निसर्गाचा चमत्कार "Ekole Valley" (सह्याद्रीतील नैसर्गिक कुंड) 😱 Lotus Waterfall 😍 infinity Pool 😀

#ekolevalley
#Ekole_Valley
#Lotus_Waterfall
#waterfall
#waterfalls
#sahyadri
#sagar_madane_creation
#vlog #viral
#Viral_Spot
#Infinity_Pool
#Lotus_Waterfall_Ekole_Vally
#Jewel_Of_Sahyadri

Пікірлер: 160

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale40034 ай бұрын

    जय शिवराय,सागर दादा तुझ्यामुळे आम्हांला घर बसल्या बसल्या मनमोहक दृश्य पाहायला मिळतात.मी आभारी आहे 🙏

  • @user-bu3me2nb9u

    @user-bu3me2nb9u

    3 ай бұрын

    मला वाटतं हे एम बी व्याली परिसरात असावा

  • @minakhobragade638
    @minakhobragade63813 күн бұрын

    माझा महाराष्ट्र अतिशय सुंदर आहे.जय महाराष्ट्र जय शिवराय.धन्यवाद

  • @bhiwrajghogre5325
    @bhiwrajghogre53252 ай бұрын

    खरंच आपला महाराष्ट्र खुप काही नैसर्गिक सौंदर्ययाने नटलेला आहे. तीथ पर्यंत चा शोध घेत माहीती जगासमोर आनली जाते त्यांचे खुप धन्यवाद 🙏🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore94064 ай бұрын

    Apratim. Nisarg. Soundarya 💕 💕 💕

  • @truptidubey6710
    @truptidubey67104 ай бұрын

    खुपच सुंदर आहे नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आहे धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @PrashantKumbhar-te9wh
    @PrashantKumbhar-te9wh3 ай бұрын

    कणखर देशा राकट देशा दगडांच्या देशा ! ही उपमा सार्थकी लागली. सुंदर आणि धाडसी उपक्रम.

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi367216 күн бұрын

    kiti सुंदर ठिकाण आहे. निसर्ग जपला पाहिजे सगळ्यांनी.

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale68314 ай бұрын

    Beautiful Place 💯🔥❤🥰🥰 Very Hard Work 💯💪💪 so Proud 💯🙌🙌 Very Nice Information 💯👌👌 Thank You 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩

  • @rajendradesai5531
    @rajendradesai55314 ай бұрын

    या खळग्यांना *रांजण खळगे* असे म्हणतात .अप्रतिम व्हिडिओ तयार केला.

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam53494 ай бұрын

    Khup khup chaan mahiti Milali jay Sivray jay Shambhuray

  • @pravinvyawahare9497
    @pravinvyawahare94974 ай бұрын

    आम्ही जेव्हा दीपकुंड पाहायला येऊ त्यावेळी शिवाजी महाराज की जय, जय भवानी , सोबत जय सागर दादा ❤❤❤❤❤मदने आशा घोषणा देणार❤❤❤❤

  • @kishorrborse4081
    @kishorrborse40813 ай бұрын

    सागर भाऊ मस्त,माहिती व व्हिडीओ ग्राफी अप्रतिम. व्हिडीओ ग्राफी एकदम सुंदर.

  • @nihalingole5906
    @nihalingole59064 ай бұрын

    Great ❤

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane43224 ай бұрын

    आजचा तुमचा व्हीडीओ हटके आहे वेगळीच माहीती मिळाली

  • @madhavijoshi51
    @madhavijoshi514 ай бұрын

    Sagar dada,namaste नमस्कार, सुन्दर आहे हे मान्य, ठिकाणे 🎉चालणे अवघड आहे

  • @poojasawant3729
    @poojasawant37294 ай бұрын

    सागर दादा तुम्ही खुप छान व्हिडिओ बनवता पन दादा तुम्ही सांगली जिल्ह्यातील किल्ले व्हिडिओ बनवा जय शिवराय🚩🚩

  • @1viragpatil
    @1viragpatilАй бұрын

    सागर भाऊ तुमच्या मुळे आम्हाला इतके छान छान ठिकाण घरबसल्या बघायला मिळतात .आणि सोबत त्या ठिकाणांची सविस्तर माहिती सुद्धा भेटते .😍🙏🙏

  • @dahnshreeready
    @dahnshreeready4 ай бұрын

    Jai shivray Jai shmburaje Dada tuzhi sangnyachi padhat khupch chan aahe very good

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar41774 ай бұрын

    खूप छान 👌👍पण तेवढच खतरनाक आहे. 🙏🚩

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs4 ай бұрын

    कुंड खूप छान आहे, पण लोकांनी त्याची काळजी घेतली पाहिजे

  • @jyotsnachindarkar5142
    @jyotsnachindarkar5142Ай бұрын

    सुंदर व धाडसी उपक्रम

  • @sunitakadam4007
    @sunitakadam40074 ай бұрын

    Khup.sundar👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @SajjanMane
    @SajjanMane4 ай бұрын

    खूप छान व्हिडिओ

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze48724 ай бұрын

    येथून दरी आणि धबधब्याचे मनमोहक दृश्य. पावसाळ्यात भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण.सर्वात सुंदर दृश्य आवडतेथरारक अनुभव जरूर भेट द्या...... खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठीच केला आहे

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk53234 ай бұрын

    आपल्या महाराष्ट्राला देवाने हजारो हाताने नयनरम्य निसर्गाची उधळन केली आहे त्याच निसर्गाचा काही मानवरुपी जणावरं असे घाण करतात.तसं करू नका दादानो त्या निसर्गाचे मन भरून अनुभव घ्या.सागरदा फार मस्त VIog होता हा तुमचा १ नंबर मन भरुन पावलं हि निसर्गाची देण बघून.

  • @rajendramule2125
    @rajendramule21254 ай бұрын

    फॅंन्टस. फारच आगळं वेगळं आहे हे. फार आभार.

  • @user-nt9ky8rh7h
    @user-nt9ky8rh7h4 ай бұрын

    Khup Chan 🚩🧡

  • @sangitamadane7456
    @sangitamadane74564 ай бұрын

    Mast...khup chan

  • @user-mn5rl8wq2r
    @user-mn5rl8wq2rАй бұрын

    माझा महाराष्ट्र आणि माझा सह्याद्री किती विशाल आणि माहान आहे !

  • @Swarupnarawade
    @Swarupnarawade4 ай бұрын

    खूप खूप छान विडीओ आहे दादा 🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kusumghule7536
    @kusumghule75364 ай бұрын

    जय.. महाराष्ट्र❤

  • @sagarmaskar2506
    @sagarmaskar25064 ай бұрын

    खूप छान सागर दादा ❤😊

  • @shortgaming0508
    @shortgaming05084 ай бұрын

    जय भवानी जय शिवाजी

  • @ujwalabhakre7031
    @ujwalabhakre70314 ай бұрын

    Nice.....

  • @shantashinde-ip2bw
    @shantashinde-ip2bw3 ай бұрын

    खुपच छान आहे

  • @sanjanapawar8571
    @sanjanapawar85714 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @Sagar_Adhav
    @Sagar_Adhav4 ай бұрын

    Mast Bhau ❤

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav43424 ай бұрын

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @travellingtime7844
    @travellingtime78444 ай бұрын

    खुप खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला माहिती हि खुप छान दिलीत. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @nandajadhav7797
    @nandajadhav77974 ай бұрын

    खूप छान आहे🎉🎉❤❤

  • @mahaveerpalse6834
    @mahaveerpalse68343 ай бұрын

    सागर भय्या तुम्ही जीव धोक्यात घालून आम्हाला किल्ले,धबधबे, सर्व सह्याद्री मधिल निसर्ग दाखवितात हे आम्ही कधिच बघू शकणार नाहीत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सागर भय्या 🎉🎉🎉 महावीर पलसे धाराशिव वय 74.

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole90072 ай бұрын

    अशा ओढ्या नाल्यातून आपल्या राजाने रात्री अपरात्री प्रवास केला आहे किती खडतर आहे आणि खूप सौंदर्य आहे

  • @vitthalkale836
    @vitthalkale8364 ай бұрын

    Good Discovery

  • @dilippande3877
    @dilippande38774 ай бұрын

    Beautiful spot which is natural , but difficult to reach. Dear Sagar , l am very thankful to you & your team for taking us to such a fantastic location by your live description. Love your efforts to preserve nature.Keep it up .

  • @akashshah7552
    @akashshah75524 ай бұрын

    🔥🔥🔥🔥👍👍👌👌👌🔥

  • @SagarGhode-zh8jp
    @SagarGhode-zh8jp2 ай бұрын

    ❤❤ जय शिवराय सागर भाऊ ❤❤🎉🎉 खुप अप्रतिम आहे ट्रैक ❤❤

  • @snehalkadam9808
    @snehalkadam98084 ай бұрын

    जय महाराष्ट्र🚩

  • @jagdishmukadam9710
    @jagdishmukadam97104 ай бұрын

    मी एक निसर्ग कवी आहे आज पर्यंत पाहीलेला सूंदर व्हीडीओ सह्याद्रीचा

  • @rameshagrawal9286
    @rameshagrawal92864 ай бұрын

    अप्रतिम व्हिडियो।🙏🌹

  • @nandabhavsar5006
    @nandabhavsar50064 ай бұрын

    दादा खरंच खुपच सुंदर आहे. आणि खडतर सुध्दा... अहमदनगर जवळजसे रांजण खळगे आहे तसेच इथं पण आहे.

  • @vanitanarse2058
    @vanitanarse20584 ай бұрын

    Jay shivray har har mahadev 👌👍

  • @amrutakondhare6547
    @amrutakondhare65474 ай бұрын

    Very nice place 👌👌

  • @mangalshinde9995
    @mangalshinde99954 ай бұрын

    सुंदरच !!!

  • @user-ix5jh8fo2d
    @user-ix5jh8fo2d4 ай бұрын

    खुप छान दादा ❤

  • @poojasawant3729
    @poojasawant37294 ай бұрын

    खुप छान दादा जय शिवराय🚩🚩

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao97504 ай бұрын

    Farach chan. Butiful place.

  • @Sandeep_nagwade_vlogs
    @Sandeep_nagwade_vlogs4 ай бұрын

    Mast bhava 👌👍

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397Ай бұрын

    हा कुंड खोल व सुंदर आहे. मात्र काही वर्षांनंतर पाणी बाहेर जाण्याचा किनारा तुटला तर कुंडाचे जलसंधारण क्षमता संपुष्टात येईल.

  • @technoindians8861
    @technoindians88614 ай бұрын

    One like for sagar dada

  • @geetajadhav4089
    @geetajadhav40894 ай бұрын

    खूप सुंदर. पण ज्याना ट्रेकिंगची आवड आणि सवय आहे तेच एव्हढा खडतर प्रवास करून तेथे जाऊ शकतात.

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624Ай бұрын

    👌👌 खुप सुंदर..

  • @harendrdamodar169
    @harendrdamodar1694 ай бұрын

    खूप छान व्हिडिओ बनविला दादा तुम्ही

  • @Sagarsharp
    @Sagarsharp4 ай бұрын

    10:41 टरबूज फुटतील was epic line😅😅

  • @Marathi-Virus

    @Marathi-Virus

    3 ай бұрын

    😂😂😂

  • @prashantkalbhor5551
    @prashantkalbhor55514 ай бұрын

    खूपच छान व्हिडिओ आहे दादा👍🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩🚩

  • @sudhirprabhu7668
    @sudhirprabhu76684 ай бұрын

    Classic photography & narrative डिस्कवरी चैनल च्या तोडीस तोड मराठीमध्ये keep it up !!!🎉🎉🎉

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    4 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻

  • @pranavdhokare3086
    @pranavdhokare30864 ай бұрын

    एक नंबर सागर दादा जय श्री शिवराय🧡🧡🧡🧡🧡

  • @SudamAlat
    @SudamAlat4 ай бұрын

    निसर्ग चमत्कार सागरमदनेदादा

  • @waterman1187
    @waterman11874 ай бұрын

    🚩🙏🚩🔥🔥👌👌

  • @aashabankar9118
    @aashabankar91184 ай бұрын

    I think one thing about this trek. Maze observation ha vedio paahun ase disate aahe ki ithe kaahi old construction asaave. Need to explain this area more along with the help of local old people. Please consider this possibility.

  • @Rohankamble-yg2ci
    @Rohankamble-yg2ci4 ай бұрын

    Dada mala tuze video khup avadatat❤

  • @jitendrachavan3515
    @jitendrachavan35154 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule56034 ай бұрын

    छान खूप सुंदर आहे

  • @shitalmane7674
    @shitalmane76744 ай бұрын

    खडतर प्रवास, उत्तम चित्रीकरण . अशी सुंदर ठिकाण सुंदर , स्वच्छ राहावी यासाठी काळजी घेतली पाहिजे.

  • @onkarshinde8791
    @onkarshinde87913 ай бұрын

    Khub chan 👌👌👌

  • @jayashirke1368
    @jayashirke13684 ай бұрын

    Khup sundar 👌 👌🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @sachinwaghmare9238
    @sachinwaghmare92384 ай бұрын

  • @user-np6pb6yq2t
    @user-np6pb6yq2t4 ай бұрын

    धन्यवाद सागर दादा

  • @rajendramore8140
    @rajendramore81402 ай бұрын

    अशीच पाण्याची सात कुंडे पालघर जिल्यातील जव्हार तालुक्यात आहेत. काळमांडवी धबधबा 💝💝🤟🏻

  • @Nadsahyadricha
    @Nadsahyadricha4 ай бұрын

    ज्या प्रमाणात येथे लोकांचे येणं जाणं आहे लवकरच येथील पाणी आणि निसर्ग खराब होईल म्हणून येथे येताना प्लास्टिक बंदी घालायला हवी...त्याच प्रमाणे येथील प्राण्याचे ही हाल होत असणार आहेत...

  • @user-hj7iv8ud2m
    @user-hj7iv8ud2m4 ай бұрын

    Nice ❤

  • @vitthalpande250
    @vitthalpande2504 ай бұрын

    हे बहुतेक रांजणखळगेसारखाच पण मोठा प्रकार आहे प्रवरा नदी शेजारील मुळा नदीलाही असे मोठाले रांजणखळगे आहेत घारगाव पासुन वरच्या बाजूला हे बघायला मिळते

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil42084 ай бұрын

    इतक्या लांब व अडचणीत असूनही स्थानिक लोकांनी शोध घेतला हे ही अत्यंत महत्त्वाचे आहे फार कठीण पाऊलवाट शोधणंही तितकेच जिकिरीचे काम आहे शेतकरी कोल्हापूर

  • @manoharbhovad
    @manoharbhovad4 ай бұрын

    खूपच छान 👍🏻

  • @laksmimahadev4743
    @laksmimahadev47434 ай бұрын

    Khup chan aahe

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru38274 ай бұрын

    पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेले रांजण खळगे.

  • @sampatchorat2921
    @sampatchorat29214 ай бұрын

    जय शिवराय जय शंभुराजे.दादा

  • @bhimajibarkade1949
    @bhimajibarkade19494 ай бұрын

    खुप छान

  • @Marathi-Virus
    @Marathi-Virus3 ай бұрын

    मस्त रे भाऊ...🤩🤩 मज्जा आली व्हिडीओ पाहताना....😂😂✌️

  • @kusumghule7536
    @kusumghule75364 ай бұрын

    जय.. भवानी जय महाराष्ट्र🙏

  • @pushpabhandary9043
    @pushpabhandary90434 ай бұрын

    Mala pan aawadel ek jump marayla aani pohayla sagar tu khup chhan chhan thikane dakhavtos dhanyavad tula

  • @rakeshgharat4245
    @rakeshgharat42452 ай бұрын

    Mast ❤❤

  • @surajlagade4723
    @surajlagade47234 ай бұрын

    दादा मला तूझ्या सोबत एकदा ट्रेक ला यायच आहे ❤😊

  • @kusumghule7536
    @kusumghule75364 ай бұрын

    जय.. महाराष्ट्र 🙏🙏

  • @rupalidudhawadkar1749
    @rupalidudhawadkar17494 ай бұрын

    Khup khup chan

  • @ganeshchawale1759
    @ganeshchawale17594 ай бұрын

    very good vlog.. keep it up

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN9094 ай бұрын

    खुप छान भाऊ जय शिवराय ❤

  • @bhiwrajghogre5325
    @bhiwrajghogre53252 ай бұрын

    मदने दादा तुम्ही केलेली रेकॉर्डींग खुप छान असते, सारख ऐकावेसे वाटते 🙏⚘️

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    2 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @amolrangayatrilanja7736
    @amolrangayatrilanja7736Ай бұрын

    अशी कुंड रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील माचाळ या गावी आहेत

  • @hareshwarkore620
    @hareshwarkore620Ай бұрын

    स्थानिकांनी पर्याटक वाढतील याच्यासाठी प्रयत्न करावेत. पर्याटकांना योग्य ते मार्गदर्शन करावे. विनम्र सेवेतुन आपला व्यवसायातुन रोजगार वाढवावा. या परिसरात पर्याटकांना कोणतेही प्लास्टिक अन्य वस्तु घेऊन गेलेले शिल्लक आणी कचरा परत घेऊन आले की नाही हे तपासणी करुन च त्यांना परत माघारी सोडावे.

  • @ransar90
    @ransar904 ай бұрын

    Very nice 👌🌹

Келесі