OPPOSITION WARNS SPEAKER: निकालाने संसद किती बदललीय, याची पहिली झलक पाहा

लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करताना आमचाही आवाज ऐका हा इशारा पहिल्याच दिवशी विरोधकांनी दिला आहे. लोकसभेत राहुल गांधी, अखिलेश यादव यांनी केलेल्या भाषणांमधून विरोधकांचा बदलता सूर दिसतो आहे.
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #rammandir #rammandirayodhya #rammandirstatus #waterleakage #satyendradas #nripendramishra #ayodhyanews #ayodhyaramtemple #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong#chhaganbhujbal #ajitpawar #ncpupdates #ncpmeeting #ncpsharadpawar #ncpmladisqualification #ncppune #ncp #gujrat #micron #semiconductor #gujratnews #anilparab #amolkirtikar #mumbainorthwest #evmhack #evmmachine #marathaaarakshan #marathareservation #maratha #obcreservation #obcvsmaratha #manojjarange

Пікірлер: 129

  • @Malhar1903
    @Malhar190327 күн бұрын

    कसलीही नीतिमत्ता नसलेले सत्ताधारी खूप धोकादायक आहेत

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade929727 күн бұрын

    कदम सर, आपण पाहिलेच असाल, मोदी साहेब आणि राहुल गांधी एकमेकांशी हस्त मिलन करतात, तेव्हा मोदी साहेब नजर खाली होती आणि राहुल गाधी त्यांच्या कडे पाहत होते, याच्यातून जनतेत मेसेज जायचे ते गेले आहे..

  • @Malhar1903

    @Malhar1903

    27 күн бұрын

    नाटकी पंतप्रधान याच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास दाखवू नये खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे

  • @shrikantchaudhari4056

    @shrikantchaudhari4056

    26 күн бұрын

    संसदेत डोळा मारणाऱ्याच्या डोळ्यात डोळा मिळवायची गरज काय मोदींना की ज्यांना तीन तीन वेळा आपटलंय.

  • @krishnaakhade9297

    @krishnaakhade9297

    26 күн бұрын

    @@shrikantchaudhari4056 आरे मी काही काँग्रेसवाला नाही, पण जे सत्य आहे ते बोलायला घाबरत नाही, राहुल गांधीच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही, याचे कारण राहुल गांधीच्या बापजाध्यांनी देशासाठी केले ते या भंगारनी विकले आहे, आता तुलाही शेटजी भांडी घासणे काम देईल, कारण आता शिल्लक काही नाही..

  • @chanchanrangari2516
    @chanchanrangari251627 күн бұрын

    स्वस्थ लोकशाही साठी मजबूत विरोधी पक्ष आवश्यक आहे,,आता निश्चितच मोदी सत्तेवर अंकुश लावला जाईल

  • @dineshpatil4327
    @dineshpatil432726 күн бұрын

    खूप धनयवाद ही माहिती नवीनच समजली , खरच अध्यक्ष हा कोणत्याही पक्षाचा असू नये.

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale680526 күн бұрын

    विरोधी पक्षनेते यांनी सत्ताधारी पक्षावर संसद मध्ये अंकुश ठेवला पाहिजे

  • @Sdsh377
    @Sdsh37726 күн бұрын

    अखिलेश यादव हे सर्वोत्तम वक्ते आहेत.

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage47826 күн бұрын

    लोकसभा स्पीकर ची भी निवडणूक होयला हवी आणि तीपण थेट जनतेतून

  • @sahebraoshriram7452
    @sahebraoshriram745227 күн бұрын

    ज्या प्रकारे राहुल गांधी निवडणूक प्रचारात हिंदीत भाषणं केली त्याच प्रकारे संसदेतही हिंदी बोललं पाहिजे होतं जेनेकरून सर्वांना अगदी चांगल्या प्रकारे समजू शकते

  • @balkrishnapore8450
    @balkrishnapore845027 күн бұрын

    बिर्लांनी त्यांच्या पदावरुन कसे आपण वागणार आहोत हे आणिबाणी विषय काढून दाखवले आहे, विरोधकांनी दबाव ठेवलाच पाहिजे.

  • @hansrajdalvi6922
    @hansrajdalvi692227 күн бұрын

    राहूल गांधी सारखे इंग्लिश मध्ये पंतप्रधान सर आणि अमित शहा यांनी कोणताही कागद हातात न घेता भाषण करून दाखवावे.

  • @Gotmukalepadmasinha

    @Gotmukalepadmasinha

    26 күн бұрын

    खरं आहे

  • @radh2202
    @radh220227 күн бұрын

    सगळे खरं आहे परंतु महाराष्ट्र मध्ये मराठा आरक्षण मुद्दा तापलेला आसुन कुणी म सुध्दा उच्चारित नाही तेव्हा खुप वाईट वाटते मग या लोकांना विकास कसा करायचा आणि कोणता करायचा

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni757727 күн бұрын

    बिर्ला मोदिसाठी आवश्यक असतील परंतू संविधान आणि लोकशासाठी नक्कीच १००% अपात्र आहेत .

  • @damodharkarale5939
    @damodharkarale593922 күн бұрын

    खरोखरच धोका आहे पण तो सरकारला नाही,जनतेसाठी आहे कारण भाषणबाजीवरुनच दिसते की हे विपक्षी काही काम होवू दैणार नाहीत आणी जनता बरबाद ?

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar738527 күн бұрын

    त्यांनी कितीही मुखवटे पांघरले, तरी.. त्यांचे गुण पुर्णपणे जातील,असे कधीच होणार नाही !

  • @RohitPatil-xs5go
    @RohitPatil-xs5go27 күн бұрын

    अजूनही सत्ताधाऱ्यांना पाहिजे तशी वेसण बसलेली दिसत नाहीये.

  • @bhikajikamble1828
    @bhikajikamble182826 күн бұрын

    कदम साहेब तुम्हाला शतायुषी होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @ns7216
    @ns721627 күн бұрын

    आत्ता कसं.. जनता म्हणेल तसं 😎😎... मन नही काम कि बात चलेगी अब... जय हिंद.. जय महाराष्ट्र

  • @madhum7100
    @madhum710027 күн бұрын

    जर पूर्वीप्रमाणे विरोधी पक्षाची गळचेपी चालूच राहिली तर इंडिया आघाडी नितीन गडकरी यांना यांच्यासोबत त्यांचे समर्थक खासदार घेवून गडकरी पंतप्रधान होवू शकतात हे दाखवून द्यावे लागेल.

  • @apekshit2612
    @apekshit261227 күн бұрын

    माज उतरला 😂.. मोदी च 😮

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal397627 күн бұрын

    ओम बिर्ला सगळ्यात असंसदीय माणूस आहे

  • @shekharshinde8018

    @shekharshinde8018

    27 күн бұрын

    त्यांच्या पोरीला विना UPSC exam देता कलेक्टर नियुक्ती मिळाली 😅

  • @santoshpadwal3976

    @santoshpadwal3976

    27 күн бұрын

    @@shekharshinde8018 ज्याचा वशिला त्याच कुत्र काशीला

  • @maitrim3368
    @maitrim336825 күн бұрын

    जर हा निष्पक्ष वागला नाही तर याला सुजवला पाहिजे! 👽👽👽👽👽👽👍👍👍👍

  • @learnertech2295
    @learnertech229527 күн бұрын

    प्रशांत सर, नेहमी प्रमाणे हा व्हिडीओ सुद्धा उत्तम. निपक्षपणे केलेले विश्लेषण ही आपल्या व्हिडीओची सर्वात जमेची बाजू. तेव्हा keep it on जयभीम आणि धन्यवाद.

  • @adityagamerz3875
    @adityagamerz387527 күн бұрын

    सोमनाथ हे फार एक चांगले राजकारणी होते

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad738727 күн бұрын

    लोकसभा अध्यक्ष नाही" ओम बिर्ला"नीच आहे..

  • @atmarammestry4137
    @atmarammestry413727 күн бұрын

    ओम बिर्ला किती निःपक्षपणे वागणार हे त्यांनी आणीबाणीच्या निषेधाचा ठराव मांडला त्यावरून दाखवून दिलंय. हा ठराव त्यांनी सताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरूनच मांडला हे स्पष्ट होतं. अत्यंत पक्षपाती वर्तन असलेले हे सभापती आहेत. फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.

  • @user-gf5wn2wv8n

    @user-gf5wn2wv8n

    27 күн бұрын

    म्हणजे या देशातील लोकशाहीचा खून केला, संविधान पार तोडून मोडून टाकलं आणि पन्नासाव्या वर्षी त्याबद्दल बोलू म्हणजे जे संविधान वाचवायला निघाले आहेत त्यांना संविधान पहिल्यांदा नेहरूंनी आणि नंतर त्यांच्या मुलीनेच पायदळी तुडवले याची आठवण नकोय कारण ते तुमचे लाडके नेते आहेत आणि मोदीजीं कडे पूर्ण बहुमत असतानाही त्यांनी संविधान बदललं नाही तरीही तुम्हाला पटणार नाही कारण तुम्ही त्यांचा द्वेष करता

  • @vijayendrakolambkar7918
    @vijayendrakolambkar791827 күн бұрын

    बिर्ला मठ्ठा सारखा हसतोय. मनात वेगळेच विचार सुरू दिसताहेत की कशी तुमची वाट लावतो ते बघाच. सुधरेल असं बिलकुल वाटत नाहीय.

  • @prakasharjunbodwade
    @prakasharjunbodwade27 күн бұрын

    Now RG is doing what he should've done long long ago, bravo RG, the country had send you there for being a strong opposition

  • @Bapuraowankhade1234
    @Bapuraowankhade123427 күн бұрын

    Excellent speeches of R/oppositions presented before the house. Heartly congratulate to all the oppositions.🌹🙏

  • @UmeshJamsandekar
    @UmeshJamsandekar26 күн бұрын

    ३० लाख कोटी t d p सौदा... शुभ

  • @vishalshejwal173
    @vishalshejwal17326 күн бұрын

    अहो पत्रकार..! मोदींनी सर्व सत्ता हातात ठेवली आहे ..! बस करा आता..!

  • @rameshjoshi2801
    @rameshjoshi280126 күн бұрын

    Grand speech by Rahulji and Akhileshji and Savantji to defend democracy and constitution. Pray God that the India alliance must get their voice more strong and powerful. Now this is the crippled govt. Govt also must respect oppn leaders and discuss imp issues with them before passing the resolution. .

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir966425 күн бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @darshmahida9636
    @darshmahida963626 күн бұрын

    जय महाराष्ट्र!

  • @aslamshaikh8249
    @aslamshaikh824927 күн бұрын

    तुमचे माहिती खूपच सखोल असते. फक्त तुम्ही बोलताना मोदी सरकार मोदी सरकार अस नाही म्हणावे.

  • @kailaspagar903
    @kailaspagar90327 күн бұрын

    BAROBAR Kadam.Sir

  • @gulshanshaikh9498
    @gulshanshaikh949827 күн бұрын

    🙏👍

  • @amolkhunte-hseofficer109
    @amolkhunte-hseofficer10927 күн бұрын

    ❤❤❤

  • @akashmisal9307
    @akashmisal930727 күн бұрын

    👌🏻👌🏻👌🏻

  • @vijaydeshpande239
    @vijaydeshpande23926 күн бұрын

    चाटायची पण एक लिमीट असते..🙄🙄

  • @ajitbagal1256
    @ajitbagal125627 күн бұрын

    👍👍👍👍👍👍👍👍

  • @paddytransplantor6380
    @paddytransplantor638026 күн бұрын

    बिरला अयोग्य अध्यक्ष. निरलज्य हास्य.

  • @indrakumarmohota1186
    @indrakumarmohota118627 күн бұрын

    सोमनाथ चटर्जी ने पक्षाला ईशारा‌ दिला होता,तो जवळपास पक्षाने त्यागी होते।

  • @rajendrapatil4177
    @rajendrapatil417727 күн бұрын

    🙏 नमस्कार सर.

  • @anilkadam4103
    @anilkadam410325 күн бұрын

    खरोखरच हे सरकार जर यावेळी पूर्ण बहुमत प्राप्त करून आले असते तर देशाला कळाले असते की संविधान हे कसं पायदळी तुडवतात. सुदैवाने देश वाचला,पण BJP चा पोटशूळ कायम आहे, त्यांना संविधानाचा खूप राग आहे.देशातील जनतेने यांना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे.

  • @mangesh89
    @mangesh8926 күн бұрын

    कृषि ch kay tar...NTA suddha yanni मानाने च आणली....NEET bhagtoy kay zhal तर.... Prashant please create video on UPSC APFC result and let opposition MP know there is also chances of paper leak as few students from two centres are selected more in number though it's all india exam and its trust worthy constitutional organization.

  • @sukhdeodhotre3150
    @sukhdeodhotre315027 күн бұрын

    Democracy is important than other materials.

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv25 күн бұрын

    ते पदावर जो बसला आहे तो बिर्ला भागांर माणूस आहे

  • @ganeshgejage5629
    @ganeshgejage562927 күн бұрын

    Namskar

  • @shashikantjoshi7662
    @shashikantjoshi766227 күн бұрын

    प्रथम आपण निपक्षपाती विश्लेषण करायला लागा.

  • @adityapawar436

    @adityapawar436

    27 күн бұрын

    चुकी ल चूक मानायला शिका, मग दुसऱ्यांना सांगायला या

  • @pradeepkale9735

    @pradeepkale9735

    27 күн бұрын

    आबा माळकर, अनय जोगळेकर निःपक्षपाती विश्लेषण करतात का.

  • @santoshpadwal3976

    @santoshpadwal3976

    27 күн бұрын

    तू पाहू नको 😂

  • @suniljadhav1397

    @suniljadhav1397

    27 күн бұрын

    जोशी आहेत ते त्यांना नाही पटणार 😂

  • @sujatashendage6247
    @sujatashendage624727 күн бұрын

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaypitale7087
    @vijaypitale708725 күн бұрын

    काही ही असो विरोधी पक्षाने आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली पाहिजे....गेलेले गेले पण ऐनारा काळ हा खुप सुखर आसेल यात तीळ मात्र शंका नाही... राहुल गांधी जिंदाबाद.... राहुलजी ने सभागृहात इंग्रजी बोलणया पेक्षा हिंदी बोलावं म्हनजे सर्व स्तरातील लोकांना बोलेलं समजेल.... कृपया..... जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र.....🇮🇳🙏🇮🇳

  • @Musicrunchy
    @Musicrunchy26 күн бұрын

    ओम बिरलाचार

  • @Revati5070
    @Revati507026 күн бұрын

    Arvind Sawant 👌🙏

  • @user-rc8iw4yq4esurajyadav
    @user-rc8iw4yq4esurajyadav27 күн бұрын

    👍👍

  • @swamis2074
    @swamis207427 күн бұрын

    Aap nety atishi ch upashana var video banava

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv27 күн бұрын

    Chhan vishleshan

  • @sheetalwadke8549
    @sheetalwadke854927 күн бұрын

    Om Birla is biased, not worth of that post. It's a education emergency, but not a word for that. Giving more weightag to 75 year old emergency. Wah this is the the the BJP.

  • @ajjayshenoy3576
    @ajjayshenoy357627 күн бұрын

    चाई बिस्कुत, लाळ टपके....

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg811327 күн бұрын

    सर अखिलेश,राहुल ,अरविंद. सहेबनी सांगितले पण खरंच तस घडेल का नाही बघावं लागेल बहुधा नाही असे खेदाने म्हणावे लागते

  • @aniketpatil2747
    @aniketpatil274727 күн бұрын

    .........

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas255627 күн бұрын

    विरोधकांनी अभिनंदन करून कानउघाडणी केली आहे 😂 दि. मा. पंतप्रधान इंदिराजी यांच्या घोषित आणिबाणी वरील ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे विश्लेषण सर्वांनी एकदा ऐकावे दुसरी बाजू समजण्यासाठी

  • @user-gf5wn2wv8n

    @user-gf5wn2wv8n

    27 күн бұрын

    ते लंगडं समर्थन आहे, इंदिराची निवडणूक बेकायदेशीर ठरवून रद्दबातल केली, पण तिला सत्ता सोडायची नव्हती म्हणून तिनेच देशाच्या लोकशाहीला टाळं लावलं, संविधान धाब्यावर बसवले

  • @ilbabambasilbabambas2556

    @ilbabambasilbabambas2556

    27 күн бұрын

    हे तुझं मत आहे ठिक आहे लोकशाही त सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे

  • @imranSHAIKH-gv7cu
    @imranSHAIKH-gv7cu26 күн бұрын

    Adhyksh sahebanna english madhe kahich samjlal nasel

  • @satishbhosale
    @satishbhosale26 күн бұрын

    सोमनाथ दा

  • @shamalkasar3287
    @shamalkasar328726 күн бұрын

    एक तर्फी विसलेशन करतो prasant सुपारीबाज पत्रकार

  • @babasopatil5983
    @babasopatil598327 күн бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @vijaybhosle3771
    @vijaybhosle377127 күн бұрын

    फार मज्जा आहे राव.तुम्ही लोक राहुल गांधी अखिलेश यादव ममता बॅनर्जी या सारख्या लोकांकडून जनतेच्या आणि भारत देशाच्या भल्याची स्वप्ने बघता.फार कीव येते तुमच्या अभ्यासाची आणि बुध्दीची.काँग्रेस ने साठ वर्षे कसे चालवले हे आत्ता एक सर्वसाधारण विवेकशील नागरिक समजला आहे.

  • @apekshit2612

    @apekshit2612

    27 күн бұрын

    Tuzya buddichi kiv yete....😢....gulama

  • @santoshpadwal3976

    @santoshpadwal3976

    27 күн бұрын

    मंद 😂

  • @sheetalwadke8549

    @sheetalwadke8549

    27 күн бұрын

    Correct. Whatever we progressed in 60vyrs, bjp is expending that only with increased loan.

  • @shashikantbhatkar
    @shashikantbhatkar27 күн бұрын

    Sammanya lokana kay nya milkar he far chukice ahe

  • @kedar6658
    @kedar665827 күн бұрын

    बेशरम रंगा बिल्ला 😂😂😂

  • @user-jt8yz7fe8x
    @user-jt8yz7fe8x26 күн бұрын

    काँग्रेस-राष्ट्रवादी उद्धव ठाकरे च्या शहाणपणा करू नको 292 94 बहुमताने तू काय खतरा शिकवला

  • @saurabh6129
    @saurabh612927 күн бұрын

    एक बोलू का... काँग्रेस नि स्वता कितीतरी निवडणूक आयुक्ताना तिकीट दिले, राज्यसभा दिल्या... मग तेव्हा पक्षपाती पणा कुठे गेला होता.... आणि काँग्रेस च्या काळात स्पीकर विरोधी पक्षांना किती आणि कशा बोलू द्याच्या हे पाहल आहे आम्ही पण

  • @rajendrapatil8723

    @rajendrapatil8723

    27 күн бұрын

    अंडभक्तांनी दाखले द्यावेत. उगाचच बाष्फळ लिखाण करून दिशाभूल करू नयेत.

  • @vidyadharnprabhu

    @vidyadharnprabhu

    27 күн бұрын

    Barobar bollat 👍

  • @bhaskarjadhav9757
    @bhaskarjadhav975727 күн бұрын

    Papu media

  • @jayhind8003
    @jayhind800327 күн бұрын

    किती पैसे दिले बोल

  • @arunanimale6742
    @arunanimale674227 күн бұрын

    ॐ बिर्ला सरकारच्या म्हणजे मोदीच्या बाजूचे आहेत ते विरोधगांची मागाणी किंवा जनतेचे हाल गंभीर पने घेतील का आणि विरोधकाच्या बाजूने बोलतील का न्याय देतील का एक प्रश्न चिन्ह आहे

  • @anilgamare841
    @anilgamare84127 күн бұрын

    Domkavla

  • @manishdeshpande6253
    @manishdeshpande625327 күн бұрын

    अतिशय चुकीची माहिती याद्वारे देत आहे असं कोणती विधेयक मंजूर केलं जात नाही

  • @rahulshelke5332

    @rahulshelke5332

    26 күн бұрын

    देशपांडे मनुवादी

  • @shahajishinde8492
    @shahajishinde849227 күн бұрын

    बिर्ला पक्षपाती पणा करतो आणी बाणी चा विषय काढण्याचा काय संबंध होता

  • @suhasdamle7975
    @suhasdamle797527 күн бұрын

    भारतयात्रेतून राहूलजींनी जनतेची मनकी बात ऐकली आहे...भाजपने संघाचीही मनकी बात ऐकली नाही...नड्डांमळे ती खदखद बाहेर पडते आहेच..आता बिर्लांना परिपक्व व्हायला लागेल...

  • @devidasrathod517
    @devidasrathod51727 күн бұрын

    राहुलजी गांधी जननायक आहे

  • @nitin6288
    @nitin628827 күн бұрын

    Rahul gandhi English mdhech bolnar ka sansdet..mhnunch tr te lokkanshi connect nahi kru shkt

  • @sheetalwadke8549

    @sheetalwadke8549

    27 күн бұрын

    Bavlat

  • @umeshchandak6040
    @umeshchandak604024 күн бұрын

    Tumhala Kai changle disat nahi.you are biased person

  • @apekshit2612
    @apekshit261227 күн бұрын

    माज उतरला 😂.. मोदी च 😮

Келесі