विसापूर किल्ला 😍 (लोणावळ्याच्या जंगलातील जबरदस्त किल्ला)🪴 Visapur Fort
लोणावळ्यापासून जवळ असलेली महाराष्ट्रातील एक अप्रतिम दुर्गजोडी म्हणजेच "लोहगड आणि विसापूर" .....
विसापूर किल्ला आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत... 😍👍🏻
-----------------------------------------
#विसापूर #विसापूर_किल्ला
#लोहगड #लोहगड_विसापूर
#सह्याद्री #Visapur #Visapur_Fort
#Visapur_Killa
#Vlog #marathi_Vlog
#Shivaji_Maharaj
#Sambhaji_Maharaj
#Lohgad_Fort #Lohgad
#Monsoon #Trek #Treking
#SagarMadaneCreation
#SagarMadane
#Pune #Maharashtra #Kille
#Video #Viral #Reel
#SagarMadane #लोणावळा
#Visapur_Trek #किल्ले
#Visapur_Monsoon_Trek
#Lonavala #Lonavala_Places
Пікірлер: 446
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आम्ही घरी बसून बघत आहोत तुम्ही व्हिडिओ काढल्याबद्दल धन्यवाद सागर दादा
बाळा कलावंतीण किल्ला तैल बैल अशा ठिकाणी जाताना आवश्यकतेनुसार साधनांचां सोबत साठा असावा त्याचा वापर जपूनच करावा आता माझे वय पंचाहत्तर वर्षे आहे तूझी आजीच तूला सांगतेय समज आजीचे अनेक शुभआशीर्वाद बाळा तूला पत्नीसह छोट्या बाळाला कुलदैवत आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो आई जगदंबेच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो 🚩🕉श्रीगुरुदेव दत्त प्रभूंची कृपादृष्टीसह छत्रछाया आपल्यावर सर्वांवरच राहो
खूपच छान भाऊ माहिती दिली खूपच छान आहे किल्ला जय शिवराय हर हर महादेव
जय शिवराय हर 🚩🚩🚩🚩🚩🚩. सृष्टी संजय जाधव
जय शिवराय जय जिजाऊ किल्ला फार अप्रतिम आहे
जयशिवाजी
जय शिवराज
Jay ho🙏
किल्ल्याची माहिती आम्हाला छान वाटली धन्यवाद. जय शिवराय. ❤
Khoop Chan Jai Shivray
जय शिवराय लई भारी
लय भारी रे
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे
Khup chan video ❤👌👍
Umber
खूप छान माहिती आहे 👍🏻
देवाचा आणि महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहू दादा
जय शिवराय
🚩🎂🎉Happy birthday Sagar dada🎉🎂🚩
Jay Shivay 🚩
🙏👌 जय शिवराय
🚩🚩
सागर दादा खूप छान धन्यवाद 🙏
जय शिवराय🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂
खुप खूप छान ❤ जय शिवराय ❤
जय शिवराय.अप्रतिम गड.माहिती छान सांगितली.धन्यवाद.
जय शिवराय हर हर महादेव
Jay Shivraya🎉 ❤
जय शिवराय 🙏🏼🙏🏼
जय शिवराय ❤❤❤
......Awesome....💓
Wish you a very many happy returns of the day 🎉❤
Very nice
जय शिवराय ❤
जय शिवराय 🚩
मी या किल्ल्यावर गेलो आहे खूप छान आहे भ्रमंती साठी एक नंबर किल्ला आहे धन्यवाद सागर दादा तुम्ही कायम माहितीपूर्ण विडीओ बनवून आम्हाला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख करून देता❤❤❤ जय श्री शिवराय🧡🧡🧡🧡🧡
Jay Bheem 💙
अतिशय सुंदर किल्ला जय शिवराय
Thank you so much Jai Shivray Jai Shivaji Maharaj
खूप सुंदर किल्ला आहे😊
खरच मदन भाऊ खुपच छान किल्ला दाखवला धन्यवाद भाऊ
Jay shivray
जय शिवराय।। जय शंभू। राजे।। 🎉
खूप छान व अप्रतिम किल्ला म्हणजे किल्ले विसापूर. मला व्हिडिओ खूप आवडला. सागर दादा तुमचे भरपूर व्हिडिओ मी पाहीले आहेत व आता माझी एकच इच्छा आहे की एकदा मला तुम्हाला भेटायचे आहे. माझे गाव पुरंदरच्या जवळच आहे. महाराजांच्या आशीर्वादाने मला तुम्हाला भेटण्याची संधी लवकर मिळाली.❤❤
@SagarMadaneCreation
3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
जय शिवराय 🙏🚩
जय शिवराय.दादा
Happy birthday to you God bless you
जय shivray
Jay shivray🚩
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Jay Shivray
Best bro
1 no❤❤
JAY SHIVRAY....KHUP CHAN
@SagarMadaneCreation
2 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️
खुप छान किल्ला
🎉 जय भवानी जय शिवाजी खूप सुंदर माहिती मिळाली
Thaannnxxxxxx , Mastch 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sagar Excellent visit to great fort of Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay !!!
जय शिवराय ❤सागर भाऊ ❤
@SagarMadaneCreation
3 күн бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
धन्यवाद दादा
JayShivray
👌👌👍👍
किल्ले विसापूर मला खूप दिवसापासून बघायचा होता पण तुमच्या video मुळे पाहायला मिळाला त्या मुळे तुमचे मनापासून आभार ❤️ जय शिवराय 🙏🚩🚩
Avjad killa ahe jay shivray 🎉
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा 🎉❤
Happy birthday and many Happy returns of the day Sagar
जय शिवराय 🚩 Hbd Dada🎉🥳sry for late....
Jay shivray ❤
हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jai shivrai ❤
जय शिवराय! 🚩🚩 Happy birthday 🎂🍫🥮🍰🥧🍨 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा व्हिडिओ अप्रतिम!
Happy birthday Sagar 🎉🎉🎉
सागर दादा ,खूप पुण्य काम करतोयस तू. महाराजांचे गडकोट पाहण्याचे स्वप्न सगळ्यांचे असले तरी फारच कमी लोकं ते पूर्ण करू शकतात.तुझ्यामुळे प्रत्यक्षात जाऊन किल्ल्याला स्पर्श केल्यासारखं वाटतं. मनापासून धन्यवाद दादा 🙏🏻🚩फिरताना काळजी पण घे
अप्रतिम
वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा....जय शिवराय
Kup Chan dili mahiti
JAI SHIVRAY
अप्रतिम ❤
🔥🔥🔥👌👌👍
Sundar jai shivarai
🔥🔥❤❤
खुपच छान भावा "जय शिवराय"
खूप खूप छान👏✊👍 सागर, तुझ्या वाढदिवसानिमित्त आम्हाला दिलेली सर्वोत्तम भेट. जय शिवराय🙏🙏🙏
Happy birthday
🚩🌷 जय शिवराय, आणि हो सागर दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹 किल्ला एकदम भन्नाट आहे.
अप्रतिम दादा किल्ला अप्रतिम दादा माहिती किल्ले दादा मला पाहायला जमत नाही पण आम्ही तुमच्या व्हिडिओने किल्ले पाहतोय हा मला अभिमान आहे
जय शिवराय,खुप छान किल्ला आहे.
तुम्ही आमचा सारख्या माणसांना घर बसल्या आपल्या महाराष्ट्रच वैभवाच दर्शन घडवता.खूपच छान. तुमचे आभार
@SagarMadaneCreation
Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🚩
खूप मोठा किल्ला आहे छान पाण्याचे टाके अप्रतिम आहे
Happy Birthday🎂🎉🎉🎉
🙏👍💯
Khup chan bhava👌👌👌👍👍💐
Happy Birthday Sagar Bhau
Kup chan sagar
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा सागर दादा जय शिवराय
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा🎉
👌
Happy birthday sagar DADA 🎉🎉 . आमच्याकडे या फळाला उंबर आसे मणतात ...
Khup chan aahe masth