Nikhil Wagle Original is live मिलिंद नार्वेकर जिंकणार, मग पडणार कोण?

Пікірлер: 366

  • @shankarsalaskar8377
    @shankarsalaskar83772 күн бұрын

    सदाभाऊ खोत पडणार हे सत्य आहे आणि ह्यांना भाजप पडणार

  • @sujaypatil5165

    @sujaypatil5165

    23 сағат бұрын

    मिलिंद नार्वेकर च पडणार

  • @santoshbangar9476
    @santoshbangar94762 күн бұрын

    100% जिंकणार जय महाराष्ट्र Only उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar64192 күн бұрын

    भावी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार 100 % मिलिंद नार्वेकर हे निवडून येणार आहेत .व अजित पवार यांचे उमेदवार पडणार आहेत

  • @DayanandTupe8747

    @DayanandTupe8747

    3 сағат бұрын

  • @DhananjaySadare
    @DhananjaySadare2 күн бұрын

    माझी गॅरंटी महाविकास आघाडी जिंकणार

  • @godofliberty3664
    @godofliberty36642 күн бұрын

    गुजरात धार्जिणे सरकार हटवा आणि महाराष्ट्र वाचवा

  • @ganeshpatil5260

    @ganeshpatil5260

    2 күн бұрын

    Sir tumcha Contact no diya Maharashtra wacha Sangatene Madhe whatsapp war join kar

  • @vinodbawaskar1634
    @vinodbawaskar16342 күн бұрын

    उद्धव ठाकरे भावी मुख्यमंत्री

  • @balasahebdeshmukh2301

    @balasahebdeshmukh2301

    2 күн бұрын

    विनोद पाटील मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचाच होणार पण मा उध्दवजी ठाकरे साहेब परत मुख्यमंत्री पदावर बसणार नाहीत...

  • @prasadshanbhag4215

    @prasadshanbhag4215

    2 күн бұрын

    Prithviraj Chauhan is honest and most educated person who can be portrayed as MVA CM

  • @swami_smartha

    @swami_smartha

    2 күн бұрын

    ​@@balasahebdeshmukh2301उध्दव ठाकरे यांना आधीही CM नव्हते होयाचे.त्यांनी गद्दार शिंदे ला ऑफर दिली होती.

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    Күн бұрын

    @@vinodbawaskar1634 आघाडी गठबंधनातील पक्षांनी सद्य परिस्थिती, भविष्यातील परिस्थिती, महाराष्ट्रात लोकप्रिय, देशातील व राज्यातील त्या मंत्र्याची प्रतिमा, खंबीरपणा, त्या मंत्र्यांच्या पक्षाची राज्यातील प्रतिमा, त्याचे व त्याच्या कुटुंबातील व्यक्तिंचे वैयक्तिक व सामाजिक चारित्र्य, त्याची मानसिकता, त्याची सामाजिक जबाबदारीने भाषण करण्याची शैली, आक्रस्ताळेपणा नको, त्याच्या शब्दांना राज्यातील जनता किती साद, महत्त्व देते हे सुद्धा महत्वाचे आहे, हे सर्व बघून मगच मुख्यमंत्री ठरवावा. काही ठराविक पक्षाच्या, ठराविक व्यक्तींना, ठराविक गावच्या लोकांना आवडतो असा मुख्यमंत्री आजिबात नको.

  • @bharatmitake3218
    @bharatmitake32182 күн бұрын

    शिंदे गटाचा उमेदवार पडणार

  • @santoshkadrekar5090
    @santoshkadrekar50902 күн бұрын

    नार्वेकर नक्की जिंकणार

  • @vitthaldindulkar6048
    @vitthaldindulkar60482 күн бұрын

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो❤❤

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad52652 күн бұрын

    भाजपच्या सदाभाऊ खोत यांचा पराभव होईल असेच मला पण वाटतं

  • @balasahebdeshmukh2301

    @balasahebdeshmukh2301

    2 күн бұрын

    सदाभाऊ खोत अजित पवार, कींवा शिंदे या तिघांमधुनच उमेदवार पडणार आहे

  • @junedpatwekar7513

    @junedpatwekar7513

    2 күн бұрын

    Nahi padnar

  • @namdeobodake5941
    @namdeobodake59412 күн бұрын

    मिलिंद नार्वेकर 100%निवडून येणार

  • @arvindphatak8607

    @arvindphatak8607

    2 күн бұрын

    नार्वेकर तडीपारीचे साथीदार आहे

  • @swami_smartha

    @swami_smartha

    2 күн бұрын

    ​​@@arvindphatak8607राहुल नार्वेकर का?😂😂 देशाच्या गृहमंत्री शाह तडीपार 😂😂😂😂😂

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad52652 күн бұрын

    भाजप त्यांचे 4 उमेदवार सेफ करणार आणी सदा भाऊचा गेम होणार

  • @DNYANDEO.
    @DNYANDEO.2 күн бұрын

    निखिल भाऊ , १२ जुलै ला १२ वा उमेदवार सदा खोत घरी बसणार …

  • @diveshsawant8606
    @diveshsawant86062 күн бұрын

    ऊध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @shridharsatam3246
    @shridharsatam32462 күн бұрын

    भावना गवळी पडणार

  • @balasahebdeshmukh2301

    @balasahebdeshmukh2301

    2 күн бұрын

    नाकारता येत नाही

  • @user-tx4cs9zr9x
    @user-tx4cs9zr9x2 күн бұрын

    100🎉🎉 ठा क रे. ओनली

  • @laxmangalande3747
    @laxmangalande37472 күн бұрын

    निखिल जी जय महाराष्ट्र जय उधाव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @bharatmitake3218
    @bharatmitake32182 күн бұрын

    सदाभाऊ खोत यांचा पराभव निश्चित आहे असे मला वाटते

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh23012 күн бұрын

    महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येणार आणि अजित पवार यांचा उमेदवार १००% पडणार आहे

  • @ravinavi3137
    @ravinavi31372 күн бұрын

    ठाकरे सत्य

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e2 күн бұрын

    सदा पडणार भाजप गेम करणार

  • @vishaldalvi2815
    @vishaldalvi28152 күн бұрын

    मला वाटत नार्वेकर ना शिंदे चे किमान 3 ते 4 आमदार मतदान करणार

  • @balasahebdeshmukh2301

    @balasahebdeshmukh2301

    2 күн бұрын

    कमीत कमीतकमी शिंदेचे अथवा अजीत पवार यांचे पाच ते सहा आमदार नार्वेकरांना मतदान करणार शरद पवार होणार गेम चेंजर

  • @amitwaykar9694
    @amitwaykar96942 күн бұрын

    महाविकास आघाडी संपूर्ण जिंकनार

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar2 күн бұрын

    भारतीय जनता पक्षाचे योगेश टिळेकर किंवा सदया खोत पडणार हे 100%

  • @DNYANDEO.
    @DNYANDEO.2 күн бұрын

    काँग्रेस ची extra १४ मते , ७ मते कांग्रेस उद्धव साहेब यांच्या कडे जाणार , ७ मते शेकाप ला जाणार राष्ट्रवादी एसपी , बच्चू कडू , नाराज अजित पवार गटातील आमदार .. हे मदत जयंत पाटील शेकाप विजयी होईल .. बळी भाजप देणार सदा खोत यास !

  • @MrV7575

    @MrV7575

    2 күн бұрын

    Shivsena UBT 15, CONGRESS 7, INDEPENDENT 1 CONGRESS 23 NCP SP 12, SHEKAP 1, SP 2, MAKAP 1, CONGRESS 7

  • @makarandcheulkar6751
    @makarandcheulkar67512 күн бұрын

    निखिल वागळेजी धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @sharadwalke6305
    @sharadwalke63052 күн бұрын

    मिलिंद नार्वेकर निवडून आले तर पंकजा मुंडे पडणार

  • @TheAdityax-ff7xc

    @TheAdityax-ff7xc

    2 күн бұрын

    Comment section madhi manun harat nhit😂😂tya harlya tar bjp Maharashtra मधून गायब कोणीच मतदान nhi karnar

  • @bhau7777

    @bhau7777

    2 күн бұрын

    ​@@TheAdityax-ff7xc Tula koni sangital ka bjp la matdan kar kelya tuzya vachun nahi rahil ratalya bjp win honar

  • @shivkumargujar3189

    @shivkumargujar3189

    2 күн бұрын

    Swpn bga...😂😂😂

  • @D_J40

    @D_J40

    2 күн бұрын

    ​@@TheAdityax-ff7xc😂 😅 तिला आधी तिच्या पायावर उभे राहूद्या. त्रास देऊ नका सारखा त्यांना. आराम करुद्यात

  • @Shri-Kiranj

    @Shri-Kiranj

    Күн бұрын

    पंकजा हॅटट्रिक

  • @gajanangurav5786
    @gajanangurav57862 күн бұрын

    सदाभाऊ खोत पडणार नक्की

  • @user-hf4me2qh1l
    @user-hf4me2qh1l2 күн бұрын

    Only udhav Saheb thakre

  • @vinaberde2151
    @vinaberde21512 күн бұрын

    छान विश्लेशन...उत्सुकता आहे १२जुलै च्या निकालाची मिलिंद नार्वेकर सहज कोणाच्या ही मदती शिवाय निवडून येतील याची खात्री वाटले..... पण रात्र वैऱ्याची आहे म वि आ जागे रहा.... Ubt झिंदाबाद 🚩

  • @harshadswami4046
    @harshadswami40462 күн бұрын

    फक्त आणि फक्त ऊदधव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo2 күн бұрын

    Only Uddhav B Thakre saheb zindabad ✌️💯🎉🎉🎉🎉🎉

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk2 күн бұрын

    MAHA VIKAS AAGHADI JINKNAR

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w2 күн бұрын

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩

  • @vijaynarute4556
    @vijaynarute45562 күн бұрын

    जय महाराष्ट्र जय संविधान जय .महाराष्ट्र मुंबई प्रेमी जनता . . उद्धवजी ठाकरे बुलंदी आवाज . आता परत दोन अमदार क्षिक्षक मतदार व पदवीधर मतदार संघात निवडून अनले प्रचंड मताने . धन्यवाद

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar16532 күн бұрын

    जय महाराष्ट्र साहेब ❤❤🎉🎉

  • @ganeshpatil5260
    @ganeshpatil52602 күн бұрын

    Only Uddhav Thackeray only Uddhav

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti72982 күн бұрын

    जिकणार तर महाविकास आघाडी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र निखिल साहेब 🙏

  • @m.d.dastagirshaikh
    @m.d.dastagirshaikh2 күн бұрын

    Jay Maharashtra

  • @bandupawar4773
    @bandupawar47732 күн бұрын

    जय महाराष्ट्र वागळे साहेब

  • @shrikantdeonikar5094
    @shrikantdeonikar50942 күн бұрын

    खूष दिसताय सर आणि अशीच खुशी तुमच्या चेहऱ्यावर असावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @pushpadethe811
    @pushpadethe8112 күн бұрын

    बरोबर आहे विश्लेषण 👍

  • @sureshdesai417
    @sureshdesai4172 күн бұрын

    धोका होऊ शकतो,तो भावना गवळी यांना.

  • @ranjanmhatre7256
    @ranjanmhatre72562 күн бұрын

    आमदारांंना गाजर 🥕 दाखवलं तर ते कुठे ही जातात त्यांना काही लाज नसते त्यामुळे ह्या निवडणूकीत काही होऊ शकते 😮

  • @humanism-
    @humanism-2 күн бұрын

    महाराणी !!!

  • @user-bb7nb6yj1b
    @user-bb7nb6yj1b2 күн бұрын

    निखिलजी आज वि. प. निवडणुकीच्या बऱ्याच गोष्टी सोप्या पद्धतीने सांगितल्या, आवडले.

  • @parshuramjadhav386
    @parshuramjadhav3862 күн бұрын

    महाविकास 10 नेते विजय होणार

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad64432 күн бұрын

    भाजपाचा एक उमेदवार पडणार आहे.

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas25562 күн бұрын

    राजकीय भूकंप ग्रस्त संत झाले 😂 माहितीपर ऊत्तम विश्लेषण केले आहे धन्यवाद

  • @shirsathvijay
    @shirsathvijay2 күн бұрын

    वागळे साहेब विधान परिषदेच्या निवडणुका संपलेल्या आता तरी शिक्षकांच्या अनुदाना संदर्भात तथा जुन्या पेन्शन योजनेचा विषय हाताळावा ही आपणास विनंती

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam26612 күн бұрын

    महा विकास आघाडी चा विजय असो

  • @user-kz5zu9jn1g
    @user-kz5zu9jn1g2 күн бұрын

    महाविकास आघाडी चे तिन ही उमेदवार निवडून येणार....

  • @prakashgadre1311
    @prakashgadre13112 күн бұрын

    MVA che 3 उमेदवार येणारं नक्कीच 😅

  • @mohanshinde6143
    @mohanshinde61432 күн бұрын

    महाविकास आघाडी नक्की 3 जागा जिंकणार. 👌🏻👌🏻

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar2 күн бұрын

    भारतीय जनता पक्षाचे योगेश टिळेकर किंवा सदया खोत 100% पडणार

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate26712 күн бұрын

    सगळे आमदाराने फक्त सदाभाऊ खोत ला पडला पाहिजे कारण का हा आमदार काहीच कामाचा नाही

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j2 күн бұрын

    शिदेचे पानिपत होणार त्यांचा एक उमेदवार धारातीर्थी पडणार

  • @user-hj4uo2sh9d
    @user-hj4uo2sh9d2 күн бұрын

    अचूक विश्लेषण खूप छान... वागळे साहेब धन्यवाद.

  • @sharadnagre8587
    @sharadnagre85872 күн бұрын

    फक्त उद्धवजी ना मुख्यमंत्री म्हणून बघायचे आहे

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu2 күн бұрын

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @sanjaypati2676
    @sanjaypati26762 күн бұрын

    Mva चे तिन्ही उमेदवार विजयी होतील

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl2 күн бұрын

    ़ फक्त नार्वेकर

  • @shantarampalde.4413
    @shantarampalde.44132 күн бұрын

    1) pankaja munde & Bhavna Gavali. 2 पैकी 1 ची wicket जाणार.

  • @parthshinde1381
    @parthshinde13812 күн бұрын

    हा आला पवारावर ,भाज़पचाच उमेदवार पडू शकतो.

  • @hanumankarale
    @hanumankarale30 минут бұрын

    योग्य विश्लेषण सर.तुमच.सदया.हा.पडलाच.पाहीजे

  • @nileshghadage6936
    @nileshghadage69362 күн бұрын

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩

  • @ashokchavan1659
    @ashokchavan16592 күн бұрын

    Pahile tumche manapurvak swagat.

  • @mangeshpatil9266
    @mangeshpatil92662 күн бұрын

    Sir salute your calculation

  • @user-lj1ip5wq2j
    @user-lj1ip5wq2j2 күн бұрын

    शेकापचा आमदार धरून मविआची ६५ मते आहेत.

  • @j.sawnta1480
    @j.sawnta14802 күн бұрын

    ताई पडल्यातर ...

  • @nitintambe7034
    @nitintambe7034Күн бұрын

    लवकर बळी गेला पाहिजे आषाढ महिना सुरू झाला आहे जनता वाट पाहत आहे

  • @lalitpawar345
    @lalitpawar3452 күн бұрын

    सातव यांचा कोटा २७ चा ठरवला आहे

  • @suryakantpatil5920
    @suryakantpatil59202 күн бұрын

    जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान

  • @sumaphansekar5751
    @sumaphansekar57512 күн бұрын

    नमस्कार जय गजानन

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le2 күн бұрын

    आमदार ठाकरे विरुद्ध गेले विधानसभा परत नमस्ते जनतेच्या मनातील नमस्ते न्यूज चैनल

  • @manikakkalwade2793
    @manikakkalwade27932 күн бұрын

    धन्यवाद सर.

  • @prakashvarak1677
    @prakashvarak16772 күн бұрын

    Bhavna

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble2242 күн бұрын

    उद्धव साहेब झिंदाबाद.

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo2 күн бұрын

    Only original khari shivsena only Uddhav B Thakre saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🎉🎉🎉🎉

  • @vijaymane5495
    @vijaymane54952 күн бұрын

    Great Keep it up

  • @sameerhindlekar5261
    @sameerhindlekar52612 күн бұрын

    घरातल्या जुन्या चादरीपासून जॅकेट बनवून घालायची पध्दत आवडली आपल्याला

  • @yam668

    @yam668

    2 күн бұрын

    Tula kapadyachi jan nahi tu fakt chadarich vaparalelya disate.

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664Күн бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @subashpatil490
    @subashpatil4902 күн бұрын

    खुप छान विस्लैशन धन्यवाद

  • @user-sm7se1vo9o
    @user-sm7se1vo9o2 күн бұрын

    उद्धव ठाकरे साहेब जय हो

  • @Rohitsharma18131
    @Rohitsharma181312 күн бұрын

    अजित दादांच्या game होणार आहे.

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk2 күн бұрын

    AGADI BAROBAR BOLLAT TUMHI

  • @ameybeldar2095
    @ameybeldar20952 күн бұрын

    पंकजा मुंडे पडणार

  • @shivkumargujar3189

    @shivkumargujar3189

    2 күн бұрын

    Swpn nakkich bgu shakta aapan😂😂😂

  • @Rohitsharma18131

    @Rohitsharma18131

    2 күн бұрын

    Chikki tai😂😂

  • @suniltoke8702
    @suniltoke87022 күн бұрын

    नमस्कार सर जी

  • @Musicmakelifebeauty
    @Musicmakelifebeauty2 күн бұрын

    चंपा नी पेढे भरवले तेव्हापासून तयारी होती नार्वेकर मिलिंद यांची

  • @user-sm7se1vo9o
    @user-sm7se1vo9o2 күн бұрын

    ठाकरे साहेब जय हो 🙏

  • @mohammednadeem9386
    @mohammednadeem93862 күн бұрын

    Next CM uddhav Thackeray sir

  • @user-vp8ge9jw7k
    @user-vp8ge9jw7k2 күн бұрын

    shindencha umedwar padanar

  • @worldtechnology2938
    @worldtechnology29382 күн бұрын

    सदाभाऊ खोत पडण्याची खुप शक्यता आहे अशी बातमी आहे

  • @femascartoon1986
    @femascartoon19862 күн бұрын

    खूप छान विश्लेषण

  • @sunitapawar4554
    @sunitapawar4554Күн бұрын

    सदाभाऊ खोत पराभूत होणार आहे

  • @Silent-kq2cz
    @Silent-kq2cz2 күн бұрын

    शिंदे अजित ने भाजप चे उमेदवाराला मत देऊ नये😂

  • @niteshmore5888
    @niteshmore58882 күн бұрын

    उद्धवजी यांनी एक नंबर काम केला आहे

  • @saya2023
    @saya20232 күн бұрын

    सही...👍

  • @subhashkadam1590
    @subhashkadam15902 күн бұрын

    Jai ❤ Maharashtra.

  • @umeshchalke9951
    @umeshchalke99512 күн бұрын

    Jai maharastra saheb

Келесі