Nikhil Wagle Original is live मुंबईवरचं जीवघेणं संकट टळलं…

Пікірлер: 765

  • @krishnapingale612
    @krishnapingale6125 күн бұрын

    महाराष्ट्र बीजेपी सरकार हे बिन डोकं आहे.मोदिचा रोड शो सुद्धा संध्याकाळी आॅफीस सुटणयाचया वेळी केला होता.

  • @ranjanmhatre7256
    @ranjanmhatre72565 күн бұрын

    बरोबर बर आहे सत्कार करायचा असेल तर मुंबई च्या पोलिस आणि सफाई कामगारानचा करा पोलिस आणि सफाई कामगाराना मनाचा मुजरा

  • @vishwaswalde9839

    @vishwaswalde9839

    5 күн бұрын

    Salute !

  • @madhurinalawade8965

    @madhurinalawade8965

    5 күн бұрын

    Ho tyanna khari paisyachi garaj aste, pan garibacha wali koni nasto

  • @AshTaw

    @AshTaw

    4 күн бұрын

    महाराष्ट्र चे 11 कोरोरे , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡

  • @AshTaw

    @AshTaw

    4 күн бұрын

    महाराष्ट्र चे 11 कोरोरे , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡 विधानसभा इलेक्शन मधे मराठी बघून घेतील. गुजराती, भैया, मारवाडी नाही. शेतकरी मराठी आहेत.

  • @AshTaw

    @AshTaw

    4 күн бұрын

    😡😡 माझा वय 46. मी सुद्धा होतो तिथे नरिमन पॉइंट ल. मला गर्दीत चिरडून टाकले. 90% पब्लिक वर्ल्डकप दर्शन सोडून. विनय भांगा च्यां मागे लागले होते. माग बोला मोबाईल आणि चपला सर्व मागे राहणारच..... 80% चपला मुलींचे होते . खोटा वाटेल तर मी गर्दी आणि रानटी पण च व्हिडिओ मोबाईल मधे सेव केला आहे. .

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l5 күн бұрын

    इतर राज्य सरकारने किती कोटी दिले. शिंदे फडणवीस ने अकरा कोटी द्यायची गरज नव्हती.

  • @vasantraomohite783

    @vasantraomohite783

    5 күн бұрын

    टॅक्स पेयर च्या पैशातून उधळपट्टी करायला यांच्या बापाचं काय जातं.

  • @anjanimahale2898

    @anjanimahale2898

    4 күн бұрын

    राज्य सरकारने का दिले पाहिजे? त्यांना प्रत्येक खेळाचे पैसे मिळतात. हेच पैसे शेतकर्‍यांना दिले असते तर त्या पैशाचे सार्थक झाले असते.

  • @prasadbapat6301

    @prasadbapat6301

    4 күн бұрын

    हलवायाच्या घरावर तुळशी पत्र ---

  • @ravigajabhiye1843

    @ravigajabhiye1843

    4 күн бұрын

    Deu dya na Kay jhal dile tr

  • @AshTaw

    @AshTaw

    4 күн бұрын

    एकदम बरोबर. शिंदे क्या बापच पैसा आहे का. 😂

  • @dhananjayraje7090
    @dhananjayraje70905 күн бұрын

    हा एक भाजप पुरस्कृत राजकीय इव्हेंट होता -----

  • @dineshkamble4262
    @dineshkamble42625 күн бұрын

    ११ कोटी नागरिकांच्या करातून शासनाने देण्याची अजिबात गरज नाही.

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    4 күн бұрын

    जनतेनेच क्रिकेटर्सना एवढं डोक्यावर घेतले आहे की सरकारला पण कमी पणा वाटला असावा म्हणून ईर्षेने तेवढी रक्कम दिली असेल. पण तेवढी रक्कम शेतकऱ्यांना किंवा सीमेवर स्वताचा जीव पणाला लावून लढणाऱ्या सैनिकांना सरकार देणार नाही. कारण क्रिकेट शौकिनांना सरकार आकर्षित करण्यासाठी बक्षिसे देत आहे व त्यामुळे सरकारला क्रिकेट शौकिनांची सहानुभूती मिळेल व त्या कारणाने मते सुद्धा मिळतील असे त्यांचे राजकारण असते.

  • @vishalgawade8758

    @vishalgawade8758

    4 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @vishwajitdeshmukh4244

    @vishwajitdeshmukh4244

    4 күн бұрын

    Kahi garaj nahi

  • @RR_option_trader

    @RR_option_trader

    3 күн бұрын

    अरे जे लोक घोटाळे करून कित्येक कोटी घेऊन जातात तर आपल्या सर्व भारतीयांचा ज्यांनी सन्मान वाढवला त्याना दिले 11 कोटी त्यात काय बिघडलं

  • @ramizabukhari3692

    @ramizabukhari3692

    3 күн бұрын

    Agdi barobar

  • @gurudeonannaware5887
    @gurudeonannaware58875 күн бұрын

    भारत हा मूर्खा चा देश आहे असे इंग्रज म्हणत असत ते खरे होते की काय__ Nice विश्लेषण... 👍😊😎

  • @amolbhosale4878

    @amolbhosale4878

    4 күн бұрын

    Te tumchya sarkhyansathi hote je kee swatachya deshabaddal as mat vyakt kartat

  • @pratikambre3026

    @pratikambre3026

    4 күн бұрын

    पळ रे भिकरचोटा😂

  • @santoshbhalerao4604

    @santoshbhalerao4604

    4 күн бұрын

    😢

  • @AshTaw

    @AshTaw

    4 күн бұрын

    महाराष्ट्र चे 11 कोरोरे , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡 विधानसभा इलेक्शन मधे मराठी बघून घेतील. गुजराती, भैया, मारवाडी नाही. शेतकरी मराठी आहेत.

  • @AshTaw

    @AshTaw

    4 күн бұрын

    😡😡 माझा वय 46. मी सुद्धा होतो तिथे नरिमन पॉइंट ल. मला गर्दीत चिरडून टाकले. 90% पब्लिक वर्ल्डकप दर्शन सोडून. विनय भांगा च्यां मागे लागले होते. माग बोला मोबाईल आणि चपला सर्व मागे राहणारच..... 80% चपला मुलींचे होते . खोटा वाटेल तर मी गर्दी आणि रानटी पण च व्हिडिओ मोबाईल मधे सेव केला आहे. .

  • @user-dd3zu1qf7h
    @user-dd3zu1qf7h5 күн бұрын

    क़िकेट चे वडेपण नाही.विकृतिच आहे.व त्याला महाराष्ट्र चे महायुती सरकार जबाबदार आहे.

  • @priyaayare3624

    @priyaayare3624

    4 күн бұрын

    क्रिकेटचे वेडेपण नाही. निवडणुका जवळ येत आहेत.

  • @Manasichitale96

    @Manasichitale96

    11 сағат бұрын

    एकूणच पैसे वाले माजलेत ते असे खोके घेऊन राजकारणी पाहूनच , यांना पैसे चारले की आपण काहीही करू शकतो हा माज त्यांच्यामुळेच

  • @pralhadtodkar9364
    @pralhadtodkar93645 күн бұрын

    वागळे साहेब असेच रोखठोक बोलत रहा खरे आणि सत्या बोलण्यात कोणालाही घाबरायची गरज नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @AyushJanaskar-eg4fj
    @AyushJanaskar-eg4fj5 күн бұрын

    एकदम योग्य विश्लेषण साहेब शिंदे यांना म्हणावे एवढे पैसे वाटायचे असतील तर स्वताचे वाटा जनतेची तिजोरी खाली करून मिरवू नका

  • @user-rj7lv7tj4v
    @user-rj7lv7tj4v5 күн бұрын

    सफाई कर्मचारी आणि पोलिस great आहेत

  • @Shubhankarnarvekar132

    @Shubhankarnarvekar132

    5 күн бұрын

    एक डंपर आणि ३ छोटी वाहने भरून चपला मिळाल्या.

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l5 күн бұрын

    अगदी बरोबर. राज्य सरकारने अकरा कोटी द्यायची गरज नव्हती. कर्नाटक, केरळ, तमिळ नडू, बेंगाल सरकारने किती दिले.

  • @sanjeevdharma2492

    @sanjeevdharma2492

    5 күн бұрын

    प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जनतेच्या पैशाचा दुरुपयोग आहे.खरं तर ह्या खेळाडूंना पैशाची गरजच नाही. हा निधी होतकरू खेळाडूंच्या सोयी साठी उपयोगी पडणाऱ्या बाबींसाठी ठेवू शकत होते.

  • @shridharsatam3246

    @shridharsatam3246

    5 күн бұрын

    बरोबर

  • @conceptavaapya8169

    @conceptavaapya8169

    5 күн бұрын

    😂 अरे गाढवा देणारे सगळेच चुकीचे आहेत 😅त्यांनी दिले म्हणून ह्यांनी दिलेले बरोबर होत नाही

  • @Shubhankarnarvekar132

    @Shubhankarnarvekar132

    5 күн бұрын

    मोदींनी सांगितले असेल म्हणून दिले असतील

  • @ST-wn5uv

    @ST-wn5uv

    4 күн бұрын

    Shinde la lime light madhe yayla kahi have naaa

  • @krishnapingale612
    @krishnapingale6125 күн бұрын

    शिंदे सरकारच नाकारते पणा लपवायला हा उद्योग केला.

  • @anjanavernekar2694
    @anjanavernekar26945 күн бұрын

    फक्त क्रिकेटचंच कौतुक न करता इतर खेळांच्या खेळाडूंचा पण असा सत्कार करायला पाहीजे

  • @anupmhapralkar4995
    @anupmhapralkar49955 күн бұрын

    खरच खूप मोठ संकट टळल. नाहीतर कल्पनाही करू शकत नाही इतकी गंभीर परिसथिती झाली असती. BCCI ने तर हात वरती केले असते. BCCI ही अतिशय मुजोर संघटना आहे.

  • @Shubhankarnarvekar132

    @Shubhankarnarvekar132

    5 күн бұрын

    आणि सरकारने सुध्दा

  • @rajendragawad4091
    @rajendragawad40915 күн бұрын

    अगदी बरोबर आहे, कामगारांची देणी देण्यासाठी पैसे नाहीत आणि अशी उधळपट्टी कामगारांच्या करातून केली जाते हे चुकीचे आहे.

  • @ramizabukhari3692

    @ramizabukhari3692

    3 күн бұрын

    Retirement nantar denya sathi funds nahi 😂

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar56475 күн бұрын

    धन्यवाद निखिलजी,महाराष्ट्र सरकार ११कोटीची जनतेच्या पैसातुन करीत आहे हेचुकीचे आहे,व आजच बातमी आहे,अनिल अंबानीचे १७हजार कोटीचे कर्ज शिंदे फेडणार आहे.हे योग्य आहे काय?

  • @mangeshraut2209

    @mangeshraut2209

    4 күн бұрын

    त्यापैकी काही हजार कोटी अंबानी , सरकारला पक्ष निधी म्हणून देणगी देईल. झाले .जनतेला मूर्ख बनवून जनतेच्या पैश्याची कायदेशीर लूट.अजब तुझे सरकार!😡😡😡😡

  • @subodhvishwasrao1295
    @subodhvishwasrao12955 күн бұрын

    प्रवाहाच्या विरोधी जाऊन बोलणे केवढे मोठी ताकद लागते तुम्ही ते करता तुम्हाला सलाम आहे योग्य ते बोलता यात पैसा प्रसिद्ध चा माज होता

  • @Nikhil_S67
    @Nikhil_S674 күн бұрын

    निखिल सर तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे.

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas25565 күн бұрын

    कोटि कोटी धन्यवाद आता पर्यंत केलेल्या विश्लेषण मधला सर्वात ज्वलंत विषय , किकेट वेडयांचे झुनडांचे डोळे उघडणारे घगघगीत विश्लेषण 🙏🙏🙏

  • @suniljadhav1511
    @suniljadhav15115 күн бұрын

    क्रिकेट वरचे वेडे प्रेम होते. या करिता स्वतः जनता जबाबदार आहेत.

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan12005 күн бұрын

    बेरोजगार लोकांचा उन्माद आहे हा

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke16915 күн бұрын

    हा road show रविवारी करता आला असता , पण तेवढी किंमत मुंबईकरांना देतो कोण? मुंबईकरांना होणारा त्रास, त्यांची कुचंबना याला कोणीच महत्व देत नाही.हे खरे दुर्दैव आहे.😢

  • @conceptavaapya8169

    @conceptavaapya8169

    5 күн бұрын

    गर्दी जास्त झाली असती

  • @SJDenver

    @SJDenver

    5 күн бұрын

    chan mat dilas tu .....khup chan explain kela Nilkhil sir yani

  • @ilbabambasilbabambas2556

    @ilbabambasilbabambas2556

    4 күн бұрын

    रोड शो वर मुबंई करांनी बंदी आणावी हे राजकारणी स्वार्था साठी कुठल्या ही थराला जातात हे सिद्ध झाले आहे यांच्या खिशातले आणि खोकयातले पैसे घेऊन राज्याच्या तिजोरीत परत ठेवा

  • @ilbabambasilbabambas2556

    @ilbabambasilbabambas2556

    4 күн бұрын

    भविष्यात मुंबई करांनी या जीवघेण्या रोडशोवर बंदी आणावी यांच्या खिशातले खोकयातले पैसे घेऊन राज्याच्या तिजोरीत परत ठेवावे आपलया आपल्या स्वार्था साठी लोकांचे जीव टांगणीला टाकणारे राजकारणी

  • @sunitashelke1727

    @sunitashelke1727

    4 күн бұрын

    रविवारी अंबानी चा लग्नाचा तमाशा असणार आहे. त्या अगोदर हे सगळे आटोपून घेतलं.

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale34955 күн бұрын

    आधीच एकशे पंचवीस कोटी मिळणाऱ्यांवर अकरा कोटींची खैरात करणाऱ्या मिंधे सरकारची अक्कल गहाण पडली आहे का?अकराशे गरीब शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देता आले असते.

  • @sangeetashirvalkar2331
    @sangeetashirvalkar23315 күн бұрын

    मुंबई पोलिसांचे अभिनंदन

  • @AshTaw

    @AshTaw

    4 күн бұрын

    महाराष्ट्र चे 11 कोरोड , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha83785 күн бұрын

    Cricket पटूना भरपूर पैसे मिळतात. त्यात ११ कोटी देण्याची गरज न्हवती. जागा दिली, कार्यक्रम आयोजित केते, पोलिस तैनात केले हे सर्व सेवा उपलब्ध करून दिले. त्यावरून पैसेवडेण्याची काही गरज नहवती

  • @santoshbhalerao4604

    @santoshbhalerao4604

    4 күн бұрын

  • @puranmalme1299
    @puranmalme12995 күн бұрын

    अशा प्रसंगी गर्दी पुर्वी पासुन होत आली आहे पण आज उन्मादी पणा वाढला आहे याचीच भिती वाटत आहे हल्ली

  • @user-rj7lv7tj4v
    @user-rj7lv7tj4v5 күн бұрын

    एवढे बेरोजगार आहेत देशात

  • @suryakantshinde5787

    @suryakantshinde5787

    5 күн бұрын

    1:04 1:06 1:09

  • @madhurinalawade8965

    @madhurinalawade8965

    5 күн бұрын

    Actually

  • @prabhakarsalvimusic1176

    @prabhakarsalvimusic1176

    4 күн бұрын

    राजकारणी बावळट मराठी मतदारांना असेच ताफाडवत आहेत हे राजकारणी गुजरात्यांचे गुलाम राहवत तुम्हाला काय नोकरीं देणार त्यांना माहित आहे मराठी नागरिक हे आनंदी आहेत

  • @prabhakarsalvimusic1176

    @prabhakarsalvimusic1176

    4 күн бұрын

    आनंदी हे चुकले आहे अनाडी आहेत म्हणून राजकारणी नोकऱ्या देत नाहीत मराठयाना

  • @santoshbhalerao4604

    @santoshbhalerao4604

    4 күн бұрын

    😂

  • @akbarnadaf8947
    @akbarnadaf89474 күн бұрын

    भारत हा एक भक्तांचा देश आहे, मग ती भक्ती कुणाचीही असो. बिनडोक भक्ती असते.😅 हा एक बहुतेक स्टंट असावा.

  • @sapanathokale8332
    @sapanathokale83325 күн бұрын

    अगदी आमच्या मनातलं बोललात. TV वर गर्दी बघून अक्षरशः धडकी भरली होती. कधी चेंगराचेंगरी होईल.. अशी भयंकर भीती वाटत होती. 😔😔

  • @seemakavatkar878

    @seemakavatkar878

    4 күн бұрын

    अगदी खरं आहे

  • @mmdmm6

    @mmdmm6

    4 күн бұрын

    Nivva thillar pana

  • @user-wn5xr8cs9o

    @user-wn5xr8cs9o

    4 күн бұрын

    Bjp event

  • @shridhartoraskar1990
    @shridhartoraskar19905 күн бұрын

    मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी स्वताकडील जमा असलेली पैसे द्यावेत

  • @DhananjaySadare
    @DhananjaySadare5 күн бұрын

    अगदी बरोबर 100% बरोबर

  • @AshTaw

    @AshTaw

    4 күн бұрын

    महाराष्ट्र चे 11 कोरोड , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡

  • @shivramjankar1349
    @shivramjankar13494 күн бұрын

    मुंबई पोलीसानी जिवावर उदार होऊन गर्दीवर नियंत्रण आणत होते. गर्दित श्वास कोंडलेल्या लोकांना पोलीस खांद्यावर नेतानाचें व्हिडिओ ही दिसले. मुंबईची कायदा व सुव्यवस्था जागतिक दर्जाची आहे हे पुन्हा एकदा प्रात्यक्षिक पहायला मिळाले. यासाठी मुंबई पोलीसांना सलाम.

  • @govindmatondkar7502
    @govindmatondkar75025 күн бұрын

    भोंगळ कारभार... बेजबदर सरकार.. दुर्घटना टळली 😔🙏

  • @user-et1un9rd8s
    @user-et1un9rd8s5 күн бұрын

    सर तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे काही वाईट घडल . नाही ईश्वराचे आभार मानावे❤

  • @pratapp707
    @pratapp7075 күн бұрын

    हेच पैसे जर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांसाठी दिले असते तर महाराष्ट्रातील खेळ आणि खेळाडूंना अजून छान प्रोत्साहन मिळाले असते.

  • @JRGHUGE1
    @JRGHUGE15 күн бұрын

    हे सगळं कायदेशीर आहे का?? अशी मिरवणूक करणं गरजेचं होतं का?? हे करणारे कोण?? याच्या आयोजकांना परवानगी कोणी दिली?? याची जबाबदारी कोणी घ्यायची??

  • @vanitathakur8380

    @vanitathakur8380

    4 күн бұрын

    Amit shah chya mulacha karma

  • @jenishshah3882

    @jenishshah3882

    3 күн бұрын

    पाकिस्तानात लोकांना खायला मिळत नाही ... काही झालं कि सरकारला शिव्या द्यायच्या ...

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya81695 күн бұрын

    सोशल मीडिया वर 1 ट्रेण्ड आहे "कूच बोलुंगा तो विवाद हो जायेगा" वागळेंचा हा व्हिडीओ त्यात परफेक्ट बसतोय 😅 मला सेलिब्रेशन बगून आपल्या भारतीयांच्या मूर्खपणाची जाणीव झाली कारण 1 वर्ष पण नाही झाल आपण पट कमिन्स ल एकटाच कॅब बुक करुन 2023 वर्ल्ड कप ची ट्रॉफी नेताना पाहिलंय ऑस्ट्रेलिया मद्ये आणि आपले लोक एवढे गाढव कसे काय असू शकतात? असो सूर्य कुमार ने विधानसभेत गर्दी कंट्रोल केल्या बद्दल पोलिसांचे आभार मानले.. त्यामुळे खेळाडूंना काळजी वाटली होती त्यांना कोणीच दोष देवू नका

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar1575 күн бұрын

    निखील सर टॉप क्लास विश्लेषण आपली कालजी तशीच अनेक जणांची कालजी होती योग्य ते मांडले.

  • @sureshmore4009
    @sureshmore40095 күн бұрын

    निखील वागळेसाहेब यांच्या शिकवणीस आम्ही व मी सहमत आहे,!"

  • @AshTaw

    @AshTaw

    4 күн бұрын

    महाराष्ट्र चे 11 कोरोड , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡

  • @shaileshsawant3454
    @shaileshsawant34545 күн бұрын

    साहेब चूक या गेलेल्या लोकांची आहे स्वताचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी गेले. हा मूर्खपणा आहे.

  • @vanitathakur8380

    @vanitathakur8380

    4 күн бұрын

    Khara aahe.lok murkhach

  • @dayanandnaik8409
    @dayanandnaik84094 күн бұрын

    ह्यापुढे असे कार्यक्रम आयोजित होऊ नयेत. आता मुंबईचा तो जमाव आता राहिला नाही. राजकारणी लोकांचा प्रत्येक गोष्टीत सहभाग आहे. मुंबई पोलिसानी चांगले काम केल्यामुळे मोठे संकट तळले. मुंबई पोलिसाना सलाम. ह्यापुढे अशा कार्यक्रमासाठी अजिबात परवानगी देऊ नये

  • @charudattmundhe1262
    @charudattmundhe12624 күн бұрын

    खरंच आहे... लोकांचा मूर्खपणाचा कळस आणि सरकारचा अतिशहांपणाचा कळस

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar33205 күн бұрын

    आयजीच्या जीवावर बायजी उदार . अकरा कोटी थोडेच यांच्या खिशातून गेले?

  • @pramodchoudhari6574
    @pramodchoudhari65745 күн бұрын

    खरोखरच शासनाच्या पैशाचा दुरुपयोग झाला आहे.

  • @priyaayare3624
    @priyaayare36244 күн бұрын

    शेतकऱ्यांसाठी द्यायला ह्यांच्याकडे काही नाही, तशी इच्छाही नाही सरकारची. खेळाडूंना अकरा कोटी देणे म्हणजे जो रोजच पंचपकवणाच जेवण जेवतो त्याचे घर मिठाईने भरायचे आणि गरीबाला साधी पोटापूर्ती भाकरीही न देणे.

  • @pranavff1495
    @pranavff14955 күн бұрын

    हे सरकार वाजवी पेक्षा जास्त सरकारी खजिना रिकामा करतंय.श्रीमंतांनाच श्रीमंत करण्यापेक्षा गरीब शेतकऱ्यांना भरघोस मदत देणं योग्य होतं.

  • @pranavff1495
    @pranavff14955 күн бұрын

    मिरवणूक काढण्या ऐवजी फक्त सत्कार करणं योग्य झालं असतं.

  • @user-ur7lw4pz5o
    @user-ur7lw4pz5o5 күн бұрын

    निखिल साहब अभी तक का सबसे अच्छा विषय के बदले आपने बोला शेतकरी के बारे में कोई नहीं सोचता आपका धन्यवाद

  • @shubhadaparadkar3380
    @shubhadaparadkar33804 күн бұрын

    खरंच, HATS OFF TO THE मुंबई पोलिस आणि सफाई कर्मचारी

  • @milindambarte9543
    @milindambarte95435 күн бұрын

    Brave Nikhilji, perfect jernalisum 🎉🎉🎉

  • @sampatkurane3731
    @sampatkurane37314 күн бұрын

    100 %आपले विचार व्यक्त करणारे खरा माणूस .निर्बुद्ध सरकार .नोकरदाराचे फार हाल झाले .पुवॅ नियोजित कटच होता मुंबई साठी बरका .

  • @sunandabhor697
    @sunandabhor6974 күн бұрын

    समाजाच्या सर्व स्तरातून 11कोटी देण्याचा निषध व्हायला पाहिजे,आणि हा निर्णय मागे घेतला गेला पाहिजे

  • @shankarsalaskar8377
    @shankarsalaskar83775 күн бұрын

    निखिल साहेब धन्यवाद मी आपल्या माध्यमातून लिहिले होते आणि तो विषय मांडला

  • @shyamkantpatil5215
    @shyamkantpatil52154 күн бұрын

    साहेब तुम्ही खुप चांगला विषय मांडला,शासनाने पुन्हा असे होऊ नये अशी काळजी घेतली पाहिजे.खूप मोठा अनर्थ टळला

  • @keshavpawar996
    @keshavpawar9964 күн бұрын

    साहेब आपण100%,खरे बोललात. एवढी प्रचंड गर्दी पाहून आम्ही पण घाबरलो.हे क्रिकेट प्रेमी कमी आणि बेजबाबदार जास्त वाटत होते.झुंडीच्या झुंडी आदळत होत्या. काहि अप्रिय घटना घडली नाही.हि परमेश्वराची कृपा. हे सरकार आल्यापासून सरकारी तिजोरी खाली करण्याचे काम जोरात चालुआहे.जनतेच्या पैशातून राजकीय लाभ उठवण्याचे धंदे सूरू आहेत.

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi19895 күн бұрын

    ह्याला जनता जबाबदार. ही जनता कधी महागाई बेरोजगारीवर बाहेर पडणार नाही

  • @pradeepmarkam2284
    @pradeepmarkam22845 күн бұрын

    निखिल साहेब ! अगदी सुरेख विश्लेषण !! वास्तविकता याचे भान ठेवून केलेले सुंदर समालोचन आहे..🎉❤🎉

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav91385 күн бұрын

    २०-२० तलं यश हे फसवं असतं.युवकांचा हा उन्माद काळजी करण्याजोगा आहे

  • @dhananjayraje7090
    @dhananjayraje70905 күн бұрын

    भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेब, आणि अजित पवार यांना लोकांच्या अस्तित्वाचा काही देणेघेणे नाही त्यांना फक्त राजकीय फायदा दिसत होता ---- मतांचे गणित करण्यापलीकडे या तिघांना काही सुचत नाही -----

  • @varun_.94_77
    @varun_.94_775 күн бұрын

    वागळे साहेब सत्य बोलत आहेत

  • @vijaybrid3365
    @vijaybrid33654 күн бұрын

    निखिल सर तुम्ही सामान्य मानसान्च्या मनातलं बोललात हा उन्माद होता ही रानटी माणस होती

  • @sudhirchavan3090
    @sudhirchavan30904 күн бұрын

    अहो विधानसभेवर डोळा ठेवूनच नाटक केले आहे. यात शंकाच नाही.

  • @ketkikhambe7126
    @ketkikhambe71265 күн бұрын

    इतकी गर्दी बघून चेंगरा चेंगरी होईल की काय अस क्षणभर माझ्या मनात आल होत . कारण अस होत 😮

  • @Sumangal8523
    @Sumangal85234 күн бұрын

    बीसीसीआयने पोतेभर पैसे दिले आहेत की महाराष्ट्राने वेगळे पैसे द्यायची गरज नव्हती.माझे नव्हे माझ्या बापाचे म्हणून पैसे दिले आहेत.ते पैसे सरकारने शेतकऱ्यांना द्यायला हवे होते.

  • @amitgopale11
    @amitgopale115 күн бұрын

    अगदी बरोबर आहे सर .

  • @borgejaywant
    @borgejaywant5 күн бұрын

    खूपच मुद्देसुद्व विश्लेषण आहे

  • @dattatraythakur2173
    @dattatraythakur21735 күн бұрын

    अगदी बरोबर... जय, राजीव जर्सी घालून फ्रंटला उभे होते... कदाचित शेलारना जर्सी मिळाली नसावी म्हणून ते मागे बसून होते... पण जय अन् राजिवने मूर्खपणाचा कळस गाठला... आणि ११ कोटी घोषणा करून उधळपट्टी कशी करावी हे लाडक्या बहिणींच्या भावांनी दाखऊन दिले..

  • @sagargiri8402
    @sagargiri84025 күн бұрын

    हाथरस चि दुर्घटना गर्दी मुळे झाली होती. केंद्रीय यंत्रणा कशी विसरू शकते.

  • @damodarpatil1139
    @damodarpatil11395 күн бұрын

    खारघरची पुनरावृत्ती करु नका ही विनंती

  • @sureshmore4009
    @sureshmore40095 күн бұрын

    सुंदर शिकवणच आहे, विचार केलाच पाहिजे,

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan12005 күн бұрын

    बिचारे पोलीस बांधव, यांचे किती हे हाल, अनावश्यक रोडशो कशाला करायचा, सत्कार करायचंच होता तो कोणत्याही स्टेडियम घेता आला असता, पन प्रसिद्धी साठी झपाटलेले नेते काहीही करतात.

  • @sanjaychavan9114
    @sanjaychavan91145 күн бұрын

    वागळे साहेब, एक विचारतो जसं पुरुष किर्केटर च येवढ मोठं स्वागत होत तस आम्हाच्या देशाच्या लेकीनंच किर्केटर मुलींच का होत नाही त्याही देशासाठी परदेशीं जाऊन त्या संगाणा हरवून कप आणतात मग हा दुजाभाव का, याचा अर्थ आज हि आम्हचा देश पुरुष प्रधान आहे का

  • @chandrakantgawande5880
    @chandrakantgawande58804 күн бұрын

    माननीय वागळे साहेब आपण अतिशय सुंदर व्विश्लेषण केलेले आहे . सरकार कसे निर्बुद्ध आहे जनतेच्या पैशाचा कसा दुर उपयोग करतात हे देखील आपण दाखवून दिलेले आहे लोकांची गर्दी बघून आपल्या जीवाची घालमेल होत होती. नशिबाने यात काही झाले नाही अन्यथा शेकडो लोकांचे प्राण गेले असते बीसीसीआय एक अतिशय श्रीमंत संस्था आहे .125 कोटी रुपये दिल्यावर सरकारने 11 कोटी रुपयांचा चुराडा करण्याचे काही कारण नव्हते निवडणुका तीन महिन्यांवर आलेत्याआहेत. शिंदे फडणवीस व अजित दादांना दाखवायचे आहे की ते किती लोक उपयोगी सरकार आहे

  • @sangitaahire7145
    @sangitaahire71455 күн бұрын

    शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न,,मुंबईतील पावसाळ्यातील प्रश्न असे भरपूर प्रश्न सरकारसमोर आहेत,हे शिंदे सरकार ,फडणवीस सारे विसरलेत काय? वास्तवात जगा.

  • @sureshdesai417
    @sureshdesai4175 күн бұрын

    बिशीशीआय हात झटकून मोकळे झाले असते.अशिस शेलारला अक्कल नाही का? सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम करायला हवा होता.

  • @mukundgaikwad54

    @mukundgaikwad54

    4 күн бұрын

    Ashish shelar ha bjp cha chutiya popat aahe tyachyakadun kahich apekshit nahi

  • @popatdamame7378
    @popatdamame73784 күн бұрын

    हे श्री वागळे यांचे बरोबर आहे आपण प्रत्येक चाहत्यांनी विचार करावा विजय कुणाला नको आहे क्रिकेटचा विजय हा सर्वांचाच विजय आहे आपल्या मात्र आशा गर्दीवर आपणच नियंत्रण ठेवले पाहिजे अनेक वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला हा कार्यक्रम सेलिब्रेट करता आला असता उदाहरणार्थ प्रत्येकाने आपल्या घरावरती गुढी उभा केली असती तरी चाललं असतं मात्र अशी गर्दी देशात राज्यात गावात टाळता येईल तेवढी आपण टाळू या अन्यथा त्याचे परिणाम अनेक लोकांना भोगावे लागतात

  • @yogitapanhale1458
    @yogitapanhale14585 күн бұрын

    Sir tumch मत हे sarvsamnya mansanch मत आहे

  • @anupmhapralkar4995
    @anupmhapralkar49955 күн бұрын

    ह्या निमित्ताने मुंबईकर किती अक्कलशून्य आहेत हे पण दिसल.

  • @v.s.7908
    @v.s.79085 күн бұрын

    *ढिसाळ नियोजन, ढिसाळ प्रशासन*

  • @shilpadesai8025
    @shilpadesai80255 күн бұрын

    अगदी बरोबर तुमचे म्हणणे,सरकारची उधळपट्टी

  • @sanjaymargale1206
    @sanjaymargale12065 күн бұрын

    मी आपल्या मताशी सहमत आहे

  • @user-jt6or8jp8q
    @user-jt6or8jp8q5 күн бұрын

    एकदम बरोबर निखिल जी

  • @babasahebmanal7182
    @babasahebmanal71824 күн бұрын

    शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी कराना क्रिकेट वाले श्रीमंत आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही

  • @nilesht1503
    @nilesht15034 күн бұрын

    11 कोटी यांच्या मानधनातून वसूल करावा

  • @vinitmohit3346
    @vinitmohit33464 күн бұрын

    अगदी सहमत आहे...खूप गंभीर घटना टळली

  • @satyawangovalkar7023
    @satyawangovalkar70235 күн бұрын

    निखिल जी एकदम छान व बरोबर बोलत आहात.मणिपूर व खेलदू मुलींचे अवमान झाला त्यांची दाखल घेतली असती तर सरकार ल पण कळले असते लोकं खरच सुंसृत लोक आहेत. व त्यांच्या वर दबाव आला असता.लोक नुसते शिकलेले आहेत.

  • @shantarammurhe6054
    @shantarammurhe60545 күн бұрын

    सर तुम्ही चांगले विश्लेषण केले आहे समाजाचे कान टोचते आहे. मुंबईमध्ये दहा लाख तरुण रस्त्यावर येत आहेत, याचा अर्थ देशामध्ये किती बेकारी आहे? याचा विचार करावा लागेल, सरकारने डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे असो

  • @user-ep8wz8cb2d
    @user-ep8wz8cb2d4 күн бұрын

    निखिल सर आपले विश्लेषण जबरदस्त आहे,आता तरी डोळे उघडतील महायुती , bcci

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy5 күн бұрын

    😮 सर अशा निर्लज्ज मंत्र्यांना काही गरज नाहीये पण आपले खूप खूप अभिनंदन सर अभिनंदन आपण सत्य अंतर सगळ्यांसमोर हीच आम्हाला अपेक्षा असते

  • @swapnilmd1
    @swapnilmd15 күн бұрын

    अघटित घटना घडली असती तर सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार राहिले असते

  • @nandkishorchandel1981
    @nandkishorchandel19815 күн бұрын

    फारच वैचारिक विश्लेषण....! बोध घेणे गरजेचे.....!!!! येवढी मोठी रक्कम देन्याची काय गरज होती....?

  • @nageshsangle3265
    @nageshsangle32654 күн бұрын

    आशिष शेलाराचा राजीनामा घ्या आमित शहाला घरी बसवा

  • @jayshreeparkar6351
    @jayshreeparkar63514 күн бұрын

    एक गोळी जर देशद्रोहीन् गर्दीमध्ये झाडली असती तर काय झाले असते याचा विचार केला पाहिजे होते…. विधान परिषदेसाठी हे सरकार जीवघेणा खेळ करेल पुन्हा पुन्हा

  • @shankarsakte2235
    @shankarsakte22355 күн бұрын

    शेतकऱ्यांना देताना हाताला काय लुळा पडतो

  • @laxmansutar4134
    @laxmansutar41344 күн бұрын

    येकणात शिदे यांनी खिशातले दिले आहेत का

  • @JitendraKokate
    @JitendraKokate5 күн бұрын

    मुख्य मंत्री निधी 2000 रुपये अजून आला नाही

  • @deepalirane7455
    @deepalirane74554 күн бұрын

    बरोबर आहे सत्कार पोलीस आणि सफाई कर्मचारी, रेल्वे कर्मचाऱ्यांच ही सत्कार केला पाहिजे

  • @bhairavgangne4190
    @bhairavgangne41905 күн бұрын

    BCCI la kay Kami aahe ! Aapn 11 cr ka dile !! 👏 BMC safai Kamgar Aani Mumbai police Yana 5000/- ₹ dhya CM saheb

  • @sandeep1d
    @sandeep1d4 күн бұрын

    खरोखर मोठा अनर्थ टळला!

  • @pranayshetkar6027
    @pranayshetkar60274 күн бұрын

    असच गणपती आगमनाला असत....मंडळांचे कार्यकर्ते कमी आणि इतर टपोरी जास्त

Келесі