निसर्गप्रेमी गणपत पावरा दादा 60000 सीताफळाची झाडे डोंगरामध्ये लावली..

#dailyvlog #vlog #youtube #vlogger #youtuber #family #suttonrainnguyen #kkandbabyj #cute #khoanguyen #kerenswanson #landonnyguen #khoality #jacksonkhainguyen #vlogs #vlogging #vloggerlife #happiness #youtubers #vloggers #funny #amazing #cuteness #lotsoflove #millionsubscribers #landonians #jacksonista #naynay #teenparents #loadsoflove
#tree #nature #trees #photography #naturephotography #sky #landscape #green #forest #photooftheday #love #naturelovers #beautiful #art #sunset #photo #travel #flowers #clouds #sun #ig #instagood #summer #autumn #landscapephotography #instagram #naturelover #picoftheday #wood #beauty
#tribal #tattoo #art #handmade #tribaltattoo #tribalart #music #dance #tribalfusion #india #love #tattoos #artist #dj #ethnic #tribe #tribaljewelry #instagood #jewellery #bohostyle #ink #boho #culture #jewelry #maori #vintage #polynesian #polynesiantattoo #nature #fashion

Пікірлер: 11

  • @varshanavej159
    @varshanavej15929 күн бұрын

    आजच्या या धावत्या दुनियेत लोक झाडांना पाणी देण्यासाठी महाग झाले आहे आणि अशा परिस्थितीत गणपत दादा यांनी निसर्ग सोबत जणू एक नाते जोडले आणि यांचे सरक्षन केलेत

  • @kisanpatle2739
    @kisanpatle2739Ай бұрын

    गणपत (टेलर) चे झाडे लावणे व जगवणे या बाबतीत great work आहे.त्याच्यां सारखा निसर्ग प्रेमी माणूस आपल्या परिसरात नाही.त्याची कामांची जेवडी स्तुती करावी तेवढी कमीच आहे.या कामांची आपण सर्व मिळून सोशल मीडिया मार्फत लोकांन पर्यंत पोहोचवू या कामामुळे त्यांना शासन स्तरावरून पुरस्कार सुध्दा मिळु शकतो.....🥦🥦🥦

  • @rohidaspawara-un6ot

    @rohidaspawara-un6ot

    Ай бұрын

  • @Gavmitra

    @Gavmitra

    Ай бұрын

    Thank you sir apan nakki yanna pude gheun jau

  • @surajbramhane4916
    @surajbramhane4916Ай бұрын

    👍🏻👌🏻

  • @sureshchavan6124
    @sureshchavan6124Ай бұрын

    वृक्षवल्ली सगे सोयरे.... जय अकरानी 👍👍

  • @kisanpatle2739
    @kisanpatle2739Ай бұрын

    गणपत टेलर म्हटला म्हणजे कपडे शिवणे हा त्याचा व्यवसाय झाला.त्याची खरी आवड झाडे लावणे,झाडे जगलवणे.निसर्ग प्रेमी माणूस झाडे लावून निसर्गाची शोभा वाढवतो आहे.त्याच बरोबर ऑक्सिजन आपल्याला मोफत मिळवून देत. आहे.अशा महान कार्य करणाऱ्या माणसाचे नक्कीच कौतुक करावे तेवढे कमीच आहे.आपण सर्वांनी यांचे काम पुढे मिडीया पर्यंत पोहोचवुया.गणपत टेलर आपल्या कार्यास मानाचा मुजरा,जय आदिवासी,जय निसर्गवासी,शेवटी मनापासून खूप -खूप अभिनंदन.🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @masterchannel50
    @masterchannel50Ай бұрын

    Great Work..

  • @Gavmitra

    @Gavmitra

    Ай бұрын

    Thanks ✌️

  • @दिलीपपावरा
    @दिलीपपावराАй бұрын

    गणपत दादाचे डोंगर/सौंदर्य कधीही जाऊन पहा, गणपतचा अनुभव कधी ही घेऊन बघा, त्याचे मेहनती खूप छान, कधीही गणपतला भेटुन बघा. डोंगरांची वस्ती त्याच्यात आहे, सीताफळ - आंबे खुप छान. नद्या, नाले, ओढे, धुंद ती हवा, कधी त्याच्या निसर्ग/डोंगरात जाऊन पहा. रिमझिम पावसात भिजून जा, लांब पारंब्यावर झुलत रहा, कधी झ-यातून चालून पहा. निसर्ग बनवूया सगळे मिळून, बस सगळे मिळून गणपत दादाचे स्वागत करुया. निसर्गाने देईन गार हवा, किमान एक तरी झाड लावून पहा..... 🌱🌿🎄🦜🕊🐦🐆🐄🐘🦙🦚🙏🙏

  • @Gavmitra

    @Gavmitra

    Ай бұрын

    सुंदर रचना केली आहे सर

Келесі