पारंपरिक पध्दतीचे आकाश कंदील....💥💥🚨🚨
Ektajivsadhashiv presents INDIA VISION vogs in this video we can see the konkan vlogs
पारंपरिक पध्दतीचे आकाश कंदील....💥💥🚨🚨🔮🟣🟣
What is better than handmade Diwali lanterns. Do try making it & feel the festival better 😌
Thanks For Latest Update Follow me on INSTAGRAM :
ektajivsadhashi... 1uiyt8z5k60z
KZread : ♦️
1. • #ektajivsadhashiv #kon...
2. • Ektajivsadhashiv prese...
ह्या चैनला वर तुम्हाला कोंकण मधिल आणि भारता मधिल सगळे पर्यटनस्थळाचेच विदेऑ मितिळ
अन्नपुर्णा खानावळ
शाकाहारी व मांसहारी जेवण
आगदी घरगुती पद्धतीच जेवण मीळणार...
Address :- मू पो . मळगाव,रेल्वे स्टेशन ब्रीच जवळ
सावंतवाडी ..
Contact :- 9967951716
9004406626
होम दिलिवरी पण 1 किलोमीटरच्या आत....
Aamchya channel la subscribe kara ...
Like share and comment
....😍😍😍🙏🏻
#konkan #sawantwadi #konkani #malvani #diwali #konkanfestival #indianfestival #festival #lantern #diy #akashkandil #festival #fun
Пікірлер: 44
👍🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर आणि आपला व्हिडिओ खूप छान माहिती मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏
Sir mala shanivarchi sutti naste mi ky karu...,??
सस्नेह नमस्कार 🙏🙏, 💐💐🙏🙏 कागद चिटकवणचे पण प्रात्यक्षिक दाखवा.
आम्ही गेली 10 वर्ष असाच कंदील घरी तयार करतो. आमच्या येथे बांबूच्या काठ्या साईझ प्रमाणे तयार मिळतात.. घरी आणून बांधायचे
@surendradeo4782
Жыл бұрын
आम्हाला तयार काठ्या कुठे मिळतील कुणी सांगेल का
Changla,upkrm,bhava,,,Jun,,vishrtchali,mul,,te,,smzeltri,,tyana
🙏
कागदी सजावट व कोणते कागद लावले पाहिजे ते पण सांगा खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
सर खुपच छान आणि सोपि पद्धत सांगितली
फारच उपयुक्त माहिती सांगितलीस आहे.धन्यवाद
दादा खुप छान माहिती दिलीस .... मनापासुन धन्यवाद ❤
अती उत्तम बंधू very nice
सुंदर माहिती धन्यवाद मित्रा
जुने ते सोने,❤❤❤ कमी खर्चात,, घरच्या घरी,, छान दादा धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉
Nice bor 👍
😘👍
👍
Are kagad kasa lavaycha te nahi dakhvle
खरंच खूप उत्तम मार्गदर्शन केलात तुम्ही 😌😌❤️❤️ धन्यवाद
फारच सुंदर
Mast...
Very nice bro
Putthya pasun kandil kasa banvava
👌
👍👌👌💐💐💐💐💐
Khup chaaan dada....
Saheba sewtla sangatana dida inch sanganya aivagi dida feet sang
Bamboo sticks kuthe milatat
@animalbeauty2631
2 жыл бұрын
झाडू खोला त्याच्यात भेटल तुम्हाला
Dada ahala khacha kasha padaychya te nit dakhav
भाऊ अर्धा व्हिडिओ बनविला.. कागद लावून दाखविला असता तर अजून छान आयडिया आली असती... तरीही ओक good👍
लक्झरी बस नी मुंबई ला 1 कंदिल पाहिजे पाठवणार का?
Next year nakki Banwen same
मित्रा मी दर वर्षी बांबुच्या काठ्या वापरून वेगवेगळे कंदील बनवत असतो आणी असे कंदील बनवण्यात आनंद काही औरच असतो खरच तीनशे पाचशे रुपयांचे खर्च करण्यापेक्षा पन्नास शंभर रुपये खर्च करून घरी कंदील बनवण्याची मजा काही औरच असते इतर वेळ वाया घालवण्यापेक्षा ते काम करायचे काम त काम झाले आणि विरंगुळा ही झाला माझा मुलांना ही माझ हे सांगणं असते जुनं ते सोनं मित्रा लीहीण्या सारखं खुप काही आहे पण खरंच बर वाटल की कोणीतरी आहे की माझा विचारा सारखं कोणी तरी आहे खरच खुप खुप बरं वाटल धन्यवाद
कागद लावला एक विडीयो टाका
छान...punn बडबड कमी करा..
काठया कुठे मिळतील
please give dimensions in english
माझा आवडता आकाश कंदिल आहे. पुर्ण जिलेटिन पेपर वगैरे लावून दाखवा
ती फ्रेम अजून मजबूत करता येईल locktite 406 वापरून
Thoda video ardhavat zhala asa vatata .. Pan chan
कामा पेक्षा बडबड जादा
चि.अक्षय तु किती छान सोप्या पध्दतीने कंदिल कसा बनवायचा सांगितला व्हेरीगुड बाळा❤ मनापासून तुझ अभिनंदन व तुला आशिर्वाद.कलर कागद लावून कंदिल कसा दिसतो त्याचाVDO बनव.