#OpenUniversity

#BolBhidu #openuniversity #EducationSystem
आपल्या देशात मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे.
या मुक्त विद्यापीठातून शिकलेले अनेक कष्टकरी आहेत ज्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आहे. तसच मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्यांचा असाही एक वर्ग आहे ज्यांना इतर ठिकाणांची जास्त फी भरणं परवडणारं नसतं.
परंतू ह्या मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्यांच्या नेमक्या अडचणी आणि समस्या काय असतात किंवा इथून शिक्षण घेणाऱ्यांना खरंच नोकऱ्या मिळतात का ह्याचा मागोवा आपण ह्या व्हिडिओत घेतला आहे.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 200

  • @mukundswami7702
    @mukundswami77022 жыл бұрын

    मी ycm मध्ये शिक्षण घेतले आहे आज मी PSI आहे नागपूर येथे आहे सर ycm खूप चांगला आहे सर

  • @Vrundavanvasi

    @Vrundavanvasi

    2 жыл бұрын

    Sir Nagpur madhe kuthe aahat

  • @harshadpatil7377

    @harshadpatil7377

    2 жыл бұрын

    Ycmou

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    2 жыл бұрын

    👍

  • @somthorat5911

    @somthorat5911

    2 жыл бұрын

    Sir 10th clear nasel ani ycmou madhun study karun fyba cha result vr police bharti deu shkto ka document verification madhe accept kartil ka police exam cha

  • @mukundswami7702

    @mukundswami7702

    2 жыл бұрын

    @@somthorat5911 त्याला ycm मध्ये BA .1 इयर पास व्हावा लागतं

  • @rxvishalpharmacy6837
    @rxvishalpharmacy68372 жыл бұрын

    मी ycmu मध्ये शिक्षण घेतले आहे आणि आज मी तहसीलदार आहे औरंगाबाद येथे Ycmu खरंच खूप छान आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनि शिक्षण घायला पाहिजे

  • @gauravgade852

    @gauravgade852

    2 жыл бұрын

    सर मि ycmu मध्ये b.a ला प्रवेश घेतला झेराॅक्स मधुन सर ती पदवी उपयोगी पडेल का Please replay sir

  • @rxvishalpharmacy6837

    @rxvishalpharmacy6837

    2 жыл бұрын

    @@gauravgade852 yes

  • @pavanjadhav6169

    @pavanjadhav6169

    Жыл бұрын

    @@rxvishalpharmacy6837 BA ki BSC la kute getale ka vishal bhau tumhi admission

  • @pavanjadhav6169

    @pavanjadhav6169

    Жыл бұрын

    Mi BA LA Getal mla chalel ka pude graduation la faayda hoil ka mla pls reply 🙏

  • @rxvishalpharmacy6837

    @rxvishalpharmacy6837

    Жыл бұрын

    @@pavanjadhav6169 मुक्त विध्यपीठांतून करा किंवा रेग्युलर मधून करा डिग्री ही डिग्री असते फरक एवढाच तुमच्यात किती knowledge आहे याला जास्त महत्व आहे

  • @pradipveer1062
    @pradipveer10622 жыл бұрын

    लोकांना मुक्त विद्यापीठात शिक्षण घेत आहे असे जरी म्हटले तरीसुद्धा लोक चेष्टा करतात हि सत्य स्थिती आहे

  • @shaharukhpathan3284

    @shaharukhpathan3284

    2 жыл бұрын

    एकदम खरंय भाऊ

  • @santoshghutukade6680

    @santoshghutukade6680

    2 жыл бұрын

    तुम्ही बोलताना चेहर्‍यावर जे उदासिनता (loose confidence) दाखवता म्हणून ते बोलतात!

  • @s.p.d.m.2973

    @s.p.d.m.2973

    2 жыл бұрын

    @@santoshghutukade6680 सही बोलल्या

  • @DineshBhonde

    @DineshBhonde

    2 жыл бұрын

    मुक्त शिक्षण ही एक चळवळ आहे. कोणत्याही चळवळीला प्रस्तापितांचा विरोध असतो त्या प्रमाणेच मुक्त शिक्षणाला कमी लेखले जाते, परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. अनेक विद्यार्थी मुक्त विद्यापीठात शिक्षण घेऊन स्पर्धा परिक्षात अव्वल आलेले आहे.

  • @sagarsolankar2649

    @sagarsolankar2649

    2 жыл бұрын

    Correct✅

  • @yogeshfartade3522
    @yogeshfartade35222 жыл бұрын

    Open university चे खूप मुलं mpsc upsc मध्ये successful आहेत कारण अभ्यास करायला वेळ जास्त भेटतो... आणि यांचे books पण दर्जेदार आहेत

  • @gajananumbardand2994
    @gajananumbardand29942 жыл бұрын

    Ycmu मध्ये शिकलेले विद्यार्थी आज मोठ्या हुद्यावर आहे.... म्हणून कोणाकडे लक्ष देऊ नका....आपलं शिक्षण घेत रहा.... Open University is best option for distance learning.so complete your Education..👍

  • @nakul7589

    @nakul7589

    Жыл бұрын

    पेपर कसे होतात

  • @dipn8938

    @dipn8938

    Жыл бұрын

    ​@@nakul7589Offline, Tumchya college cha Center la

  • @comedy_point022

    @comedy_point022

    Жыл бұрын

    Hu

  • @gajananumbardand2994

    @gajananumbardand2994

    Жыл бұрын

    @@nakul7589 ycmu che cetar astat thite hotat

  • @prajwalteli5047

    @prajwalteli5047

    11 ай бұрын

    @@dipn8938 pune madhe kuth ahe ycm collage

  • @rajendrachavan6985
    @rajendrachavan69852 жыл бұрын

    मी yashawant OpenUniversity Nashik मधून 1999ते 2001 शिकलो. आज शासकीय नोकरी करतो आहे. मला तीन सरकारी लागल्या. त्यात मंत्रालय व शासकिय शिक्षक होती, मला ओपन युनिव्हर्सिटीचा उपयोगग झाला. हे खरे सांगतोय. मी शासकीय सेवेत आहे. माफ करा. ओपन युनिव्हर्सिटीला नावे ठेवू नका. एक प्रतिज्ञा असे आमुची. अखंडित ज्ञानाची साधना. जयहिंद.

  • @rameshmhatre1565

    @rameshmhatre1565

    2 жыл бұрын

    वशिला असेल!मी काम करतो त्या कार्यालयातील वशिलेवाले मुक्त विद्यापिठवाल्यांची बुद्धिमत्ता दिसून येते.चार ओळींचे शासकीय पत्र लिहीता येत नाही.

  • @rajendrachavan6985

    @rajendrachavan6985

    2 жыл бұрын

    वशिला नाही अभ्यास . मी सर्वासामान्य कुटूंबातील आहे.

  • @rohanshinde7861

    @rohanshinde7861

    2 жыл бұрын

    @@rameshmhatre1565 नक्कीच तुम्ही खरे कष्टाळू दिसताय , बाकीचे काय वशिलेच 😂

  • @power3433

    @power3433

    2 жыл бұрын

    @@rameshmhatre1565 सर्वच तसे नसतात जे पूर्ण वेळ कॉलेज मध्ये शिकतात त्यांना पण कुठे लिहता येत 😂

  • @power3433

    @power3433

    2 жыл бұрын

    @Manoj Shejwal आहे

  • @sayaliinvestments
    @sayaliinvestments2 жыл бұрын

    कोणत्याही विद्यापीठातील पदवी ही फक्त नावालाच असते त्यानंतर सर्व काही तुमच्यात किती कौशल्य व गुणवत्ता आहे यावर अवलंबून आहे.कित्येक YCMOU चे पदवीधर खाजगी कंपन्यांमध्ये अगदी छोटया पदावरून मोठया हुद्द्यावर पोहोचल्याचे अनेक उदाहरणे आहेत.

  • @hiteshnalawade24

    @hiteshnalawade24

    2 жыл бұрын

    मी सुद्धा याचं एक उदाहरण आहे.

  • @samarpatil0909

    @samarpatil0909

    2 жыл бұрын

    @@hiteshnalawade24 Sir tumhala private madhe job milala ka YCMOU madhun....

  • @prakashnikale3122
    @prakashnikale31222 жыл бұрын

    यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात खरोखरच शिक्षण चांगला आहे मी स्वतः शिक्षण घेत आहे. कोणीही असं कोणीही गेअर समाज करू नका की इथं शिक्षणासाठी वेळ वाया जातो.

  • @rajeshhegu9649

    @rajeshhegu9649

    2 жыл бұрын

    जा मुलाची दहावी नाही बारावी नाही पण य.च.म.मु बि ए पास आहे तर शासकीय नाेकरीत उदा तलाठी साठी पदा साठी ताे पाञ आसेल का ???💐🙏

  • @rajeshhegu9649

    @rajeshhegu9649

    2 жыл бұрын

    @@komalshelke665 maza ka

  • @Ak08759

    @Ak08759

    Жыл бұрын

    @@rajeshhegu9649 हो पात्र आहेत...

  • @rajeshhegu9649

    @rajeshhegu9649

    Жыл бұрын

    kahi Gov gR ahe ka

  • @Ak08759

    @Ak08759

    Жыл бұрын

    @@rajeshhegu9649 सामान्य प्रशासन विभाग 20 मे 2011

  • @sandeepkhedekar525
    @sandeepkhedekar5252 жыл бұрын

    मुक्त विद्यापीठातून पदवीधर होऊन एम.पी.एस.सी. उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यी पण आहेत.

  • @AB-mc1vn
    @AB-mc1vn2 жыл бұрын

    एकनाथ शिंदे साहेब आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा YCMOU मधून B. A ची डिग्री घेतली आहे.

  • @rakeshkodgule6261

    @rakeshkodgule6261

    2 жыл бұрын

    Mantri nahi shikle tari chlate

  • @manishadeshai2318

    @manishadeshai2318

    2 жыл бұрын

    @@rakeshkodgule6261 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @maheshpendor8996

    @maheshpendor8996

    2 жыл бұрын

    चहा ची Shop असल तर प्रधानमंत्री बनू शकता.

  • @user-yy3hx7vl4e

    @user-yy3hx7vl4e

    Жыл бұрын

    १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्षा) शिक्षण या पद्धतीच्या अटीस यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बीऐ हे शिक्षण प्रमाण पत्र धारक विद्यार्थी नोकरीस अर्ज करु शकतो का

  • @yashgurjar5187

    @yashgurjar5187

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @s.p.d.m.2973
    @s.p.d.m.29732 жыл бұрын

    हा प्रश्न प्रत्येकाला पडतो... बोल भिडूचे अत्यंत आभार

  • @yyyxxxzzzz
    @yyyxxxzzzz2 жыл бұрын

    मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रमाचा दर्जा उत्तम असतो परंतु अनेकदा या पुस्तकांचा सखोल अभ्यास केला जात नाही, मार्गदर्शन सत्रे होत नाही फक्त उत्तीर्ण होण्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल असतो मग विषयज्ञान अपुरे राहते. मी स्वतः मुक्त विद्यापीठाचा पदवीधर आहे याच पदवीच्या जोरावर पुढे पदव्युत्तर पदवी घेतली व २ ठिकाणी साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले व त्याच पदवीमुळे शासकीय सेवेत आहे.

  • @pranalipalsamkar5198

    @pranalipalsamkar5198

    2 жыл бұрын

    🙌🔥🌟 proud of you sir

  • @vaibhavthorat536

    @vaibhavthorat536

    2 жыл бұрын

    Ho dada pustaki dyan tyat jyast ghet nahit mul.......

  • @vidulasathe7733

    @vidulasathe7733

    2 жыл бұрын

    मी पूर्ण सहमत आहे. मला ही अभ्यासक्रम , पुस्तकं खूप आवडली.पण सगळे ही पुस्तके सखोल वाचत नाहीत .

  • @kajalpatil8977

    @kajalpatil8977

    2 жыл бұрын

    Ycmou 🙏👍

  • @homemade2800

    @homemade2800

    Жыл бұрын

    To tr regular madhe pn toch approach asto marks ghyayache ahet fakt

  • @onlineindia2659
    @onlineindia26592 жыл бұрын

    Ycm मुळे माझे आयुष्य बदलले आहे मी 9th fail होतो पण ycmou मुळे आज मी msrtc मध्ये ats या पदावरती आहे i loove ycmou

  • @ashitoshshinde594
    @ashitoshshinde5942 жыл бұрын

    मी सुद्धा ycmou चा विद्यार्थी राहिलो आहे 📖📖 आणखी यां वेळची upsc pre सुद्धा निघाली आहें.... मा. महेश घोलप IAS 🇮🇳 सर याच विदयापीठाचे विद्यार्थी तथा पहिले IAS अधिकारी ठरले आहेत...... 🙌🙌💯💯 कोणतं ही शिक्षण कमी नसत प्रत्येक डिग्री डिग्री असते त्यात काहीच फरक नसतो, तुम्ही त्या डिग्री चं पुढे काय केलं हें महत्वाचे 💯💯🏆🏆 मला फक्त upsc करण्यासाठी पूर्ण वेळ व डिग्री ही हवी होती जी संधी ycmou मुळ मला मिळाली...... 😊😊 आणखी बऱयाच जणांना यातून आपल्या वेळेनुसार शिकता येतं व पदवीधर बनता येतं हीच जमेची बाजू 💪💪🏆🏆🙌🙌🙏🙏

  • @kunalsawant7912

    @kunalsawant7912

    2 жыл бұрын

    Sir mala gaid kara Tumhi majhe menter whal ka

  • @mpscpsistiaso9464

    @mpscpsistiaso9464

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर रमेश घोलप सर आयएएस अधिकारी लेग handicap kolhapur

  • @Aksharah0

    @Aksharah0

    Жыл бұрын

    Hii MBA entrance clear jali ki admission kute gheyche means onln bt receipt jma kute kraychi ?? Kahi idea tumahla

  • @Vicky-rd1fu

    @Vicky-rd1fu

    5 ай бұрын

    सर मी सद्या मुंबई पोलिस मध्ये कार्यरत आहे माझ्य स्वप्न आहे २०२८ परेंत मला आयपीएस पोस्ट काढायची आहे मला plz हेल्प करा

  • @yashadbolgmailcom

    @yashadbolgmailcom

    4 ай бұрын

    दादा मुक्त विद्यापीठातून degree घेतल्यास upsc देता येतो का....???

  • @vikaswaghmare8189
    @vikaswaghmare81892 жыл бұрын

    अरुण सर जो तुम्ही "बोल भिडू" मधे जो content देता तो सर्वोत्तम आहे मी खास करून मराठीतील माहिती साठी एकच youtube channel refer करत होतो आता त्यात बोल भिडू ची भर पडली आहे....♥️ अशीच माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आभार... आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....🙏😊

  • @hemantkul3867

    @hemantkul3867

    2 жыл бұрын

    Which is another channel?

  • @sanjaysamant5967
    @sanjaysamant59672 жыл бұрын

    अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली आभारी आहे , मुक्त विद्यापीठात शिकलेल्यानी स्वताला कमी लेखू नये कारण ते अनुभव घेवून शिकत असतात केवळ सर्टिफिकेट साठी न शिकता देशाची प्रगती करण्यासाठी मिळेल ते काम करीत राहून प्रगती करावी खूप मोठा होता येत

  • @akashkumar-og6sl
    @akashkumar-og6sl2 жыл бұрын

    Ias ips अधिकारी आहेत मुक्त मधुन शिकलेली मुलं 🔥

  • @mr_Rehan0103

    @mr_Rehan0103

    2 жыл бұрын

    UPSC deta yete ka sir ycm madhun?

  • @akashpatil7151

    @akashpatil7151

    2 жыл бұрын

    @@mr_Rehan0103 ho

  • @rupalithorat1830

    @rupalithorat1830

    Жыл бұрын

    Me special english sub ghetala hota tri tyatil subject ani regular class subject vegale ahe tri tyavar khup kahi question vichar le jatat ka

  • @govinddudhate7747

    @govinddudhate7747

    Жыл бұрын

    @@mr_Rehan0103 हो देता येते

  • @user-lh4qh3bf7z

    @user-lh4qh3bf7z

    Жыл бұрын

    नाही

  • @budhabhushandhumale437
    @budhabhushandhumale437 Жыл бұрын

    Right sir खूप महत्त्वाची माहिती दिली तुम्ही , मी पण असाच एक विद्यार्थी आहे सर , thanks YCMOU आमच्या स्वप्नांना एक नवी दिशा देण्यासाठी 👍

  • @vikasadsare8167
    @vikasadsare81672 жыл бұрын

    मी स्वतः हा मुंबई पोलीस दलात आहे आणि मी ही इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मधून शिक्षण घेतलेले आहे

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    2 жыл бұрын

    👍

  • @somthorat5911

    @somthorat5911

    2 жыл бұрын

    Sir police verification madhe problem yeto ka open university che result astil tr karan open university la bord certificate nahit

  • @jeetendhobi5835

    @jeetendhobi5835

    2 ай бұрын

    Kup motta तीर मारला का तू ycm madun admition gehun dum asel ter regular kar tumcha सारख्या लोकांमुळे regular student la gov मध्ये जॉब नाही midtat

  • @ktpatil1
    @ktpatil12 жыл бұрын

    मी पण या वर्षी परीक्षा दिली आहे खूप शिस्तीत होतात पेपर कॉपी वगैरे काहीच चालत नसत, बरेच लोक बदनाम करतात मुक्तविद्यापीठाला की सगळं मुक्त पद्धतीने होत वगैरे पण अभ्यास केला तर गरजच नाही पडत कसली, एकदम मस्त अभ्यासक्रम आहे 👌

  • @surendramajji9078

    @surendramajji9078

    2 жыл бұрын

    बरोबर आहे दादा

  • @karishmatadvi3897

    @karishmatadvi3897

    Жыл бұрын

    Bro mi pn ya years la admission ghetl ahe study sathi mala books midale ahet🤗 but एक शंका होती मनात की खरचं कॉपी वैगेरे चालत नाही का?🤔

  • @ktpatil1

    @ktpatil1

    Жыл бұрын

    @@karishmatadvi3897 नाही कॉपी च्या भरवश्यावर राहू नका😀

  • @ktpatil1

    @ktpatil1

    Жыл бұрын

    माझ्या तरी सेंटर वर नव्हता असला काही प्रकार

  • @karishmatadvi3897

    @karishmatadvi3897

    Жыл бұрын

    @@ktpatil1 अरे तस नाही कॉपी च्या भरवश्यावर मी नाही राहणार but mazya mahiti sathi vicharl मित्रा mi tula tu chukich samjlas mala😒😒

  • @darshpatil5337
    @darshpatil53372 жыл бұрын

    कॉपी च्या प्रकरणामुळे याला महत्व कमी झालं आहे. आणि मुक्त YCMOU नाशिक च्या पुस्तकात भरपूर अभ्यासक्रम असतो, नोकरी सोबत भलामोठा अभ्यास फारसा होत नाही. परंतु त्यातला नोट्स खुप उत्तम असतात.

  • @M_SOHAM

    @M_SOHAM

    10 ай бұрын

    Engineering la kay copy karanar ?

  • @manishpandit_3

    @manishpandit_3

    2 ай бұрын

    Mukt Sodun Detat 😂😂 mukt vidyapithat

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar98502 жыл бұрын

    काम, कौटुंबीक जबाबदारी शिरावर घेऊन शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी खूप छान आहे ‼️

  • @desibodybuilder9985

    @desibodybuilder9985

    Жыл бұрын

    💚

  • @jeetendhobi5835

    @jeetendhobi5835

    2 ай бұрын

    Copy करून ter 100 degree पण geta yetat

  • @dg_dnyaneshwar
    @dg_dnyaneshwar2 жыл бұрын

    बोल भिडू टीमला माझी एक विनंती आहे सध्या खूप लोकांची इन्स्टाग्राम अकाउंट हॅक होत आहेत आणि हॅकर कडून अकाउंट परत हवे असेल तर पैशांची मागणी केली जात आहे आणि जर पैसे देण्यास नकार दिला तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्यास ते अकाउंट वरचा मोबाईल नंबर व इमेल बदलून ते अकाउंट विकतात हे प्रमाण सध्याच्या काही दिवसात खूप वाढले आहे आणि याची दखल कोणीही घेत नाही

  • @wvijay12
    @wvijay122 жыл бұрын

    मुक्त विदयापीठातून पास झालेले हे ढ आणि कमी डोकं असतात. असा mindset aahe लोकांचा.

  • @vikasamane3146

    @vikasamane3146

    2 жыл бұрын

    @@VK-pd8zz right mitra

  • @naturalnature1072

    @naturalnature1072

    2 жыл бұрын

    ढ असूनही आयएएस आयपीएस अधिकारी होतात

  • @shivanandshesherao9095

    @shivanandshesherao9095

    2 жыл бұрын

    Ha

  • @nams_8524

    @nams_8524

    2 жыл бұрын

    Right

  • @atulmali7692
    @atulmali76922 жыл бұрын

    मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून B.sc. Agriculture केलं आहे. रेग्युलर ला घेण्याची आणि पैसे भरण्याची तयारी नसल्यामुळे मी यातून डिग्री complete केली. सोबतच मी घरी गावी राहून दुग्धव्यवसाय केला. 😊😊😊👌

  • @rajshrijadhav8808

    @rajshrijadhav8808

    Жыл бұрын

    Chan

  • @ramkalyankar6802

    @ramkalyankar6802

    Жыл бұрын

    अतिशय भारी काम केलास भावा ❤🙏🏻

  • @mangalamagrobyrakeshmadavi2659
    @mangalamagrobyrakeshmadavi26592 жыл бұрын

    मला अभिमान आहे मुक्त विद्यापिठाचा पदवीधर असल्याचा. या पदवीच्या बळावर आणी इतर स्किल्स मुऴे एका मोठ्या कार्पोरेट कंपणीत मँनेजर पदावर कार्यरत आहे.

  • @sevenbeatz2555

    @sevenbeatz2555

    2 жыл бұрын

    Konti company?

  • @mangalamagrobyrakeshmadavi2659

    @mangalamagrobyrakeshmadavi2659

    2 жыл бұрын

    @@sevenbeatz2555 Edubridge india ltd. workforce development company.

  • @monika-ig4kp

    @monika-ig4kp

    2 жыл бұрын

    Dada mi ycmou madhun mca krycha pan khup confuse ahe ki mnc's ya degree la consider krtin ki nahi ....please reply

  • @komalborse4705

    @komalborse4705

    2 жыл бұрын

    Me testing course kel.maz Bsc zal YCMOU madhun , corporate consider krte ka YCMOU degree

  • @akshaykumarkoli2082

    @akshaykumarkoli2082

    2 жыл бұрын

    Ycm madhun B.A. Graduate houn software testing course karu sakto ka sir aapn. Ts allow kartat ka private mde

  • @ranjeetvinod
    @ranjeetvinod2 жыл бұрын

    मी पण मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले आहे, आज अनिमेशन आर्टिस्ट आहे

  • @samikshabhajanawale6890
    @samikshabhajanawale68902 ай бұрын

    हो माझ ही शिक्षण ycmou मधून झालं आहे १२ नंतर graduation केलं आहे degree ही मिळाली ह्या तीन वर्ष मध्ये मला ek दीड वर्षाचा baby आहे आत्ता मी journalism करणार आहे मुक्त विद्यापीठ यांनी housewife लोकांना चांगला platforme दिला आहे thank you soo much प्रत्येकाला स्वप्न साकार करता येत आहे

  • @rajeshkadam4665
    @rajeshkadam46652 жыл бұрын

    बोल भिडू चे मनपूर्वक आभार,,, #ycmou विषय मांडल्याबद्दल मी सुद्धा #ycmou विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. घरची जबाबदारी सांभाळून नोकरी करणाऱ्या विद्यार्थी साठी शिक्षण पूर्ण करणे ही खूप छान संधी आहे. या विद्यापीठामध्ये दहावी - बारावी नापास विद्यार्थ्यांना ही उच्च शिक्षणाची संधी मिळते.👍

  • @shrutipaithankar8053

    @shrutipaithankar8053

    2 жыл бұрын

    पण आता पुर्व नियोजित परीक्षा बंद आहे आता फक्त १० /१२ पास विद्यार्थ्यांनाच येथे प्रवेश मिळतो तिथुनच बी.ए ला जाता येत

  • @abhijeetpatil7735
    @abhijeetpatil77352 жыл бұрын

    Sir YCMOU College चा मी co ordinator aahe. आमचे कॉलेजमधून YCM मधून Pass out झालेली कित्येक मुले आज नोकरीत आहेत. MPSC पास आहेत. तुम्हाला खरोखर चेक करायचे असेल तर YCM चा अभ्यासक्रम व इतर विद्यापीठाचा अभ्यास क्रम तुलना करून बघा. YCM चा अभ्यास क्रम MPSC/UPSC ला किती उपयुक्त असतो ते समजेल.

  • @swaminifashion2424

    @swaminifashion2424

    2 жыл бұрын

    सर plzz तुमचा mobile no द्याना

  • @rajeshhegu9649

    @rajeshhegu9649

    2 жыл бұрын

    सर मग 10 वि नाही 12 वि पन नाही पन b,a आहे तर तलाठी निवड हाेताना की अडचन येनार का?

  • @madhavjadhav7596

    @madhavjadhav7596

    Жыл бұрын

    @@rajeshhegu9649 nahi

  • @Kali45109

    @Kali45109

    Жыл бұрын

    Sir माझी YCMOU मधून bsc झाली आहे आणि सोबत ITI झाले आहे दोन्ही पन एकाच सेशन मध्ये येत असल्यामुळे लढणार तर नाहीत सर

  • @jeetendhobi5835

    @jeetendhobi5835

    2 ай бұрын

    Tumcha मुले regular student la job nahi midtat

  • @omkarshivlingmachkurtr5261
    @omkarshivlingmachkurtr5261 Жыл бұрын

    खूप सुंदर माहिती होती सर. मी सुद्धा सध्या बॅचलर ऑफ आर्ट मध्ये अंतिम वर्षात शिकत आहे. तुमच्या व्हिडिओमुळे मोटिवेट होत आलं. आणि तुम्ही विद्यापीठच नाही तर. विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी. आणि त्यांना न्याय आणि सन्मान मिळवून देण्यासाठी जो हा व्हिडिओ बनवला आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मनापासून आभार

  • @historyindoiranianlanguage4125
    @historyindoiranianlanguage4125Ай бұрын

    यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ फार चांगलं आहे. मी तिथून इतिहासात BA केलं, त्या आधारावर मी 3 प्राचीन इराणी भाषा विदेशी शिक्षकांकडून शिकून घेतल्या आणि आता निरनिरळ्या संस्थांत मी त्या शिकवीत असतो. यात खूप चांगल्या प्रकारचे उत्पन्न आणि सन्मान मिळतो. मी अनेक वर्तमानपत्रांत प्राचीन ग्रीक तसेच पश्चिमेतील संस्कृतींवर लेख लिहीत असतो. नुकताच इराणला जाऊन आलो. तेथून शिक्षण घ्या, नंतर उच्च शिक्षण कोठूनही घ्या... शैलेश क्षीरसागर - नवी मुंबई

  • @sushantgade3175

    @sushantgade3175

    16 күн бұрын

    सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का मी कोल्हापूरचा आहे MA इतिहास करण्याचा विचार करत आहे कुपया मला मार्गदर्शन कराल का

  • @khandarekarishma..6641
    @khandarekarishma..66412 жыл бұрын

    छान माहिती माझी पण परीक्षा होणार आहे मुक्त विद्यापीठातून आणि ही सोपी परीक्षा नसते ..अभ्यास करावा लागतो ...

  • @rishikeshpatil2699
    @rishikeshpatil26992 жыл бұрын

    Job ha knowledge ani skills bgun milayla pahijel, na ki konti degree aahe ani kontya college chi degree aahe he bagun. Aaj most of the students fakt degree milavi mhanun college kart aahet. Exam sathi study kraycha ani exam pass vhaych yevdch target aahe. Knowledge ani skill vr kahich focus nahi, Specially engineering che students.

  • @mayurbande7733

    @mayurbande7733

    2 жыл бұрын

    Jobs kami ahet. Apply karnare jasta... Time ani resources wachawnysathi process of negation through selection krtat.

  • @annanirmata
    @annanirmata Жыл бұрын

    YCMOU मध्ये मीसुद्धा शिक्षण घेतले आहे,आज मी पुर्ण भारतात कन्सल्टन्सी करतो आणि माझे युट्यूब चैनलही आहे❤

  • @satishpawar8359
    @satishpawar83592 жыл бұрын

    मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर फायदा होतोच पण त्यासाठी फक्त शिक्षण घेऊन न थांबता पुढे आपल्याला जे काय करायचं आहे त्यासाठी स्वतःहुन प्रयत्न करणे गरजेचे आहे. मी स्वतः मुक्त विद्यापीठामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केले आहे त्यापैकी माझा एक विद्यार्थी आज ST महामंडळ मध्ये काम करत आहे.

  • @international4k

    @international4k

    2 жыл бұрын

    हॅलो सर pls tumcha no dya

  • @pavanjadhav6169

    @pavanjadhav6169

    Жыл бұрын

    @@international4k BA Ka BSC kont getal tumhi

  • @sarangdeshmukh9867
    @sarangdeshmukh98672 жыл бұрын

    अहो मुक्त विद्यापीठ मधून शिक्षण घेतल्यावर काय होत हे तुम्ही एकनाथ शिंदे यांना बघून समजू शकता ......डायरेक्ट मुख्यमंत्री😂😂

  • @manishadeshai2318

    @manishadeshai2318

    2 жыл бұрын

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤭🤭🤭🤭

  • @user-vc7wp5eh6q

    @user-vc7wp5eh6q

    8 күн бұрын

    🎉

  • @AajanmaHindu
    @AajanmaHindu2 жыл бұрын

    सगळ्याच मुक्तविद्यापीठातील स्टडिमटेरियल चांगलं असतं असं नाही. नोकर्यांच्या संधींमधे ही डिग्री रेग्युलर अभ्यास्क्रमातून मिळालेली असावी अशी अट असते.

  • @bhushanjadhavinc
    @bhushanjadhavinc2 жыл бұрын

    विषय छान निवडला, उत्तम सादरीकरण 👍👍

  • @harishdhage8263
    @harishdhage82632 жыл бұрын

    मि बाहेर कामं करून मुक्त विद्यापीठामधून पदवीधर झालो.या डिग्री ला इतर डिग्री इतकाच दर्जा आहे.छान विडिओ.

  • @lalitsonawane2776
    @lalitsonawane27762 жыл бұрын

    यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मी अनेक डिग्री मिळवून आज पीएचडी केली व प्राध्यापक झालो आहे

  • @lalitsonawane2776

    @lalitsonawane2776

    2 жыл бұрын

    @@akshaywakode116 self confidence asel tar kahi adchan nahi yet, mag degree kuthalihi aso

  • @sandeepjagtap5525
    @sandeepjagtap55252 жыл бұрын

    Nice sir.चांगले विषय निवडता आपण.👍 Show must go on.

  • @theavengers3648

    @theavengers3648

    2 жыл бұрын

    तुमचं कृषी झालं आहे न

  • @r.d.jadhav5573
    @r.d.jadhav5573 Жыл бұрын

    आपल्या एक छोटासा अनुभव सांगत आहे. प्रतीक्षा सूची यादी नुसार 2020 मध्ये सरकारी नोकरी करिता कागदपत्रे पडताळणी साठी आम्हा काही लोकांना बोलवण्यात आलं होत पण एका वेक्तीचे ycm मध्ये शिक्षण घेतलं असल्याची डिग्री होती तर त्या वेक्तीच्या डिग्री वर आक्षेप घेतला गेला होता पण पुढे काय झालं कळलं नाही....

  • @rajashreekshirsagar6787
    @rajashreekshirsagar67872 жыл бұрын

    Sir tumi agdi achuk mahiti sangitli..mi swataa open unvercity madhun BA kele ahe ..khup derjedaar abhyaas kram ahe tyancha...ani tyatun khup jenral knowledge milte ...evdhch kay mpsc,upsc sathi suddha khup mahtvpurn ahe to abhyaas..

  • @Kejosdaily
    @Kejosdaily2 жыл бұрын

    प्रायव्हेट कंपनी मध्ये मुक्त विद्यापीठाची डिग्री मान्य च करत नाहीत नुकताच अनुभव आलाय मला

  • @perfectionist6624

    @perfectionist6624

    2 жыл бұрын

    Wrong

  • @vikrant718

    @vikrant718

    2 жыл бұрын

    Not even in Govt. institutions too

  • @prashantbhosale2831

    @prashantbhosale2831

    2 жыл бұрын

    Mla sudha same anubhav aala aahe,mi Pune univercity mdhun kela aahe tri suddha kahi MNC company ti degree many krt nahich

  • @rev.mukeshkasbe1432

    @rev.mukeshkasbe1432

    2 жыл бұрын

    हो बरोबर आहे.... Private job साठी मुक्त विद्यापीठाची डिग्री मान्य करत नाही

  • @MrRocky793

    @MrRocky793

    2 жыл бұрын

    मला पण.

  • @anujsawant5881
    @anujsawant58812 жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत 🙏🙌सर्वांनी मुक्त विद्यापीठाचा फायदा उचलावा 👌

  • @shaantoshholaay3310
    @shaantoshholaay33102 жыл бұрын

    Wah, khup chyan vishay ghetala Jadhav saheb. Mi sahamat ahe tumachya vicharanshi

  • @parveenshaikh9728
    @parveenshaikh9728 Жыл бұрын

    मी सुध्दा मुक्त विद्यापीठ मधुनच शिक्षण घेतले आहे आणि आज स्व ता च्या शिकवणी वर्ग चालवत आहे 20वरसा पूर्वी मी प्रवेश घेवून शिक्षण पूर्ण केले तोटा काहीच होत नाही आपण आपल्या पायावर खंबीरपणे ऊभे राहू शकतो घरी राहून शिक्षण पूर्ण करता येतो

  • @avinindrapatil3298
    @avinindrapatil32982 жыл бұрын

    Thank you sir for support open University students. YCMOU GREAT UNIVERSITY IN MAHARASHTRA

  • @hiteshnalawade24
    @hiteshnalawade242 жыл бұрын

    YCMOU is great for working professional.

  • @adityaguravvideos2358
    @adityaguravvideos23582 жыл бұрын

    यशवंत राव चव्हाण . मुक्त विद्यापीठ मस्त आहे सिर मी बीकॉम केला आहे .

  • @santoshghutukade6680
    @santoshghutukade66802 жыл бұрын

    जे xlri.. ,etc वाले माझ्याशी येऊन अतिशय उत्तम प्रकारे बोलतात.. शेवटी तुम्ही किती दुसर्‍यासाठी उपयुक्त आहात यावर तुमची कामकाजाची भिस्त उभी राहते..!! वाचणं वाढवा!! ज्ञान वाढवा!! उगा हे बरोबर नाही.. ते बरोबर नाही सांगु नका!! पुढे चाला.. स्वतःला वाढवा!! Open University ही संधीपेक्षा एक अधिक साधन आहे स्वतःचे graduation पुर्ण करण्यासाठी!!

  • @siddharthsambare8732
    @siddharthsambare87322 жыл бұрын

    अगदीं बरोबर सर... खुपचं विश्लेषण 💐💐

  • @thenvsacademy7927
    @thenvsacademy7927 Жыл бұрын

    A public circular issued and published by IGNOU,the apex open university, states that any institution denying priority to an open university student shall face penalties as serious as cancellation of the permission of such institution.

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni42362 жыл бұрын

    अतिशय उत्तम विवेचन सर.धन्यवाद.

  • @7766sagar
    @7766sagar2 жыл бұрын

    Students who want to pursue courses like Chartered Accountancy or Company Secretary also take admission in open university. So that, they can focus on their course and continue their degree college without attending lectures physically.

  • @dilipjadhav4704
    @dilipjadhav47042 жыл бұрын

    मी पण YCMOU तून डिग्री घेतली आहे, मी EX-SERVICEMEN man आहे, आणि आता MPSC gp C pre qualify केली आहे सर

  • @shekharrathod7130

    @shekharrathod7130

    Жыл бұрын

    Kontya department la hote bhau

  • @dilipjadhav4704

    @dilipjadhav4704

    Жыл бұрын

    @@shekharrathod7130 Corps of Engineers (MES)

  • @User1212swaa
    @User1212swaa2 жыл бұрын

    मुक्त मधून शिक्षण घेऊन तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकतात पण Private companyt ओपन युनिव्हर्सिटी वाल्यांना नाही घेत.

  • @rau2479
    @rau2479 Жыл бұрын

    नुसता कॉप्या चा सुळसुळाट चालत असतो ओपन वाले ना विद्यापीठांनी एज्युकेशन चा बाजार मांडला आहे आमच्या इकडे गुराखी लोक पण डिग्री होल्डर झाले ओपन युनिव्हर्सिटी मुळे शिक्षणाचा फार नुकसान झाला आहे

  • @yashbhamare7220

    @yashbhamare7220

    23 күн бұрын

    Tula vicharl ka koni

  • @bhagwatiratkar3339
    @bhagwatiratkar3339 Жыл бұрын

    सर माहिती आत्मविश्वास वाढवणारी आहे धन्यवाद

  • @ashumhatre3521
    @ashumhatre3521 Жыл бұрын

    I have been also passed out from YCMOU University! Education level is too good!

  • @shridharjadhav8080
    @shridharjadhav80802 жыл бұрын

    आपल्या महाराष्ट्रात यूपी बिहार च्या डिग्र्या चालतात पण नाशिक युनिव्हर्सिटी ची डिग्री चालत नाही.

  • @shrikantjadhav1129

    @shrikantjadhav1129

    2 жыл бұрын

    बरोबर माझा अनुभव आहे

  • @aniketkamble6586

    @aniketkamble6586

    2 жыл бұрын

    Wrong. चालते भाऊ.

  • @thorfin487

    @thorfin487

    2 жыл бұрын

    Aple lokach harami ahet..bhayye chaltil pn marathi manus pudhe gelela baghvat nahi

  • @manishadeshai2318

    @manishadeshai2318

    2 жыл бұрын

    @@thorfin487 एकदम बरोबर बोले तूम्ही राव

  • @bk_jay.maharashtra

    @bk_jay.maharashtra

    Жыл бұрын

    बरोबर बोललात तुम्ही दादा. हे Private company वाले HR लोक आपल्या YCMOU च्या गुणपत्रिका, प्रमाणपत्र चालत नाही बोलतात आणि त्या up, बिहारच्या फर्जी डिग्र्या ला मान्य करून त्या भैय्या लोकांना जॉब देतात.

  • @ajaypatil9517
    @ajaypatil9517 Жыл бұрын

    दादा गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये याचा उपयोग आहे पण प्राईव्हेट सेक्टर मध्ये या डिग्रींचा मोल शून्य आहे जस की IT सेक्टर किंवा इतर.

  • @rajashreekshirsagar6787
    @rajashreekshirsagar67872 жыл бұрын

    सर...अगदी अचूक आणि परिपूर्ण माहिती sangitli tummy English

  • @rahulwable6924
    @rahulwable69242 жыл бұрын

    सर तुम्ही खुप छान माहीती सांगता

  • @indrajitdj
    @indrajitdj2 жыл бұрын

    Some companies have policy of not hiring people graduated from YCMOU. Wipro rejected me and now I am working for Microsoft. YCMOU graduates should focus on in market courses and target jobs

  • @SY-jk6gr

    @SY-jk6gr

    2 жыл бұрын

    Congratulations .. which course have you done from YCMOU and what type of job profile in Microsoft? Thanks

  • @indrajitdj

    @indrajitdj

    2 жыл бұрын

    @@SY-jk6gr I completed MCSE in 2009 from market and studied BCA from YCMOU. Post that I joined Microsoft Technical support team in Convergys Pune. Later I moved to Microsoft as Support Engineer. There are lot of folks from YCMOU

  • @magiceye7536

    @magiceye7536

    2 жыл бұрын

    @@indrajitdj Microsoft मध्ये कसा experience आहे तुमचा ??? चांगला कि वाईट ??? त्या experience ला पुढे consider करतात का बाकीच्या कंपन्या ??? माझा experience वाया गेला 2 वर्षेचा .

  • @indrajitdj

    @indrajitdj

    2 жыл бұрын

    @@magiceye7536 it's really good best company in world got several promotions and I can say my experience has a really good weight. You will be step above as you are working on product with deeper experience

  • @20.maheshshinde29

    @20.maheshshinde29

    2 жыл бұрын

    Great success

  • @amitkamble8152
    @amitkamble8152 Жыл бұрын

    मुक्तविद्यापीठाचा फायदा समजून घेतला तर अनेकानेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे. मी जेथे नोकरी करतो त्या महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं केंद्र आहे. माझं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण नोकरी करत करत झालं. काही दिवसांपूर्वी मी पीएचडीसाठीची पात्रता परीक्षा दिली आहे. हे सांगण्याचं कारण हेच की, शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला सारल्या गेलेल्यांसाठी मुक्त विद्यापीठाची ज्ञानगंगा आशादायी ठरते. आपण ही छान विषय निवडला त्याबद्द्ल धन्यवाद🙏 तथापि एक दुरुस्ती करून घ्या. स्टडी मटेरियल किंवा रिझल्ट डायरेक्ट घरी पाठवण्याचे मुक्त विद्यापीठाने बंद केले आहे. त्याचे कारण, विद्यार्थ्यांनी चुकीचे पत्ते प्रवेश फॉर्मवर देणे अथवा दिलेल्या पत्त्यावर विद्यार्थी राहत नाहीत. त्यामुळे २०१६-१७ला हे मटेरियल विद्यापीठात परत गेलेत. तसेच नंतर हे मटेरिअल विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे जिकिरीचे झाले. ज्या ठिकाणी किंवा ज्या केंद्रावर तुमचा प्रवेश निश्चित आहे त्या केंद्रावरच तुम्हांला स्टडी मटेरियल आणि निकाल मिळत आहेत.

  • @Ganeshkasar-uj2cs

    @Ganeshkasar-uj2cs

    2 ай бұрын

    Sir ycmou chi degree शिक्षक होण्यासाठी पात्र आहे काय

  • @jeetendhobi5835

    @jeetendhobi5835

    2 ай бұрын

    Yela कोणी दिला Phd La अ‍ॅडमिट anhi हा Student La kya jhata shikvel

  • @Ganeshkasar-uj2cs

    @Ganeshkasar-uj2cs

    2 ай бұрын

    Mi fakt vichartoy chalel ka aas aani rahila prashan kopi cha jyachyat tyalent aast na to kuthe hi pas hou shakto tya nashibachya goshti

  • @sharadgawade8438
    @sharadgawade8438 Жыл бұрын

    खरंच सर शिक्षणक्रम चांगला आहे मी पण या विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे गव्हर्मेंट अधिकाऱ्यांना सरकारनेसमाज दिली पाहिजेकारण त्याने या मुक्त विद्यापीठा विषयी माहिती नसते

  • @AslamKhan-wk1xd
    @AslamKhan-wk1xd2 жыл бұрын

    There is no dout study material excellent. But no weightes at naukari purpose. Its reality

  • @vishnuy.4398
    @vishnuy.43982 жыл бұрын

    i hope you quickly cross million subscribers..🤞

  • @santoshmali6288
    @santoshmali628811 ай бұрын

    सर मी भारतीय सेना मध्ये आहे....आणि त्याच कारणास्तव मी कॉलेज करू शकत नाही आहे....परंतु मला भविष्यात सरकारी नोकरी साठी graduation आवश्यक आहे म्हणून मी YCMOU कडे वळलो आहे

  • @akshaydeshmane2
    @akshaydeshmane22 жыл бұрын

    मी YCMOU मधून ग्रॅज्युएशन केलं 2020 ला पण मुक्त विद्यापीठ असल्याकारणाने बऱ्याच कंपनी मध्ये नाकारण्यात आले... या सगळ्याला कंटाळून शेवटी हॉटेल सुरू केले

  • @rahulmarathe1808
    @rahulmarathe18082 жыл бұрын

    I give my personal example I failed in Maharashtra board ssc in only one subject maths for five times then I decided to join national open school and pass SSC exam in first attempt but I took economics after that ihsc next year and BA Indira Gandhi national open University I benefitted lot from open school and University iny life gave confidence

  • @international4k

    @international4k

    2 жыл бұрын

    भाऊ मी आपल्या regular बोर्डमधून 10 वी फेल आहे ,केवळ एक विषय राहिला आहे गणित..तर मला अशी माहिती पाहिजे की ह्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून दहावी बारावी क्लिअर करता येईल का

  • @pramodkolekar625
    @pramodkolekar6252 жыл бұрын

    कृपया इंजीनियरिंग की डिग्री दुरस्त पद्धतीने का अवेलेबल नही ची माहिती दयावी

  • @tapasyamutrak2859
    @tapasyamutrak2859 Жыл бұрын

    सर माझी एक रिक्वेस्ट होती तुम्हाला की बरेच जण म्हणतात की वाय सी एम म्हणून आपण जर शिक्षण घेतलं तर त्याचा पुढे उपयोग होत. नाही पण मी आता कमेंट्स खूप वाचल्या त्या खूप छान आलेला आहेत की बऱ्याच जणांना शासकीय नोकरी लागलेल्यात मी स्वतः वायसीएम मधून एम कॉम करत आहे तर मग मला थोडीशी भीती आहे की बाबा पुढे जाऊन काय प्रॉब्लेम तर येणार नाही ना

  • @aniketbapukshirsagar5887
    @aniketbapukshirsagar58872 жыл бұрын

    काही प्रेरणादायक प्रोत्साहन देणारं नाही सांगु शकले तर चुकीची माहीती देऊन विद्यार्थ्यांच खच्चीकरण नका करत जाऊ मुक्त विद्यापीठ हे पूर्ण युनिव्हर्सिटी आहे तुम्ही कोण तिथल्या शिक्षणाचा दर्जा ठरवणारे

  • @anilbelose2679
    @anilbelose26792 жыл бұрын

    सरकारने या साठी प्रचार आणि प्रसार करून लोकांचे प्रबोधन करावे

  • @d.m.b3932
    @d.m.b39322 жыл бұрын

    मराठी मध्ये योग्य माहीती देणारा भाषेचा योग्य शब्दात उपयोग व समजावून सांगण्यात ऊत्तम प्रयोग , करण कुठे तरी हा हिंदी youtube चॅनल स ला टक्कर देत आहे दुसरे मराठी चॅनल पाहातांना काहीतरी कमी आहे असे जाणवते त्याच्या बोलण्यात . तर बोलभिडू काहीतरी निराळा आहे कारण ह्या चॅनल ची नविन स्टाईलआहे बाबा आणि तीच जुनी पध्दत नाही काहीतरी नवीन सर्च करून नव्या शब्दात मांडणी केलेली असते ,आणि👍👍 कोटींमध्ये subscriber होतील अशी आशा ! मी म्हणेन दमकेदार आणि समजनारे,माहिती व बातमी देणारे आणि बरच काही.

  • @sudeshpandey.1446
    @sudeshpandey.14462 жыл бұрын

    अगदी बरोबर आहे💐

  • @lalitahake5048
    @lalitahake50482 жыл бұрын

    absolutely sure 👍

  • @Kp25803
    @Kp258032 жыл бұрын

    मला पण अनुभव आला आहे इंटरव्ह्यूला ओपन यूनिवर्सिटी म्हटल्यानंतर रिजेक्ट करता.

  • @Berar24365

    @Berar24365

    2 жыл бұрын

    करता नाही करतात

  • @Kp25803

    @Kp25803

    2 жыл бұрын

    @@power3433 Technical assistance sathi private company

  • @Kp25803

    @Kp25803

    2 жыл бұрын

    @@power3433 Msc environmental science

  • @Kp25803

    @Kp25803

    2 жыл бұрын

    @@power3433 mpsc through ka

  • @satyawanraut9955

    @satyawanraut9955

    2 жыл бұрын

    Nice information

  • @poonamshisode4957
    @poonamshisode49572 жыл бұрын

    Thank you sir

  • @sachinfearless416
    @sachinfearless416 Жыл бұрын

    Shewat khup changala kla sir tumhi tnks

  • @SUNILPATIL-wv8xc
    @SUNILPATIL-wv8xc9 ай бұрын

    सर आपण खूप व महत्वाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @Amarzqyqsq
    @Amarzqyqsq2 жыл бұрын

    Ramesh Gholap Ani Kostubh divegaonkar sarkhi mule ycmou tun BA ahet Ani IAS zalet....MPSC tun dar varshi ycmou degree aslele class 1 adhikari hot ahet..

  • @hiteshjanuskar7319
    @hiteshjanuskar73192 жыл бұрын

    Very nice information sir🙏🏻

  • @Headshot-lx4hb
    @Headshot-lx4hb2 жыл бұрын

    Excellent Topic 👍👍👍

  • @nilkamalwaigaonkar9383
    @nilkamalwaigaonkar9383 Жыл бұрын

    छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤

  • @sachinkambale4397
    @sachinkambale43972 жыл бұрын

    You have provided such important information.

  • @aakashmarathe7948
    @aakashmarathe79482 жыл бұрын

    Mi Ycmou madhun ba karun avghya 21 varshi Asi zalo bhale regular nast pan aapla routine regular hava👍

  • @agricultureinformation5822
    @agricultureinformation58224 ай бұрын

    मी आज एक कृषी अधिकारी आहे best ycmou best experinece teacher

  • @ALLTIMEFAV464
    @ALLTIMEFAV4642 жыл бұрын

    Barobar aahe sir

  • @anilmalgaonkar3882
    @anilmalgaonkar3882 Жыл бұрын

    All the best sir!!keep it sir👍

  • @valmikmahajan3810
    @valmikmahajan38102 жыл бұрын

    मी YCMOU मधून पदवी घेतली आहे व आता MSW करत आहे. YCMOU खूप छान आहे. त्यामध्ये आपण शिक्षण घेऊन घरातील इतर जबाबदाऱ्या पार पाडू शकतो😊

  • @dipaknarote4735

    @dipaknarote4735

    2 жыл бұрын

    Msw cha upyog hoto ka

  • @valmikmahajan3810

    @valmikmahajan3810

    2 жыл бұрын

    @@dipaknarote4735 Ho

  • @dipaknarote4735

    @dipaknarote4735

    2 жыл бұрын

    Kusa pab

  • @sushil.966

    @sushil.966

    2 жыл бұрын

    MSW regular madhe ka

  • @valmikmahajan3810

    @valmikmahajan3810

    2 жыл бұрын

    @@sushil.966 yes..

  • @vrushabhborkar
    @vrushabhborkar4 ай бұрын

    मी मुक्त विद्यापीठ मधून शिकलो आहे आणि सध्या नोकरीवर आहे. #Quality Syllabus

  • @vilasgore3042
    @vilasgore30422 жыл бұрын

    Dhanyawad jadhaw sir khup Chan mahiti sangitali apan

  • @shridharp9995
    @shridharp99952 жыл бұрын

    The chairman of seed infotech pune is also an IETE student

  • @patilshahaji8478
    @patilshahaji8478 Жыл бұрын

    IAS RAMESH GOLAP best example of YCMOU

  • @maheshsalve3827
    @maheshsalve38272 жыл бұрын

    सर धन्यवाद मी केलेल्या कमेंट वर व्हिडीओ बनवला पण 10+2+3 नाही म्हणून मला निम शासकीय कपंनी नोकरी नाकारली आहे मार्गदर्शन करा 🙏

  • @komalkumbhar6922
    @komalkumbhar6922 Жыл бұрын

    सर वाय सी एम मुळे माझे लाईफ बदलून गेलं.. मला बीएससी मॅथेमॅटिक मधून माझे ग्रॅज्युएशन कम्प्लीट होत आहे.... मला वाय सी एम मुळे माझे शिक्षण पूर्ण करण्याचा चान्स मिळाला थँक्यू नाशिक विद्यापीठ वाय सी एम... बीएससी मॅथेमॅटिक मधून माझं ग्रॅज्युएट होणे हे एक स्वप्न होतं ते वायसीएम मुळे पूर्ण होत आहे..... खूप छान आहे...,👍👍🙏🙏🙏🙏

Келесі