पारंपारिक महाराष्ट्रीयन " गोडा मसाला " |अचूक प्रमाण व योग्य पद्धत |Goda masala |

साहित्य व 250 ग्रॅम धने
100 ग्रॅम सुकं खोबरं
50 ग्रॅम तीळ
25 ग्रॅम खसखस
20 ग्रॅम मीठ
50 ग्रॅम साधे जिरे
10 ग्रॅम शहाजिरे
10 ग्रॅम स्टार फुल
10 ग्रॅम लवंग
10 ग्रॅम नाकेश्वर
10 ग्रॅम काळीमिरी
10 ग्रॅम दालचिनी
10 ग्रॅम मोठी वेलची
10ग्रॅम जायपत्री
10 ग्रॅम दगडफूल
10 ग्रॅम तमालपत्र
10 ग्रॅम खडे हिंग
#गोडामसाला
#काळामसाला
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#godamasaka
#kalamasala
#godamasalarecipeinmarathi
#maharatriangodamasala
#bramhanigodamasala

Пікірлер: 67

  • @pawaskarkumud8852
    @pawaskarkumud88522 ай бұрын

    आता रेसिपी पाहिल्यानंतरची कमेंट करते... अगदी जसा हवा तसा नावाप्रमाणे गोडा मसाला 👏👏नवशिकेही सहज करू शकतील एवढी सोपी पद्धत आहे. खरा खूरा गोडा मसाला❤ आजकाल सरसकट सगळ्या गरम मसाल्यात धणे टाकून त्याला गोडा मसाला करतात... असो तुमची रेसिपी perfect❤❤❤

  • @shobhamorde1204

    @shobhamorde1204

    2 күн бұрын

    तुम्ही धणे किती घेण्याचे प्रमाण सांगितले नाही

  • @user-qn6pz7fj4o
    @user-qn6pz7fj4o2 ай бұрын

    तुम्ही घेतलेल्या सगळ्या साहित्याचे प्रमाण अगदी अचूक आहे त्यामुळे हा मसाला खमंग होईल खोबरे व खसखस छान भाजल्यामुळे मसाला खराब होण्याचे अजिबात शक्यता नाही खूप छान आणि सविस्तर कृती समजावून सांगितली आहे❤

  • @amrutabhawalkar5656
    @amrutabhawalkar56562 ай бұрын

    Whow......मला पाहिजेच होती ही रेसिपी.....मी मसाल्याचं सामान आणून ही ठेवलंय.....Soooooo....खूप खूप धन्यवाद....करेन आता. तुमचे सांगणे, बारीकसारीक टिप्स खूपच नेमक्या असतात. त्यामुळे पदार्थ पहिल्याच प्रयत्नात खूप छान होतो.🙏👍❤️

  • @gayatrideo4404
    @gayatrideo44042 ай бұрын

    खुप छान माहितपूर्ण व्हिडिओ

  • @savitashinde4875
    @savitashinde48752 ай бұрын

    Khupch must.👌👌👍👍

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav53792 ай бұрын

    अप्रतीम झालाय मसाला 👌👌

  • @vaishalia4557
    @vaishalia45572 ай бұрын

    I was waiting for this. Thank you Priya Mam ❤

  • @maggiedsouza2362
    @maggiedsouza23622 ай бұрын

    खूपच सुंदर मसाला तयार केला आहे. ताई हा मासाला वापरून भात व भाज्या दाकवल का प्लिज.

  • @user-qn6pz7fj4o
    @user-qn6pz7fj4o2 ай бұрын

    Superb zala aahe masala ❤

  • @beoptimistic554
    @beoptimistic554Ай бұрын

    प्रिया ताई किती कौतुक करावे तेवढे थोडेच!अगदी अचूक अंदाज सुंदर विवेचन.

  • @swatidesai2246
    @swatidesai22462 ай бұрын

    खुप छान झाला मसाला नक्की करून पाहणार 🎉🎉

  • @manishaskitchenrecipes211
    @manishaskitchenrecipes2112 ай бұрын

    खूप छान 👌 अप्रतिम 👌

  • @indianclassicalbyvaidehigo3504
    @indianclassicalbyvaidehigo35042 ай бұрын

    खुप छान.. नक्की करणार 👍

  • @prajaktask10
    @prajaktask102 ай бұрын

    Khoop sundar ranga alay nakki karen khoop khoop dhanyavaad❤

  • @smitakarde3290
    @smitakarde32902 ай бұрын

    खुप छान झाला आहे

  • @meenakulkarni2743
    @meenakulkarni27432 ай бұрын

    Khup ch mast

  • @user-gm1yg5cq7i
    @user-gm1yg5cq7i2 ай бұрын

    Khup chan❤

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi33102 ай бұрын

    Khup Chan

  • @anitamore1378
    @anitamore13782 ай бұрын

    सुंदर ❤

  • @tejashreeb.k4706
    @tejashreeb.k47062 ай бұрын

    Khup chan madam👌

  • @nandinipatil7452
    @nandinipatil74522 ай бұрын

    Khup chan

  • @GauriThorat-lo8zg
    @GauriThorat-lo8zg2 ай бұрын

    खूप छान माहिती आणि आवाज पण छान

  • @anantapangare5575
    @anantapangare55752 ай бұрын

    मी नक्की करून बघेन असा गोडा मसाला

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik51222 ай бұрын

    खूप सुंदर प्रिया ताई "मनी वसे ते स्वप्नी दिसे " अशी आपल्याकडे म्हणी आहे , त्या प्रमाणे आजची रेसिपी आहे , बरोबर टाईमिंगला ही रेसिपी सर्वांना च उपयोगी आहे ,सोपी , सुंदर , अप्रतिम सहजसुलभ संपूर्ण !!वा वा प्रिया ताई मस्तच !!!🎉🎉

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद सुनीता ताई🙏🙏

  • @nitee2100
    @nitee21002 ай бұрын

    Priya tai tumchi pratyek recipe agdi binchuuk hote. Thank you khup chaan sangta sagla explain karun aani yogya pramaan deun

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav53792 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई

  • @rinajmomin7044
    @rinajmomin70442 ай бұрын

    Mi garam masala tai tumcha video pahun kela aahe. Khup chaan.

  • @sunitanimbalkar1634
    @sunitanimbalkar16342 ай бұрын

    याच गोडा मसाल्याची वांग्याची भाजी दाखवा प्लीज

  • @sachinbansode6362
    @sachinbansode6362Ай бұрын

    Mi सारिका 1 नंबर मसाला

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    Thank you sarika 🥰🙏

  • @pawaskarkumud8852
    @pawaskarkumud88522 ай бұрын

    पूर्ण video पहायच्या आधीच like & comment तुमच्या सर्वच रेसिपी अप्रतिम असतात..... आमच्याशी बोलताना सांगताना कुठेही आवाजात अहंकार जाणवत नाही सगळ प्रेमळपणे समजावून सांगता .... अशीच खूप प्रगती करा❤❤खूप शुभेच्छा 💐💐

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏

  • @omkarspiano4020
    @omkarspiano40202 ай бұрын

    Biryani masala chi pn recipe dakhva

  • @sejaltilekar955
    @sejaltilekar9552 ай бұрын

    खूप छान रेसिपी सांगितली बिर्याणी मसाला सांबार मसाल्याची पण सांगता का

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav53792 ай бұрын

    मी सुद्धा याच पद्धतीने मसाला तयार करते खमंग खोबरं आणि खारीक भाजून घेते मसाला अजिबात खराब होत नाही👍👍

  • @latakadam3103
    @latakadam3103Ай бұрын

    Very, very nice 👍

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद लता ताई🙏 भरपूर दिवस झाले तुमची काही कमेंट नाही.... कशा आहात ?

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    kzread.info/dash/bejne/lJZpqLWPk7TIfLQ.htmlsi=GSZez4tDH7WAojg_ कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864Ай бұрын

    खूप छान आहे मसाला कसा करावा ही सविस्तर माहिती दिली खूप खूप धन्यवाद 👌👌👍👍❤❤

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    kzread.info/dash/bejne/gqiors-kZaW6qto.htmlsi=Xej7PAHIRKEJzg7- आता गार झाल्यावरही अशाच १तास फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्या तयार करण्यासाठी वापरा या टिप्स व असं प्रमाण

  • @Anonymous-pu5se
    @Anonymous-pu5se2 ай бұрын

    Veldoda nahi ghalayche ka

  • @user-qn6pz7fj4o
    @user-qn6pz7fj4o2 ай бұрын

    नवशिके सुद्धा अगदी सहज या हे बघून गोडा मसाला करू शकतात

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar23002 ай бұрын

    Tai nachni anle var wash karun valun mag ch dalaychi ka? Tumi video made sangat hotya..me direct nivdin dalun ante tyat takayche tandul pan wash karyche ka? Plz reaply tai

  • @nishigandhavichare3825
    @nishigandhavichare38252 ай бұрын

    धन्याचे प्रमाण किती घेतले ताई मसाला अप्रतिम

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 ай бұрын

    पाव किलो धने घ्यायचे

  • @chaturakambale7517
    @chaturakambale75172 ай бұрын

    धने किती

  • @rutujabarve2615
    @rutujabarve26152 ай бұрын

    Priya tai..Dhane tumhi kiti ghetle ahhet..

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 ай бұрын

    250 gram

  • @devendranavare7217
    @devendranavare72172 ай бұрын

    खूप दिवस ह्याचीच अपेक्षा होती🙏🏻

  • @nitee2100
    @nitee21002 ай бұрын

    Phakta ek suchana dyavishi vatate ki please tumchi playlist chaan update kara mhanje recipe shodhayla bara padta

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 ай бұрын

    तुम्ही केलेल्या सूचनेचा मला आदर आहे मी नक्की मसाल्यांचे, स्नॅक्स चे पदार्थ, दिवाळी पदार्थ ,अशा प्रत्येक वेगवेगळ्या प्लेलिस्ट तयार करेन.

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant91872 ай бұрын

    धण्याचे प्रमाण सांगितलं नाही.बाकी गोडा मसाला रेसिपी खूप छान.👌❤❤ धन्यवाद प्रिया 🙏 धण्याचे प्रमाण सांगावं

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 ай бұрын

    पाव किलो घेतले आहे सर्व साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे

  • @user-hp6lt2zz4q
    @user-hp6lt2zz4q2 ай бұрын

    Jayfal?

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 ай бұрын

    जायफळ नाही वापरायचे जायपत्री वापरली आहे

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre46412 ай бұрын

    मी कालच गोडा मसाला केला आहे त्यामध्ये खोबर खसखस वैगरे नाही टाकल कारण त्यामुळे मसाला लवकर खवट होतो बाकी सर्व असेच केल आहे धन्यवाद प्रियाताई ❤

  • @Vaishu.com18june
    @Vaishu.com18june2 ай бұрын

    तेल थोडं जास्त वापरलय .. बाकी मनाला छानच झालाय 🎉

  • @dilipshardul3913
    @dilipshardul39132 ай бұрын

    धने महत्वाचा घटक असतांना देखील धने किती घ्यावेत हे का विसरलात?

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 ай бұрын

    पाव किलो

  • @ujwalaposam1084
    @ujwalaposam10842 ай бұрын

    धन्याचे प्रमाण सांगितले नाहीत

  • @user-qn6pz7fj4o

    @user-qn6pz7fj4o

    2 ай бұрын

    250 gram डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले aahe

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 ай бұрын

    पाव किलो

  • @nandinipatil7452
    @nandinipatil74522 ай бұрын

    Khup chan

  • @chaturakambale7517
    @chaturakambale75172 ай бұрын

    धने किती

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 ай бұрын

    पाव किलो

Келесі