पूर्ण Family ने एकत्र बसून हा Video पहावा | Nitin Banugade Patil

Ойын-сауық

प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत KZread Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत KZread Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Contact - 95 11 402 444
Official KZread Channel of Pro.Nitin Banugade Patil
© Copyright 2020 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
Please Subscribe KZread Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
#nitinbangudepatil
#RealNitinBanugadePatil
#NitinBangude

Пікірлер: 588

  • @KrushanaKokane-sz1fw
    @KrushanaKokane-sz1fw11 ай бұрын

    सर तुमचं भाषण मनाला भिड्त सर तुम्ही खरंच तरुण पिढीला एक चांगले मार्ग दाखवन्याचा प्रयत्न करतात. माहित नाही सर तुम्हाला भेटण्याची संधि मिळेल का नाही पण एकदा सर तुमचं भाषण समोर ऐकायची इछया आहे.

  • @vijayhangire9501
    @vijayhangire95013 жыл бұрын

    सर तुम्ही जे मुलांविषयी विचार मांडले ते खूपच चांगले आहेत हेच विचार मुलांनी घेतले तर दहा त एखादा सुधारेल किंवा सुधरलाही असेल खरंच फारच छान

  • @pradippatil7361
    @pradippatil73614 жыл бұрын

    पुढची पिढी घडवण्यासाठी तुमचे विचार लाखमोलाचे आहेत. धन्यवाद सर !🙏🙏

  • @krantibramhankar5006
    @krantibramhankar50063 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय अतिशय सुरेख शिकवन आजच्या पिढीला...."पापे करून ती धून्याकरीता मंदिरात जान्यापेक्षा ती धून्याची वेळच येवू नये म्हणून तसे वागाना....एक खनखनित सल्ला....

  • @rajkumarswami4150
    @rajkumarswami41503 жыл бұрын

    फारच छान आहे ऐकून विचारांमध्ये फार बदल होतो

  • @ramesh.shinde95
    @ramesh.shinde953 жыл бұрын

    👍👌खूप खूप छान सर , वेळीच चूका न सूधारल्यामूळे ह्या गोष्टी घडतात. खूप प्रेणादायी सर 👍

  • @neetabhimrao4087
    @neetabhimrao40873 жыл бұрын

    नमस्ते, सर. देव उदंड आयुष्य देऊ तुम्हाला. उद्याचा उज्ज्वल भारत घडवतात, तुम्ही.

  • @Nitinbanugade
    @Nitinbanugade4 жыл бұрын

    नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.

  • @varadgawde2145

    @varadgawde2145

    4 жыл бұрын

    Ashru yetat tumhcha video aikun

  • @krushnashingare7244

    @krushnashingare7244

    4 жыл бұрын

    👌👌👌👌👌👌👌भारी सर खूपच छान आहे भाषण .👍👌

  • @pankajpawar3618

    @pankajpawar3618

    4 жыл бұрын

    Real Nitin Banugade Patil

  • @gajanansheshraodukregajana7492

    @gajanansheshraodukregajana7492

    4 жыл бұрын

    प्रभोधनाने विचार निर्माण होतात,विचाराणे चिंतन होते,चिंतनाने विवेक निर्माण होतो,विवकाने आचरण सुधारते,सुधारलेल्या आचरनाने मस्तक सुधारते आणी सुधारलेले मस्तक समाजाचा मस्तक कधी कुनापुडे नतमस्तक होत नाही.

  • @gurunaththombare6538

    @gurunaththombare6538

    4 жыл бұрын

    सर आपले व्याख्यान खूप छान असतात,,ते ऐकले वर एक वेगळीच ऊर्जा येते ,,,जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sushmasurvase2654
    @sushmasurvase2654 Жыл бұрын

    तुमचा विचार आने खूब छान प्रेरणा मिलते मिलते 👍🙏🙏👌👌

  • @rushikeshavdhut529
    @rushikeshavdhut5294 жыл бұрын

    Kadak

  • @geetakhanavilkar6938
    @geetakhanavilkar69384 жыл бұрын

    सर.सलाम.आहे.तुमाला.खूप.छान.शिकवण.देता

  • @rajuturankar4027
    @rajuturankar40274 жыл бұрын

    सर आपले संबोधन खरच मार्मिक असते , मला आपला अभिमान आहे

  • @preetikoli6539

    @preetikoli6539

    3 жыл бұрын

    1 no saheb

  • @user-uz1cz8bc3m

    @user-uz1cz8bc3m

    3 жыл бұрын

    😎😎

  • @vishnumagar6318

    @vishnumagar6318

    2 жыл бұрын

    ॲॲ

  • @pruthvirajgaming007
    @pruthvirajgaming0073 жыл бұрын

    खुप सुंदर विचार आहेच तुमचे सर

  • @marutijogdand202
    @marutijogdand2024 жыл бұрын

    जबरदस्त खणखणीत दणदणीत सर काहीतरी करण्यासाठी काहीतरी गमवावे लागते काहीतरी काहितरी गमवून कमवायची वेळ येण्यापेक्षा गमावण्याची वेळ येऊ नये हा संदेश खूपच छान आहे सर आवडला धन्यवाद सर मी आपल्या पुढे नतमस्तक आहे मी आपल्या अभिवादन करतो आणि आभार मानतो धन्यवाद

  • @marutijogdand202

    @marutijogdand202

    4 жыл бұрын

    जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडू शकत नाही

  • @ramsolanke7319

    @ramsolanke7319

    4 жыл бұрын

    Good sms

  • @marotimagar6911
    @marotimagar69113 жыл бұрын

    खूप खूप छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6rАй бұрын

    नविन पिढी साठी खूप छान जय महाराष्ट्र

  • @kunalraut6669
    @kunalraut66694 жыл бұрын

    सर..... तुमचे विचार ऐकून मन भरवून जात 🙏🙏🙏🥰🥰

  • @snehalraut936

    @snehalraut936

    Жыл бұрын

    Sir tumce vicar aekun man bharaun jat 🙏🙏🙏

  • @sonirathod2396
    @sonirathod239611 ай бұрын

    Very nice 👌 sir latest bhashan

  • @buvasantoshpalkar8847
    @buvasantoshpalkar88474 жыл бұрын

    प्रत्येक भाषणातून प्रेरणा भेटते आणि एक नवीन ऊर्जा निर्माण होते.

  • @rameshbade7272

    @rameshbade7272

    4 жыл бұрын

    सर खुप छान विचार

  • @bahusahebpimple8850

    @bahusahebpimple8850

    4 жыл бұрын

    Pagal

  • @favouriterecipe3013

    @favouriterecipe3013

    3 жыл бұрын

    Mast sar

  • @chandanjadhav930
    @chandanjadhav9302 жыл бұрын

    सर मी तुमचे दोन व्हिडिओ पाहिले ठाम निर्णय आणि तुमची मुले ऐकत नाही खरच खूप प्रेरणादायी होतं ऐकतांना डोळ्यातून पाणी पडत होतं खूप छान सर अजून पुढे बघत राहणार तुमचे व्हिडिओ खूप ऊर्जा निर्माण होते ऐकून 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @RahulPatil-lf9bl
    @RahulPatil-lf9bl3 жыл бұрын

    Rahul Patil खरंच सर तुमची भाषण लय भारी आहे

  • @commentman4125
    @commentman41253 жыл бұрын

    छान कथानक,अंतकरणापासुन धन्यवाद! 🙏🌹🙏👌👌अभिवाचन सुंदर!!!

  • @sarjeraodesai9611
    @sarjeraodesai96113 жыл бұрын

    नवीन पिढीसाठी अतिशय सुंदर मार्गदर्शन

  • @kishorpatni27
    @kishorpatni273 жыл бұрын

    अप्रतिम विचार प्रबोधन

  • @user-bp3fs5su7m
    @user-bp3fs5su7m4 жыл бұрын

    खरचं लय भारी सर ़ तुमचे विचार ऐकुन माणसाला नविन ऊर्जा मिळते सर ़ किती खोलात खोल जाऊन बारीक विचार जगा समोर मांडतात ़ धन्यवाद सर ़

  • @pandurangmagar3313
    @pandurangmagar33133 жыл бұрын

    अभिनंदन सरजी🙏🙏⛳⛳

  • @dharmendradagade9515
    @dharmendradagade95152 жыл бұрын

    🙏सर तुमच्या माहितीने ज्ञानात वाढ झाली, खूप छान मार्गदर्शन 😊

  • @pramodmojad1634
    @pramodmojad16344 жыл бұрын

    खरच सर आपले व्याख्यान हे युवा तरूण पिढी घडवुन जाते .....

  • @milindkale1627

    @milindkale1627

    4 жыл бұрын

    अप्रतिम व्याख्यान

  • @chandrakantsuryawanshi3999
    @chandrakantsuryawanshi39993 жыл бұрын

    Very very nice speech mr nitinji lot of thanks

  • @kalpanapatil1854
    @kalpanapatil18542 жыл бұрын

    खुप खुप प्रेरणा देणारे व्याख्यान आहे आणि तुमचा आवाज पण खुप भारदस्त आहे ऐकायला इ आवडतो

  • @SalimShaikh-ht1ry
    @SalimShaikh-ht1ry2 жыл бұрын

    सर खरंच तुमचं विचार ऐकून मन भरून येतं 🙏धन्यवाद सर 🌹🌹🌹🌹🌹

  • @samarthakumbhar.3734
    @samarthakumbhar.37342 жыл бұрын

    खूप खूप छान प्रेरणादायी भाण आहे.

  • @pradipkadam2526
    @pradipkadam25264 жыл бұрын

    सर कृपया दिवसातून 2 व्हिडिओ अपलोड करा,महामारीची काळात मनाला सुखद अनुभव आणि खूप आधार देणारे भाषण आहे

  • @nivruttipawar287
    @nivruttipawar2874 жыл бұрын

    आपणं जे सध्याच्या मुलांविषयी सांगितले आहे ते खरेच आहे वेळेतच मुलांना आवरावे लागते.आपले मार्मीक विचार आवडले रामकृष्ण हरी.

  • @keshavnalegaonkar7560

    @keshavnalegaonkar7560

    3 жыл бұрын

    Suparrrrrr

  • @rajaramhegade3261

    @rajaramhegade3261

    3 жыл бұрын

    @@keshavnalegaonkar7560 ,ऋ दैनिक

  • @harishchandradherange7227
    @harishchandradherange72274 жыл бұрын

    प्रेरणादायी आहे आपले विचार धन्यवाद

  • @shekharpardeshi9396

    @shekharpardeshi9396

    3 жыл бұрын

    अप्रतिम 🙏 खुप खुप प्रेरणादायी 👍

  • @ramharikadam5598
    @ramharikadam55983 жыл бұрын

    खूप छान साहेब खूप आवडलं तुमचं भाषण

  • @dipakgapat2437
    @dipakgapat24373 жыл бұрын

    आपला विचारांची वाडती हवा असीच गगनात वाहू अशी पारतना करतो.

  • @phaddhananjay7898
    @phaddhananjay78989 ай бұрын

    Nice vyakhyan.❤

  • @dspatil1845
    @dspatil18454 жыл бұрын

    व्हेरी नाईस, ग्रेट सर, प्रेरणादायी

  • @anilsatpute891
    @anilsatpute8914 жыл бұрын

    गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा sir kup chann aaikun chukanchi jaaniv jhali🙏

  • @laxmanpawar5087

    @laxmanpawar5087

    3 жыл бұрын

    Ekadam Sundar

  • @atishtaru9744
    @atishtaru97443 жыл бұрын

    धन्यवाद

  • @anilbhoyar1458
    @anilbhoyar14582 жыл бұрын

    खूपच चागल वाटल ऐकून

  • @yogeshsadafule2731
    @yogeshsadafule27314 жыл бұрын

    🙏...सर तुम्ही आमचे गुरू आहेत आणि तुमचे विचार चागले तर आहेच पण तुमच्या भाषणातून तर खूप काय घेण्या सारखेच असते खरच सर तुम्ही ग्रेट आहे म्हणून तर तुम्ही आमचे गुरू आहेत आणि गुरू सारखेच होण्याचे प्रेयत आम्ही सर्व मित्र करतोय सर पण तुम्ही आमचे दैवत आहेत आणि दैवताची जागा शिष घेत नाही पण प्रेयत्न करू सर तुमच्या सारखे १%जरी झालोत तरी समाधानी आहेत....🙏

  • @KaustubhPatil07

    @KaustubhPatil07

    Жыл бұрын

    0

  • @KaustubhPatil07

    @KaustubhPatil07

    Жыл бұрын

    Cz, c

  • @mohanpatil3887
    @mohanpatil38873 жыл бұрын

    Respected Mr.N.B.Patil Sir ;Khupach chhan vichar.amhas palak mhanun jivanat ataynta upayogi padatil.thanks fr ur valuable thought s.

  • @rushikeshavdhut529
    @rushikeshavdhut5294 жыл бұрын

    Ekdam jabarrrdast sir

  • @Science_MYT
    @Science_MYT3 жыл бұрын

    पण, भाऊ सर्वांनाच सर्व गोष्टी समजतात असे नाही; म्हणुन चांगल्या आणि वाईट गोष्टी किंवा घटना घडतात. माझे मते आप आपली समज महत्त्वाची हीच खरी संस्कार रूजण्याची विवेकबुद्धी.

  • @satishkshirsagar1868
    @satishkshirsagar18683 жыл бұрын

    अनमोल विचार आहेत....सर...

  • @sachinsathe8484
    @sachinsathe84842 жыл бұрын

    Very nice speech ❤️🥰

  • @chavancoachingclasses8600
    @chavancoachingclasses86004 жыл бұрын

    विचारधारा सर तुमची तरुण पिढीला प्रेरणा देणारे आहे ..

  • @prashikkamble223

    @prashikkamble223

    4 жыл бұрын

    सर मनाला भिडनारे विचार ।।।ॉ

  • @omshinde1396
    @omshinde13963 жыл бұрын

    अभिनंदन सरांची 🙏🙏🙏

  • @mandarpathak2983
    @mandarpathak29834 жыл бұрын

    Jabardast Sir

  • @snehalgurav554
    @snehalgurav5543 жыл бұрын

    जाणीव असायला पाहिजे मुलांना अगदी बरोबर👍

  • @jayshreemarkal4767
    @jayshreemarkal47674 жыл бұрын

    Kharch Khup garaj ahe aj ya vicharachi samajala naic sir

  • @balubhosale9186
    @balubhosale91864 жыл бұрын

    खुप सुंदर आहे बोध सर👏🙏

  • @padupawar5687
    @padupawar56873 жыл бұрын

    तुमच्या विचारांना सलाम 🙏🙏🙏

  • @josnathayade8674
    @josnathayade86744 жыл бұрын

    You are great sir

  • @rajpatil1451

    @rajpatil1451

    4 жыл бұрын

    Chan sir

  • @nanuparvate7034
    @nanuparvate70343 жыл бұрын

    Khup mast margdarshan ahe sir

  • @bhushanpatil4507
    @bhushanpatil45074 жыл бұрын

    Sr 1numbar 👌👌👌👌👌

  • @someshwarpandurangsutar1250
    @someshwarpandurangsutar12504 жыл бұрын

    खरंच खूप छान आहे

  • @hardevcollection8973
    @hardevcollection89733 жыл бұрын

    No 1 saheb Kadak Khup chan

  • @_itz.devil_aditya_09_
    @_itz.devil_aditya_09_2 жыл бұрын

    खुप छान विडियो

  • @LuckyLife-vu2kh
    @LuckyLife-vu2kh11 ай бұрын

    Best advise

  • @manojsathe7854
    @manojsathe78543 жыл бұрын

    Khup Chan Katha aahe.

  • @pravin9446
    @pravin94463 жыл бұрын

    खरच सर तुमची विचार म्हणेज रडण्या सारख

  • @marutijogdand202
    @marutijogdand2024 жыл бұрын

    इतिहास घडवायचा जर असेल, तर इतिहास आठवावा लागतो

  • @aniketbabitabelkone5217

    @aniketbabitabelkone5217

    3 жыл бұрын

    Currect sir

  • @sushantingavale6880
    @sushantingavale68804 жыл бұрын

    सर मला तुम्हाला एकदा तरी भेटायचंय. तुमचं भाषण ऐकलं कि मला खुप एनर्जी भेटते. तुम्ही ग्रेट आहात सर

  • @sharadrathod7251
    @sharadrathod72514 жыл бұрын

    Veri nice sir

  • @poojarangari5932
    @poojarangari59323 жыл бұрын

    Very nice motivational speech sir..🙏

  • @kakasahebdesai5640
    @kakasahebdesai56404 жыл бұрын

    खूप छान सर....पटकथा चांगली वाटली

  • @ashvinijadhav4491
    @ashvinijadhav44913 жыл бұрын

    Khup khup Chan👌👌👌

  • @pragatidhanawade5444
    @pragatidhanawade54444 жыл бұрын

    छान आहे ....बोध घ्यावा असा......

  • @shobhagosarade6473
    @shobhagosarade64733 жыл бұрын

    Khup cchan àshya marg darshnachi garj aahe aabhar.🙏🙏🙏🙏🙏

  • @sampatgodse1918
    @sampatgodse19184 жыл бұрын

    प्रेरणादायी आहे आतच्या पिढीला सर

  • @raghunagre2316
    @raghunagre23164 жыл бұрын

    Prernadai,apratim.....man helaun taknare speech.

  • @banjopremi7518
    @banjopremi75184 жыл бұрын

    Jabardast

  • @kirtinikumbh623
    @kirtinikumbh6232 жыл бұрын

    Khup chan vichar mandlet samajapudhe aadarsh tevla

  • @vikramhowal8032
    @vikramhowal80326 күн бұрын

    सर,खूप छान 👌👌👌👌

  • @sainathsomware7659
    @sainathsomware76594 жыл бұрын

    Kharach sir khupach chan

  • @anishshelar1386
    @anishshelar13863 жыл бұрын

    Ek number thanks 😊😊

  • @funnyvlogcration5968
    @funnyvlogcration59683 жыл бұрын

    I am proud of u sir 👍👍👍👍👍asech video upload karat ja sadhya garaj aahe ajchya pidila

  • @kalidasmhaske9871

    @kalidasmhaske9871

    3 жыл бұрын

    Mind Bloons sar

  • @saraswatidukare2108
    @saraswatidukare21083 жыл бұрын

    सर खूपच छान खुप खूप छानमाहितीदिली सर

  • @dnyaneshwarsable2451
    @dnyaneshwarsable24514 жыл бұрын

    खूप प्रेरणादायी विचार सर...👏👏👏

  • @santoshnivalkarsantoshkris4961
    @santoshnivalkarsantoshkris49614 жыл бұрын

    खरोखरच खूप छान विडिओ आहे

  • @somnathkadam6107
    @somnathkadam61074 жыл бұрын

    लय भारी

  • @sagaredake7659
    @sagaredake76594 жыл бұрын

    Waaaaaaa Sir aapko dil se saluat Tumchya Agadi vicharana Nehmich angi balto me aaplyala khup Dhanyavad.🙏

  • @prabuddhadoye4437
    @prabuddhadoye44374 жыл бұрын

    प्रत्येक मुल,मुली यांनी ऐकावे असे विचार आपण मांडलेत.

  • @sudhakarchoudhari766

    @sudhakarchoudhari766

    4 жыл бұрын

    prabuddha doye9M

  • @deepnagpure4731
    @deepnagpure47313 жыл бұрын

    Khupch sundar

  • @priyaawate754
    @priyaawate7544 жыл бұрын

    खूप छान

  • @gajendradombale6514
    @gajendradombale65144 жыл бұрын

    बरोबर आहे साहेब

  • @shivajijadhav9725
    @shivajijadhav97254 жыл бұрын

    Superb

  • @sandhyarani7408
    @sandhyarani74083 жыл бұрын

    Mastch khup ghenyasarkhe aahe hyamadhe

  • @nikhilzore-nicks3203
    @nikhilzore-nicks32034 жыл бұрын

    तुमचे video मला खूप आवडतात विडिओ बघितल्यावर उत्साह वाढतो

  • @tanajichavan2734

    @tanajichavan2734

    4 жыл бұрын

    Nice

  • @sangeetamorbale1405

    @sangeetamorbale1405

    4 жыл бұрын

    Excellent sir

  • @siddhisonawane6629
    @siddhisonawane66293 жыл бұрын

    Thank u sir...u always inspire us..😍😍❤❤💐💐🌹🌹

  • @bhagwatshewale2039

    @bhagwatshewale2039

    Жыл бұрын

    ‌ वर

  • @mayukumbhar3359
    @mayukumbhar33593 жыл бұрын

    Super heart tuching

  • @hariramdinde4448
    @hariramdinde4448Ай бұрын

    खुप खुप छान

  • @ashwiniwaghe244
    @ashwiniwaghe244 Жыл бұрын

    Khup Chan sir

  • @rajratanbhagatofficial8934
    @rajratanbhagatofficial89343 жыл бұрын

    So great

  • @xyz6936
    @xyz69364 жыл бұрын

    Great sir

  • @Allinone-ds1rf

    @Allinone-ds1rf

    4 жыл бұрын

    Really sir you are my favourite motivation

  • @tanajibansode8693
    @tanajibansode86934 жыл бұрын

    छान सर

  • @vilasatram8517
    @vilasatram85172 жыл бұрын

    खूप छान सर🙏 धन्यवाद 👌

Келесі