पांडुरंग आष्टक //नादब्रह्म आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था राहाता विद्यार्थी

Музыка

🚩 राम कृष्ण हरी 🚩
आपल्या सर्वांच्या सहकार्याने सद्गुरु ब्रम्हलीन नारायणगिरी महाराज यांच्या अनंत कृपाशिर्वादाने प.पू रामानंदगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने *"नादब्रह्म आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था राहाता " या संस्थेची स्थापना करण्यात करण्यात आली .🙏
मुलांना शैक्षणिक शिक्षणा बरोबर अध्यात्मिक शिक्षण उपलब्ध व्हावे या उद्देशाने या गुरुकुल ची स्थापना करण्यात आली आहे.👏
मुलांना अध्यात्मिक शिक्षण ( पखवाज , तबला , हार्मोनियम , कीर्तन ,व्याख्यान , योगासने आदी )

शैक्षणिक शिक्षण ( गणित , इंग्रजी , विज्ञान या विषयाच्या तासिका)
आपण या गुरुकुल मध्ये मुलांकडून करून घेणार आहोत .🙏
प्रत्येक विषयाकरीता स्वतंत्र शिक्षक आहेत .
या संस्थेचे जून 2023 - 24 या वर्षीचे एडमिशन सुरू झाले आहेत .
इयत्ता 4 थी ते 12 वी ( सेमी - मराठी - इंग्रजी माध्यम ) साठी प्रवेश सुरू .
सेमी / मराठी साठी उपलब्ध विद्यालय - १( रयत शिक्षण संस्थेचे,शारदा विद्या मंदिर राहाता
*२)पदमाश्री विट्ठलराव विखे पाटील इंटरनेशनल स्कूल राहाता*,
३)प्रीतिसुधाजी इंग्लिश मीडियम स्कूल राहाता डांगे पँटर्न🙏
४)इजीटॉप इंग्लिश मीडियम स्कूल राहाता
५)सेन्जोन इंग्लिश मीडियम स्कूल राहाता
इंग्रजी माध्यम साठी - १( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहाता)
२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळस
आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी आजच 5000 रुपये आरक्षण रक्कम भरून प्रवेश निश्चित करावा 🙏
एक रकमी फी भरल्यास चांगली सवलत दिली जाईल 🙏
संपर्क : *नादब्रह्म आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था राहाता ता.राहाता जि.अहमदनगर
मृदंगअलंकार:श्री संतोष महाराज दिक्षीत मो:9921219915
🙏
🚩राम कृष्ण हरी 🚩

Пікірлер

    Келесі