithalrakhumai
#santpurandar
#aashadi
#aashadiekadashi
#ekadashi
#pandharpurvari
#warkari
#warkaribhajan
#palkhisohla
#palkhisohala2024
#santnamdev
#rukhmini
#vitthaltemple
#vishnupadtemple
#vishnupad
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Пікірлер: 298

  • @santoshawchar205
    @santoshawchar205

    गरुड खांबाला प्राचीन काळातील शिलालेख आहेत ते झाकण्यासाठी एवढ्या आटापिटा आहे खऱ्या माहितीचा व्हिडिओ बनवा

  • @aspgraphics8534
    @aspgraphics8534

    आज 4 जून 2024 आज मी विठ्ठल मंदिरात गेलो असता मंदिरातील सर्व चांदी काढली गेली आहे आणि गरुडखंबावरील ही काढली आहे आणि त्या वर फक्त गरुडाची प्रतिमा आहे कोणताही शिलालेख किंवा अन्य काही नाही

  • @shivajisolanke1882
    @shivajisolanke1882

    हो त्या खांबाला पुरंदरदास हे नाव प्राप्त झाल पण गरूडखांब हे नाव कसे प्रचिलीत आहे?

  • @dinkarkulkarni2066
    @dinkarkulkarni2066

    गरुड खांब का म्हणतात ते कळले नाही क्षमस्व जय गजानन जय हरी विठ्ठल पहावा करावा बोलवा

  • @sanjayware2499
    @sanjayware2499 Жыл бұрын

    जय हरी माऊली 💐👏

  • @marutimali.always8271
    @marutimali.always8271

    याचा आधार (प्रमाण) कोणत्या ग्रंथांमध्ये सापडेल????

  • @ashokshinde7505
    @ashokshinde7505

    गरुड खंबा बद्दल कधी न ऐकलेली बातमी आपल्याकडून मिळाली धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी

  • @krishnajadhav1257
    @krishnajadhav1257

    गरूड खाबाविषयी आपला तर्क पटणे सारखा नाही,मात्र प्रचंड भक्ती करणारा असून त्यांच्यावर आळ घेतला,तो आमरण उपोषणाला तिथेच बसला,व त्यामुळे तिथेच समाधी- अशी असावी.आपल्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.

  • @tanhajikale887
    @tanhajikale887 Жыл бұрын

    ❤ जय जय राम कृष्ण हरी माऊली कोटी कोटी प्रणाम अप्रतिम चिंतन श्री पांडुरंग हरी माउली ❤

  • @ashoknawghare4422
    @ashoknawghare4422 Жыл бұрын

    🌹🥀🌺 जय हरी विठ्ठल 🌺🥀🌹

  • @gajananjunare1092
    @gajananjunare1092 Жыл бұрын

    जय हरी विठ्ठल, अनमोल ज्ञान मिळाले. धन्यवाद. पांडुरंग.

  • @mohankoli2060
    @mohankoli2060 Жыл бұрын

    🌹🌹🙏🙏🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @jayshreevaijapurkar8260
    @jayshreevaijapurkar8260

    जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @vachalabidwaikar9057
    @vachalabidwaikar9057 Жыл бұрын

    जय जय श्री कृष्ण हरी वीठल

  • @haripalsamkar9188
    @haripalsamkar9188

    खुप सुंदर माहिती दिली, जय हरी विठ्ठल 🙏🙏💐🙏🙏

  • @anantnargund5718
    @anantnargund571821 күн бұрын

    जय जय रामकृष्ण हरि , जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरि

  • @shailajakolhe2184
    @shailajakolhe2184 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी

  • @santoshgiri2527
    @santoshgiri2527 Жыл бұрын

    खुपच छान माहिती धन्यवाद .

  • @swapnalibhaskar9395
    @swapnalibhaskar9395 Жыл бұрын

    Khoop chaan ashi mahiti dilit.🙏🙏Jay Jay ram krishna hari👏🙏🙏

  • @nitaovekar623
    @nitaovekar623 Жыл бұрын

    गरुड खांबांची छान माहिती मिळाली धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी

Келесі