पावसाळी कांदा हंगाम २०२३ / रोहित यंत्र कांदा रोपवाटिका पेरणी सेटिंग / पावसाळी कांदा रोपवाटिका पेरणी

पावसाळी कांदा हंगाम २०२३ / रोहित यंत्र कांदा रोपवाटिका पेरणी सेटिंग / पावसाळी कांदा रोपवाटिका पेरणी
Contact me -
mvbhabad5981@gmail.com
😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏
#me_active_farmer
#कांदा_रोपवाटिका
#पावसाळी_कांदा_हंगाम_२०२३
#रोहित_यंत्र_कांदा_रोपवाटिका_पेरणी_सेटिंग
#पावसाळी_कांदा_रोपवाटिका_पेरणी
#रोहित_पेरणी_यंत्र
#कांदारोपवाटिका
#कांदारोपवाटिकापेरणीकशीकरावी
#एकरीलागवडीसकितीबियाणेपेरावे
#onionnursery
#कांदालागवड
#कांदापीक
#पावसाळीकांदारोपवाटीका
#kanda ropvatika
#kandaropvatikaperanikashikaravi
#ekarilagvadiskitibiyaneperave
#kandalagvad
#kandapik
#pavsalikandaropvatika

Пікірлер: 31

  • @activeman4703
    @activeman4703 Жыл бұрын

    भाऊ मला असा विचार पडला आहे की कांदा ला दोन तीन वष पासुन भाव नाही तरी पण तुमी दरवर्षी तुमी कांदा लागवड करतात मला असे वाटते की तुमी कांदा का लावतात भाऊ तुमी दुसरे पीक का लावत नाही मी तुमचे सपुण विडीयो पाहतो आणि तुमचा कडे रांगडा कांदा पण आहे तो तुमी भरुन ठेवला आणि आणि त्याला भाव नाही तरी पण तुमी परत कांदा लागवड करणार आहे इतका खर्च करुण पण त्याला भाव राहत नाही तरी पण कांदा लागवड भाऊ तुमचा मनात विचार येत नाही का असा की या वषी कांदा लागवड करावी कि नाही भाव रात नाही तरी पण तुमी लागवड करतात हे गणित कसे आहे भाऊ शेतकरी ला कधी एक वर्ष शेतात पीक नाही आले तरीपण त्याचा अथिक बजेट कोल मोडतो आणी मी तुमचे विडीयो पाहतो तर तुमाला दोन वर्षे पासून कांदा मधे भाव भेटला नाही तरी पण तुम्ही कांदा लागवड करतात

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला hands off तुमचा no. दिला तर सविस्तर बोलू

  • @parasramjagtap7462

    @parasramjagtap7462

    Жыл бұрын

    ​@@MeActiveFarmerया प्रश्नांच्या उत्तराचे एक सविस्तर व्हिडिओ बणवुन चायनल वर टाका सर म्हणजे सर्व शेतकरी समजु शकतील... कारण हा मला पण प्रश्न पडला आहे व मागच्या काळात आसे वाटत होते की आता कधीच कांदा करायचा नाही..असे खुप शेतकरी विचार करत आहेत... तुम्ही खुप वर्षे झालं कांदा शेती करत आहात हे आर्थिक गणित कसं जुळवायच व कोलमडून नाही धायचे हे तुमच्या अनुभवातुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन होऊ शकते.

  • @santoshshitole5417

    @santoshshitole5417

    5 күн бұрын

    ​@@MeActiveFarmerभाऊ तुमचा नंबर पाठवा मी दोन दिवसांपूर्वी नवीन तेरा फणी पेरणी यंत्र घेतले आहे मला माहीती पाहिजे आहे

  • @vishalgaikwad8013
    @vishalgaikwad80135 күн бұрын

    Ti chakati kashi banvali te sanga❤❤

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Жыл бұрын

    नमस्कार सर रोहित पेरणी यंञाने कांदा रोपवाटिका तयार करण्यासाठी खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajeshjagtap473
    @rajeshjagtap473Ай бұрын

    सर माझ्या कड रोहित च पेरणी यंत्र आहे मला सोयाबीन पेरणीला आडचान येते मला यकरी २५ कीलो बि टाकायचे आहे तर कोणती साठींग वापरावी लागेल

  • @devendrabodkhe1161

    @devendrabodkhe1161

    16 күн бұрын

    18 khachi chakli 4 seting

  • @ganeshgore709
    @ganeshgore709Ай бұрын

    सर तुर पेरणी कराची होती पण 4 inch बियाणे पङले पाहिजे कोणती चकती वापरू

  • @dineshvalvi3941
    @dineshvalvi39412 ай бұрын

    सर माझेकडे सोनालिका di 42 h. P. आहे तर किती दाते च्या पेरणी यंत्र वापरवे

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    2 ай бұрын

    9 च्या पुढे कोणतेही

  • @swapnilgound1359
    @swapnilgound13595 ай бұрын

    Kothabir perani kashi karavi yachi mahiti dyavi

  • @rajendrahirapure1204
    @rajendrahirapure12049 ай бұрын

    Saheb 33hp Mahendra orchid t. Sathi kiti dati perani yantra waparave

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    9 ай бұрын

    7 दाती

  • @chandrajeetpawar930
    @chandrajeetpawar930 Жыл бұрын

    सर सर्व धान्याच्या चकत्या कुठं मिळतील, ऑनलाईन खरेदी करण्यासाठी काय करावे, किवा सोताहा दुकानात जाऊन खरेदी करण्यासाठी मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    95612 66444 रोहित कस्टमर केअर नं संपूर्ण माहिती मिळेल

  • @chandrajeetpawar930

    @chandrajeetpawar930

    Жыл бұрын

    धन्यवाद सर🙏

  • @kacheshwarnagare1067
    @kacheshwarnagare1067 Жыл бұрын

    सर तुमच्या कांदा चाळीतील उन्हाळी कांद्याची काय परिस्थिती आहे तुमच्या भागात काय परिस्थिती आहे व पुढील बाजार भावाचे गणित कसे असेल यावर एक व्हिडिओ बनवा

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 Жыл бұрын

    कांदा पेरणी करताना सोबत खत पेरणी केली तर चालेल का

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    हो, फक्त शेणखत किंवा सेंद्रिय किंवा सुपर फॉस्फेट इतर रासायनिक नंतर वापरा

  • @parasramjagtap7462

    @parasramjagtap7462

    Жыл бұрын

    @@MeActiveFarmer धन्यवाद

  • @kacheshwarnagare1067
    @kacheshwarnagare1067 Жыл бұрын

    सर तुमच्या चाळीतील उन्हाळी कांद्याची काय परिस्थिती आहे व पुढील बाजारभावाचा काही अंदाज असल्यास कळवावे

  • @sandipjadhav730
    @sandipjadhav730 Жыл бұрын

    Talatle bee uchlnyasathi to cup ahe to kuthe bhetl

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    95612 66444 रोहित कस्टमर केअर नं संपूर्ण माहिती मिळेल

  • @prasadkale7597
    @prasadkale7597 Жыл бұрын

    रोहित च्या पेरणी यंत्राने पेरलेली सोबयाबीन अशी उगवली याचा व्हिडीओ बनवा सर

  • @ganeshlokhande2712
    @ganeshlokhande2712 Жыл бұрын

    आमच्या रापांचे शेंडे जळताय काय करावे

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    चील मिक्स कॉम्बि + साफ

  • @shivajiannasahebvarpe6148
    @shivajiannasahebvarpe6148Ай бұрын

    तुमचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @sachinchaskar6164
    @sachinchaskar6164 Жыл бұрын

    कांदा विकला कि आहे

  • @activeman4703
    @activeman4703 Жыл бұрын

    तुमचा कडे पाऊस नाही आहे का

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    समाधानकारक नाही, सद्या गरजेपुरता आहे

Келесі