Nikhil Wagle Original is live या पूजा खेडकरचा गॅाडफादर कोण?

Пікірлер: 1 500

  • @shabdavedhi
    @shabdavedhi19 күн бұрын

    मुलगी शिकली,प्रगती झाली ,गोलमाल करून IAS अधिकारी झाली !पूजा खेडकरचे निलंबन व कुटूंबाची चौकशी करावी !

  • @pratikzinge2713

    @pratikzinge2713

    19 күн бұрын

    420 cha gunha dakhal karun jail madhe taka....general public ni asa kela tar shiksha hote hyana Kay fakta transfer jastit jast badtarf???

  • @gorakhtalekar7032

    @gorakhtalekar7032

    18 күн бұрын

    बडतर्फ करायला पाहिजे व किमान 20/25 वर्ष जेल झाली पाहिजे कारण यांचा समाजात कोणताही संबंध नको

  • @user-nt4jg5wy1c

    @user-nt4jg5wy1c

    17 күн бұрын

    Yana lalbati dya matralayat posting dya.......😂😂😂ASE kititari adhikari ajahi golnal karun sevet ahet.....

  • @user-nt4jg5wy1c

    @user-nt4jg5wy1c

    17 күн бұрын

    Aropi 1) Dr who gave her PWD certificate 2) upsc member who cleared her interview 3) officer who gave her obc certificates These all should be behind bar

  • @samrat1590

    @samrat1590

    17 күн бұрын

    हि बाई वशिल्यानेच अधिकारी झाली असणार. आता ती तिच्या वशिल्याची ताकद दाखवतेय. वशिल्याचा माज बघा.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar267019 күн бұрын

    दिलीप खेडकर याची चौकशी करा . ह्या माणसाने इतकी संपत्ती कोठून गोळा केली . ह्याची त्या टोम्यांनी चौकशी करावी .

  • @samrat1590

    @samrat1590

    17 күн бұрын

    थाळ्या वाजवा . टाळ्या वाजवा , बघ्याची भूमिका घ्या आणि मुकाट्याने अन्याय सहन करा.

  • @revatikhot9219
    @revatikhot921919 күн бұрын

    ओम बिर्ला यांच्या दोन मुली IAS officer कशा झाल्यात हे पण तपासले पाहिजे

  • @ujwalamane2666

    @ujwalamane2666

    13 күн бұрын

    Lateral entry

  • @anupdeshmukh6299
    @anupdeshmukh629919 күн бұрын

    भाजपचे डिपॉसीट जप्त करा निवडणुकीत. असा धडा मिळाला पाहिजे की कोणाची हिम्मत होणार नाही महाराष्ट्रात हा माज दाखवण्याचा. सगळे भाजपा च्या उमेदवारांना पाडा.

  • @samrat1590

    @samrat1590

    17 күн бұрын

    हि बाई वशिल्यानेच अधिकारी झाली असणार. आता ती तिच्या वशिल्याची ताकद दाखवतेय. वशिल्याचा माज बघा.

  • @smitadalvi2938

    @smitadalvi2938

    16 күн бұрын

    Tu twchdhach Kam Kar

  • @shamuvelshendge6253

    @shamuvelshendge6253

    15 күн бұрын

    येणा-या निवडणुकीत ते होणारच आहे.​@@smitadalvi2938

  • @sangramsinghsaingar925

    @sangramsinghsaingar925

    12 күн бұрын

    Muslim zindabad 😅

  • @pruthvirajguldagad9074

    @pruthvirajguldagad9074

    11 күн бұрын

    ​@@smitadalvi2938ही जी चांगली चौकशी करा आणि घरी पाठवा

  • @vijayendrakolambkar7918
    @vijayendrakolambkar791819 күн бұрын

    "लाडकी बहीण" योजनेची खरी लाभार्थी हीच आहे.....

  • @vikramraju4209

    @vikramraju4209

    18 күн бұрын

    😂😂😂😂

  • @AshTaw

    @AshTaw

    17 күн бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sachinyadav-xr9hn

    @sachinyadav-xr9hn

    17 күн бұрын

    😂😂😂😂😂😮😮😮😮😮😂😂😂😂😂😮😮😮😮😂😂😂😂😂😮😮😂😂😂😂😂😮😮😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅🎉🎉🎉🎉🎉

  • @ashwinikumaranturlikar1653

    @ashwinikumaranturlikar1653

    17 күн бұрын

    😂😂😂😂😂

  • @vedantwaghchaure1451

    @vedantwaghchaure1451

    17 күн бұрын

    😅

  • @rohitmundhe4576
    @rohitmundhe457619 күн бұрын

    छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, प्रकाश शेडगे आता काहितरी बोला एका गरीब मुलावर अन्याय झाला आहे. 40कोटीची मालकिन आहे. हि काही गरीब नाही.

  • @संघर्षयोद्धा

    @संघर्षयोद्धा

    19 күн бұрын

    ओबीसी नेत्यांनी असेच मायक्रो ओबीसी चे आरक्षण खाल्ले आहे.. ☑️

  • @jaijavanjaikisanjaihind2559

    @jaijavanjaikisanjaihind2559

    17 күн бұрын

    गरीब बंजारा, परीट, कुंभार, नहावी या गरीब ओबीसी लोकांची IAS जागा खाल्ली. सर्व ओबीसी आरक्षण माधव पॅटर्न खात आहेत व्वरित रोहिणी आयोग लागू झाला पाहिजे व करपूरी ठाकूर पॅटर्न तयार करा. मायक्रो ओबीसी लोकांनी जागृत वावे.

  • @bandishdeorukhkar2661

    @bandishdeorukhkar2661

    17 күн бұрын

    40 कोटी बापाचे हिचे 17 कोटी वेगळे 😂😂😂

  • @rashmikokate9256

    @rashmikokate9256

    13 күн бұрын

    हे पण चोर काही नाही बोलणार

  • @shriramjadhav5054

    @shriramjadhav5054

    8 күн бұрын

    ?uyk ; ​@@bandishdeorukhkar2661

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil955216 күн бұрын

    दिलीप खेडकर वर गोपीनाथ मुंढे यांचा वरदहस्त होता तर आता मुंढे बहीण भावाचा जबरदस्त suport आहे

  • @pratapdeshmukh5016
    @pratapdeshmukh501615 күн бұрын

    वागळे सरांच्या धाडसाला सलाम आहे खेडकराचा खोडकरपणा जनतेसमोर मांडले

  • @ramrajedeshmukh1851

    @ramrajedeshmukh1851

    12 күн бұрын

    खेडकरांचे प्रताप.... सध्या सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण गाजते आहे. त्यांनी आयएएस होण्यासाठी ज्या काही लब्बाड खेळ केले आहेत ते पाहून सर्वच अवाक झाले आहेत. आज प्रशिक्षणार्थी असताना आपल्या खासगी ॲाडी गाडीवर बेकायदेशीरपणे लाल दिवा लावण्याचा उद्दामपणा प्रकार येणारया काळात त्या काय करु शकतील याची चुणूक दिसते. हा उद्दामपणा कुठून आला हे समजून घ्यायचे असेल तर त्यांचे पिताश्री दिलीप खेडकर यांची थोडी माहिती जनतेसमोर आली पाहिजे.हे महाशय MPCB मधून RO म्हणून निवृत्त झाले आहेत. 2007 पासून 3 वर्षे कोल्हापूरमध्ये MPCB मध्ये रिजनल ऑफिसर (RO) होते. या दरम्यान याच खेडकरांनी कोल्हापूर मध्ये खूप धुमाकूळ घातला होता. काही महिन्यातच यांनी छोट्या छोट्या कारणांनी अनेक फौंड्रिंजना क्लोजर नोटीसा काढल्या. हे महाशय फॉउंड्री visit ला एकटे जात, ड्राइवर सुद्धा सोबत नेत नसत. MPCB ची जीप स्वतः चालवत खेडकर फॉउंड्री मध्ये पोहचत असत. (क्लास वन अधिकारी असून सुद्धा, खेडकर जिथं जिथं होते तिथं तिथं MPCB मधील फील्ड ऑफिसर, SRO यांना कोणतेच काम करावे लागत नसे). सर्व फाइल त्यांच्याच कडे असत. Visit झाल्यावर अनेक असलेल्या नसलेल्या त्रुटी प्लेन पेपर वर लिहीत. कोणाला चिमणी लहान आहे, मोठी कर, कोणाला स्करबर वेगळा लाव असे सांगत व स्वतःच्या Thermovetara या कंपनीचे कार्ड देत व सांगत 8 दिवसात Purchase order काढून ऍडव्हान्स पाठवा अन्यथा Closure ची कारवाई करू. याच कंपनीत खेडकरची पत्नी, मेहुणा व पूजा संचालक आहेत. (कागदोपत्री खेडकर व त्याची पत्नी विभक्त आहेत. तसें पत्र पुजा ने UPSE ला दिलेले आहे ) उद्योजक हैराण होते, जी Stack (चिमणी) 1 ते 2 लाखात बाजारात उपलब्ध होते, तिची किंमत खेडकरांच्या Thermovetara कंपनी कडून 20 ते 22 लाख यायची. ज्या उद्योगानी त्यांच्या कडून चिमणी घेतली नाही अशा जवळजवळ 15 ते 17 फॉउंड्रिज ना closure नोटीसा मिळाल्या. आज पूजा खेडकर वापरात असलेली महागडी गाडी (Audi) याच कंपनीच्या मालकीची आहे. या खेडकर महाशयांची किमान 3 वेळा विभागीय चौकशी (DE) झाली आहे. MPCB हेड ऑफिस मध्ये सर्वात जास्त वेळा चौकशी यांचीच झाली आहे. अनेक फायली फक्त खेडकर यांना समर्पित आहेत. याच्या चौकशी ची मागणी लघु उद्योग भारतीने पण केली होती. संभाजीनगर (औरंगाबाद) RO ऑफिस मध्ये याने भ्रष्टाचाराचे थैमान घातले होते. संभाजीनगरला Common Effluent Treatment Plant असूनसुद्धा व सर्व उद्योग CETP चे सभासद असून देखील त्यांचे कनसेन्ट मध्ये यांनी नको नको ते parameter घुसडले व पैसे उकळले. तिथे यांनी वेगळी पद्धत वापरली. RTI कार्यकर्ते यांना विविध माहिती देऊन उद्योग घटका कडे पाठवायचे आणि उद्योजकांची पिळवणूक करायची. आम्ही लघु उद्योग भरती कडून याची तक्रार दिल्यावर याने आम्हालाच गोड भाषेत समजावले कि या *पोस्टिंग साठी 10 कोटी वर दिले आहेत त्याची वसुली नको का करायला.* एक प्रकरणात हे महाशय रंगेहात सापडले पण राजकीय वरदहस्ताने हाताखाली काम करणारे राठोड यांच्या वर सगळे थोपवून हे महाराज सुटले. या पूजा खेडकर प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिलीप खेडकरच्या फाईल पण उघडल्या तर बरे होईल. एकूणच महाराष्ट्रातील नोकरशाही मधील अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना वेसण घालता येईल आणि राज्याच्या प्रगतीमधील अडसर दूर होतील. माधव कुलकर्णी लघु उद्योग भरती, सांगली

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue19 күн бұрын

    निखिल सर, जो पर्यंत भाजप सत्तेवर आहे तो पर्यंत हे असेच चालले.

  • @santoshnarke302

    @santoshnarke302

    19 күн бұрын

    झवण्या 79 वर्षात किती अधिकारी दाखवू असंच झालेत हे उलट उघडकीस येते

  • @SAGARPATIL-np5ph

    @SAGARPATIL-np5ph

    19 күн бұрын

    निखिल सर खरोखर तुम्ही सच्चे पत्रकार आहात..

  • @swatitorne

    @swatitorne

    19 күн бұрын

    Namo buadday jay bhim good job thinks sir

  • @gorakhtalekar7032

    @gorakhtalekar7032

    18 күн бұрын

    ​@@santoshnarke302बरोबर महाराष्ट्र मधिल प्रशासन वास्तवात बारामती मधुन बिघडवली

  • @YODHA815

    @YODHA815

    17 күн бұрын

    तुझ्या बायको ला पोरग नही झालं तिथं पण bjp जिम्मीदार का ,, स्वात च पण चेकप कर तुझ्या मधी तर कमी नही

  • @amitx9
    @amitx919 күн бұрын

    एका गरीब ओबीसी मुलाची जागा बळकावली आता यावर ओबीसी चे स्वयंघोषित नेते काही बोलणार का

  • @ruturajpatwardhan9133

    @ruturajpatwardhan9133

    18 күн бұрын

    Koni kahi bolanar nahi ya veles.

  • @bharatbochare8237

    @bharatbochare8237

    18 күн бұрын

    He as ekch nhi mitra ase barech lok ahet je आरक्षणाची गरज नसताना त्याचा फायदा घेऊन गरीब पोरांचं नुकसान करतात

  • @jaijavanjaikisanjaihind2559

    @jaijavanjaikisanjaihind2559

    17 күн бұрын

    ​@@bharatbochare8237पंकजा चा व धनु चा सपोर्ट 100%असणार.

  • @samrat1590

    @samrat1590

    17 күн бұрын

    हि बाई वशिल्यानेच अधिकारी झाली असणार. आता ती तिच्या वशिल्याची ताकद दाखवतेय. वशिल्याचा माज बघा.

  • @samrat1590

    @samrat1590

    17 күн бұрын

    थाळ्या वाजवा . टाळ्या वाजवा , बघ्याची भूमिका घ्या आणि मुकाट्याने अन्याय सहन करा.

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h17 күн бұрын

    खेडकर कुटुंबाचे गॉड फादर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे आहेत.

  • @maullafakir4491
    @maullafakir449119 күн бұрын

    निखिल सर आपल्या धाडसला सलाम मी एक ओबीसी म्हणून निषेध करतो शेवटी आमच्यासारख्या लोकांची जबाबदारी कोण घेणार

  • @akashd2843
    @akashd284319 күн бұрын

    म्हणजे हे यांचावर गोपीनाथ मुंडे चा हात होता आणि आता मुलीचा हात आहे 😡😡 कोणताही राजकारणी असो हा धुतलेला नसतोच 😡😡😡

  • @AkshayKumar-fz7nw

    @AkshayKumar-fz7nw

    17 күн бұрын

    L̊o̊k̊ n̊e̊t̊e̊ åh̊e̊t̊ t̊e̊

  • @akashd2843

    @akashd2843

    17 күн бұрын

    @@AkshayKumar-fz7nw काय नाही लोक नेते शेवटी स्वतःच्या मुलीलाच आमदार केलंत त्यांनी हे विसरू नका तुम्ही आहेच लोकनेते म्हणायला 😡😡😡 "बाप मेला त्याच दुःख नाही नेता जगला पाहिजे" ही मानसिकता आहे म्हणून तर बाकी काय नाही 😡😡

  • @abhijitnagargoje3634

    @abhijitnagargoje3634

    14 күн бұрын

    तू तुझ डोक ठिकाणावर राहून बोल..मुंडे साहेबांच नाव घेतल तर तुझ थोबाड नीट ठेवणार नाही

  • @orchestra-xj6fy

    @orchestra-xj6fy

    10 күн бұрын

    बरोबर, हे त्यांच्या त्यांच्या जातीचेच नेते आहेत, लोकांचे नाहीत.

  • @SanjayPawar-en5mn
    @SanjayPawar-en5mn19 күн бұрын

    फसवाफसवी करुन I A S पदावर बसलेली व्यक्ती शासनाचे काम चोखपणे बजावणार नाहीच.पण भ्रष्टाचाराचे सर्वोत्तम आदर्श मुर्तीमंत उदाहरण. मुख्यमंत्री महोदयांनी याची सखोल चौकशी करावी

  • @sunilgupte8515

    @sunilgupte8515

    19 күн бұрын

    कोणाकडे अपेक्षा करता जो अशाच मार्गाने सत्तेवर आला आहे.

  • @rajkumarachrekar2879

    @rajkumarachrekar2879

    18 күн бұрын

    ​@@sunilgupte8515👍👍

  • @samrat1590

    @samrat1590

    17 күн бұрын

    हि बाई वशिल्यानेच अधिकारी झाली असणार. आता ती तिच्या वशिल्याची ताकद दाखवतेय. वशिल्याचा माज बघा.

  • @samrat1590

    @samrat1590

    17 күн бұрын

    थाळ्या वाजवा . टाळ्या वाजवा , बघ्याची भूमिका घ्या आणि मुकाट्याने अन्याय सहन करा.

  • @SatishRaje

    @SatishRaje

    16 күн бұрын

    😂​@@sunilgupte8515

  • @shirishpatil5519
    @shirishpatil551915 күн бұрын

    निखील जी, आपल्या सारखे पत्रकार सत्तेत असणं काळाची गरज बनली आहे..

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl15 күн бұрын

    निखील वागळे सर मला तुमच्या निर्भीड स्वभावाचा सार्थ अभिमान वाटतो कारण तुम्ही कोणाला ही न घाबरता पत्रकारिता करता तुम्ही नेहमी सत्याच्या बाजुचे आहात जयहिंद जय महाराष्ट्र

  • @santoshbondhare8935
    @santoshbondhare893519 күн бұрын

    मानसिक आजारी माणसाला जिल्हा अधिकारी किंवा आयपीएस अधिकारी होता येते का?

  • @MrNams

    @MrNams

    19 күн бұрын

    तेच कळत नाही,खरे तर eligible नसायला हवे

  • @nemawatinavlakha9337

    @nemawatinavlakha9337

    19 күн бұрын

    P. M. पण होऊ शकतो 😮

  • @bhagwatshinde5878

    @bhagwatshinde5878

    19 күн бұрын

    Nahi

  • @veenapatole8314

    @veenapatole8314

    19 күн бұрын

    मानसिक आजारी कुठेही स्वीकारार्ह नाही. नोकरीत असताना तसा आजार झाला तर गोष्ट वेगळी. ही सगळी प्रकरणं बघून वाटतं सामान्य नागरिकच मानसिक आजारी होईल.

  • @ns7216

    @ns7216

    17 күн бұрын

    ​@@nemawatinavlakha9337😂😂😂

  • @sunilmore4727
    @sunilmore472719 күн бұрын

    कुठे नेहुन ठेवलाय आपला महाराष्ट्र ह्या राजकीय लोकांनी, सत्ताधाऱ्यांनी , खेडकरला शिक्षा झालीच पाहिजे.

  • @samrat1590

    @samrat1590

    17 күн бұрын

    हि बाई वशिल्यानेच अधिकारी झाली असणार. आता ती तिच्या वशिल्याची ताकद दाखवतेय. वशिल्याचा माज बघा.

  • @satyabhamasaundarmal
    @satyabhamasaundarmal17 күн бұрын

    सर बीड जिल्ह्यातील दोन राजकीय व्यक्ती या कुटुंबाला मदत करत आहेत असं काही पुराव्यावरून दिसतयं या महिला अधिकार्याच्या आईने बीड मधील एका संस्थेला 12,लाख बाराशे बारा रूपयाचा चेक देणगी दिल्याचा चेक सध्या फेसबुक वर फिरतोय ....यातील सत्यता तपासली पाहीजे

  • @abhijitnagargoje3634

    @abhijitnagargoje3634

    14 күн бұрын

    तू एकदा पंकजा ताईची मुलाखत बघ काहीही पुराव्याशिवाय बोंबलू नकोस

  • @ramkishan5112
    @ramkishan511218 күн бұрын

    अगदी योग्य विश्लेषण . परंतू कितीही चौकशी झाली तरी ज्यांच्या कृपेने हिला नोकरी मिळाली त्यांची नावे कधीच समोर येणार नाही.

  • @gopinathkadam247
    @gopinathkadam24719 күн бұрын

    हिची गुर्मी उतरवली पाहिजे, ही सुरवात आहे, नवीन असून मस्तवाल आहे. तिची मस्ती उतरवली पाहिजे, विषय लावून धरा सर. म्हातारी मेल्याचे दुःख नाहीं पण काळ सोकावतो.

  • @artcraft542
    @artcraft54219 күн бұрын

    कायम नीलबीत केले पाहिजे संपत्ती जप्त केली पाहिजे

  • @dishakadam8355

    @dishakadam8355

    19 күн бұрын

    Yessss

  • @nemawatinavlakha9337

    @nemawatinavlakha9337

    19 күн бұрын

    मिलिटरी सॅल्यूट टू यू ब्रो

  • @Cub-uy9gm

    @Cub-uy9gm

    19 күн бұрын

    सेवेतून बडतर्फ केले पाहिजे तात्काळ

  • @sagargiri8402
    @sagargiri840219 күн бұрын

    IAS पूजा अणि पंकजा मुंढे काही तरी सबंध असू शकतो.

  • @DrRahul0207
    @DrRahul020719 күн бұрын

    ह्या मुळे हे पण सिद्ध झाले वंचित बहुजन B team of bjp

  • @rohit-qs6zg
    @rohit-qs6zg19 күн бұрын

    या अधिकारी पेक्षा गँगस्टर परवडले.....ते गरिबांना त्रास तर नाही देत

  • @anandganvir9684

    @anandganvir9684

    19 күн бұрын

    Nikhilwaglesahabtyanabadtarfkarailahavaamchipansiktayatyachyamadhesarrkarnikuthlihimadhtkarunayehichapekcha

  • @ashutoshtorne6938
    @ashutoshtorne693819 күн бұрын

    यूपीएससी च्या कार्यपद्धतीवर मोठी शंका उपस्थित होते .यूपीएससी ची पण चौकशी होणे गरजेचे आहे.

  • @samrat1590

    @samrat1590

    17 күн бұрын

    हि बाई वशिल्यानेच अधिकारी झाली असणार. आता ती तिच्या वशिल्याची ताकद दाखवतेय. वशिल्याचा माज बघा.

  • @khandushinde6908
    @khandushinde690819 күн бұрын

    निखिल जी लवकरच निर्भय बनो च्या सभा चालू करा हि विनंती

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware270317 күн бұрын

    पूजा इतक्या ऐश मधे राहिलेली मुलगी अभ्यासू होऊच शकत नाही तिचे पेपर सुद्धा पैसे देऊन पास केलेले वाटत आहे पूर्ण तपास व्हावा

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar249719 күн бұрын

    वागले सर तुम्ही सर्व सामान्य लोकांचा आवाज आहात ❤

  • @ranjanmhatre7256
    @ranjanmhatre725619 күн бұрын

    निखिल वागळे साहेब आपण फार पोट तिडकीने आमच्या सारख्याच्या मनातले बोलतात त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @sandeepsahasrabuddhe1534
    @sandeepsahasrabuddhe153419 күн бұрын

    एवढी हिम्मत कशी होते कारण एकच आई वडील लहानपणापासून शिकवनच आहे हाच फरक आहे अभ्यास करून परीक्षा दिलेल्या आणि पूजा खेडकर मध्ये कारवाई होणार नाही झाली तरी सौम्य होईल एकाच शिक्षा पदवी काढून घेणे आहे हिम्मत

  • @thetiger247
    @thetiger24718 күн бұрын

    लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला ची मुलगी याच पध्दतीने IAS झाली असेल याच्यात काही शंका नाही

  • @dinkarjadhav4922

    @dinkarjadhav4922

    13 күн бұрын

    अंजली ओम बिर्ला

  • @devendrakadtare4206
    @devendrakadtare420619 күн бұрын

    असे फर्जी प्रमाणपत्र काढणारे खुप लोक आहेत आणि आता सरकारी नोकरीत ही आहेत. यांना आळखून त्यांना नोकरीतून कमी केलं पाहिजे...😢😢

  • @kantadhuri2102
    @kantadhuri210219 күн бұрын

    हा पैशाच्या माज आहे आणि आईवडील तेवढेच जबाबदार आहेत किसदलेली यंत्रणा आहे😊😅😮

  • @rajeshdhuri-dv4ws

    @rajeshdhuri-dv4ws

    15 күн бұрын

    Aadhi Aai vadil corrupted ahet tyamule mulgi pn corrupted asnarach

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar490314 күн бұрын

    वागळे सर, तु सी ग्रेट❤ रवीश कुमार सर आणि तुम्ही देशातील पत्रकारितेचा चौथा स्तंभ कोसळत असतांना निधड्या छातीने तो सावरण्याचा प्रयत्न करत आहे. We are always with you.

  • @mohanjadhav8985
    @mohanjadhav898519 күн бұрын

    निखिल जी , खूप परखड विवेचन नेहमी प्रमाणेच ....बीड जिल्ह्यात सर्व महत्वाच्या शासकीय कार्यालयात एकाच विशिष्ट समाजाचे अधिकारी प्रमुख होते.. आताही आहेत अशी माझी माहिती आहे .त्या बद्दलही तुम्ही परखड विवेचन करावे अशी विनंती आहे..

  • @avinashkale8938
    @avinashkale893819 күн бұрын

    प्रकाश आंबेडकर, खुप ज्ञान शिकवतात,, आता कुठे आहे.

  • @user-jn1vv9uo3b

    @user-jn1vv9uo3b

    17 күн бұрын

    हत्ती चालताना प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यावर प्रतिक्रिया देत नाही

  • @artcraft542
    @artcraft54219 күн бұрын

    Obc का बोलत नाही obc वर अन्याय गरीब obc वर अन्याय झाला आहे

  • @pratikzinge2713

    @pratikzinge2713

    19 күн бұрын

    Aata nahi bolnar te....garib marathe jewha obc madhun aarakshan magtat tewha tyana jag yete...Ani tyanchyach category che loka jewha ase Kama kartat tewha chup

  • @AkshayKumar-fz7nw

    @AkshayKumar-fz7nw

    17 күн бұрын

    O̊p̊e̊n̊ v̊ål̊ẙån̊i̊ n̊åh̊i̊ b̊år̊ k̊å ån̊ẙåẙ k̊e̊l̊å

  • @samrat1590

    @samrat1590

    17 күн бұрын

    हि बाई वशिल्यानेच अधिकारी झाली असणार. आता ती तिच्या वशिल्याची ताकद दाखवतेय. वशिल्याचा माज बघा.

  • @vishnupendharkar3832

    @vishnupendharkar3832

    16 күн бұрын

    विरोधक सुध्दा फारसे आक्रमक नाही

  • @shelkebhagvat2025

    @shelkebhagvat2025

    16 күн бұрын

    गरीब ओबीसी वर अन्याय झाला का???

  • @nirmalasaraf2393
    @nirmalasaraf239317 күн бұрын

    मी निखील वागळेंचे चॅनल कधीच पहात नाही,त्यांची विचारसरणी देखील मला भावली नाही. परंतु आजच्या व्हिडीओ मुळे मला फेरविचार करण्यास भाग पडत आहे. अत्यंत वास्तववादी तर्क निखील यांनी मांडले आहेत.

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav799219 күн бұрын

    सर २०१४ पासून सर्वच उच्च पदे अशिक्षित भक्तांच्या रुपाने भरली आहेत जनतेच्या आरोग्याशी संबंधित भयानक प्रकार आहे

  • @sachinRc9892
    @sachinRc989219 күн бұрын

    पंकजा पालवे ने केले आहे

  • @dattudherange5052
    @dattudherange505219 күн бұрын

    मानलं वागळे तुम्हाला तुम्ही खरंच निर्भिड पत्रकार आहेत हे प्रकरण उघडे झाल्या पासून एक ही पत्रकार पंकजा मुंडे च नाव घेतले नाही माहित सगळ्या न आहे ❤

  • @anuradhaphadke1857

    @anuradhaphadke1857

    19 күн бұрын

    वागळेजी तुमच्या निर्भीड पत्रकारितेला सलाम.आणि ओबीसी संघटना आणी प्रकाशजी आंबेडकरांचे मौन ध्यानात आणून दिल्याबद्दल कौतुक

  • @rajubhurebhure8439
    @rajubhurebhure843919 күн бұрын

    निखिल सर.नमस्कार ❤ .निखिल वागळे सर हे जेष्ठ पत्रकार आहेत त्यांना खूप अनुभव पत्रकारिता चा ते छान विश्लेषण करतात ते आम्हाला खूप भावतो.ते टीव्ही चॅनेलवर असताना तिबेट आम्ही नेहमी बघायच मधल्या काळात ते कुठे ही दिसले नाहीत तरी पण आम्ही त्यांची आठवण काढायचो.त्यांना उदंड आयुष्य लाभो.

  • @evergreenhitssongs4455
    @evergreenhitssongs445519 күн бұрын

    सर आदिवासी म्हणून खोट प्रमाणपत्र सादर करून भरपूर प्रमाणात गैरआदिवासी लोक आदिवासी च्या जागा बळकावत आहेत.कामात रुजु होवून जात पडतळणी प्रमाणपत्र 6 महिन्यात जमा करत नाही आहेत. यावर एक व्हिडिओ बनवा सर

  • @amolpanditrao5610

    @amolpanditrao5610

    18 күн бұрын

    1लाख च्या वर व्हॅलिडिटी नसलेले बोगस आहेत

  • @ashviniparkale3650
    @ashviniparkale365019 күн бұрын

    त्यांनी दिव्यांग उमेदवाराची जगा घेतलीये जे लोक इतके प्रॉब्लेम असून सुद्धा खुप मेहनत करतात

  • @user-cq3nw7bk5l

    @user-cq3nw7bk5l

    16 күн бұрын

    बच्चू कडू साहेब ह्या प्रश्न उचलून धरा

  • @jaywantkale6290
    @jaywantkale629019 күн бұрын

    हया सर्व कुटुंबाची चौकशी झाली पाहिजे. यांच्या पाठिमागे कोण आहे हे पण महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला कळले पाहिजे. सर आपण हया प्रकरणाची सखोल चौकशी आपण केली पाहिजे.

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh292719 күн бұрын

    ह्याला जबाबदार अजित, एकनाथ, देवेंद्र आहे म्हणून ह्यांचा युवा वर्गातर्फे जाहीर अभिनंदन आणि शुभेच्छा असाच कार्यक्षम रहा जेणेकरून शहा मोदी तिघांनाही केंद्रात मंत्रिपद देतील 🚩🚩जय महाराष्ट्र

  • @rameshsolat3812
    @rameshsolat381219 күн бұрын

    वागळे. साहेब. वंजारी समाजाने. आरक्षणाचा. . पुरेपुर. फायदा. घेतलाय. बाकी सर्व. समगजयावर. आशयाच्या. केलाय

  • @deepaligaikwad3796
    @deepaligaikwad379619 күн бұрын

    पूजा व वरदहस्त असलेल्या सर्वांनाच कडक शिक्षा झाली पाहिजे

  • @pravinmhatre7881

    @pravinmhatre7881

    19 күн бұрын

    Kahee hee kaarvaaee honaar nahee ase vaatte.

  • @samrat1590

    @samrat1590

    17 күн бұрын

    हि बाई वशिल्यानेच अधिकारी झाली असणार. आता ती तिच्या वशिल्याची ताकद दाखवतेय. वशिल्याचा माज बघा.

  • @user-bb7nb6yj1b
    @user-bb7nb6yj1b19 күн бұрын

    निखिलजी, आजचा विषय खुपच गंभीर, आणि आपण खुप चांगल्या प्रकारे मांडला. देशहितासाठी.... त्यावर ताबडतोब कारवाई व्हावी.

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan120019 күн бұрын

    अपंग उमेदवारावर अन्याय झालाय मा.आमदार बच्चु कडू शांत का आहेत.

  • @nisha280

    @nisha280

    17 күн бұрын

    कदाचित त्यात त्यांचाच हात असू शकतो? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिव्यांग मंत्रालय दिले होते, त्यामुळे त्यांनी ठाकरे यांच्याशी गद्दारी करून शिवसेना शिंदे गटात गेले होते.

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore136617 күн бұрын

    वागळे साहेब हे लोकांन समोर आले म्हणून माहीत झाले आशा किती केसेस असतील आता तर UPS IPS हे सर्व शंका उत्पन्न करत आहे

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar212619 күн бұрын

    राजकीय पांघरून असल्यावर... माज करणारच... प्रथम राजकीय कोण नेता आहे त्याच्या पहिले @@@@ फटके धीले पाहिजेत 🚩✋🎺🔥

  • @sk9968032

    @sk9968032

    19 күн бұрын

    Munde bai asanar ajun kon??

  • @samrat1590

    @samrat1590

    17 күн бұрын

    हि बाई वशिल्यानेच अधिकारी झाली असणार. आता ती तिच्या वशिल्याची ताकद दाखवतेय. वशिल्याचा माज बघा.

  • @Truthspeaker814
    @Truthspeaker81419 күн бұрын

    मोठा राजकीय वरदहस्त असल्याशिवाय अशे गोष्टी घडू शकत नाही

  • @samrat1590

    @samrat1590

    17 күн бұрын

    हि बाई वशिल्यानेच अधिकारी झाली असणार. आता ती तिच्या वशिल्याची ताकद दाखवतेय. वशिल्याचा माज बघा.

  • @damudhadvad5278
    @damudhadvad527818 күн бұрын

    मानलं निखिल भाऊ तुम्हाला.एकदम निर्भीड व सखोल अभ्यास करून मांडणी केली आहे.💐

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih11 күн бұрын

    निखिल सर एकदम बरोबर बोलत आहेत झारीतील शुक्राचार्य शोधून काढणं आवश्यक आहे. वरदहस्त कोणत्या राजकीय नेत्यांचा आहे या प्रकरणातील भ्रष्ट अधिकारी शोधून काढणे गरजेचे आहे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाही

  • @liladhardevale4
    @liladhardevale419 күн бұрын

    खोटे पण करण्यात मोदी सारखीच दिसते

  • @samrat1590

    @samrat1590

    17 күн бұрын

    हि बाई वशिल्यानेच अधिकारी झाली असणार. आता ती तिच्या वशिल्याची ताकद दाखवतेय. वशिल्याचा माज बघा.

  • @sanjivanikulkarni9475

    @sanjivanikulkarni9475

    4 күн бұрын

    असंबद्ध

  • @adhikarkatkar5535
    @adhikarkatkar553519 күн бұрын

    पैसा चा माज आहे तिला

  • @sureshdhekane5690
    @sureshdhekane569019 күн бұрын

    पालकां पैकी कोणीही क्लास वन किंवा क्लास टू म्हणून नोकरीत प्रवेश झाला असेल तर संपन्न वर्गात मोडते म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येत नाही .

  • @sureshpawar4518

    @sureshpawar4518

    15 күн бұрын

    अहो,सध्या क्लास 3 .चे सुध्दा नॉन. क्रीमिलियर मिळत नाही

  • @sureshdhekane5690

    @sureshdhekane5690

    3 күн бұрын

    चुकीचे आहे. वर्ग 3 च्या कर्मचा-यां साठी त्यांचे वेतना पासुन व कृषि पासुन येणारे उत्पन्न कितीही असले तरी ते लक्षात घेतले जात नाही. इतर स्त्रोतांनी येणारे उत्पन्न जर 8 लाखा पेक्षा जास्त असेल तरच संपन्न वर्गात मोडते .

  • @mohanvast5879
    @mohanvast587913 күн бұрын

    वागळे साहेब तुम्हाला सलाम. अशा प्रकारे बरबटलेली प्रकरणे तुम्ही कशी काय चव्हाट्यावर आणता? तुम्हाला पुन्हा एकदा सलाम.. सरकारने हिच्या ढुंगणावर लाथ मारुन सेवेतून त्वरित निलंबित करावे.

  • @sandeeprakshe6565
    @sandeeprakshe656519 күн бұрын

    गुन्हेगार आहे तो परिवार कारवाई व्हायलाच हवी

  • @prafulnakhre6318
    @prafulnakhre631819 күн бұрын

    सर , आता ही नविन पीढी आहे ,आता सगळे असेच सनदी अधिकारी तयार होणार, सब का साथ, सब का विकास... देशाची प्रगती होत आहे

  • @sharadbhosale9554
    @sharadbhosale955419 күн бұрын

    बऱ्याचशा प्रसिद्ध यू ट्यूबर्स नी आपल्या शेपट्या नको तिथे घाऊन गप्प बसले तुम्ही मात्र या पूजा खेडकरची खरडून काढली या बद्दल आपले अभिनंदन

  • @dhananjaykagde4855
    @dhananjaykagde485516 күн бұрын

    निखिल सर तुम्हाला आणि तुमचा कार्यक्रम आजचा सवाल मिस करतोय आम्ही ,आजच्या घडीला तुमच्या सारख्या लोकांची खूप गरज आहे

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav913819 күн бұрын

    संपूर्ण सहमत आहे.या प्रशिक्षणार्थी अधिकार्याची संपूर्ण चौकशी होऊन त्या बडतर्फच व्हायला हव्यात.हे प्रकरण उघडकीस आणणारे माहिती अधिकार कार्यकर्ते कुंभार यांचे अभिनंदन.

  • @rampatil1219

    @rampatil1219

    19 күн бұрын

    Kumbhar che promotion jhale pahije😂😂

  • @mp8217
    @mp821719 күн бұрын

    अशा प्रकारच्या गैरव्यवहाराचे काही लोक समर्थन करतात🥱

  • @chandrakantwable4426
    @chandrakantwable442610 күн бұрын

    भारतात बेहिशोबी संपत्तीचे मालक आयएएस अधिकारी व त्यांचे कर्मचारी, उद्योगपती, मंत्री, आमदार, खासदार, पण कोणालाही यावर कोणत्याही नियंत्रणाची आवश्यकता वाटत नाही.

  • @sitaramborse4921
    @sitaramborse49218 күн бұрын

    निखिल वागळे साहेब तुम्हाला मी फार जवळून ओळखतो तुम्ही निर्भीडपणे बोरनारे व्यक्ती मत्व आहे.तुम्हच्याहातुन म्हला आदर्शशिक्षक पुरस्कार मिळाला आहे...

  • @gopinathkadam247
    @gopinathkadam24719 күн бұрын

    तिची आय ए ऑफिसर म्हणुन रिक्रूट मेंट रद्ध होयला पाहिजे.

  • @gopalkarande1016
    @gopalkarande101619 күн бұрын

    हे सगळे कारस्थान टरबुजा चे काम आहे

  • @hemrajchavan9762
    @hemrajchavan976218 күн бұрын

    निखिल सर आपल विश्लेषण अगदी बरोबर आहे, वंचितचे सर्वेसर्वा यांनी बोलायला हव

  • @prakashpagare8912
    @prakashpagare891210 күн бұрын

    निखिल जी आपण एक असे निभिॅड पत्रकार आहात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या कन्या बाबतीतही आशाच प्रकारे I A S बाबत सोशल मीडिया वरती चर्चा चालू आहे नेमकी ही काय चर्चा आहे हे सुद्धा जनते समोर आले पाहिजे,

  • @sunetramarathe-xh5vl
    @sunetramarathe-xh5vl19 күн бұрын

    कुठे नेऊन ठेवत आहेत महाराष्ट्र आपला?

  • @smitadalvi2938

    @smitadalvi2938

    16 күн бұрын

    Arbi Samudrat

  • @mayapingale4249
    @mayapingale424919 күн бұрын

    सत्य आणि निर्भीड निखिल वागळे सर

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar433917 күн бұрын

    पुजा ने एक चांगली गोष्ट केली, आपल्या अंगात कलेक्टरकी अंगात आणून,पुना ईथे कार्यालयात जो काही प्रकार केला, त्यामुळे सगळे उघडकीस आले नाही तर, सगळे काही ठीकठाक होते

  • @bharatpatil1911
    @bharatpatil191119 күн бұрын

    जिथे कुंपणच शेत खाते तिथे अजून दुसर काय होणार, पूजा खेडकर या I.A.S. ची परीक्षा कशी पास झाली व तिच्या बापाकडे इतकी संपती कुठून आली. याची चोकशी झाली पाहिजे.

  • @user-qg4sf2hi4p
    @user-qg4sf2hi4p19 күн бұрын

    जोपर्यंत भाजप सत्तेत आहे तोपर्यंत हे आशीच गद्दारी चालणार. जय महाराष्ट्र. वागळे साहेब

  • @sanjivanikulkarni9475

    @sanjivanikulkarni9475

    4 күн бұрын

    मग काय पूजा चे वडील 40 कोटींचे मालक, वंचित बहुजन ची सत्ता हवीय का तुम्हाला, काय राव कुठल कुठे जोडताय 😢

  • @mohamadhusainshaikh3281
    @mohamadhusainshaikh328111 күн бұрын

    निखील सर याचे ही पुडे जाऊन प्रत्येक जील्यातील वरीष्ठ अधीकार्याचे सर्व कागदपत्र तपासन्याची गरज आहे।

  • @shardaiskape6941
    @shardaiskape694116 күн бұрын

    निखिल सर तुम्ही 100% सविस्तर चर्चा मांडली आणि मुद्देसुत परखड वास्तविक सत्य परिस्थिती आहे यावर एकही राजकीय नेते मंडळी बोलायला आले नाही तिला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असते तेही केले नाही तिच्या वर राजकीय अभय आहे हे सिध्द होते

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti729819 күн бұрын

    खूप छान विश्लेषण केलं सर जय महाराष्ट्र 🙏

  • @SubhashDaule
    @SubhashDaule19 күн бұрын

    पूजा खेडकर यांच्या नोकरीची सुरूवात चांगली झालेली नाही.

  • @jayant19u211

    @jayant19u211

    19 күн бұрын

    शेवट व्हायला हवा! सुरुवात कसली करता अशा बावळटची!

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw19 күн бұрын

    खरच वागळे सर तुम्ही निर्भिड पण प्रश्न विचारता अगदी प्रकाश आंबेडकर न सुद्धा विचारला

  • @babumulik
    @babumulik19 күн бұрын

    मानसीक आजारी व्यक्ती सनदी अधिकारी म्हणून काम करु शकते काय,/

  • @rameshsolat3812

    @rameshsolat3812

    18 күн бұрын

    सनदी अधिकारी म्हणून. पुजा. खेडकर. याची. नियुक्ती. रद्द करण्यात आली. पाहिजे

  • @user-vh7dy8ht6v

    @user-vh7dy8ht6v

    17 күн бұрын

    Hoe. Certificate bheto mpsc laa pun chalto

  • @sureshpawar4518

    @sureshpawar4518

    15 күн бұрын

    तसेच दृष्टीदोष असणारी व्यक्ती कार चालवू शकते का

  • @jaishingote1025
    @jaishingote102519 күн бұрын

    अतिशय संशयास्पद आहे याची चौकशी करण्यात यावी काय खरे काय खोटे आहे ते जगाला माहीत झाले पाहिजे पुर्ण सत्य तपासून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी 😮😮

  • @venpradnyaratna7037
    @venpradnyaratna703718 күн бұрын

    भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार सगळयाच ठीकानी 40 लाख दया doctors बना करोडो दया अधिकारी बना lateral Entry अभ्यास करने गुना आहे

  • @hridaynathlad5014
    @hridaynathlad501415 күн бұрын

    सुंदर व परखड माहीती दिलीत,पूजाने वेगळी बसणेची व्यवस्था याबद्दल तेथील अधिकाऱ्यांना whatsapp chatting केले होते व ते viral देखील झाले आहे,यांचा उल्लेख करणेचा राहून गेला.

  • @janata2010
    @janata201019 күн бұрын

    त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरायला सांगतील..... कदाचित असंही होईल

  • @vatsalatitkare6706

    @vatsalatitkare6706

    17 күн бұрын

    सखोल चौकशी करून khadifodayala पाठवा तिला तेंव्हा तिचा आणि आई वडिलांचा माज utrel नाहीतर ही मोठी धेंड अशीच समाजात दादागिरी करत फिरतील

  • @user-vr4iu2mn2n

    @user-vr4iu2mn2n

    13 күн бұрын

    😂

  • @bhalchandrasawant4026
    @bhalchandrasawant402619 күн бұрын

    पंकजा मुंडे पडल्या कारण जरांगे चा आशीर्वाद नव्हता म्हणून त्या पडल्या

  • @lileshsirsclassicclasses

    @lileshsirsclassicclasses

    19 күн бұрын

    Correct karykram zala

  • @Sandmafia1

    @Sandmafia1

    19 күн бұрын

    😂😂मुस्लिम मत एकघट्ट विरोधात पडले भावा नका त्यांचं क्रेडिट घेऊ तुम्ही अस पण तुम्ही फक्त त्यांचा वापर च करून घेता

  • @smitadalvi2938

    @smitadalvi2938

    16 күн бұрын

    Jarange MvA Cha Dalal

  • @AdmiringHibiscus-sy4fu
    @AdmiringHibiscus-sy4fu19 күн бұрын

    खरं तर लोकसभा अध्यक्ष ओम बिलाऺ यांची मुलगी अंजली ओम बिलाऺ हिची पण, चौकशी झाली पाहिजे कारण, पहिल्याच प्रयत्नात ती Upsc तून IAS कशी झाली आहे

  • @hemantredkar8077
    @hemantredkar807719 күн бұрын

    हम करें सो कायदा... असं सध्या चाललेलं आहे..... काहीही ताळतंत्र राहिलेला नाही........ याला अराजकता म्हणता येईल.... कारण जो तो आपल्याला हवं तस वागतोय....

  • @vaibhavghag.1187
    @vaibhavghag.118719 күн бұрын

    गावच्या सरपंचापेक्षा तलाठी जास्त कमवतो.यावरूनच समजून जावा सरकारी नोकरांची ताकद. ..

  • @gopinathkadam247
    @gopinathkadam24719 күн бұрын

    प्रकाश आंबेडकर आत्ता कुठे आहेत?

  • @nemawatinavlakha9337

    @nemawatinavlakha9337

    19 күн бұрын

    Point 💥👊👌✌

  • @pyarelalshaikh1080

    @pyarelalshaikh1080

    15 күн бұрын

    कशाला

  • @chandrakantwable4426
    @chandrakantwable442610 күн бұрын

    आयएएस अधिकारी स्वतःच्या पात्रतेने न होता नेत्यांच्या, मंत्र्यांच्या कृपेने आयएएस होणे, सहज, सरळ, सोपे झाले आहे.

  • @dattaambekar5479
    @dattaambekar547915 күн бұрын

    निखिल जी आपल्या निर्भीड पत्रकारितेला सलाम

  • @sanyogitajagtap2191
    @sanyogitajagtap219119 күн бұрын

    सरकारी सेवेत नोकरी करतआहेत तरी हे पाऊल उचलले मुलीला पाठींबा दिला याचे त्यांनी भान ठेवायला पाहिजे ना, याला पैशाचा , राजकारण्यांचा माज दुसरे काय

  • @rohitmundhe4576
    @rohitmundhe457619 күн бұрын

    पंकजा ताई च्या जवळचे आहेत 😂😂😂

  • @chetanaherj
    @chetanaherj16 күн бұрын

    हो ना... अजुन एक concern आहे.. पोलिसांचा पण तसच.. निस्ती बदली करतात.. त्यांनाही विचारावं लागणार 😡😡 एक नंबर तुम्ही ❤❤

  • @anandparadkar2756
    @anandparadkar275619 күн бұрын

    भ्रष्टाचारी जनता पक्ष. “ काय होतास तू काय झालास तू” सूड बदला घेण्याच्या नादात पक्ष राज्यात संपवला. असाच पक्ष चालवल्यास लवकरच जनसंघ दोन खासदार. जनतेचा भ्रमनीरास केला आम्ही निराश झालो. भाजपचे फक्त सतरंज्या उचलत आहेत.

  • @jagannathshinde9317
    @jagannathshinde931719 күн бұрын

    महाराष्ट्रामधील असे अधिकारी कितीतरी असतील बरेचसे डुप्लिकेट आहेत.

  • @gulabnibrad6106
    @gulabnibrad610619 күн бұрын

    सर्व आयएएस प्रशासकीय अधिकाऱ्यांची संपत्ती चौकशी करावी.अवैध असेल तर सरकारने जप्त करावी. राजकारण्यांची सुद्धा अवैध संपत्ती जप्त करावी.

Келесі