#motivational
तुम्हाला जर हे आवडलं
हे आई-वडिलांवर गाणं आहे चिनी म्हणले आहे एकदा पहा तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडेल
कृपया सबस्क्राईब शेयर लाईक करा एका तरी शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेँट जरूर करा मित्रांनो
#sankfreedom #आजीबाई #गाणे
Пікірлер: 241
Aajiana Pranam. Akach no.👌
आजी ऐक नंबर आजी तुमचा चरणी नतमस्तक होऊ शकेल का
आजिच गाणं खरंच आहे तुमचा आवाज खूप छान आहे आजिला खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
खरंच आहे आजी तुमचं गाणं आताच्या पिढीला झोपणार गाणं आहे
अतिशय छान व गोड आजी धन्यवाद
Khuapch Chan aahe Aaji Sundar Gani
आजी लय भारी
Aaji khupch sundar👌🙏🙏🙏👌
खूप खूप छान आजी 👌👌☺️☺️
सध्याच्या परिस्थितीवर आजीने खूप छान गाणं गायल धन्यवाद आजी
आजी एकच नंबर गान धन्यवाद
🙏 100% खरं आहे आजीचे. एकच नंबर
आशा निमकर आजींच खर आहे खुपच छान आहेत
अगदी बरोबर धन्यवाद खूप छान
खूप छान आजी सत्य परिस्थिती अनुसरून बोल
एकदम बरोबर आजीबाई
आजींना माझ्याकडून लाख मोलाचा सलाम
Aaji khup sunder video aah karan tumala mahet aah ya dunayt ledj aas vaganar jamana badal zala tum khup sunder video banvala Ram Ram hare Ram 🙏🙏🙏🙏
आजी खरच आहे बरका
खरच आहे आजीच आजीला लाख लाख सलाम
,,खुप छाान गाणे आहे आजी
आजी 1नबर
Very nice grandmother
आजी खर बोललात,, वागणं बरं नव्हं
Wa..... Grande Mother very nice video song lay bhari
@sankfreedom
2 жыл бұрын
Thanks WATCHING SHARE,COMMENTS,AND,SUBSCRIBE
खुप छान आई 👍👍👍💯🙈🙊
खूपच सुंदर आहे गीत
खूपच सुंदर आजी
आई खुप छान गा ते
आजी ऐकदम मस्त आहे खूप खूप छान गाणी बरोबर आहे
किती छान उपदेश आहे बघा या आजीचा पण ऐकायला कोणीतरी तयार पाहिजेत 🙏 धन्यवाद त्रिवार नमन आजी तुम्हाला 🙏
आजी एकच नंबर गाणं 🙏
आजी एकदम बरोबर म्हणता आहेत गान्यातकुठलीच कमतरता नाही जय महाराष्ट्र ज्याणा सुद्रायच असेल त्यांनी आता तरी सुदृढ जा
खुप छान आजी सलाम तुम्हाला 100 टक्के खर आहे आजीमाय
Aati supar aajica gane👌🌹👌🌹👌🌹👌🌹🌅👌🌹🌅👌🙏💐🌷
@sankfreedom
2 жыл бұрын
Thak subscribe like share fd
खुपच छान आजि 🙏🙏🚩🚩
आई सत्य वाक्य रचना केलीत आपण🙏🙏
खुप सुंदर
Khup sundar gan aaji
आजी या कलियुगात तुमच्या सारख्या आजी पाहिजेत आता सासवाच घालायला लागल्या ड्रेस सुनासनी मुलींना शिक्षण द्यायला कुणीही नाही
👌👌वास्तव आहे
खूप छान 👌👌
Yekdam Chan aajji
आजी खरच खुप छान छान आहे
Wow very nice aaji khup chhan mala khup aavdla ha video 📷 🥰🤗🤩😍🥰
@dattatraydhande4522
2 жыл бұрын
Very nice 🙂
खूप खूप छान आजी
1:48 आजी बाई नंबर एक च - खरच आहे
वा ajji
@sankfreedom
2 жыл бұрын
Thanks for watching SHARE,COMMENTS,AND,SUBSCRIBE LIKE
Kya baat hai. Khup sundar
आजि खुप छान आहे खरं आहे
आजी म्हणाली आगदी बरोबर.
@sumanbugale4994
2 жыл бұрын
Khup chhan aaji
खूपच सुंदर 😊
Akdmdari
👍👍👍👍☝️☝️☝️आजी एकच नंबर गाणं, आणि गायन 👍👍👍
@sankfreedom
2 жыл бұрын
Thank for watching SHARE,COMMENTS,AND,SUBSCRIBE
@prakashbudhavle4814
Жыл бұрын
@@sankfreedom लल लल ल ल ल लल ल ललल लल नल लील ल ल ल ल लल ल ल ीलग लल ल नलिनी लल ल ली ल ल लली
@user-xd2pv4ty5o
Жыл бұрын
@@prakashbudhavle4814 छ
Yekdam khar aahe aajji
Aaji.khupach.chan God.bless.you
खूप खूप छान आज्जी एकदम मस्तगाण गायल
आई फारच सत्य परिस्थिती आहे सध्या
आजी ना मानाचा मुजरा......👌👌👌👏👏👏
1 number, khup ch chhan Aaji
आजी तुम्हाला सलाम माझ्या कडून
Ati uttam Mala आवडले छान Aali नमस्कार
एकच नंबर आई..
आजी 🙏🙏🙏🙏
@sankfreedom
2 жыл бұрын
Share subscribe 10k 👍video
Ek number
खुप छान आहे
आज्जी च एकदम बरोबर आहे...
@sankfreedom
2 жыл бұрын
Thank subscribe share like
💯 ekdum barobrye
आजीच्या या गाण्याला लाख मोलाची सलामी
@JashirLohakre-lu7kq
5 ай бұрын
😮😅 😅
Khup sundar aahe
ओल्ड इज गोल्ड व्हेरी गुड माय मदर्स
खुप छान आजी
।। सत्य शिवम् सुंदरम्। ।।
छानच किती जुनी.आठवन
शिकलेल्या कोणत्याही गायक गायिका पेक्षा नक्कीच 1 काकणभर सरसच आहे आजी
@pallavipawar3391
Жыл бұрын
kzread.info/dash/bejne/gXd8rLWSn8irdNY.html
Lay bhari aji
भारीच.
Aaji lay bhari g. .love you aaji
खुप छान आजीचं गाणं
Khup chan aji
@sankfreedom
2 жыл бұрын
Thank Subscribe like share
Aajichya ganyala ek lakh tofanchi salami aaj chi satya paristhiti sangitl aajini
खरं आहे
आजी खरंच आहे
👌👌💐💐🙏🙏👍👍
Imp
जय हरी विठ्ठल आजी
सलाम
Very nice
Mastch Aahe gane Aaji god Aahes Tu G
छान आई
Old is gold
Khup abhiman aahe aaji tuza tula maza salam
अप्रतिम...
माझी आजी खुप भारी गाणं म्हणाली
Right aaji
Khrch aaji lakh lakh shukriya 👌👍🙏
Mast aaji
Khupech Chan 👍👌
Va aajjibaee
आजी एक नंबर