Nikhil Wagle Original is live महाविकासचा हिशोब चुकला, महायुतीचं गणित पक्कं !

Пікірлер: 643

  • @maheshpokharkar278
    @maheshpokharkar27823 күн бұрын

    आमदार फुटतात पण जनता फुटणार नाही

  • @harshalgodghate7612

    @harshalgodghate7612

    23 күн бұрын

    पण जनतेतून निवडून आलेले तेच आमदार परत फुटतात 😂😅😢

  • @TruthCheck7

    @TruthCheck7

    23 күн бұрын

    @@harshalgodghate7612karan 1 ch 📦

  • @rajannadkarni3937

    @rajannadkarni3937

    23 күн бұрын

    PAISA HA MAHATVACHA Ghatak. BJP NE Purna Deshat kela.

  • @bapujiborhade3506

    @bapujiborhade3506

    23 күн бұрын

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    23 күн бұрын

    ​@@rajannadkarni3937 बरोबर, महायुती ने लोकसभाला भरपुर पैसा फेकला

  • @shaileshsawant3454
    @shaileshsawant345423 күн бұрын

    याला कॉंग्रेसचे काही नेते जबाबदार आहेत.

  • @vivekchavan6201

    @vivekchavan6201

    23 күн бұрын

    पटोले ची जबाबदारी

  • @DipakNikam-ob6kv

    @DipakNikam-ob6kv

    22 күн бұрын

    F

  • @ashalandge565
    @ashalandge56523 күн бұрын

    आमदार विकले गेले पण महाराष्ट्रातील जनता विकली जात नाही.

  • @Insightful_Truth

    @Insightful_Truth

    23 күн бұрын

    Who cares? Janata naste vidhansabhet

  • @thetiger247

    @thetiger247

    22 күн бұрын

    पन evm मशीन आहे ना

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti729823 күн бұрын

    महाविकास आघाडी ने मूर्ख पणा केला पण महायुती तुम्ही सोताची लाल करून घेऊन नका तुम्हाला विधानसभा मध्ये जनता चांगलीच जिरवेल काळजी घ्या निखिल साहेब खूप छान विश्लेषण केलं तुम्ही जय महाराष्ट्र 🙏

  • @AvinashBhau_777
    @AvinashBhau_77723 күн бұрын

    वागळे साहेब मला नाना पटोले वर संशय आहे की तो काँग्रेसमध्ये राहून भाजप व संघाचे काम करतो

  • @yogesharadhye8948

    @yogesharadhye8948

    23 күн бұрын

    100% karan tyani Vidhansabhechya adhyaksha padacha rajinama dila tyamule he Mahayutiche Sarkar aale

  • @ShrikantBhoir-gg3yi

    @ShrikantBhoir-gg3yi

    23 күн бұрын

    Ye tu yedzhva ahe ka

  • @AvinashBhau_777

    @AvinashBhau_777

    23 күн бұрын

    🚩🚩🚩👏👏👏⛳⛳⛳

  • @asksrkr

    @asksrkr

    23 күн бұрын

    ​@@yogesharadhye8948100 % सत्य ,त्य patole. वर कधीच bjp ने ed ,cd लावली नाही

  • @vasantgawde7470
    @vasantgawde747023 күн бұрын

    वागळे साहेब. विधान सभा निवडणुक महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीचे २०० आमदार निवडून आणणार. भाजप आणि गद्दार गटाला जनता जमीनदोस्त करणार. जय महाराष्ट्र 🚩

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    23 күн бұрын

    👍🏻🙏🏻

  • @devanandpeddiwar3115

    @devanandpeddiwar3115

    22 күн бұрын

    ata kut geli mg

  • @WildHawk906

    @WildHawk906

    22 күн бұрын

    आणि ते 200 आमदार bjp ला विकल्या जातील 😂

  • @pankajmahajan3761

    @pankajmahajan3761

    22 күн бұрын

    ​@@WildHawk906😂😂😂😂Wagle parat asach Video banavnar Atmaparikshan karnyachi garaj ahe mhanun....

  • @marotidevde1503
    @marotidevde150323 күн бұрын

    जनतेच्या मैदानात आल्यावर कळेल कोणाची किती ताकद आहे ते जय महाराष्ट्र उद्धव साहेब ठाकरे

  • @firojtamboli1472
    @firojtamboli147223 күн бұрын

    हे मतदान मंजे..... घोडेबाजार आहे....लोक महविकास् आघाडी सोबत आहेत

  • @paragkulkarni5003

    @paragkulkarni5003

    23 күн бұрын

    5-10 koti dile asatil.ekekala😂😅🎉

  • @paragkulkarni5003

    @paragkulkarni5003

    23 күн бұрын

    Hawa tayar Keli ki Ajit padach baap ahe 😂😅

  • @kaustubh3084

    @kaustubh3084

    23 күн бұрын

    Harle ki radayacha faqt 😂

  • @devendrakadtare4206
    @devendrakadtare420623 күн бұрын

    घरातील त्यांची लोक जास्त आहेत ते जिंकणारच , दोन महिन्यांनी विधानसभा आहे. तेव्हा कळेल च, तेव्हा आम्ही सर्व लोक मतदान करणार ना..💪💪💪...!!! आघाडी win by vidhansaba....🎉🎉🎉

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    23 күн бұрын

    👍🏻

  • @vinodsawant2271
    @vinodsawant227123 күн бұрын

    साहेब, गद्धार गद्धारानच निवडून देणार आणि जनता निस्टा वांतना जनता निवडून देणार. जसे लोकसभाची निवडणूक.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande374723 күн бұрын

    निखिल जी जय महाराष्ट्र. . जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @HINADVISWARAJYA1990

    @HINADVISWARAJYA1990

    23 күн бұрын

    हे वागळे काही दिवस अगोदर उद्धव ठाकरे यांना घोडे लावत होतें 😂😂

  • @sachinkijalkar8943
    @sachinkijalkar894323 күн бұрын

    पैसा झाला मोठा

  • @ashokingule5079
    @ashokingule507923 күн бұрын

    स्वतः ची मते नसताना दुसर्याच्या मतावर कसे निवडून येणार.

  • @amolmhatre9320
    @amolmhatre932023 күн бұрын

    ज्याची केंद्रात राज्यात सत्ता तेच ही निवडणूक जिंकणार, पण जनतेच्या दरबारात निवडणूक वेगळी होणार

  • @user-oh5kp1kg9q
    @user-oh5kp1kg9q23 күн бұрын

    काँग्रेसमध्ये बीजेपीचे जे स्लीपर सेल आहे ते स्लीपर सेल फुटलेले आहे.

  • @nnileshkale9552

    @nnileshkale9552

    23 күн бұрын

    @@user-oh5kp1kg9q कसे काय

  • @user-zw1td7jz1i

    @user-zw1td7jz1i

    23 күн бұрын

    @@user-oh5kp1kg9q tya logana laat maarun paksha baher kara aasi jante ji maagni aahe. Congress paksh parmukha na.

  • @ganeshshelke4855

    @ganeshshelke4855

    23 күн бұрын

    महाआघाडीत कोणती पार्टी गरीब आणि बिन पैसे वाली आहे ते सांगा बरं मि.बगळे😊

  • @user-oh5kp1kg9q

    @user-oh5kp1kg9q

    23 күн бұрын

    @@ganeshshelke4855 काँग्रेस

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe433623 күн бұрын

    आमदार फुटले ते कोणते आहेत हे मविआचे लक्षात आले असेलच.त्याना आगामी विधानसभेत डच्चू मिळाला पाहीजे याची मविआने दक्षता घ्यायला हवी.

  • @shivajijagtap579
    @shivajijagtap57923 күн бұрын

    विकत घेतले कॉँग्रेसचे आमदार. धन शक्ति वापरली गेली. कॉंग्रेस चामडी बचाव धोरण अवलंबत आहे. आता विधानसभेला असेच झाले तर उद्धव ठाकरे साहेब यांची मेहनत आणि सचोटी वाया जाईल.

  • @maheshmali4657

    @maheshmali4657

    23 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस जे बोलला ते खरे झाले घोडेबाजार

  • @shridharsatam3246
    @shridharsatam324623 күн бұрын

    नाना पटोले ला बदलायला पाहिजे.

  • @Sandeep17578
    @Sandeep1757823 күн бұрын

    जयंत पाटलांनी गितेंना मदत न केल्याने महविकास आघाडीने त्यांचा गेम केला

  • @VidzMG

    @VidzMG

    22 күн бұрын

    Hoy... Congress ani shivsenela nako hote

  • @ganpatgavali5584
    @ganpatgavali558423 күн бұрын

    महायुतीचे संख्याबळ जास्त असल्याने त्यांचे पारडे जड होते, खरी लढाई विधानसभेला बघा, महाविकास आघाडी विजयी होईल.

  • @govindadahake4364
    @govindadahake436423 күн бұрын

    🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩 🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩 🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @anilkadam3129
    @anilkadam312923 күн бұрын

    उत्तम विश्लेषण साहेब धन्यवाद,आमदार,खासदार फुटतात पण जनता नाही फुटणार विधानसभेला पहालच

  • @namdevraopokharkar2695
    @namdevraopokharkar269523 күн бұрын

    लाचार पैस्याच्या पावसात धन्य मानतात । तत्व ,नैतिकता थोडी आहे ।तुम्ही अगदी खरं सांगीतले । धन्यवाद ! !

  • @birsabrigadesahyadri6244
    @birsabrigadesahyadri624423 күн бұрын

    एकमेव सत्यवादी आणि वास्तववादी पत्रकार.... अभिमानास्पद

  • @vilasshirsat3979
    @vilasshirsat397923 күн бұрын

    आजच विश्लेषण हे महाविकास आघाडीच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे

  • @bb97967
    @bb9796723 күн бұрын

    अतिशय योग्य आणि मार्मिक विश्लेषण केले.

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs23 күн бұрын

    Congress चे ६-७ आमदार ने क्रॉस वोटींग केली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चे २-३ आमदार फुटले

  • @user-oh5kp1kg9q

    @user-oh5kp1kg9q

    23 күн бұрын

    काँग्रेसमध्ये जे बीजेपीचे स्लीपर सेल आहे. ते फुटणारच.

  • @akashthorat383

    @akashthorat383

    23 күн бұрын

    हे प्रत्येक राज्य मध्ये आहे काँग्रेस मध्ये

  • @shahupatil6085
    @shahupatil608523 күн бұрын

    अगदी खर आहे,शेकाप ने रायगड मध्ये काहीही मदत केली नाही उबाठला त्याचे फळ जयंत पाटील यांना मिळाले......

  • @nnileshkale9552
    @nnileshkale955223 күн бұрын

    जयंत पाटील हे गितेंना निवडून आनु शकले नाहीत मग त्यांना उध्दव ठाकरे ,मविआ कशाला निवडून आणतील

  • @abhijeetkadlag1559

    @abhijeetkadlag1559

    23 күн бұрын

    वागळे साहेब ज्या दिवशी नार्वेकर उभा केला त्याच दिवशी शेकाप पडणार हे आम्ही जाणले उद्धव ला मुर्ख समजू नका त्याने शरद पवार /काँग्रेस याना जागा दाखविली लोकसभेत कष्ट उद्धवचे उदोउदो काँग्रेस / शरदपवार चा तुमच्या आईला उद्धवने घोडा लावला नार्वेकर सुद्धा बाराबोड्याचा आहे मशाल वाले सावधान जय उद्धव साहेब

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    23 күн бұрын

    खरं आहे, 1000 रुपये प्रत्येकी मतदारला तटकरेने दिले असं समजले

  • @abhijeetkadlag1559

    @abhijeetkadlag1559

    23 күн бұрын

    उद्धवच्या खेळीमुळे अब्जावधी रुपये या 288 कुत्र्यांना मिळाले उद्धवचे पाय चाटा भडव्या नो एकनाथ कुत्र्या तू जो विमानाने शेतात जातो ती सर्व उद्धव व आमच्या दैवताची (बाळासाहेब ) कृपा आहे त्यांचा एकेरी उल्लेख करतो आयघाल्या पाप फेडावे लागेल एकनाथ्या

  • @pinkgalaxy605

    @pinkgalaxy605

    22 күн бұрын

    As nahi raigad madhe tatkarencha dabdaba aahe... Kaam pn kartat te... Anant gite he naav kuthe disat nahi... Magchya veles modinchya navavar te nivadun aalele.. tevha tyanch nav kuthetari disal.. pn tya nantar tyanch kaam kuthech disal nahi...

  • @nnileshkale9552

    @nnileshkale9552

    22 күн бұрын

    @@pinkgalaxy605 असेल तसही शिवसेनेत कुणी कामाच्या भरोशावर निवडून येत नाहीत लाटेत निवडून येतात

  • @santoshichke448
    @santoshichke44823 күн бұрын

    या election मध्ये जनता नसती साहेब.... अन्यथा चित्र वेगळे असते

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji869923 күн бұрын

    निखिल वागळे साहेब जय महाराष्ट्र, लोक जागृती आहे ही अंतर्गत होती यात घोडे बाजार होतात हे सर्वांना माहित होते

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant994823 күн бұрын

    साहेब आपल्या ला राज्य सभेत पाढवल पाहिजे.

  • @balusrikhande932
    @balusrikhande93223 күн бұрын

    अजित पवारांनी निधी मंजूर झाला

  • @ashoknaik9146
    @ashoknaik914623 күн бұрын

    साहेब जयंत पाटलानी, अनंत गितेंना पाडलयाच उद्धव ठाकरेनी बदला घेतला.

  • @BhushanMoon-nk5fi
    @BhushanMoon-nk5fi23 күн бұрын

    काँग्रेस ने पक्षातले स्लिपर सेल काढुन टाकायला पाहिजे.

  • @vijaykasbekar3678
    @vijaykasbekar367823 күн бұрын

    MVK must consider views of Nikhil Wagale very seriously for winning forthcoming Maharashtra Assembly Election.

  • @sunilshinde7938
    @sunilshinde793823 күн бұрын

    विधानपरिषद निवडणूक बंद केली पाहिजे पेयींशाचा बाजार आहे

  • @sureshsonwane8942
    @sureshsonwane894223 күн бұрын

    याला कॉग्रेस च जबाबदार आहे. जरा सत्ता मिळाली की त्यांना भान राहत नाही. जास्त माजू नये

  • @sanjaylonare9018
    @sanjaylonare901823 күн бұрын

    शेकापचे जयंत पाटील यांनी लोकसभेमध्ये अनंत गिते यांच्यासाठी काम केले नाही.. हे स्पष्ठ आहे. त्यामुळे तो वचपा विधान परिषद निवडणुकीत काढला...👍👍👍

  • @prakashsakhare8011
    @prakashsakhare801123 күн бұрын

    फुटलेल्या आमदार पक्षातुन ताबडतोब बडतर्फ करण्यात यावे

  • @janardangite4540
    @janardangite454022 күн бұрын

    वागळे साहेब जनता महाविकास आघाडी सोबत आहेत.

  • @shankargujar6878
    @shankargujar687823 күн бұрын

    कौंय्रेस बेसावधपणे राहीली हे योग्य नाही

  • @prajaktrane8298
    @prajaktrane829823 күн бұрын

    MVA should introspect.

  • @user-tw8tc7tt9g
    @user-tw8tc7tt9g23 күн бұрын

    विधान परिषद निवडणूकीत आमदार फुटू नये म्हणुन सरकार ने,,,,, लाडकी बहिणं ही योजना घाईघाईने लागू केली,,,,,,हि अंदर की बात हैं,,,,,, ,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate744423 күн бұрын

    पुरेसे संख्याबळ असताना शून्य नियोजन यामुळेच एक उमेदवार हरला. याची पूर्ण जबाबदारी आघाडीच्या नेत्यांनी घ्यावी. यापुढे आघाडी म्हणून काम करताना बोलबच्चन न करता कृती करा

  • @sonalajgaonkar6060
    @sonalajgaonkar606023 күн бұрын

    सर याचा अर्थ महाविकास आघाडीने मत पैसे देऊन फोडायचे होते... ? जे झालेलं आहे.. आता किती चा आकडा बाहेर पडतो ते कळेल

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade31723 күн бұрын

    निखील वागळे साहेब रोखठोक 🙏🏻🙏🏻नेते आहेत, जय महाराष्ट्र

  • @prajaktrane8298
    @prajaktrane829823 күн бұрын

    Congress should think seriously.

  • @avidnewsreader3491
    @avidnewsreader349122 күн бұрын

    वेळेवर महाविकास आघाडीची कानउघडणी करणे नितांत गरजेचे होते आणि आपण ते केलेत ह्याबद्दल धन्यवाद!

  • @gb3399
    @gb339923 күн бұрын

    Congratulations sir very good you are correct 💯

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t23 күн бұрын

    महायुतीने खोक्यांचे राजकारण पुन्हा एकदा केले. आणि इथुन पुढे ही हेच होत राहणार...💯💯💯🙏

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre967223 күн бұрын

    घोडा बाजार जास्त झालाय

  • @dhananjaypande7190
    @dhananjaypande719022 күн бұрын

    फक्त सत्तेसाठी एकत्र आलेले महाभकास आघाडीवाले लोकसभा विजयाच्या उन्मादात आणि विधानसभा निवडणुकीच्या अतिउत्साही वातावरणात मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत सहकारी पक्षांचा करेक्ट कार्यक्रम करणार, लिहून ठेवा पाहिजे तर !

  • @user-zw1td7jz1i
    @user-zw1td7jz1i23 күн бұрын

    nikhil sir tention gheu nakka. Hi election neta ni neta chunle aahe. Jante ni naahi. Nete log paise khaun kaahi pan ulat bher kartat. Janta yannja nivadnuk madhe hissob karnaar.

  • @shashikantkhanolkar3643
    @shashikantkhanolkar364323 күн бұрын

    तुमचे बोलणे खूप छान आहे. ऐकत रहावेसे वाटते. मी आपले सर्व videos पाहतो Ani माझे मन तृप्त होते. खूप अभ्यासू पत्रकार आहात.

  • @maheshwarpatil7058
    @maheshwarpatil705823 күн бұрын

    हे जनतेचे मत नाही

  • @SUSHILKUTE-j9c
    @SUSHILKUTE-j9c23 күн бұрын

    आपला पण अंदाज चुकला साहेब ....

  • @vivekgarad
    @vivekgarad22 күн бұрын

    सर विधानसभेला सहानुभूतीची लाट नसणार हे सत्य आहे

  • @rameshgurav663
    @rameshgurav66323 күн бұрын

    अगदी रोख-ठोक विश्लेषण.मी आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. सर्व विजयी उमेदवारांच अभिनंदन.

  • @user-zq1nx3zp3v
    @user-zq1nx3zp3v23 күн бұрын

    निखिलजी वंचित ने बी टीम म्हणून काम केले महाविकास आघाडी पडली

  • @dattudherange5052

    @dattudherange5052

    23 күн бұрын

    वंचित आणि एम एम आय आहे च भाजपा ची बी टीम 😂😂

  • @aniketkkkkk2380

    @aniketkkkkk2380

    22 күн бұрын

    ​@dattudherange5052 muslman matdar nvhte mhnun pdli MVA 😂😂😂

  • @user-qb4cy4te9d
    @user-qb4cy4te9d22 күн бұрын

    निखिल वागळे साहेब ही निवडणूक कशी होती हे सामान्य माणसाला थोडीफार समजते इथे घोडेबाजार होतोआमदार फुटणे ही काय आता धक्कादायक गोष्ट राहिलेली नाही लोकांमधून ज्या निवडणूक होतात त्यात भारतीय जनता पार्टीचा पराभव हा नक्की होणार भाजपा जो असला उपद्व्याप करते जनता त्यांना कंटाळली आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644323 күн бұрын

    महाविकास आघाडीकडे फक्त 64 मते होती. 3 उमेदवार निवडून येणे शक्य नव्हते. महाविकास आघाडीने 2 उमेदवार उभे करायला हवे होते.

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde856623 күн бұрын

    महावीकास आघाडीचा हलगर्जी पना नाही तर जानून बुजून हे काम केले आहे. वागले साहेब आजचे पोस्ट मार्टम कड़क वाटत नाही. महाविकास आघाड़ीचे जाहिर वाभाडे काढ़ा.

  • @gurashantappabirajdar3833
    @gurashantappabirajdar383322 күн бұрын

    वागळे सर,मी एक मतदार आहे ,पण माझ्या मते विधान सभेला असं होणार कारण महाराष्ट्रातील जनतेला फोडा फोडीचे राजकारण आवडणार नाही हे जनतेने लोकसभा निवडणुकीत दाखवून दिलेत.

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni500323 күн бұрын

    Practical people win! 🎉❤❤❤

  • @vishwasjawle5939
    @vishwasjawle593923 күн бұрын

    निघीलं आमदारकीच्या निवडणुकीत सुद्धा घमेंड चालणार नाही, मतदानात सुद्धा ह्या गोष्टी घडतील बर का

  • @imBonzarrr
    @imBonzarrr23 күн бұрын

    महा आघाडीत मठ्ठ लोकभरली आहेत! एकही नेता हुश्शार नाहीये

  • @ajitmohite4857
    @ajitmohite485722 күн бұрын

    जयंत पाटलांनी जर लोकसभेला ठाकरे गटाचं काम व्यवस्थित केलं असतं तर आता ठाकरेंनी जयंत पाटलांना मदत केली असती.

  • @prakashsakhare8011
    @prakashsakhare801123 күн бұрын

    लक्ष्मी दर्शन करवून विजय मिळवला आहे

  • @udayn5400

    @udayn5400

    23 күн бұрын

    ✅✅

  • @jeevandhandar9537
    @jeevandhandar953723 күн бұрын

    लहान पक्षांना सोबत घेऊन विधानसभा लढवाव्यात. अन्यथा तुमी हरणार.

  • @wganesh384
    @wganesh38423 күн бұрын

    शेकाप कोणी संपवला ते पण सांगा

  • @Kawalku893
    @Kawalku89320 күн бұрын

    सर, मी तुमच्या मताशी अनेकदा सहमत नसतो. पण छान सुंदर विश्लेषण केल आपण।। तुमचा अनुभव व्यक्त झाला

  • @adinathpalake
    @adinathpalake23 күн бұрын

    विधानपरिषदेचे गणित सरळ असत अपक्ष,छोटे पक्ष हे नेहमी सरकारला मत देतात

  • @aniketkkkkk2380

    @aniketkkkkk2380

    22 күн бұрын

    Br mg gelyaveles gharkombda cha umedvar ksa pdla

  • @shekharb2981
    @shekharb298122 күн бұрын

    ज्यांना “अवैध खटाखट”मार्गाने लोकसभेत निवडून आल्याने “मस्तीची सेक्युलर सूज” आली होती ,ती उतरायला ही निवडणूक नक्कीच मदत करेल.😂😂 ।।पंगू लंघयते गिरीम्।।

  • @maheshmaheshbnaik7891
    @maheshmaheshbnaik789122 күн бұрын

    विधान सभेला आमदार नाही तर जनता मतदान करणार आहे

  • @imBonzarrr
    @imBonzarrr23 күн бұрын

    विधान सभेला ला पण असंच होणार…. उद्धव- कांग्रेस भांडत बसणार आणि एकमेकांचे उमेदवार पडणार

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare539123 күн бұрын

    महाविकस आघाडीने ओवर confidant मध्ये राहू नये, विधान सभे मध्ये जपून पाऊल टाका म्हणावं. वागळे साहेब आपण जरा त्यांना सावध करा.

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni500323 күн бұрын

    Pankaja Tai is one woman Army! Nobody can finish her! 🎉❤❤❤ CM material from day 1🎉❤❤❤ God bless her! 🎉❤

  • @sagarandhare8346
    @sagarandhare834622 күн бұрын

    निखील वागळे तुमची चर्चा दुसरीकडे नेता आहात..ऊधदव साहेबांनी रायगडचा बदला घेतला..

  • @GAUTAMSONAWANE-l8l
    @GAUTAMSONAWANE-l8l23 күн бұрын

    जयंत पाटील साहेब हरले याच खुप वाईट झाले. महाविकास आघाडीने आघाडी धर्म पाळला नाही. याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होईल. जयंत पाटील साहेब पराभूत होतात आणि सेटिंग वाले निवडून येतात.

  • @gajananauti4457
    @gajananauti445723 күн бұрын

    एकदम बरोबर आहे सर छान विश्लेषण केले

  • @amolwavare6838
    @amolwavare683823 күн бұрын

    निवडून येण्यासाठी संख्याबळ नसताना महाविकासआघाडी लढली...

  • @aniketkkkkk2380

    @aniketkkkkk2380

    22 күн бұрын

    😂😂

  • @rupeshjanjai1940
    @rupeshjanjai194022 күн бұрын

    नेहमीप्रमाणे गुप्त मतदानात काँग्रेसची मत फुटली. इतरांना B टीम म्हणून मतदान करणारे आज स्वतःच भाजपची A टीम निघाली ! : #VBA #MLCElection2024

  • @shankarsutar944
    @shankarsutar94423 күн бұрын

    नितिन राऊत..यांना सुद्धा घमेंड आली होती, 180 जागा लढवणार ही भाषा योग्य नाही

  • @shashikanttanawade4581
    @shashikanttanawade458123 күн бұрын

    आमदार फुटणार नाही तर कोण फुटणार पण जनता फुटणार नाही

  • @user-hj4uo2sh9d
    @user-hj4uo2sh9d22 күн бұрын

    फार सुरेख विश्लेषण.

  • @ManikPrabhavati-ot2dy
    @ManikPrabhavati-ot2dy23 күн бұрын

    महाविकास आघाडी छोट्या पक्षांना संपवू इच्छितात काॽ

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644323 күн бұрын

    हे मतदान जनतेने केलेले नाही.

  • @kishormantri6518
    @kishormantri651822 күн бұрын

    जो जिता वही सिकंदर

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy23 күн бұрын

    ❤❤ वागळे सर सच्चा पत्रकार खूप खूप अभिनंदन साहेब आम्ही यांना विधानसभेला आम्ही यांना असं पाडू असं पाडू सर हे असे आपटले जातील

  • @ashishjoshi4061
    @ashishjoshi406122 күн бұрын

    आमदार फुटू शकतात, जनता नाही फुटणार जनतेने लोकसभेला दाखवून दिलाय विधानसभेला पण जोरदारपणे झटका देईल.

  • @liyakatmoula46
    @liyakatmoula4622 күн бұрын

    Hope MVA leaders will heed your advice.

  • @imBonzarrr
    @imBonzarrr23 күн бұрын

    ही सगळी खेळी उद्धव नी आघाडी कडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्यासाठी व काँग्रेस ला खाली पाडण्यासाठी केला

  • @bapusurvase7393
    @bapusurvase739323 күн бұрын

    अगदी बरोबर साहेब

  • @swapnil_Rock
    @swapnil_Rock22 күн бұрын

    आमदार विकले जातील पण.... जनता MVA बरोबर आहे.

  • @prakashkore7579
    @prakashkore757923 күн бұрын

    साहेब हि निवडणूक पैश्याची जुळवाजुळव निवडणूक आहे जय महाराष्ट्र

  • @rahulgaikwad9730
    @rahulgaikwad973022 күн бұрын

    Congress चे सात ते आठ आमदार भाजपा ला मते देतात ह्याचा अर्थ कांग्रेस च B Team आहे एक नागनाथ दूसरा सापणाथ आहे असे मा.कांशीराम साहेब म्हणत होते, ते अगदी खर आहे।।बहुजनानी हया दोन्ही parties पासून सावध रहावे

  • @pradipgolvilkar8886
    @pradipgolvilkar888623 күн бұрын

    तुम्ही फार उतावळे होता युतीचे उमेदवार पडायला तेव्हा तुम्हीच शहाणे समजू नका

  • @ajitjawale217
    @ajitjawale21723 күн бұрын

    Excellent Analysis Nikhil Sir

  • @user-ip4wl8vo7w
    @user-ip4wl8vo7w23 күн бұрын

    Assembly elections will be taken care by People of Maharashtra.

Келесі